उबाठाची हास्यजत्रा | Uddhav Thackeray | Marathi Comedy | Hasyajatra | Maha Prapanch |

  Рет қаралды 67,702

Maha Prapanch

Maha Prapanch

Күн бұрын

Пікірлер: 72
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 Ай бұрын
साहेब असे व्हिडीओ मतदान होईपर्यंत दाखवा जनतेच्या डोक्यातुन गेले नाही पाहिजे जे हिंदू समाज आहे ते भाजपला च मतदान करणार हे सत्य आहे
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 Ай бұрын
पालघर साधु हत्या, दिशा, सुशांत यांचा शाप बाधला
@honey2023-f9j
@honey2023-f9j Ай бұрын
मुंबईत दररोज दहा हिंदू ट्रेन मधील गर्दीतून पाडून मरतात ते तूझ्या डोळ्यांना दिसत नाही का. दिल्लीत प्रदूषण मुळे दरवर्षी दोन लाख हिंदू स्वर्गात जातात ते पण दिसत नाही.तुला फक्त साधू आणि दिशा दिसते.
@anupkapase5408
@anupkapase5408 Ай бұрын
दादा लोक जागे झाले पाहिजे फक्त एकनाथ शिंदे आणि बिजेपी
@TanajiHatkar-b1g
@TanajiHatkar-b1g Ай бұрын
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g Ай бұрын
देवाने याला अक्कल दिलीच नाही . चाळण घेऊन गेला होता .
@dilipwani2737
@dilipwani2737 Ай бұрын
उस्मान आणि आदित्य यांच्यावर का कारवाई होत नाही. जर सरकार कारवाई करत नसेल तर मतदारांनी कारवाई करावी आणि दोघांना घरी बसवावे.
@ShubhangiKothare
@ShubhangiKothare 20 күн бұрын
दोघांना घरी बसवलं आहे जनतेने आता दोघेजण गोट्या खेळत बसतील 😂
@vijaykulkarni8906
@vijaykulkarni8906 Ай бұрын
जय श्री. राम 🙏💐💐.
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 Ай бұрын
Jai shree Ram 🙏🏻🇮🇳🕉️📿⚔️
@sudamrathod2686
@sudamrathod2686 16 күн бұрын
लोकांना सर्व समजले आहे खरे कोन खोटे कोन. उद्धव चा निकाल फेल आलेला आहे. सत्या चाच विजय होतो. शेवटी. गीतासार.🎉🙏👍👍👍
@LalitLahamge
@LalitLahamge Ай бұрын
राज ठाकरे ❤❤❤
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 Ай бұрын
Jai Shri Ram ❤
@sharadsungare4868
@sharadsungare4868 Ай бұрын
हिंदू राष्ट्र 🚩 सरकार हिंदू चि
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig Ай бұрын
खुप भारी आहे न्यूज
@parashuramghodekar4997
@parashuramghodekar4997 12 күн бұрын
❤❤JAI JAI SHREE RAM JAI HINDURASTR ❤JAI MAHARASTR❤❤
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 Ай бұрын
साहेब, ह्याचे फ्लेक्स लागले पाहिजेत 😂😂😂
@rajendrasutar393
@rajendrasutar393 Ай бұрын
उद्धवा अजब तुझे राजकारण आता तुम्ही मुंबईला 30/40 वर्षे आमच्या मुंबईला लुटून लुटून खाल्लेस आता तुम्ही आजारी आहात मुलाच्या नावे 18 कोटी कोठून आले तो कोणता बिजनेस करतात तुम्ही जनतेला च्युत्या नका बनवू आता आराम करा संजय राऊत ने तुमचा पक्का गेम केला आहे. जय श्रीराम 🚩🚩🚩
@nilshirke9507
@nilshirke9507 24 күн бұрын
खरी सत्य स्थिति दाखवा ने बदला आम्ही तुमच्या चैनल चे आभार मानतो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र❤
