Sambhaji Raje | 'त्या' नेत्याला मंत्री करू नका, बीडच्या प्रकरणावरून राजेंची दादांना विनंती

  Рет қаралды 43,887

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 533
@sunitashinde7213
@sunitashinde7213 14 сағат бұрын
धन्यवाद राजे
@ghogaredamaji2148
@ghogaredamaji2148 14 сағат бұрын
बीड जिल्ह्यात सर्व समाजाला वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचा खूप त्रास आहे
@जयजवानजयकिसान-र8घ
@जयजवानजयकिसान-र8घ 13 сағат бұрын
तुला काय त्रास झाला बरं बटे तुला
@ghogaredamaji2148
@ghogaredamaji2148 14 сағат бұрын
राजे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेचे जगणं मुश्किल करून ठेवले
@RajuRamsingchavan
@RajuRamsingchavan 13 сағат бұрын
काय मुश्किल केले तुला
@aps787
@aps787 13 сағат бұрын
​@@RajuRamsingchavanया वेळेस मंत्री नही
@vijaymore7026
@vijaymore7026 13 сағат бұрын
​@@RajuRamsingchavanदमदाटी दादागिरी दडपशाही ही तुला दिसत नाही का सगळे एका समाजाचे अधिकारी का राहतात तहसीलदार पासून कलेक्टर एसपी पीएसआय सगळे अधिकारी मेन आहेत ना सगळे वंजारी आहेत कसे आहेत ते सांग आणि असा नियम आहे की ज्या जिल्ह्यात जन्मतो त्या जिल्ह्यात त्याला काम करण्याचा अधिकार नसतो मग हे तिथेच अधिकार का धावतात तिथेच काम का करतात त्यांना सपोर्ट कोणाचा आहे
@Arjun.m12q
@Arjun.m12q 13 сағат бұрын
अगदी बरोबर
@user-tb6566
@user-tb6566 14 сағат бұрын
शिक्षा झालीच पाहिजे
@RohidasKadam09
@RohidasKadam09 14 сағат бұрын
राजे बरोबर
@DnyaneshwarChaudhari123
@DnyaneshwarChaudhari123 14 сағат бұрын
त्या धन्याला अजित पवार ने मंत्री करू नये, नाहीतर सकाळ मराठा समाज अजित पवारांनाही माफ करणार नाही.
@AmolLatthe
@AmolLatthe 13 сағат бұрын
दिला ना महाराष्ट्र bjp chya ताब्यात आता काय उपयोग
@DnyaneshwarChaudhari123
@DnyaneshwarChaudhari123 13 сағат бұрын
आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सर्वांना प्रेम दिले त्या महाराष्ट्रात हे राज्यकर्ते असे दिवस आणतात.. थू या सर्व नराधमांना व त्यांना साथ देणाऱ्या या कुचकामी नेत्यांला.
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 13 сағат бұрын
मिस्टर संभाजी भोसले तुमचा अधिकार आहे नाय मंगणा पण मंत्री पद कुणाल दयचा तुम्ही ठरवू नका..विशाल गड वर जाऊन तुम्ही काय दिवे लावले होते अख्ख्या महाराष्ट्राल माहीत आहे..आणि राहिला विषय बुद्ध समाजाचा तर परभणी मधी ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्याचं अडवणाव "पवार" आहे हेही मेडीला सांघा आम्हाला पण जातीवर आंदोलन करता येत!!!
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 13 сағат бұрын
@@DnyaneshwarChaudhari123 मिस्टर संभाजी भोसले तुमचा अधिकार आहे नाय मंगणा पण मंत्री पद कुणाल दयचा तुम्ही ठरवू नका..विशाल गड वर जाऊन तुम्ही काय दिवे लावले होते अख्ख्या महाराष्ट्राल माहीत आहे..आणि राहिला विषय बुद्ध समाजाचा तर परभणी मधी ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्याचं अडवणाव "पवार" आहे हेही मेडीला सांघा आम्हाला पण जातीवर आंदोलन करता येत!!!
