खरच आपलं कोंकण किती छान आणि रमणीय आहे.हे स्वर्गसुख जगाच्या पाठीवर कुठेही नाही.कोकणी बांधवांनो आपल्या वाडवडीलांनी जिवापाड जतन केलेल्या जमिनी विकु नका. रासायनिक कारखाने,वाढती सिमेंट, प्लास्टिक जंगले ,घुसमटणारा श्वास,अशा बकाल शहरीकरणात ही कोकणाची वैभवशाली, गौरवशाली परंपरा जतन करणे हे प्रत्येक कोकणी बांधवांचे कर्तव्य आहे....मी कोकणी माझं कोंकण सुंदर कोकण...
@hinalad41598 ай бұрын
खुपच छान व्हिडीयो. रेसपी बघुन जेवायलाच यावस वाटते, 😋😋 हिरवगार शेत बघुन डोळे तृप्त होतात. देव करो आणि आपला कोकण असाच हिरवागार राहु दे. 🐟🐟🌴🌴🌳
@madhukarlad69648 ай бұрын
खूप छान .असाच सेट अप एका केरळ वाल्या जोडप्याचा आहे. पण तुम्ही त्यका आपल्या मालवणी मातीचा सुगंध दिला खूप शुभेच्छा
@sameerdhande83986 ай бұрын
किती सुन्दर घर , निसर्ग, सुंदर स्वयंपाक घर , भाषा, लोक आणि व्यांजन ही सिनेमा पाहण्या पेक्ष्या किती पट ❤❤❤❤❤
@SSZ128 ай бұрын
तुमची प्रत्येक frame एवढी छान असते, skip करूच शकत नाही. Background music, greenery, kitchen, your pets, great
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 🙂
@dipikasworld83708 ай бұрын
विडीओ ला जी music देता ना त्यनी मन अगदी प्रसन्न होते❤❤❤❤❤
@truptiambekar39458 ай бұрын
Ho barobar 😌😌😌
@varshawaingankar46688 ай бұрын
मी नॉनव्हेज खात नाही, पण तुमचे videos बघते 😅 नेत्र सुख.....❤
@asmitabandkar84078 ай бұрын
खूपच छान रेसिपी. 👌👍❤
@bhartigurav298 ай бұрын
Right ❤
@SnehalKamble-ng3mp8 ай бұрын
Me pan mussic mudhe yaacha vidio baghte❤
@tejaspatil54847 ай бұрын
खूप विडिओ येतात यूट्यूब वर रेसिपी चे नुसती बडबड असते, पण ताई तुमचे विडिओ खूप शांत आणि मनाला समाधान देतात, निसर्ग रम्य वातावरण खूप सुंदर
@avinashghogare92088 ай бұрын
आपली प्रत्येक डिश अप्रतिम असते. पण पोम्प्लेट माझ्या आवडीचा विषय असल्याने आजच्या डिश मध्ये माझा आनंद वेगळाच होता. कोळंबी stuff & हिरवा वाटण भरलेले पोम्प्लेट अप्रतिम आहे. विडिओच्या पाहिले आपले छोटंसं घरगुती भाजीपालाचे शेत ..गाय वासरे मन प्रसन्न करून टाकतात. backgorund संगीत खूपच मधुर आणि एकाग्र करणार आहे. आपलीं राहणी खूपच भावते... पॉम्प्लेट ची size ही अप्रतिम आहे. खूप खूप शुभेच्छा...👍 मराठी मुलगी हे यश निश्चितच कौतुकासपात्र आहे👍👍💐
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 😊
@traveldiaries26148 ай бұрын
छान recipe जमलीय...एकदम mouth watering...
@Parthn_kshorts.2278 ай бұрын
Tension free life aahe gavakadchi tumchi dada aani taai lucky man
@premadeshmukh32408 ай бұрын
तु खरंच सुगरण आहेस आणि खूप मेहनती सुद्धा
@RedSoilStories8 ай бұрын
धन्यवाद 🙂
@bharatijadyal99368 ай бұрын
वाव पापलेट खरच काय मस्त आहेत, मुंबईतली मच्छी कुठे पळाली काय माहित, मच्छीच नसते बाजारात ताजी, घेण्यासारखी.
