Suresh Dhas | Walmik Karad आणि Vishnu Chate सोबतच आकाच्या आकाची पण नार्को टेस्ट झाली पाहिजे

  Рет қаралды 161,237

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#AssemblyElection2025 #DelhiAssemblyElection #DelhiAssemblyElection2025 #assemblyelectioninDelhi #Delhiassemblyelections2025 #Delhielectionvotingday #Delhividhansabhachunav #Delhielectiondate #assemblyelectionresult #Delhiassemblyelectionresult #assemblyelectionresult2025 #assemblyelectionresults #DelhiElection2025 #DelhiVidhanSabhaNivadnuk2025 #delhielectionnews #delhielectionnewsinmarathi #delhielection2025news #delhipolls2025 #delhi #ElectionWithTV9 #ElectionwithTV9Marathi #TV9MarathiLIVE #TV9MarathiLIVE #Delhi ElectionLIVETV
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 5 күн бұрын
फारच छान धस साहेब नंबर एक हजार व्यक्तीमत्व
@anilshinde7851
@anilshinde7851 5 күн бұрын
धस साहेब सत्तेत आहात पूर्णपणे ध्यान देऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा
@AtulPagar
@AtulPagar 5 күн бұрын
एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व धस साहेब
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 5 күн бұрын
धस आण्णा म्हणजे देशमुख कुटुंबीयांचे देवदूत बनले आहेत त्यामुळे सरपंच देशमुख यांना न्याय मिळेल
@Uddhav-d1g
@Uddhav-d1g 5 күн бұрын
जय महाराष्ट्र धस साहेब
@Maharashtrapolice1600-jidd
@Maharashtrapolice1600-jidd 5 күн бұрын
धस साहेब आपले धन्यवाद साहेब❤❤❤
@DilipMahalingade
@DilipMahalingade 5 күн бұрын
महाराष्ट्रात एकच आणा फक्त ईमानदार भाई सुरेश आणा
@santoshthorve9046
@santoshthorve9046 5 күн бұрын
धस साहेब तुमच्या सारखा आमदार महाराष्ट्रात सुधा एवढा प्रामाणिक मिळणार नाही तो एका गरीब सरपंचाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो साहेब तुमच्या कार्याला सलाम
@ABHISHEK..2004
@ABHISHEK..2004 5 күн бұрын
Correct✔✔
@NagnathDhas
@NagnathDhas 5 күн бұрын
धन्यवाद धस आण्णा
@NarayanPawar-b4s
@NarayanPawar-b4s 5 күн бұрын
धन्यवाद धसं साहेब तुम्ही लयी लावून धरले आहे संतोष देशमुख यांचे प्रकरण संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे हिचं विनंती आहे फडणवीस साहेब यांना
@vikasaher9397
@vikasaher9397 5 күн бұрын
शेवटचा वाक्य लई भारी बोललात साहेब अभिमान आहे तुमचा
@Raj-se1mp
@Raj-se1mp 5 күн бұрын
सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची
@AmbadasBhagwat-nr7wk
@AmbadasBhagwat-nr7wk 5 күн бұрын
I love you dhas saheb ❤❤❤
@rameshwarmore9007
@rameshwarmore9007 5 күн бұрын
धस साहेब आपले खूप खूप धन्यवाद
@MininathThapde
@MininathThapde 5 күн бұрын
एकच नंबर सामान्यांचा विचार मांडणारा आमचे दस साहेब
@suhaspawar2448
@suhaspawar2448 4 күн бұрын
दस नाही तर धस
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi 5 күн бұрын
जबरदस्त आण्णा ❤❤❤. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला हिच शिक्षा झाली पाहिजे
@ram-dl1wo
@ram-dl1wo 5 күн бұрын
अगदी बरोबर आहे, फोकस हटवण्यासाठी च महंत वगैरे बोंबलत आहेत 🚩⚔️🚩 परळी चे आमदराचे लोक आता म्हणा, " सत्य परेशान हैं लेकीन पराजित नहीं "🚩⚔️🚩
@shitalgidde8171
@shitalgidde8171 5 күн бұрын
Right anna🎉🎉🎉
@sachinborhade892
@sachinborhade892 5 күн бұрын
धन्यवाद धस साहेब संपूर्ण समाजाचा आधार वड❤❤
@ganeshthikekar4666
@ganeshthikekar4666 5 күн бұрын
या प्रकरणात नार्को टेस्ट खुप महत्त्वाचीच आहे धस साहेब अगदी बरोबर आहे
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 5 күн бұрын
❤नार्को टेस्ट ❤सगळ्यांची झाली पाहिजे प्रत्येक जनची ज्यांची नावे संदर्भ आहेत त्यांची नग तो कोणीही असो❤❤❤❤ मंत्री संत्री अक्का बोक्का ❤❤सगळ्यांची ❤❤अटक सत्र चालवले पाहिजे❤❤❤❤❤❤❤
@paragdesire
@paragdesire 5 күн бұрын
धस अण्णा सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
@rajendrashimpi8830
@rajendrashimpi8830 5 күн бұрын
Great Anna
@VinayakJadhav-u5t
@VinayakJadhav-u5t 5 күн бұрын
जय धस साहेब जय जरांगे पाटील आम्ही तुमच्या कायम पाठीशी आहोत
@rajendrajedhe5875
@rajendrajedhe5875 5 күн бұрын
धनूभाऊ मुंडे यांच्या फोनचा सी डी आर काढला पाहिजे हे सत्य आहे
@BhagawanRail
@BhagawanRail 5 күн бұрын
❤❤👌👌
@kalpanawarkhedkar
@kalpanawarkhedkar 5 күн бұрын
अजित दादांनी देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा..कराडची नार्को करायला पाहिजे.आपोआप सर्व कळेल..दादा DM ला पाठिशी घालतात हे नक्की.