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 14 сағат бұрын
मराठा समाजावर खूप अन्याय होत आहे
@prasannadeshmukh123
@prasannadeshmukh123 14 сағат бұрын
पहिल्यांदा संभाजी राजेनी योग्य भूमिका घेतली ❤
@nevergiveup4035
@nevergiveup4035 13 сағат бұрын
फक्त आमदार खासदार असून फायदा नाही.. महाराजांच्या गड क्कीले सुधारा नुसता प्रॉपर्टीचा मालक.. काल आम्ही महाराज बोलणार नाही
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y 13 сағат бұрын
मिस्टर संभाजी भोसले तुमचा अधिकार आहे नाय मंगणा पण मंत्री पद कुणाल दयचा तुम्ही ठरवू नका..विशाल गड वर जाऊन तुम्ही काय दिवे लावले होते अख्ख्या महाराष्ट्राल माहीत आहे..आणि राहिला विषय बुद्ध समाजाचा तर परभणी मधी ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्याचं अडवणाव "पवार" आहे हेही मेडीला सांघा आम्हाला पण जातीवर आंदोलन करता येत!!!
@vijaymore7026
@vijaymore7026 13 сағат бұрын
​@@nevergiveup4035तुला कोण बोलूस म्हणलं नाही आम्ही आमचा मराठा समाज हा पूर्ण उरलेला आहे तू नाही बोलला म्हणजे आम्हाला काय फरक पडणार आहे घंटा
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 13 сағат бұрын
​@@nevergiveup4035एकेक शोधून वंजारी ठोकला की कळेल तुला ताकत काय आहे ती.😡😡😡
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 13 сағат бұрын
पुणे मुंबई त वंजारी समाज ठोकून काढा.
@krishnavakhare8945
@krishnavakhare8945 14 сағат бұрын
राजे आम्ही तुमच्या सोबत
@sudhir1873
@sudhir1873 14 сағат бұрын
रोखठोक बोलल्याबद्दल धन्यवाद राजे
@sedsasfcc
@sedsasfcc 14 сағат бұрын
योग्य भूमिका 👍👍
@saurabhpatil7238
@saurabhpatil7238 13 сағат бұрын
खुनाचा मुख्य सुत्रधार कुख्यात गुन्हेगार वाल्या कराड व त्यांचा टोळीप्रमुख धन्या मुंडे यांचा ऐनकाऊंटर करा .तरच सामान्य नागरिक निर्भय पणे जगू शकतील
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 13 сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@PM-wq6rz
@PM-wq6rz 13 сағат бұрын
शेमण्या
@maheshjadhav6766
@maheshjadhav6766 13 сағат бұрын
मला सुपारी द्या त्यांची
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 14 сағат бұрын
धन्यवाद राजे 🚩 जातीवादी धन्या फेडणार
@dipakphad7865
@dipakphad7865 14 сағат бұрын
साहेब मागच्या चार दिवसांत पाच खून पुण्यात झाले आहेत. त्याबद्दल बोला
@samrat1590
@samrat1590 14 сағат бұрын
याना काही किंमत नाही आता. कारण राज्य ईव्हीएम चे आहे आता. जय पेशवाई.