@anilbotle8238 ай бұрын
खरोखरच तुमचे ब्लॉग बघायला खूप आवडतात त्यामध्ये एक वेगळेपण जपले जाते
@dhanashrimalekar92608 ай бұрын
तुमचा प्रसन्न चेहरा पाहून छान वाटले. आणि रेसिपी नेहमीप्रमाणे अप्रतिम.❤❤
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 🙂
@abanengineer42508 ай бұрын
Beautiful...you've sacrificed the city for this beautiful God's country life. Stay blessed!!
@alkamanjrekar85238 ай бұрын
पूजा खूप छान जेवणं करता. म्युझिक मनमोहक आहे. वातावरण मनमोहून टाकणारं आहे😊 किती तुम्ही निसर्गात रमून गेलाय
@RedSoilStories8 ай бұрын
धन्यवाद 🙂
@nirajpalvankar98768 ай бұрын
हे जरी फार कष्टाचं जीवन तुम्ही जगत असलात तरी या ठिकाणी सुख समाधान आणि शांतता आहे, आसपास निसर्ग सौंदर्य आहे, या निसर्गाच्या सानिध्यात जीवन फार सुखी आहे, यापुढेही असेच सुंदर विडियो आपल्याकडून येत राहो... 😊
@RedSoilStories8 ай бұрын
धन्यवाद 🙂
@pratibhapawar50258 ай бұрын
Khupch yummy fish dish 👌👌👌👍👍👍
@Avinash02738 ай бұрын
ताई खूप अप्रतिम पदार्थ बनावता हो तुम्ही तोंडाला अक्सरशा पाणी सुटत.....😋😋😋
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 🙂
@asmitaparab14398 ай бұрын
Mast delicious pomplet fry recipe, bahot hi acchi 👌👍
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 😊
@koyalbandivadekar75358 ай бұрын
अहा.. बघुन खायची इच्छा झाली माझी. खूपच मस्त रेसिपी ❤🤤🤤🥰🥰
Red soil is always the best. May God bless pooja. Great n keep it up 👌👍🙏🎉😊😋😋😋
@RedSoilStories8 ай бұрын
Thanks a lot
@vinayaprasad59288 ай бұрын
New recipe pomfret fry wid prawns masala👌❤
@poojasawant46328 ай бұрын
पूजा तू मच्छी बनवताना कोकमाचे आगळ वापरत जा... आपल्याकडे लिंबू पेक्षा जास्त आगळ वापरलं जातं... आणि त्याची चवही खूप छान लागते 😊
@minnishiva8 ай бұрын
Pooja is a home maker + a great & dedicated cook. I like ur kitchen space , coz u keep the place really clean & well organized. All the VERY BEST to both of you👌👌🙌🙌
@minnishiva8 ай бұрын
Pomfret is my favorite fish. Simply fried.
@RedSoilStories8 ай бұрын
Thanks a lot
@asifsandekohinoor3840Ай бұрын
ताई आपले घर खूप सुंदर आहे तुमचे स्वयंपाक सुध्दा
@jeetendrapurao32178 ай бұрын
By looking at all your videos very much interested to see your village home and have tasty food which you make... finally गाव हे गाव असत
@milindgolatkar69748 ай бұрын
छान... कोलमी कापून घेतली प्रथमच बघितले... मस्त
@karanchavan82418 ай бұрын
I just love and appreciate the way u both co-operate with each other and take efforts to serve the viewers 😊. God bless u both and Keep growing 💗. 🙌🏻
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you so much 😀
@deepaksarode37648 ай бұрын
दोन्ही मेनू रेसपी 😊 झकास...🤭🤗🥳🥳🍫
@PonmaniHotel8 ай бұрын
nice fish fry 😋😋
@manishamalvankar45748 ай бұрын
पुजा ताई, आजच्या एपिसोडमधील हिरवा मसाला व कोळंबी खिमा भरलेले पापलेट दोनही रेसिपी एकदम लावजवाब❤ रेस्टाॅरंट मध्ये असतात त्याप्रमाणे वाटताहेत. तुम्ही उत्तम कला दिग्दर्शक व शेफही आहात.🙏
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 😊
@balkrishnavirkar11918 ай бұрын
👌 *भरलेला पापलेट रेसिपी अति उत्तम छान!💐💐💐
@sandykasi93298 ай бұрын
Hello Pooja and Shivesh trust you'll are keeping well thanks beautiful video tc God bless 🙏❤🙌
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you so much 😊
@SamimPatel-u5mКүн бұрын
Superb recepi ❤
@mikedesi55138 ай бұрын
Great live fish cutting chaan yummy food fish
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you so much
@pragatitilak8 ай бұрын
Amezing. पापलेट stuff विथ prowns खिमा एकदम भारी तोंडाला पाणी सुटले. कश्या काय सुचतात ओ तुम्हाला वेगवेगळ्या receipe. माझी एक request आहे तुम्ही शिंपल्याची बिर्याणी आणि खेकड्याची (फक्त आतील गर) बिर्याणी करून दाखवाल का.