@BhagawanRail
@BhagawanRail 5 күн бұрын
❤❤👌👌
@VishwnathWankhede-i9f
@VishwnathWankhede-i9f 5 күн бұрын
सुरेश अण्णा धस संतोष अण्णा देशमुख यांना जोपर्यंत न्याय भेटतं नाही तोपर्यंत लढत राहा तुमच्या सोबत सर्व महाराष्ट्रातील जनता आहे
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 5 күн бұрын
बरोबर आहे नार्को टेस्ट झालीच पाहिजे तसेच मुंडे ला पाठीशी घालणारे वरिष्ठ यांची पण टेस्ट केली पाहिजे
@LalasahebShinde-d5g
@LalasahebShinde-d5g 5 күн бұрын
आण्णा मी तुमच्या बरोबर आहे
@MininathThapde
@MininathThapde 5 күн бұрын
एकच नंबर
@arunpisore8984
@arunpisore8984 5 күн бұрын
धस साहेब आगे बढो जनता आपके साथ है
@YuvrajappasahebBhise
@YuvrajappasahebBhise 5 күн бұрын
सुरेश धस अण्णा एक नंबर माणूस देव माणूस सुरेश अण्णा आप आगे बढो हम तुम्हारे पीछे है
@Shshajsvahvsavvahss
@Shshajsvahvsavvahss 5 күн бұрын
Suresh Anna Dhas King of Beed 👑🚩
@pramodambure4610
@pramodambure4610 5 күн бұрын
धस सर सत्याची बाजु सत्यच झाली पाहिजे
@MaheshNarodepatil
@MaheshNarodepatil 5 күн бұрын
Legend आहेत धस अण्णा🚩
@Ayush-bz7lh
@Ayush-bz7lh 5 күн бұрын
I'm salute you sir
@BaluBahir-z1i
@BaluBahir-z1i 5 күн бұрын
लोकनेते आण्णा
@Shardul_Deshai
@Shardul_Deshai 4 күн бұрын
धन्या चा राजीनामा झाल्या शिवाय संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही
@yashkoli9004
@yashkoli9004 5 күн бұрын
त्याने पुरावा नष्ट केलाय. त्यांची नार्को टेस्ट व्हायलाच पाहिजे.
@parshantgaikwad2268
@parshantgaikwad2268 5 күн бұрын
सुरेश आण्णा शतशतनमन तुम्हाला आम्ही सातारकर सलाम करतो तुम्हाला वाघ महाराष्ट्राचा
@maheshbarkale6912
@maheshbarkale6912 5 күн бұрын
लोक नेते सुरेश आण्णा जय महाराष्ट्र
@deepakatole9255
@deepakatole9255 5 күн бұрын
धनंजय देशमुख भाऊ धस साहेब फक्त राजकारण करत आहे तुमच्या भावाच्या मृत्यूचे दुसरे काही नाही
@VinayakJadhav-u5t
@VinayakJadhav-u5t 5 күн бұрын
व्हेरी गुड व्हेरी गुड दस साहेब असेच तुम्ही निर्भीड हिमतीने रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे राहा
@ashokchirke2859
@ashokchirke2859 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा पाटील ❤
@santoshombale9578
@santoshombale9578 5 күн бұрын
One man army Suresh Anna Dhus
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 4 күн бұрын
Well done अण्णा
@latakatore9114
@latakatore9114 5 күн бұрын
काय खतरनाक उत्तर देत आहे साहेब
@Dr.Riteshpatil
@Dr.Riteshpatil 5 күн бұрын
सुरेश अण्णा❤
@mangeshthore6260
@mangeshthore6260 4 күн бұрын
एकदम बरोबर बोलतात अण्णा .देशमुख यांना न्याय नक्कीच भेटणार
@dr.dadasahebb.shinde9149
@dr.dadasahebb.shinde9149 5 күн бұрын
बरोबर आहे
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 5 күн бұрын
वा पाटील
@ramrshbhodare3942
@ramrshbhodare3942 5 күн бұрын
धस साहेब आधि राम खाडे यांना उत्तर दया
@abcdpatil4545
@abcdpatil4545 5 күн бұрын
Dhas anna 🙏❣️❤️‍🔥
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 5 күн бұрын
धन्या ला दोन बायका आणि वाल्या वाल्या दोन बायका,.... आणि हॉटेल ओबेरॉय मधल्या बायका.....????