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 14 сағат бұрын
काय जात आहे रे तुमची आरोपीना पण पाठींबा देतंय थू तुमच्या वर, मराठा होतें म्हणून हिंदू आहात उपकार माना ​@@dipakphad7865
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 14 сағат бұрын
​@@samrat1590फक्त शिवशाही आणि साहेबांची लोकशाही मानणार
@samrat1590
@samrat1590 14 сағат бұрын
@@kirantupepatil4254 तुमचे खरे आहे. पण लढण्याची हिम्मत आता कोणामध्येही शिल्लक नाही.सगळे शरण गेले आहेत.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 сағат бұрын
धन्यवाद राजे...❤ ते सातारचे कुठे गेले...😡
@ramakantgore2543
@ramakantgore2543 14 сағат бұрын
ते गेले r ss kade
@maheshsalunke3437
@maheshsalunke3437 14 сағат бұрын
सातारचे रडतात बाबा त्यांना निवडून आण्यसाठी तिथे जाऊन नंतर ते आपलीच मारतात..त्यांना किंमत देऊ नये
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 13 сағат бұрын
ते राजे मनाला लाज वाटते त्याला तो स्टेजवर बायांना चावतो अन काय तर तो राजे
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 13 сағат бұрын
Te 90 player ahet
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 13 сағат бұрын
ते बेवडा पेशव्यांच्या गुलामगिरी आहे
@akshayjadhav-qc7pm
@akshayjadhav-qc7pm 13 сағат бұрын
ध्यनवाद राजे,,,,यांचा माज उतवरला गेला पाहिजे
@darshantavhare8246
@darshantavhare8246 14 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 13 сағат бұрын
आज राजे, अतिशय योग्य भूमिका मांडली 💐💐🙏🙏
@bhaskarwalunjkar7324
@bhaskarwalunjkar7324 13 сағат бұрын
राजे तुमचं statetment ऐकून एक गोष्ट जाणवली, शिवाजी महाराजांनंतर तुम्ही खरंच मराठयाचे वाली आहात 🙏🙏
@ratnabhosale3817
@ratnabhosale3817 13 сағат бұрын
राजे आपण लक्ष घालून संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यावा पोलीस p I वगैरे जे आहे ते गरीब लोकांना लगेच आरोपी करतात कुठलीही चौकशी न करता कार्यवाही करतात आपण शिवाजी महाराजांचे वांवशज आहात त्या लेकराला न्याय मिळवून द्या
@prakashmuley8084
@prakashmuley8084 14 сағат бұрын
Raje thanks
@ajaybatham1348
@ajaybatham1348 14 сағат бұрын
❤. patil patil ❤🎉
@Virodhiline
@Virodhiline 14 сағат бұрын
Only chatrapati Sambhaji राजे
@navanathawachar9365
@navanathawachar9365 14 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@vitthqlpatil3113
@vitthqlpatil3113 13 сағат бұрын
Right 👉 🎉🎉🎉🎉
@bibhishanjagtap7273
@bibhishanjagtap7273 13 сағат бұрын
जय शिवराय 🙏🌹🙏
@dipakdavkare9
@dipakdavkare9 14 сағат бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🎉🎉
@dnyanrajharbale5277
@dnyanrajharbale5277 14 сағат бұрын
महाराज बीड चा बिहार झालाय 😢😢
@SachinKapse-s3z
@SachinKapse-s3z 14 сағат бұрын
राजे 👑🚩
@vighnahartashinde6800
@vighnahartashinde6800 13 сағат бұрын
राजेंच्या बोलण्यातुन घडल्या गोष्टी बद्दल दुःख आणि त्यांना वयक्तिक किती त्रास होतोय ते स्पष्ट समजून येते, राजेंचे डोळे पाणावले बोलताना..
@PrashantTelang-m2w
@PrashantTelang-m2w 14 сағат бұрын
राजे मैदानात उतरले आता खर काय ते कळणार
@bhumisuryawanshi5469
@bhumisuryawanshi5469 13 сағат бұрын
पंकजा मुंडेंसाठी रडणारे उदयनराजे आत्ता कोठे बसलेत
@rajeshpawpr2873
@rajeshpawpr2873 13 сағат бұрын
आंबेडकर साहेब आपली ही ताकद या सरपंच कुंटूबा मागे उभी करावी .कारण आपल्या माणसांसाठी यांनी स्वताचा जिव दिला आहे.
