प्रियंका आई बरोबर बोलतात पूजाकडे जास्त माणसं आहेत म्हणून आई तिकडे थांबतात तुमची फॅमिली खूप छान आहे एकत्र हसून खेळून राहत जावा
@MonaliS196820 күн бұрын
आईला तुमच्या कडे राहू वाटत नाही उगीच त्या पूजा ताई ला बदनाम करतात लवकर उठत नाही म्हणून. त्या नव्हत्या तेव्हा उलट कृष्णा वेळेवर शाळेत जात होता आणि पिहु पण स्वच्छ होती. आणि उलट आई नव्हत्या तर घर एकदम स्वच्छ होत. आई तुम्हाला राहू वाटत नाही सोमा दादा कडे अस सांगा..उगी त्या पूजाला बदनाम करु नका
@sunitharangsubhe20 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@Swamisamarthkrupa..20 күн бұрын
Ho
@Shiv_official_79219 күн бұрын
दोन्ही ठिकानी आईंनी रहायला पाहीजे .आठ दिवस इकडे आठ दिवस तिकडे.
@MonaliS196819 күн бұрын
प्रियांका ताई शूटिंग चा डब्बा तुम्ही करत जा आणि अप्पा आणि शंभू पण तुमच्या कडे बोलवा राहायला ..म्हणजे आई तुमच्या कडे च राहतील बघा लेकरांना बघायला. मग पूजा कडे आई ला राहण्याची गरज नाही पडणार.. किती सोप्पी गोष्ट आहे..तिकडचे माणसं कमी करा आणि तुमच्या कडे बोलवा राहायला म्हणजे आई तुमच्या कडे येतील😊
@Aartidhond20 күн бұрын
आईचे बरोबर आहे पांडुभाऊकडे जास्त माणसं आहेत तिथे मदत लागते
@poojagaikwad96920 күн бұрын
Pan om , radhu,durga tyana pan aaji aajobache prem milale pahhijet
@kirtikhadsare894120 күн бұрын
Aae नी पूजा कडं रहायला पाहेजी तेकडे खूप काम असते
@swapnalichakre272019 күн бұрын
Aai ch barober a ulat Priyanka tuch madatila Pooja la jat ja soma kade as aai sathi bolu naye.
@priyankagaikwad78720 күн бұрын
Pooja la jasat kam ahe tikade manas jasat ahe Priyanka la bar disat nahi aai pooja kade rahate mahun..
@LeelaShirole19 күн бұрын
प्रियंका पूजाकडे सात माणस आहेत खूप लोक ये जा करतात त्यांच्याकडे म्हणून आई तिथे राहतात
@snehabidarkar837120 күн бұрын
प्रियांका तुम्ही तुमचंच खरच तर थकता ती पूजा एवढ्या लोकांचा करते म्हण निदान तिला सासुबाई चा तर थोडा तरी आधार पाहिजे ना असं तर आम्ही बघतो तीच सगळं काम करत असते पण निदान पिऊ ला सांभाळले तर तिला मदत होते ना बाहेरचे लोक घरचे लोक केवढे लोक तिच्या घरात आहेत मग तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे ना आई बोलतात ते बरोबर आहे
@rupalitemgire798120 күн бұрын
टाकतात कांदा आत्ता नको वापरु कांदा नी खराब होईल कांदा चीरल्यावर 1 तासे विश होत नको वापरु ते पीठ
@poojajagtap754520 күн бұрын
Bolvayla ky pahuni ahe hoy sasu😅 avghd ahe baba mhntiy Priyanka ne mla call krun bolval nahi
@prajaktarecipevlogs390520 күн бұрын
आम्ही ३ जावा आहोत आमच्याकडे सासू सासरे एक एक महिना असतात . एक महिना मोठ्या कडे.दुसरा महिना मधल्याकड.तिसरा महिना तिसऱ्या कड .सेम असच पुन्हा १२ महिने चालूच अस्त .
@shakurkadvekar20 күн бұрын
Ai barobar bolatat haumacha nawra lay khota bolto swata bolato Ani baykocha naw phude karto bhawala mhanto maja Kay nay buwa yewda hotar wegla whaycha nhawta lay garweshatta manus ahe
@vrushalisarde194320 күн бұрын
Gharamdhe kiti jari Mansa asli tari lahan mulan mule pressure yeta kamcha pn aaine doni kde same same rahavhe.pandudadacha ghari jast loka astil tar ti त्याचा कामासाठी आहेत.त्यने विचार करायला पाहिजे पूजा load padat asel tr ekhdya कामासाठी मावशी लावणे..आईला या age mdhe tari थोडाफार निवांत राहू द्या.
@sohampawar83420 күн бұрын
आई दिघा कडे पण राहा नातवंडांना आजी आजोबा चे प्रेम मिळाले पाहिजे ते माझे मुलांना कधीं च नाही मिळाले मी गुळसडी आहे
@cookwith_alka20 күн бұрын
Durga chi kiti mehnat chalaliye camera mdhye disnyasathi😂😂❤tilla dakhvtt java
@Rupeshjadhav-gl5ye20 күн бұрын
आई बोलते ती बरोबर बोलते तुमच्याकडे नाही सासू आली तर तुम्ही जायचं तिच्याकडे बघायला पांडू दादाकडे किती माणस आहेत जेवायला तुमच्याकडे कोण आहे आई बोलते ती बरोबर परफेक्ट बोलते
@kirtikhadsare894120 күн бұрын
कॅल्शियम कमी असणार म्हणून पाय दुखत आहे calcium च टॉनिक द्या तिला
@sangitasawant288620 күн бұрын
दोनों ठिकाणी राहयाला पाहिजे
@AshwinGhadge-n1p19 күн бұрын
Pooja kde rha
@chhayamehetre334720 күн бұрын
Donhikade Raha aai
@yamunahatwate300420 күн бұрын
🎉🎉❤❤
@shardapawar30720 күн бұрын
अगं प्रियांका साधी गोष्ट आहे पीठ चाळून घे ना कांद्यावर येणारच मग तो कांदा धोंडगे आणि भाजीला वापर