@knigsaigaming1651
@knigsaigaming1651 29 күн бұрын
Jai shree Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kamleshgoregaonkar6098
@kamleshgoregaonkar6098 Ай бұрын
😂😂😂😂
@rameshmhatre7959
@rameshmhatre7959 18 күн бұрын
🎉
@AkshayDhumal-2694
@AkshayDhumal-2694 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@santc2678
@santc2678 Ай бұрын
👊👊👊👍
@satishaparadh2138
@satishaparadh2138 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ना यांच्या घरातील नातलगांनी फसवणूक केली. आता महाराष्ट्र घडवायचा असेल तर माझ्या महाराष्ट्र राज्य तील जनतेला आवाहन करतो. जागा वा नाही तर माझ्या शिवबाची शिवशाही रक्षणासाठी तयार रहा
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 16 күн бұрын
Swami Samarth Maraj ki Jay Hoy aami Ram Krishna la dev manto
@TRex-w3z
@TRex-w3z 24 күн бұрын
जेव्हा येऊन राहत होते तेव्हा च का कारवाई का केली नाही,त्याना आधार रेशन वोटिंग कार्ड कुणी कधीं दिले,असले राजकारणी च देशाची वाट लावणार,त्या साठी बाहेरच्यांची गरज नाही😢😢😢
@UdayDeshpande-g9c
@UdayDeshpande-g9c Ай бұрын
- श्री राम - जय राम जय जय राम 1:55
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
खरोखर मविआ चे नेते सरकार येणार प्रत्येकाला मुख्यमंत्री पद मिळणार म्हणून चेकाळले आहेत.
@shobarokade3971
@shobarokade3971 Ай бұрын
जय श्री राम
@anandchinchole3406
@anandchinchole3406 10 күн бұрын
उद्धव ठाकरें यांनी हिंदू समाजाची हेसांड केली
@VinayakNawathe
@VinayakNawathe Ай бұрын
मग खिमा चं काय होणार?
@subhashchonkar657
@subhashchonkar657 Ай бұрын
एकनाथ शिंदे, मोदी, जय शिवराय जय महाराष्ट्र
@eshwargarje3470
@eshwargarje3470 Ай бұрын
मला मुख्यं मंत्री करां ह्यांच्यासाठी मिधां माणुंस ऊद्धवं ठाकरे
@VinayakNawathe
@VinayakNawathe Ай бұрын
ऐ चिचुंद्र्या! मग बाई कुठं जाणार रे? नाना, बाबा काय करणार?
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Ай бұрын
पागल झाला रे पागल 😂😂😂
@rajubhalerao1385
@rajubhalerao1385 Ай бұрын
शिवसेनेचा मुख्यमंत्री कला उपटायला ल उद्धव
@Nitin-zj3xf
@Nitin-zj3xf Ай бұрын
महाराष्ट्रात येऊ घातलेला टाटा एअरबस प्रोजेक्ट, मोदी शेट ने गुजरातला नेल्या बद्दल, समस्त हिंदू मराठी बांधवांचे हार्दिक अभिनंदन. मराठी हिंदू नी गुजराती हिंदू साठी असाच त्याग करत रहा.😅😅😅
@bhoirsachin1985
@bhoirsachin1985 Ай бұрын
भाऊ प्रोजेक्ट येतील जातील.. अस होऊ नये या साठी आपण एकत्र लढा द्यायला पाहिजे. पण आपण नुसती एक मेकांवर बोट दाखवत आहे. त्याच काय. परंतु एक लक्ष्यात घ्या नुसत्या प्रोजेक्ट जात ह्या कारणामुळे परिवर्तन पाहिजे असे असेल तर तो मूर्खपणा आहे. उद्धव जींना मुख्यमंत्री पद नाही हे फिक्स झालं. मग असेच प्रोजेक्ट पाकिस्तान बॉर्डर वर गेले तर मग काय करणार.. आधीच त्यांच्या रॅलीमधे झेंडे फडकले आहेत. तेव्हा लाज नाही वाटली. किती दुःख होत असेल साहेबांच्या आत्म्याला. एवढच जर CM ची इच्छा होती तर बिनधास्त लढ्यायचं होत स्व बळावार.. नक्कीच मराठी माणूस तुमच्या मागे उभा असता. पण तुम्ही शिवसेनची काँग्रेस केली.. बस आता तुमची सुनता होणार नाही याची दक्षता घ्या. बाकी मराठी माणूस जागरूक आहे. आपलं हिंदुत्व जपण्यासाठी समर्थ आहे..