@भागवतनानासाहेबडाके
@भागवतनानासाहेबडाके 13 сағат бұрын
राजे बरोबर 🚩🚩🙏🚩🚩
@pandurang2554
@pandurang2554 14 сағат бұрын
हे कसला जातीयवादी राजे आम्ही फक्त शिवाजी राजेंना मानतो
@mahadevkashid5277
@mahadevkashid5277 14 сағат бұрын
संत वामनभाऊ महाराज व संत भगवान बाबा यांच्या विचाराचा कचरा केला तुम्ही लोकांनी खंडणीखोर, अपहरण,माणसं मारणारा ,साला त्याच समर्थ करतात तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे तूम्हा लोकांना पुन्हा जातीचा विषय काढता आले त्या परिसरात परिस्थिती पाहा जावून काय अवस्था आहे तेथील लोकांची भीतीच वातावरण आहे तीथल आणि वर तोंड घेऊन बोलता आरे जनाची नाही तर मनाची ठेवा अशा गचंडांच समर्थ करतांना माणूसकी काळीमा फासणारी घटना घडली आणि वरून बोलता अवघड आहे
@mahadevkashid5277
@mahadevkashid5277 14 сағат бұрын
संत वामनभाऊ महाराज व संत भगवान बाबा यांच्या विचाराचा कचरा केला तुम्ही लोकांनी खंडणीखोर, अपहरण,माणसं मारणारा ,साला त्याच समर्थ करतात तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे तूम्हा लोकांना पुन्हा जातीचा विषय काढता आले त्या परिसरात परिस्थिती पाहा जावून काय अवस्था आहे तेथील लोकांची भीतीच वातावरण आहे तीथल आणि वर तोंड घेऊन बोलता आरे जनाची नाही तर मनाची ठेवा अशा गचंडांच समर्थ करतांना माणूसकी काळीमा फासणारी घटना घडली आणि वरून बोलता अवघड आहे
@gopalkalne7001
@gopalkalne7001 13 сағат бұрын
चिक्की ताई आवडते का?
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 13 сағат бұрын
का? यांनी काय तुमच्या आईला झवलंय की काय राजेंनी...
@prrrr.....s
@prrrr.....s 13 сағат бұрын
​@@gopalkalne7001कर अजून जातीवाद, आणि बिघडून ठेव वातावरण ,कधीतरी सुधरा रे? घटना काय आणि बोलतोस काय??जातीवादी मानसिकता बदल, असल्या लोकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला फटका बसला
@arunhulsure668
@arunhulsure668 14 сағат бұрын
राजे तुम्ही खरी वाच्या फोडली 🙏🏻🌹🌹
@dr.rajendrad.shinde5419
@dr.rajendrad.shinde5419 13 сағат бұрын
राजे...... नक्कीच न्याय देतील....
@ramthanekar6636
@ramthanekar6636 13 сағат бұрын
अभिमान वाटला राजे तुमचा आम्हाला
@rohanbasvarpatil
@rohanbasvarpatil 13 сағат бұрын
एक नंबर राजे रोख ठोक भूमिका 🙏
@Dinesh.255
@Dinesh.255 13 сағат бұрын
बरोबर बोलले महाराज साहेब
@rishikeshmote141
@rishikeshmote141 13 сағат бұрын
P धन्यवाद संभाजीराजे साहेब मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे संतोष देशमुखी यांच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवावा ही कळकळीची विनंती
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 13 сағат бұрын
माणूसकी संपलीय राजे तुम्ही योग्य भूमिका घेतली या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून द्या 😢
@ashokkhedkar5978
@ashokkhedkar5978 14 сағат бұрын
बीड मध्ये आलाच आहात तर सरपंच आंधळे व बीड मधील मुर्त्यू शी झुंजत आहेत त्यांना पण भेटा व परभणी कोंबिग ऑपरेशन चालू आहे तिकडे पण जाऊन या वंशज!!
