बापू एकदम बरोबर विश्लेषण, यासारख्या अभ्यासू नेत्यांची राज्याला गरज आहे
@navnathbhapkar622513 күн бұрын
आमदार श्री शिवतारे साहेब , आपण तर फार डिटेल अभ्यासपूर्ण बोलता, आपल्यासारखी आमदार विधासभेवर असणं गरजेचं..
@Akshay-d3d13 күн бұрын
पुरंदर हवेलीचे तिसऱ्यांदा विद्यमान आमदार आहेत शिवतारे साहेब
@ngchavan432013 күн бұрын
बरोबर आहे सर तुमचं 🙏
@rameshnagane512614 күн бұрын
विजय भाऊ अतिशय परखडपणे आपले मत मांडत आहात अभिमान आहे याचा
@jalipat151013 күн бұрын
अतिशय समर्पक शब्दात
@bhaskarbhosle882513 күн бұрын
Fir करा ना मग साहेब 😢
@harishdhage826313 күн бұрын
साहेब तुम्ही चांगलं,सत्य विश्लेषण केलं.
@radh220214 күн бұрын
विजय बापु तुम्ही मनावर घेतले म्हणजे न्याय शंभर टक्के मिळणार
@junedpatwekar751313 күн бұрын
❤
@rajeshkarkate129713 күн бұрын
तथास्तु
@AmolHingale-kx4qm14 күн бұрын
शिवतारे साहेब बरोबर आहे
@adv.jaysingsolunke248013 күн бұрын
शिवतारे साहेब आपण तेथे गेल्याबद्दल प्रथम धन्यवाद आपण देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यावा ही विनंती
@pradippawar220314 күн бұрын
शिवतारे साहेब अगदी बरोबर बोललात
@surybhangaikwad439713 күн бұрын
सर मी एक सामान्य नागरिक आहे आता माझं मत सर्व वरीष्ठ अधिकारी व छोटे मोठे सर्व कर्मचारी यांच्या जील्हा बदली झाली पाहिजे तरच बीड जिल्ह्यांची प्रगती होईल एकदा करून पाहा नक्कीच सुदारना होईल
@ketanchavan187814 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब १०० % देशमुख कुटूंबासोबत आहे
@SagarKokate-zn5rw14 күн бұрын
1नबर साहेब
@dilipwaghmare127613 күн бұрын
अनमोल विचार धन्यवाद सर
@RameshChandane-xw8id14 күн бұрын
बरोबर सर
@ketanchavan187814 күн бұрын
रोखठोक भूमिका बापु
@YuvrajKawale-cj1qx14 күн бұрын
आमदार विजय शिवतारे साहेब तुम्ही आपले परखड मत मांडले त्या बद्दल धन्यवाद तुम्ही पुढाकार घेऊन देशमुख कुंटुबाला न्याय मिळालाच पाहीजे जो पंर्यत न्याय मिळत नाही तोपंर्यत तुम्ही मुख्यमंत्री साहेबा कडे धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नये अशी मागणी करा
@Jaihind91114 күн бұрын
अजित पवार यांचे केव्हा डोळे उघडणार😢
@bhaskarlate473313 күн бұрын
विजय बाप्पु यांनी बरोबर सांगितले आहे बाप्पु आपले खुप खुप धन्यवाद सारा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे कारण आपण अन्याय विरोधात आणि महाराष्ट्र तील जनतेच्या मनातले बोलले आहे बाप्पू आपल्या ला विनंती आहे आपण आपले नेते शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांना भेटून ही खरी परिस्थिती सांगा
@ChaganMane-uj9xp13 күн бұрын
शिवतारे बापू हेच प्रकार महाराष्ट्रातिल सगळच जिल्यात आहें
@Puneupdate13 күн бұрын
योग्य भूमिका बापू
@bhaskarlate473313 күн бұрын
विजय बाप्पु सारख्या अभ्यासु नेत्यांची आज महाराष्ट्र ला गरज आहे धन्यवाद बाप्पु आपण बरोबर सांगितले आणि हेच महाराष्ट्र तील जनतेला अपेक्षित आहे पण या पादा ला कळत नाही असे लोक म्हणत आहे
@sudhakarmagadum329913 күн бұрын
विजय बापू आपण प्रभावी बोलता. हा लढा मानवतेच्या रक्षणासाठी आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र म्हणायला लाज वाटत आहे.
@vasantgodase55714 күн бұрын
लक्ष्मण हाके महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा दंगल घडवायचा प्रयत्न करतोय आणि सत्ताधारी पक्षातले काही लोक त्याला सुपारी दोन पैसे देऊ नये करायला होतात
@shivajiyadav356313 күн бұрын
खरं आहे भाऊ
@sadhanapawar177613 күн бұрын
शिवतारे साहेब देशमुखांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. मराठा कायम तुमच्या सोबत राहील. मास्टर माईंड ला शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण तुम्ही लावून धरा.