@RedSoilStories8 ай бұрын
Try करावी लागेल 🙂
@Way_to_Kokanvlogswithbhushan8 ай бұрын
It's looks so Delicious and Yummy 😋 But माका तर pedve fish ची आमटी तीरफळा घालून खूप आवडता ❤ 😋
@vaibhavtalgaonkar50158 ай бұрын
Class Nature Class food class presentation without any speech . No words for ur creativity great effort and synchronisation till end of this video...❤
@RedSoilStories8 ай бұрын
Thanks a lot
@MRoa-zh1qt8 ай бұрын
Wow, Pooja yet another delicious recipes you are amazing, always a pleasure to seeing you and your lovely family every Saturday, all the best
@RedSoilStories8 ай бұрын
Thanks a lot
@sophiaacharya86798 ай бұрын
Hats 🎩 off Pooja for your culinary skills. Both the recipes for stuffed pomfret are exceptionally good. So many variations with two varieties of fish. It was indeed Raja’s Diwali 🪔. Got his favourite food and was relishing every bit of it. Lovely ❤❤❤❤.
@RedSoilStories8 ай бұрын
Thanks a lot
@savitapatil8168 ай бұрын
खुपच भारी खिमा आणि पापलेट अप्रतिम 😋
@rajuthorat8993Ай бұрын
Just superb and looking yummy
@charlottemascarenhas29728 ай бұрын
Nice recipe with prawns khema, very good cook 😊 waiting for your next recipe
मी गौरी... अतिशय सुंदर...मागे ही मी comment दिली होती की तुमचे एपिसोड बघताना भरपेट जेवण करून च बघावेत नाहीतर अजून कडकडून भूक लागते😉...anyways खूपच छान creativity... खुप आवडली recipe.,👍
@RedSoilStories8 ай бұрын
धन्यवाद 🙂
@smitsphansekar81488 ай бұрын
Backround music is superb......
@jyotisalian94058 ай бұрын
Vow..mouth-watering recipe...my favorite scene is climax part...when together been having delicious food...I wish i could join u 😊
@mamtajadhav29388 ай бұрын
खूप छान पापलेट रेसिपी दाखवलात ताई तोंडाला पाणी सूटले❤
Beautiful home ❤ . May you get success in whatever you wish for
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you so much 😊
@gamingzone7521Ай бұрын
wow दिदे तोंडाला पाणी सुटलं.छान असतात तुझ्या videos 👌
@RedSoilStoriesАй бұрын
Thank you 🙂
@arshadshaikh56348 ай бұрын
Brilliant excellent 👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍 Both of you husband wife I proud of❤❤❤❤❤
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 🙂
@arshadshaikh56348 ай бұрын
My pleasure
@suhasgosavi13108 ай бұрын
Paplet ekdum fresh hote aani tumchi recipe pan khup awadli.
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 🙂
@varshamulekar65798 ай бұрын
खूप छान रेसिपी 👍👌
@yladvaishali8 ай бұрын
मन तृप्त झालं रेसिपी बघून... माझे मिस्टर मागे लागले आहेत..कधीं बनवते आहेस म्हणुन..😋😋😋😋
@RedSoilStories8 ай бұрын
कधी बनवताय?
@yladvaishali8 ай бұрын
@@RedSoilStories lavkarach banavnaar..
@anjalikane73778 ай бұрын
Sunder vasre, mohak music. ❤
@magrajthakare81418 ай бұрын
तांदळाची भाकरी आणी फ्राय पापलेट, कोळंबी आणी रस्सा. तोंडाला पाणीच सुटत. I love konkan.