@rkz2345
@rkz2345 14 сағат бұрын
वंशज 😂😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 14 сағат бұрын
साहेब आपले नेते सुद्धा पुण्यातल्या ठिकाणी खून झाले तिथं जायला पाहिजेत नाहीतर ते जातीवादी 👍 काय लका परिस्थिती नुसार सगळेच मोठी माणसं भेटी देत असतात उद्या म्हणशील दिल्ली ला जा तिथं काहीतरी झालंय
@nileshkanhere3669
@nileshkanhere3669 13 сағат бұрын
​@@rkz2345गप रे तू. आदराने बोल
@govinddurge3508
@govinddurge3508 13 сағат бұрын
तेरी तो
@narayanbhapkar-ke3kh
@narayanbhapkar-ke3kh 13 сағат бұрын
धन्यवाद राज🙏🚩
@thinkindia.3168
@thinkindia.3168 13 сағат бұрын
योग्य भूमिका.. निकाल लागेपर्यंत सोडू नका 🙏
@RushiJadhav-uy6zg
@RushiJadhav-uy6zg 13 сағат бұрын
पापाचा घडा एक ना एक दिवस भरते राजे
@GorakhJarande
@GorakhJarande 12 сағат бұрын
धन्यवाद राजे जय शिवराय जय शिवराय ⛳⛳ जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र सेना
@jayadipkadam951
@jayadipkadam951 12 сағат бұрын
धन्यवाद संभाजीराजे 🙏
@pandurangpatil7489
@pandurangpatil7489 13 сағат бұрын
हा आहे मराठी माणसाचा खरा आवाज छत्रपती संभाजी राजे. राजे तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र
@Kruhnagaming99k
@Kruhnagaming99k 14 сағат бұрын
बरोबर
@isl.ygaming3632
@isl.ygaming3632 13 сағат бұрын
त्याला कशाला विनंती करता तोच भाजपच्या कृपेने खुर्चीवर बसला आहे.
@babangaikwad3685
@babangaikwad3685 12 сағат бұрын
धन्यवाद राजेसाहेब एक मराठा लाख मराठा बीडचा बिहार झालाय
@vijaykharat1131
@vijaykharat1131 14 сағат бұрын
परभणीत काय झाल त्या वर पण बोला
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 14 сағат бұрын
💯
@raml2423
@raml2423 13 сағат бұрын
तीथे ही एका दलीतावर अन्याय झाला म्हणून एका मराठ्यांनी बलिदान दिले
@bharatargade7685
@bharatargade7685 14 сағат бұрын
Raje...🔥🔥
@pradippawar2203
@pradippawar2203 12 сағат бұрын
धन्यवाद राजे 🚩🚩
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 13 сағат бұрын
अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली कारण त्यांनी गुंड पोसवले आणि मराठ्यांचे बळी चालले जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Khandagale-z1x
@Khandagale-z1x 13 сағат бұрын
Dhnywad Raje. 🚩🚩❤❤🙏🙏
@amolmane8130
@amolmane8130 13 сағат бұрын
राजे तुम्हीच पुढे व्हा नाहीतर हे प्रकरण राजकारणी लोक दाबून टाकतील
@jeevan6823
@jeevan6823 13 сағат бұрын
राजे एकदम बरोबर...