@manoharpatil961514 күн бұрын
पुर्ण महाराष्ट्र मागणी करत असताना अजित पवार निर्णय घेत नाही आश्चर्य आहे खुप उशीर झाला आहे परंतु अजूनही वेळ गेली नाही अजित पवार निर्णय घ्यावाच लागेल
@uddhavmagar941714 күн бұрын
बापु तुम्ही खरं सांगताय
@satishrdatar633713 күн бұрын
आमदार साहेबांनी खूप योग्य विश्लेषण केले आहे.... अभ्यासू आमदार.... 🙏🏻🙏🏻
@sablebhashkar821213 күн бұрын
शिवतारे बापू परखड मत मांडले तुमच्या सारख्या प्रमाणीक माणसाची गरज आहे महाराष्ट्राला तुमच्या सारख बाकी राजकीय लोकांना कळावे अशीच ईश्वर चरणी प्रार्थना
@kumarbhor868014 күн бұрын
दादाचीच चौकशी झाली पाहिजे
@vasantgodase55714 күн бұрын
अजित पवार चा पक्ष पुढील निवडणुकीमध्ये संपला पाहिजे यातील मराठा बुद्धिजीवी डॉक्टर वकील सामान्य जनता विषय करून मराठा समाजाला मतदान करू नये
@sudhakargule811813 күн бұрын
अजितदादा, स्पष्टवक्ते, राजा हरिश्चंद्र, वाघ. आता का मांजर झालंय? 😀😀😀
@rajabhautambe234414 күн бұрын
Sahab 1 ch number
@bapumore553313 күн бұрын
मानाचा मुजरा विजय बापू तुम्ही मन जिंकले ❤❤
@MAGARDHANJAGTAP13 күн бұрын
विजयभाऊ 100%सत्य विचार मांडलेत अभिनंदन सर.
@vilaslandge524013 күн бұрын
शिवदारे साहेब परखड आणी वास्तव आपण बोललात धन्यवाद अजित दादा बदल
@suhas2deshmukh43413 күн бұрын
साहेब बरोबर आहे देवेद्र फडनविस् वर आमचा विश्वlस आहे
@dhanvntshinde459513 күн бұрын
दादा गुन्हेगाराच्या बाजूने उभे आहेत 😭🙏🚩
@ashapatil391513 күн бұрын
असेच जर सर्व मंत्री असले तर नक्कीच महाराष्ट्र चां विकास होईल
@nageshagalaveofficial710713 күн бұрын
एकदम बरोबर बोलत आहेत साहेब
@SudhakarPawale-j2v13 күн бұрын
बीड जिल्हा आणी महाराष्ट्र ला अभिमान आहे आपण परखड मत मांडले त्या बद्दल धन्यवाद शिवतारे साहेब तुम्ही येथे आलात प्रत्यक्ष चित्र पाहिले तुम्हाला पण वाईट वाटले सरकारला पण माहिती देऊन मुळांवर घाव घाला
@BhagwanLinge13 күн бұрын
दादाला महाराष्ट्र नास वायचा आहे .. तु निस्वार्था असशील तर धन्या मुंडे ला मंत्रिमं3ळातून हाकलून काढ.
बापू म्हणजे पुरंदरचा ढाण्या वाघ.कामाचा महामेरू.जबरदस्त अभ्यासू.बापू १००टक्के प्रयत्न करणारच.बापू हटू नका.😢😢
@yeshwantsolanke81513 күн бұрын
फारच हिमत केली साहेब धन्यवाद
@AnnaKalekale-in9lp13 күн бұрын
शिवतारे साहेब आज जे बोललात अशीच डेरिंग शेवटपर्यंत राहू द्या
@vilaslandge524013 күн бұрын
आपण सर्व योग्य बोलत आहेत
@aruntale112613 күн бұрын
एक नंबर शिवतारे साहेब दादांना आवश्यकता आहे प्रखर भूमिका घेण्याची
@darshantavhare824613 күн бұрын
सरकार बहिरं झालं आहे सामान्य माणसांचा आवाज कानावर येत नाही
@mukundmule62713 күн бұрын
अतिशय सुंदर, उत्तम अन् perfect बोली विजय शिवतारे साहेब...❤❤
@yeshwantsolanke81513 күн бұрын
एकदम बरोबर बोललात साहेब,कटू सत्य आहे
@rajubarde808013 күн бұрын
शिवतरे साहेब बरोबर बोलताय तुम्ही डॅशिंग नी एक नंबर
@shrikantchavan698413 күн бұрын
शिवतारे बापू आजच्या बाईटने आपली राजकीय व सामाजिक उंची वाढली .. धन्यवाद बापु
@amoljagtap311613 күн бұрын
विजय बापू शिवतारे यांना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री करा, दमदार नेता
@rajkumarmundkar458513 күн бұрын
धन्यवाद साहेब
@nandkumarture489013 күн бұрын
आपण अतिशय छान आहात मनापासून कौतूक असे धाडस फकत तिघांनी दाखवले दमानीया ताई आदरणीय जितेनदर आवाड व आपण तिसरा माणूस दिसेना मला तुझा तिघाचे मनापासून अभिनदन
@anilrawatale493013 күн бұрын
अजित पवार 70 हजार कोटी घोटाळ्याचा आरोपीं आहे तर तो काय न्याय देणार आणि तो काय धनंजय मुंडे ला मंत्रीपदावरून राजीनामा द्याला सांगणार
@dattashinde777513 күн бұрын
आमचे मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे..