@ganeshbangar7198
@ganeshbangar7198 5 күн бұрын
Great 👍
@funnycomedymix5042
@funnycomedymix5042 5 күн бұрын
आणा बोलते सबको कोलते
@dattatrayadsul111
@dattatrayadsul111 5 күн бұрын
Only anna
@pramodambure4610
@pramodambure4610 5 күн бұрын
धस सर ऎकच नंबर
@amolmate1102
@amolmate1102 5 күн бұрын
Barobar saheb mul muddyavr laksha rahu dya🙏🙏🔥
@vilasjagtap320
@vilasjagtap320 5 күн бұрын
❤❤❤
@ranjeetsakhare6363
@ranjeetsakhare6363 5 күн бұрын
आण्णा मी तुमच्या बरोबर आहे ❤
@ranjeetshinde18
@ranjeetshinde18 5 күн бұрын
धस साहेब आगे बढो.......
@vishalwali4259
@vishalwali4259 4 күн бұрын
भावी मुख्यमंत्री सुरेश अण्णा दस 😎
@MininathThapde
@MininathThapde 5 күн бұрын
tv9 मुलाखत घेतली आमच्यातच साहेबाची खऱ्या सन्या
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn 4 күн бұрын
🙏जिंदाबाद जिंदाबाद धस साहेब जिंदाबाद 🚩🙏🙏🙏
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 5 күн бұрын
अगदी बरोबर बोलले अण्णा कारण संतोष अण्णा देशमुखच्या हत्याही वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून झालेली आरोपींना येवडा वर्धा असल्याशिवाय हत्याच करू शकत नाही राजकीय आशीर्वाद आहे त्यांना त्यामुळे या सगळ्या जनावर कुठे पाणी का पाणी होईल
@SidhanathKale-t6w
@SidhanathKale-t6w 5 күн бұрын
धस साहेब मला वाटत होतं राजकारण करताय पण आता ता तुमची मुलाकात ऐकुन बरं वाटतय
@namdevgharat5608
@namdevgharat5608 5 күн бұрын
धस साहेब आज आपल्या पाटोदा मदार संघात बिबट्या च्या प्राण घातक हल्याने एका शेतकरी कुुंबातील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
@ManojDeshmukh-o5h
@ManojDeshmukh-o5h 3 күн бұрын
Thanks सुरेश अण्णा धस असा नेता कुठे नाही तुम्ही रिस्क घेतली. संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्या साठी लढत आहे आपण जातीयवाद करत नाही. गरीब मराठा गरीब ओबीसी साठी लढत आहे.
@MininathThapde
@MininathThapde 5 күн бұрын
नार्को टेस्ट धनंजय मुंडे यांचे व्हायरस पाहिजे
@BhagawanRail
@BhagawanRail 5 күн бұрын
❤❤👌👌
@anilghumare174
@anilghumare174 5 күн бұрын
King of Beed Dhas anna
@prashantnannaware1989
@prashantnannaware1989 5 күн бұрын
महाराष्ट्राचा ग्रेट आमदार म्हणजे आण्णा
@kailasbare5548
@kailasbare5548 5 күн бұрын
सुरेश अण्णा धस ग्रेट ❤❤❤❤❤
@suryakantsawantsawant5456
@suryakantsawantsawant5456 4 күн бұрын
धनंजय देशमुख भाऊ आपल्या ला न्याय भेटणार नाही. दमानिया मेडम व केदार पेत्थर ना सरना सोबत रहा तुम्हाला न्याय देणार. जय भीम❤
@NandaKadam-p9v
@NandaKadam-p9v 5 күн бұрын
धस साहेब मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण जो विश्वास आहात. तो मा. मुख्यमंत्री साहेबांनी सारथ करुन दाखवावा ऐवढी इच्छा.