@bibhishanjagtap7273
@bibhishanjagtap7273 13 сағат бұрын
आगदी बरोबर साहेब
@laxmanV2592
@laxmanV2592 13 сағат бұрын
Dhanewad raje
@manojbhosale-e5r
@manojbhosale-e5r 13 сағат бұрын
महाराज आपले घराणे नेहमी अनयाविरोधात सामान्य जनते सोबत आहे आपले शतशत आभार
@Vishalnagreofficial
@Vishalnagreofficial 13 сағат бұрын
संतोष देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण आरोपींची जात आणि धनु मुंढे यांची जात एक आहे म्हणून राजकारण करू नका .. तुमच्या पोटात काय दुखतय हे महाराष्ट्र ल माहीत आहे
@achutbamne7419
@achutbamne7419 14 сағат бұрын
Only राजे
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 13 сағат бұрын
धनंजय मुंडे ला मंत्री करणे म्हणजे आम्ही असच वागणार आहोत अस राष्ट्रवादी पार्टी च म्हणणे आहे,अजित पवार चा नावीन्यपूर्ण पक्ष ४-४ बायका असलेला पालकमंत्री
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 14 сағат бұрын
राजे तुम्हीची शुध्दा तिच ईच्छा असेल हे आम्हाला माहीत आहे तुम्हाला भुजबळ.धनुभाऊ हाके वाघमारे ससाणे चालत नाहीत उपोषण वेळेस तुम्हीच दाखवून दिलंय
@maheshsalunke3437
@maheshsalunke3437 14 сағат бұрын
असे तुमच्या बाबतीत घडले तर चालेल का कोणाला ते सांगा ?
@akshayrakh4733
@akshayrakh4733 13 сағат бұрын
Correct tyna Baki chotya jatiche vatatat
@Rock-star143
@Rock-star143 13 сағат бұрын
धनंजय मुंढे साहेब मंत्री 🙏🙏
@sle2918
@sle2918 13 сағат бұрын
बुला
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s 14 сағат бұрын
यंत्रणा परळी लींक आहे पोलीसाला सगळ माहीती आसत पण करत का नाही जनतेत चर्चा
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 13 сағат бұрын
राजे बरोबर आहे देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावे
@dilipkhandare3564
@dilipkhandare3564 13 сағат бұрын
लोकशाही मध्ये राजे नसतात . जर राजेंचे वंशज आहात तर तशी भूमिका घ्या उगाच जातीवादी भूमिका घेऊ नका.
@machindrakekan8593
@machindrakekan8593 12 сағат бұрын
राजे तुमची भूमिका अतिशय योग्य
@anilgovardhane1975
@anilgovardhane1975 13 сағат бұрын
बरोबर 🙏🏻🙏🏻
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 13 сағат бұрын
धन्यवाद महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@Sagarjadhav0364
@Sagarjadhav0364 13 сағат бұрын
दीपक केदार बगा.. परभणी मध्ये गेला नाही लोकांचा भेटी नाही घेतल्या तिकडे आपल्या लोकांन वर पोलिस केस दाखल करत आहे...आणि हा बीड मध्ये आहे..
@BhagwatMundhe-wr8de
@BhagwatMundhe-wr8de 13 сағат бұрын
आमचा नेता आणि आमचं सर्वस धनंजय मुंढे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 13 сағат бұрын
उडून घे मग 😂😂😂😂😂
@shankarnagargojesn5518
@shankarnagargojesn5518 13 сағат бұрын
​@@mangeshchavan3127तू घे 😅
@BhagwatMundhe-wr8de
@BhagwatMundhe-wr8de 13 сағат бұрын
@mangeshchavan3127 tuzya aaivar ge n
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 13 сағат бұрын
तुमच्या ताईला दोन वेळा यानेच पाडलंय 😅😅
@nikamprashant2822
@nikamprashant2822 13 сағат бұрын
बरोबर राजे
@krushnashelake7376
@krushnashelake7376 12 сағат бұрын
जय शिवराय
@manishapadule2542
@manishapadule2542 13 сағат бұрын
अगदी योग्य राजे.
@bhushanahirrao6114
@bhushanahirrao6114 14 сағат бұрын
खरे आहे महाराज येथे मुंडे आणि कराड माजलेत
@KashiprasadJagtap
@KashiprasadJagtap 13 сағат бұрын
First arrest Dhanu and Valmik Karad under Tada
@maheshsupekar2754
@maheshsupekar2754 13 сағат бұрын
योग्य भूमिका🙏
@shreerampatil6212
@shreerampatil6212 12 сағат бұрын
अगदी बरोबर राजे
@eknathnaiknawre2528
@eknathnaiknawre2528 12 сағат бұрын
❤❤
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 13 сағат бұрын
बीड बिहार
@nitureshrirang7880
@nitureshrirang7880 14 сағат бұрын
रात्री गोळीबार झाला आहे परत महाराज,,,
@S.S.K.999
@S.S.K.999 14 сағат бұрын
झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे,परंतु याचे केवळ राजकारण चालू आहे,घटना झाली काय अन् ह्याला मंत्री करू नका त्याला मंत्री करू नका.