@RedSoilStories8 ай бұрын
😊😊
@rachanabhagat14558 ай бұрын
Very nice 👍
@sushamaparab71468 ай бұрын
🙏पूजा मॅडम 🌹आजची पापलेट रेसिपी फार फार आवडली 👌👌❤️ भरलेलं पापलेट बनविण्यासाठी जी पद्धत वापरलीत ती छान वाटली अप्रतिम,,, आणि पापलेट फ्राय पण भारी वाटल,,,,, आणि रेसिपी तयार झाल्यावर छान पद्धतीने सादरीकरण केलंत,,, खरच तुमचं मनापासून❤️ कौतूक👌👌पुजाजी तुमच्या या सुंदर रेसिपी साठी खुप साऱ्या,,,, शुभेच्छा 🌹👌👍🎄🏝️🎋🎄
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 😊
@arvindchate9330Ай бұрын
आपले मी Vdeo पाहत असतो खूप छान आपल गाव ता जि कोणता कोकणातील
@shrirangbarve4578 ай бұрын
*खूप स्वच्छ, टापटीप आणि नीटनेटकं घर! ओटा, चूल, भांडी, पाटा-वरवंटा सर्व मस्तच. रेसिपीचं शूटिंग पण छान आणि व्हिडिओ बनतोय म्हणून असेल कदाचित पण एकमेकांना कटकट न करणारी समंजस जोडी.* 💃🕺
@RedSoilStories8 ай бұрын
Thank you 😊
@atitpawar73168 ай бұрын
वा छान. मस्त झालेत पापलेट.
@jonathanbenjamin79228 ай бұрын
Very tasty food you made again You know we Indians her in Israel are crazy about your vlogs our saport and love to you all ❤❤❤❤❤
@PravinHarad8 ай бұрын
खूप छान
@parthvichare32458 ай бұрын
Khoop chan receipy aahe
@dr.swapnalikhandare83818 ай бұрын
Pooja ji both pomfret recipies are awesome 👌👌👌
@RedSoilStories8 ай бұрын
Thanks a lot
@Shamansdurx8 ай бұрын
Best fish for frying!
@Aarugaikwad05298 ай бұрын
Tumche video khup mst astat 💯❤️
@mandarnikam44708 ай бұрын
ताई तुमचे स्वयंपाकघर मस्तच आहे 😊
@dikshitayerunkar94998 ай бұрын
Khup ch mst mzya tondala Pani sutley receips bgun😊
@yacobsatamker34578 ай бұрын
नमस्कार पुजा आणि शिरीष व्हिडिओ खुप छान.भरलेला पापलेट रेसिपीज खुपच मस्त.राज्याची आज खुप मज्जा झाली..अशीच छान छान विडिओ आमच्या पर्यंत यावित आसेच इच्छितो.बाय
@RedSoilStories8 ай бұрын
धन्यवाद 🙂
@deepakdevkar54378 ай бұрын
कितीतरी दिवस दबलेले ते श्वास टाकला एकदा निश्वास पाहता मासे एकदाचे.... होते पापलेट दोन संगे कोळंबीचे द्रोण आता उदरास ना वाण कशाचीही.... एक भरलेलं लाल एक हिरवेगार झालं राजाही मालामाल शेवटी झालाच.... देवी अन्नपूर्णा ती माता वसे पूजाच्या माथा घडे चविष्ट ती गाथा अखंडित.... {पूजा, रेसिपी अप्रतिम......कल्याणमस्तु ...!! } "जा राजा, जी ले अपनी जिंदगी.. दिल खोलके खाले तू अब भरपेट.. पूजाने किया है आज दोन दोन भरले पापलेट...." 😅
@RedSoilStories8 ай бұрын
😅😅 धन्यवाद 😊🙏🏼
@deepakdevkar54378 ай бұрын
@@RedSoilStories मागच्या केळीच्या व्हिडिओवरची प्रतिक्रिया वाचली नाही वाटतं.....😀
@RedSoilStories8 ай бұрын
केळी chya video वरील तुमची कविता दिसत नाही आहे.
@deepakdevkar54378 ай бұрын
@@RedSoilStories आँ ???? असं कसं बरं ? मला तर दहा लाईक्स दिसतायतं त्या कवितेला.....
@deepakdevkar54378 ай бұрын
@@RedSoilStories ठीक आहे. परत टंकित करून सेंडतो......😀