@BhagawanRail
@BhagawanRail 5 күн бұрын
मुख्यमंत्री यानीबी आपला विस्वास दाखवावा❤❤
@hindustaniking5007
@hindustaniking5007 4 күн бұрын
धस साहेब ❤🎉
@Measurement_metrology
@Measurement_metrology 5 күн бұрын
एक ईमानदार बूथ प्रमुख एक सच्चा कार्यकर्ता एक ईमानदार कर्तव्यदक्ष सरपंच असून सुद्धा न्याय मिळवण्या साठी भाजप ची सत्ता असताना एवढी धडपड करावी लागत आहे खुप मोठं दुर्दैव आहे हे ...यापुढे सामान्य माणूस विचार करेल भाजप cha karyakarta का बनावे 🙏🙏🙏
@abc251-j
@abc251-j 5 күн бұрын
भाजपने पहिलेच सांगीतले आहे त्यांचा DNA obc ,ब्राम्हण आहे.
@Shorts-n4x
@Shorts-n4x 5 күн бұрын
जरागे फडणीस ला विरोध करतोय व दुसरा धस जि हुजीर करतोय😂😂😂
@prabhukhavanepatil1093
@prabhukhavanepatil1093 4 күн бұрын
Right 👍
@RajendraShinde-q6i
@RajendraShinde-q6i 5 күн бұрын
साहेब सगळ खर आहै पण महारादः ऩयाय कधी
@EngineerabSurya
@EngineerabSurya 4 күн бұрын
धस, नार्को टेस्ट करण्याची गरज नाही. फक्त पोलिसांचे 4 फटाके पडण्याची गरज आहे. हा अका फटके बसले की पोपटवणी बोलेल. अकाची मस्त सोय आहे मग कशाला तो खर बोलेल. धस साहेब, गृहमंत्री तुमच्या जवळचे आहेत. आताची चौकशी बघता गृहखात सडलेले आणि गृहमंत्री कुचकामी आहेत एवढंच सत्य आहे
@MissionBANKR
@MissionBANKR 5 күн бұрын
🔥💯💯
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 5 күн бұрын
आका चा आका चा राजिनामा फडणवीस यांनी घेतला पाहिजे.
@bharatjadhav2625
@bharatjadhav2625 5 күн бұрын
बटया दादा आरकाय मानुसआहेकिकाय
@pushparokade636
@pushparokade636 5 күн бұрын
कशाला उज्वल निकम? त्यांचा मुलगा धन्या मुंडे च सगळे व्यवहार बघतो अस असल्यवर निकम मुलाला च केस जिंकू देतील म्हंजे अर्थातच धन्या.उज्वल निकम आधी सारखे नाही आता
@DnyaneshwarMore-q9h
@DnyaneshwarMore-q9h 5 күн бұрын
आकाच्या आका चे ही दिवस भरले आहेत
@sunilkale7907
@sunilkale7907 5 күн бұрын
करुणा मुंढे महादेव मुंढे संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे अध्यक्ष महोदय 🍉किती दिवस पाठीशी घालायचं आहे 🤔
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 5 күн бұрын
लोकनायक सुरेश अण्णा धस साहेब ❤
@ManojDeshmukh-o5h
@ManojDeshmukh-o5h 3 күн бұрын
Great नेता
@balkrishnamuthal5305
@balkrishnamuthal5305 5 күн бұрын
Anna 👌
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 5 күн бұрын
सोलापूरकर च्या आईचा दाणाच१००%..... पण अण्णा हे प्रकरण बघा बीडचं....
@REThunderbird1990
@REThunderbird1990 4 күн бұрын
अजून पण जनता आपल्या दादा आणि फडणवीस कडून न्याय मिळेल याची अपेक्षा करत आहे आणि त्यांना रेस्पेक्ट देत आहे. जसे हे धुतल्या तांदळाचे आहेत आणि खरंच न्याय देतील. किती भोळी आहे आपली जनता
@मराठी777
@मराठी777 4 күн бұрын
सुरेश आण्णा धास ❤️❤️❤️
@ManojDeshmukh-o5h
@ManojDeshmukh-o5h 5 күн бұрын
खरा न्याय अण्णा तुमच्या हातात.
@janardhankhillare-me5es
@janardhankhillare-me5es 4 күн бұрын
Suresh das saheb n 1 aahet
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 4 күн бұрын
सुरेश आण्णा द ग्रेट
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 5 күн бұрын
सुरेश धस साहेब म्हणजे पंढरीचा पांडुरंग
@shetkarivideos-qu2jt
@shetkarivideos-qu2jt 3 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळाच पाहिजे ते फक्त धस अण्णाच देउ शकतात जरंगे हा आढान चोट आहे
@bharatjadhav2625
@bharatjadhav2625 5 күн бұрын
आंना हे तोडानी भामटे बोलनार नाहित नारकोच करायलालावा
When ur grandma sneaks u money
00:32
Adam W
Рет қаралды 19 МЛН
I didn’t expect that #kindness #help #respect #heroic #leohoangviet
00:19
Drink Matching Game #игры #games #funnygames #умныеигры #matching #игрыдлякомпании #challenge
00:26