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 13 сағат бұрын
मंत्रिपद देणे म्हणजे गुन्हेगाराला प्रोत्साहन देणे ,धनंजय मुंडे पुन्हा वाल्मिक कराड ला माजायला सांगणार
@Swapnil-d9b
@Swapnil-d9b 13 сағат бұрын
धन्या मंत्री झाला तर वाल्या वाचणार आहे म्हणून हा मंत्री झाला नाही पाहिजेत...
@vijayshinde6190
@vijayshinde6190 13 сағат бұрын
राजे तुम्हाला तुमची जागा जनतेने दाखवून दिली आहेत तुमचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले तो उमेदवाराचे उगाच राजकारण करू नका
@PrashantNagane-l8d
@PrashantNagane-l8d 13 сағат бұрын
Vijya gap
@apbrand6055
@apbrand6055 13 сағат бұрын
योग्य राजे
@somnathmaykar1288
@somnathmaykar1288 13 сағат бұрын
धन्यवाद राजे तूम्ही सर्वे बगा
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 13 сағат бұрын
Raje khup baraobar.....dhanyawad
@BalasahebMule-m2i
@BalasahebMule-m2i 13 сағат бұрын
100%बरोबर आहे राजे
@adig-ql3fb
@adig-ql3fb 14 сағат бұрын
🔥🔥
@सत्यUR
@सत्यUR 13 сағат бұрын
एक है तो सेफ है...❤ सोशल मीडिया वर एक होऊन जमणार नाही, मनातून एक व्हा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 12 сағат бұрын
महाराष्ट्रात अराजकता माजलेली आहे.
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 13 сағат бұрын
Very nice Sambhaji Sir🙏
@renushansuvarna
@renushansuvarna 14 сағат бұрын
DM is no longer eligible for ministry...He drives people with hateful thought
@vaijanathlugade617
@vaijanathlugade617 13 сағат бұрын
🚩🚩
@RamGhuge
@RamGhuge 13 сағат бұрын
DM is the only eligible and capable to become minister because he is the only person who can handle beed constituency effectively
@RamGhuge
@RamGhuge 13 сағат бұрын
Rajena atta kay kaam nahi jaativaad shivay... Pan amhi Udyaan maharaj manto tumha nahi
@संतोषपालवे-ढ1व
@संतोषपालवे-ढ1व 13 сағат бұрын
राजे तुम्ही जातिवाद करू नका
@_Gaming.55339
@_Gaming.55339 13 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र
@govinddurge3508
@govinddurge3508 13 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 14 сағат бұрын
👌👌👍✅
@subhashsangale1100
@subhashsangale1100 13 сағат бұрын
उद्या ऐका मी धनंजय पंडितराव मुंडे शपथ घेतो बीड पालकमंत्री
@gopalkalne7001
@gopalkalne7001 13 сағат бұрын
आयघाल्या धन्या
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 13 сағат бұрын
लफडेबाज मुंडे फॅमिली,कोणाला नवरा नही कोणाला ४-४ बायका, दिल्लिवाली खासदार कोणा संग फिरायची दिल्लीत माहिती घे
@sagargore3258
@sagargore3258 13 сағат бұрын
केळ्या केळ भेटल
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 6 МЛН
When Rosé has a fake Fun Bot music box 😁
00:23
BigSchool
Рет қаралды 4,9 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 54 МЛН
Чистка воды совком от денег
00:32
FD Vasya
Рет қаралды 6 МЛН