आहों होऊ द्या मग आपन सामान्य जनतेचे बघ्या चे कर्तव्य पार पाडू
@adinathhogale11875 сағат бұрын
😊😊😊😅😅😅
@krishnathombare32428 сағат бұрын
मुख्यमंत्री पद नाही दिलं ठीक आहे पण गृहमंत्री पद दिले पाहिजे.तरच उपमुख्यमंत्री पद घेतलं जाईल अन्यथा नाही.
@deepakg35645 сағат бұрын
नका घेवू .. बसा घरी नाही तर गावी शेती करत.. 😂😂😂😂😂😂
@राकेशशिंदेराकेशशिंदे7 сағат бұрын
बरोबर निर्णय गेतला शिंदे साहेब
@bappumukind34137 сағат бұрын
शिंदे साहेब मुख्य मंत्री करा नाहीतर भाजपला दाखवून देऊ
@laxmanthakur50732 сағат бұрын
Kahi nahi honar bjp kade bahumat ahe shinde nahi tr Ajit pawar ahet 😂
@AshaShelavale-s1j7 сағат бұрын
अमित शहा मुख्य मंत्रीपद घ्यावे महाराष्ट्र चे काय करायचे ते करून टाका जय गुजरात
@vishnukor10587 сағат бұрын
शिंदे साहेब ग्रहमंत्री झालेच पाहिजे बस्स
@deepakg35645 сағат бұрын
अहो ते जेल मध्ये गेले पाहिजे अस म्हण्याच आहे कां तुम्हाला ?
@ramakrishnahari62978 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@gailindia46917 сағат бұрын
गृहमंत्री एकनाथ शिंदे झालेच पाहिजे
@SonaliNikam-zu7lu6 сағат бұрын
मतदान चेहरा शिंदे पाहुन केल होत
@PradeepDolare7 сағат бұрын
बीजेपीला फोडायला टाईम लागणारर नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे
@deepakg35645 сағат бұрын
BJP लां शिंदे गट फोडायला वेळ लागणार नाही कारण शिंदे गटात आधीच खूप निष्ठावंत आहेत.
@BaliramSalunke-i3h6 сағат бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
@rahulbagul67456 сағат бұрын
7 खासदार आहेत शिंदे कडे मोदी सरकारला त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@vishwanathjadhav26767 сағат бұрын
शिंदे साहेब गृहखात तुम्ही घ्या ❤❤❤
@balasahebdeshmukh23017 сағат бұрын
@@vishwanathjadhav2676 भाजप तेवढा सोपा वाटला का? त्यांना आजही आता ही शिंदेंची गरज नाही आणि सहा महिन्यांनंतर अजित पवार ची पण नाही कारण या दोन्ही गटातील निम्म्यापेक्षा ही जास्त थोड्याच दिवसात भाजपमध्ये विलीन होताना पाह्यला मिळेल
@machindrasankpal5886 сағат бұрын
एकच नाथ एकनाथ
@DipaliGarud-zg9xu7 сағат бұрын
शिंदे ❤❤🎉🎉
@sameermarket8 сағат бұрын
शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट ध्यावी त्याने भाजप वर pressure येईल.
@SonaliNikam-zu7lu7 сағат бұрын
शिंदे साहेब कींग मेकर आहेत आता पन वरच सरकार पाडु शकता बिहार पेटन नाही आता सात खासदार शिंदे साहेब
@imtv11227 сағат бұрын
बागा ग्राहमंत्री पद किती गोड आहे सगळांना 😂😂😂😂😂😂
@sagarsuryawanshi61205 сағат бұрын
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा अन्यथा केंद्रातले सुद्धा सरकार पाडण्यात येईल...😠
मुख्यमंत्री नाहीतर कमीत कमी गृहमंत्री मिळालाच पाहिजे शिंदे साहेबांच्या कडे बघून मतदान केले आहे
@akashborhade17938 сағат бұрын
येवढं बहुमताने सरकार आल ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्यामुळेच
@deepakg35645 сағат бұрын
😂😂😂😂
@SonaliNikam-zu7lu7 сағат бұрын
बिहार मुख्यमंत्री नीतीश पलटुराम चालतो आंमी काय घोड मारलय जय गुजरात बोला
@prakashgawade14567 сағат бұрын
शिंदे जास्त बोलत असतील तर बाजूला करून बाजपा नी स्वतः सरकार बनवावे
@deepakg35645 сағат бұрын
कडक 👌👌👌
@chougalenaeem6 сағат бұрын
अजून वेळ आहे शिंदे गट अजित पवार गट काँग्रेस,उबाटा, शरद पवार = सत्ता स्थापन
@vandanabora2478 сағат бұрын
शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेवून भाजपला मतदान केले लोकांनी.
