दुर्दयव तर हे आहे की एखादा आरोपी गुन्हा करतो आणि त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी आंदोलन करावी लागतात
@sachin0015620 күн бұрын
बाळा शिक्षा न्यायालय करत असतं. जेल मध्ये जाऊन बघ कैदी. सगळे काय आंदोलन केल्यामुळे नाहीत तिकडे.
@janardanshene504120 күн бұрын
जनतेचे आणि पीडित कुटूंबियांची भूमिका एकदम रास्त आहे
@santoshtayshete763320 күн бұрын
गृहमंत्री बदला
@sachin0015620 күн бұрын
डोक्याचा भाग कमी आहे का? समाजातल्या एखाद्या व्यक्तीच्या कृत्याचा आणि गृहमंत्र्यांचा काय संबंध येतो? बावळट सारखं काहीही बोलायचं. एका शेजाऱ्यांनी दुसऱ्याचा खून केला, कोणी दुसऱ्याशी गैरकृत्य केलं तर त्याला काय गृहमंत्र्यांनी फोन करून तसं करायला सांगितलेलं असतं का? किती पोरकट बोलता.
@NarendraBane20 күн бұрын
Ya sarkarne Maharashtracha Bihar kela.
@Satya.b20 күн бұрын
rajkaryani kelay bro..mag koni pan asu de..sagle same aahe
@sachin0015620 күн бұрын
प्रत्येक गोष्टीत काय सरकार, राजकारण आणता? इथे काय सरकार ने केलंय. ही सामाजिक बाब आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची, त्यावर घरातून संस्कार, आदर, मानसन्मान, ई संबंधी असतात.
@mangeshppatil20 күн бұрын
बदलापूर प्रकरणात आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली तेव्हा गृह मंत्रालयाने आदोलंकाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला.. इथे पण तसं होईल त्या अगोदर सरकार पासून सावध राहा
@vijayborse841020 күн бұрын
बदलापूर प्रकरणामध्ये गोळ्या मारून शूट करण्यात आलं तसं करायला काही हरकत नाही सरकारला बरोबर ना
@balashebkavhale172220 күн бұрын
योगी पॅटर्न राबवा आता देवाभाऊ तरच गुन्हेगारी कमी होईल 🙏
@mangeshppatil20 күн бұрын
आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतात दोघे फक्त पक्ष धर्म आणि किरकोळ आरोपी बघुन कारवाया होतात
@abubakarpatel726220 күн бұрын
भाजपा सरकार चा जाहीर निषेध
@sachin0015620 күн бұрын
कशाचा काय संबंध? उगी आपलं काहीही बोलायचं? एकाने दुसऱ्याचा खून केला, कोणी अपघात केला, कोणी गैरकृत्य केलं तर त्याला काय सरकार ने फोन करून सांगितलेलं असतं का? पोरकट बोलणं बंद करा. हा सामाजिक विषय असतो.
@balrajedarekar863220 күн бұрын
गिरीश महाजन ला गृहमंत्री करा
@aryavhaulei562320 күн бұрын
😢😢😢😢
@KhalidWaghoo445520 күн бұрын
Fashi cha kayda banwa ashe binti sarkarwar Kara aani karungya
@technorakeshbhuvad20 күн бұрын
त्याला सांगा bjp joining करा
@mohammadshaikh803720 күн бұрын
😢
@ShivkumarMhatre-p6m20 күн бұрын
गुन्हेगारी वाढलेली आहे सरकार योजना देत आहे, काय उपयोग त्याचा आमदारांची मुल सुरक्षित बाकी सब भाड मे जाये हि अवस्था करून ठेवली
@mahendramadavi800520 күн бұрын
Janata road var ya sathi utarli aahe ...karan janatela govt ani police ya war viawash watat nahi ase watate?
@balaknathpatil830620 күн бұрын
राज्य सरकार लवकरच गुन्हेगाराला योग्य तो न्याय देईल, लोकांनी संयम बाळगावा 🙏
@tanujshende489820 күн бұрын
Kaydyane gela tar 1 varsha kiwa 2 nantar tyala fashi hoilach