@avinashpawar5113 күн бұрын
Well explained 👏
@vilaslandge524013 күн бұрын
शिवदारे साहेब आपण तपास कसा निष्पक्ष पणे होईल हे आपण आणी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोघांनी मिळून तपास अधिकारी यांना पाठबळ देवून लवकरात लवकर न्याय मिळेपर्यंत आपण यामधे लक्ष घालून न्याय मिळेल असे काम करावे हिच विनंती
@OMKAR-2024-k4r13 күн бұрын
बीडमधील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे
विजय बाप्पु यांनी बरोबर सांगितले आहे कारण शिवसेनेचे सारे आमदार वाघ आहे खासदार पण वाघ आहे आणि मंत्री पण वाघ आहे दादा चे आमदार पादा आहे असे लोक बोलत आहे आता साऱ्या महाराष्ट्र मध्ये अजित दादा ची बदनामी होत आहे दादा ला याचे काही वाटत नाही दादा काय आपली शान होती काय आपला दरारा आता काय झाले तुम्हांला धण्या मूळे सारा महाराष्ट्र आपल्या ला नाव ठेवत आहे
@jaysingkad245913 күн бұрын
अभ्यासू विश्लेषण, पण ३०-३५ दिवस झाले कारवाई निःपक्ष पने होत नाही... पोलिस प्रशासन व गृहमंत्री हे आरोपींना साथ देतात असे दिसते.प्रचंड बहुमत असताना मुख्यमंत्री यांनी कुणाचीही पर्वा न करता कारवाई करावी. शिवतारे साहेब धन्यवाद 👌
@chungfromchina930713 күн бұрын
Shivtare saheb next cm
@shivharishejul310413 күн бұрын
Sundar
@hanumantkute440313 күн бұрын
🙏🙏🙏
@Patila-g3p13 күн бұрын
एवढा मोठा जनसमुदाय बोलतो तरी मुख्यमंत्री मौन बाळगुन बसले.. लोकांचा भावना समजून घ्या
@sudamghadage95113 күн бұрын
हुशार आहेत शिवतरेसाहेब
@mohanpawar988213 күн бұрын
शिवतारे साहेब बरोबर बोलत आहे असा कोण आहे हा वाल्मिकी कराड की ज्याला शासन सुद्धा संरक्षण देते त्याला मोका लावलाच पाहिजे
@uttammane488913 күн бұрын
साहेब आपले अभिनंदन सत्य बोललात परळी मतदार संघातील आतापर्यत घडलेल्या सर्वप्रकरनाची चौकशी करावी
@BalasahebJagtap-jm2nv13 күн бұрын
शिवतारे साहेब दादाला जाऊन तुम्ही बोला आणि ह्याला राजीनामा घ्या
@kailasdhumal341413 күн бұрын
माननीय विजय शिवतारे साहेब आपण योग्य बोललात कारण कारण आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कायद्याचे तज्ञ आहेत त्यामुळे कोणालाही शंका येण्याचे कारण नाही
@vasantshete172713 күн бұрын
Right
@sjb-mx8ly13 күн бұрын
आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी हवे होते.
@prashantdeshmukh37013 күн бұрын
मी अनेक लोकांना भेटून जनतेच्या मनातील भावना सांगतो आहे जनतेने अजित पवार आणि BJP ला मोक्का लावला आहे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातून आता संपले आहेत एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@d.s.p706213 күн бұрын
ग्रेट माहिती दिली शिवतारे साहेब ❤
@prabhakarshinde36413 күн бұрын
दादाच सगळ्यात मोठा आका आहे.
@ravinderghanekar593714 күн бұрын
हे सगळ्यांना कलत पण देवेंद्र फडणवीसना का कलत नाही का कळत पण वळत नाही
@thezzzaaafff13 күн бұрын
Tyala kay farak padato. Ek Maratha mela aani dusra samaj badnam zala.