@user-tu5wr6dl3z7 сағат бұрын
आम्ही देवेंद्र जी ना पाहून मतदान केले
@YogeshJadhav-yu7zd6 сағат бұрын
शिंदे साहेबाचा चेहरा ठेवून एकदम बरोबर बोलले तुम्ही
@rajendratungar5286 сағат бұрын
शब्द न पाळणारा पक्ष बीजेपी, बोट धरून महाराष्ट्रात आले आणि अता वरचढ पणा जनता बघत आहे 🤔
@deepakg35645 сағат бұрын
गद्दारी करणारा गट म्हणजे शिंदेगट आणि अजित पवार गट.. जनता बघत आहे.. विश्वासाने खांद्यावर बसवले तर ...
@MahendraTangsale5 сағат бұрын
महाराष्ट्राच्या राजकीय स्थर्यासाठी, हितासाठी, प्रगतीसाठी बीजेपी + शिवसेना UBT हा सर्वोत्तम पर्याय आहे. 💐🙏🚩
@laxmankirdat40578 сағат бұрын
, ग्रहखाते एकनाथ शिंदे यांना दिले पायजे,
@ishwarparate2188 сағат бұрын
Choco bhetan
@deepakg35645 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@vbcdjvthjxr6997 сағат бұрын
पैसा भरपूर मिळतो गृह कत्यात
@RadheshamGite-r3l8 сағат бұрын
कर्जे.माप.करा.मग.बोला
@vinodrathod16915 сағат бұрын
Only एकनाथ शिंदे साहेब भावी CM 🎉🎉🎉
@prakashpatil69347 сағат бұрын
हेरखाते १००%त्याच्या कडून घ्या एवढं बीजीपी ला द्यावेच लागेल
@prakashdedage245713 минут бұрын
शिंदे साहेबाला गृहखाते बरोबर आहे
@deepakg35645 сағат бұрын
आहों BJP ने ह्यांना उद्या एकही मंत्रिपद देत नाही म्हटलं तरी हे काहीही करू शकत नाहीत
@amolchavan17585 сағат бұрын
शिंदे साहेब जिंदाबाद
@shubhamwankhade71107 сағат бұрын
अजित दादा च्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असते😂😂😂
@SonaliNikam-zu7lu7 сағат бұрын
जय ल लीता सरकार पाडु शकते लोकसभेत
@vandanapatil40327 сағат бұрын
Cm शिंदेसाहेबच झाले पाहीजेत.
@amolpawar14116 сағат бұрын
आनाजी पत पोलिस खात्यात ची मलय सोडणार नाहीत
@Muralidhar-e5d8 сағат бұрын
Maharastra elections should be cancelled. Normally all the voters who are in the Q’line before 5 pm are allowed to vote. Hence there is little increase in vote percentage after 5 pm. Historically in all the elections until 2024 parliament elections, this increase is less than 1%. For example, In 2024 Uttar Pradesh parliament elections, the increase in vote percentage after 5 pm is less than 0.5%. But, in Maharashtra increase in vote percentage after 5 pm is 7.8% !! In Haryana, the increase in vote percentage after 5 pm is 6.7% !! In both these states BJP has won. In Jharkhand, vote percentage after 5 pm increased by 1% and BJP got defeated.
@dnyaneshwarnaravade17766 сағат бұрын
CM fkt एकनाथ शिंदे साहेब आपल्यासाठी असतील
@krishnaakhade92978 сағат бұрын
जरा बाहेर पडून जनतेला विचार काय चांगले काम केलेत, जनता बरोबर सांगेल महाराष्ट्रासाठी काही नाही, गुजरात साठी चांगले काम केलेत..
@SunilDaf-dd2nr7 сағат бұрын
दाखऊन दिल तरी जनतेनं
@krishnaakhade92977 сағат бұрын
@SunilDaf-dd2nr आरे जनतेने नाही दाखवले, ईव्हीएमने निवडून दिले चिटरना, सर्व चिटर आहेत, उगाच फेकू नको..
@abhishekpatil57407 сағат бұрын
असेच आता पुढील 5 वर्ष रडत रहा EVM च्या नावाने. आणि हो त्या आउटडेटेड झालेल्या बॅलेट का फ्यालेट पेपर वर भारतात पुन्हा निवडणुका सुरु होतील हे दिवा स्वप्न बघणे बंद करा.
@krishnaakhade92976 сағат бұрын
@@abhishekpatil5740 तुम्ही सुध्दा असेच महाराष्ट्र लूटणाऱ्यांना कडेवर घेऊन मिरवा, म्हणजे हातात कटोरा येईल, याच्या आगोदर ज्या महान महापुरुषांनी करून ठेवले, ते महाराष्ट्रातून घालवले आणि उरले सुरले ते तुमच्या सारख् यांमुळे तेही जाणार आहे, मग बसा बोबलत कटोरा घेऊन..
