Рет қаралды 919
सप्रेम जय भीम !
सस्नेह निमंत्रण
शाई ते लोकशाही अस्तित्वाची लढाई
त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव 2024
• प्रमुख उपस्थिती ●|||
डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर,
राष्ट्रीय अध्यक्षः समता सैनिक दल
राष्ट्रीय कार्याध्यक्षः भारतीय बौद्ध महासभा
दर्शना भिमराव आंबेडकर
मनिषा आनंदराज आंबेडकर
त्यागमूर्ती माता रमाई जयंती महोत्सव 2024
आपणांस कळविण्यात येत आहे की त्यागमुर्ती माता रमाई जयंती ७ फेब्रुवारी निमित्त
1. दि. 5 फेब्रुवारी Fashion Show - Ramai Queen,
2. दि. 6 फेब्रुवारी - होम मिनिस्टर खेळ पैठणीचा,
3. दि. 7 फेब्रुवारी - भव्य मिरवणुक व बक्षीस वितरण,
•स्थळ•
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील मैदान पिंपरी.
•वेळ•
सायं 05 ते 09
त्यागमुर्ती माता रमाई जयंती महोत्सवात आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
माता रमाई जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
•आयोजक•
समता सैनिक दल पिंपरी चिंचवड युनिट . मनोज भास्कर गरबडे
• निमंत्रक :- पिंपरी चिंचवड मधील समस्त महिला.
आपली उपस्थिती वंदनीय आहे •