@vivekmutyalwar9686 сағат бұрын
काहीच करु शकत नाही शिंदे
@somethingnew19958 сағат бұрын
एकनाथ शिंदे आता कोले कार्यक्रम
@akshaykolhe94475 сағат бұрын
Uddhav sahebhanni bhaherun pathimba dila ki bhajap Ani shivsena parat ekatra....❤❤❤
@babasahebgavali63978 сағат бұрын
भाजप.अशी.भामटीगीरी.केलीतर.कधीची.सतेत.येनार.नाही😊
@namdevmane37447 сағат бұрын
सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपा मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद हे आपल्याकडेच ठेवतील. अजित दादांना सत्तेत घेऊन देवेंद्र फडणवीस नी एकनाथ शिंदे चा मोठा गेम केला... शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी केली... तसाही अजित दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदावर खुश आहेत... यामध्ये फक्त शिंदे साहेबांचं वाटोळं झाले.
@abhijitmore21406 сағат бұрын
वाजंत्री आला
@adikulkarni88297 сағат бұрын
घरी जा शिंदे,bjp चे 132 आमदार आहेत, जे भेटत आहे ते चुपचाप घ्या नाही तर सत्तेतूने बाहेर पडा.
@sampattilekar19998 сағат бұрын
Tx9. Devendra. Fadanvis. OBC. Che. CM
@umeshmkumbhar75446 сағат бұрын
मीडिया वाल्या ना सलाम 😂😂
@shashikantumate65498 сағат бұрын
हाकला याला खूप दिलं भाजपा नी याला, वाटलं तर उद्धव ला जवळ करा, हिंदुत्व जपणारा भाजपा नव्हे तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे 👍
@avswami39106 сағат бұрын
Shinde Yana gruha khate devu naka
@balasahebdeshmukh23018 сағат бұрын
देता येत ते घ्या १३२ आहेत आणि तुमच्यात सामील झालेले १० कमीत कमी १० आहे अजित पवारांकडे ५ आहे आणि अपक्ष मिळून सरकार आरामशीर चालतंय चिंताच नाही म्हणुन चिंतन पण करायचे नाही ok
@ashishfadnis5877 сағат бұрын
10 नसतील कदाचित
@GaneshRite-rh5dg7 сағат бұрын
2.5 वर्षांपूर्वी शिंदेचा योग्य तो मान राखला ,आता विजयाचे किंगमेकर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार चाणक्य फडणवीस मुख्यमंत्री झ्हाल्यापासून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा मिळाली कामे खूप स्पीड ने झ्हाली हे मान्य करावे लागेल.
@nabhatalichandani72177 сағат бұрын
माननीय शिंदे साहब विचार करेंगे।😊
@pratappawar42036 сағат бұрын
Surya chi upma deta Apan He kai bagtay apan sarv
@djparshwa58957 сағат бұрын
शिंदे न्हवे मिंदे
@RajendraPatil-k4b7 сағат бұрын
Rtp
@prashantmadane78046 сағат бұрын
Tula paap lageel shinde
@ashokmote72778 сағат бұрын
Hyala mahantat ghy hatani ghalun😊
@kisanchalke28988 сағат бұрын
काळजीवाहू मुख्यमंत्री जनतेची राहू द्या.स्वताची काळजी करा.आता सर्वच विसरा.
@sameermarket8 сағат бұрын
शंभुरात नाहीतर सामंत यांना उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला पाठवा.. सदिच्छा भेट म्हणुन.. भाजपवर दबाव येईल…
@MukeshWanare6 сағат бұрын
भाजप च गृहमंत्री देणार नाही हे 💯💯खरं
@SanjayMahadav7 сағат бұрын
लाचारा सोनिया सेना करुन साहेबांचा सेनेचा मातोश्री आपमान कराय लाज वाटाय नाही
@jayramkapse-vh9hl8 сағат бұрын
भाजप गृह खाते सोडणार नाही
@umeshdhawale-bl5kf4 сағат бұрын
याची किंमत पुढच्या लोकसभेला मोदी चुकवेल...!!!💪🚩
@jayashreekad59518 сағат бұрын
Ajun sindeni tanu jaye fadanvismule te aale
@gurudataaadsul34107 сағат бұрын
AAILA GRAHAMANTRIPADAT JAST INCOME ASATE HE KALALE
@SKS-f1h8 сағат бұрын
शिंदे. साहेब. ग्रह खाते. तुमचे. कडे. ठेवा.
@umanathnayak68688 сағат бұрын
भाजपचे काम झालं, त्यांना जे पाहिजे होते ते काम शिंदे कडून करून घेतले आता शिंदेचा हातात मोठा केळं सोलून देतील 😆😆😆
@umeshdhawale-bl5kf4 сағат бұрын
बरोबर आहे गृहखाते भाजपकडे असल की.. रियाज अली कधी वर्षावर येऊन जाईल कुणाला माहीत पण पडणार नाही....!!!😂😂😂😂
@machhindrakakade34673 сағат бұрын
Sagle khurchi sati martat
@RupeshMirvankar7 сағат бұрын
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबच व्हायला पाहिजेत