@vandemataram6639
@vandemataram6639 Ай бұрын
Udvun tak re
@Morerandhir
@Morerandhir Ай бұрын
उद्धव बनावट आहे, 6 nomber ला ubt पोचली
@ashokraje5575
@ashokraje5575 12 күн бұрын
Arjun aapka comments bilkul sahi .MNS ne kafi matha Khalil.LS Cha yash mule over confident hote hi mandali. Je kay alet the landya nailaj milale matha.EVM cha arop.ani childish vathe.😂
@darktom264
@darktom264 Ай бұрын
Bhai video ki size 1080 le naa kabhi bhi
@namratachavan2129
@namratachavan2129 Ай бұрын
Mana model udavachi
@mayaaher2258
@mayaaher2258 18 күн бұрын
आई बसली, स्वामी समर्थ, गणपती वर टिका करनारे पवार, उद्धव, काँग्रेस यांच्य खाली खुट्टा ठोकला. यान्हा कायमचे बसवले नाही तर झोपवले 😂
@mayur3763
@mayur3763 29 күн бұрын
MNS
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
XXX - मी मुख्यमंत्री होणारच. मग कोरोना परत येणारच
@TusharSansare-q2p
@TusharSansare-q2p 23 күн бұрын
Bjp❤❤❤❤
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 17 күн бұрын
आता तुम्ही त्रिवेणी संगमावर दररोज हरिनाम करत जा, उतारवयात थोड पुण्यकर्म केल्याचा आनंद मिळेल. आता इतरांना संधी मिळाली .तुम्ही सुद्धा अमर्याद सत्ता भोगली . सोडा मोह .
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 Ай бұрын
🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा!🙏
@shyamRishab
@shyamRishab Ай бұрын
mumbai marathi mulana jobs bhetat nahit UP Bihari la jobs detat
@bhoirsachin1985
@bhoirsachin1985 Ай бұрын
UP बिहार वाले आपल्या सारखं आळशी नाहीत. ते MPSC, UPSC, SSC सारख्या मोठं मोठ्या exam पास करून इकडे आपली सीट घेत आहेत. ही अशी फालतू कारण देऊ नका भाऊ. सरकार बदलल की संविधान बदलत नाहीत. नियम तेच राहणार. तुम्ही ह्या exam पास करा आणि घ्या जॉब. राहील private sector तिथे ही हीच परिथिती आहे. आम्हांला जॉब आमच्या मनासारखं पाहिजे तरच आम्ही करणार ह्या वृत्तीला आळा घाला. काम करण्याची क्षमता ठेवा जॉब नक्की मिळेल. नुसता मराठी माणूस मराठी माणूस म्हणून बोंबलू नका. एकत्र होऊन सरकारची कान उघडणी करा.. पण आपण एकमेकांना बोट दाखवण्यातच हुशार आहोत. विचार करा..
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Ай бұрын
हा आणि असे व्हिडिओ निवडणुकीपर्यंत सतत सतत दाखवा. लोकांच्या डोक्यात हा व्हिडिओ फिट्ट बसला पाहिजे
@suhasmoholkar9354
@suhasmoholkar9354 Ай бұрын
Aale aale tuze sarkar wat bagh
@surykantkhandekar5238
@surykantkhandekar5238 Ай бұрын
अरे आपण गणपती बद्दल एव्हढं बोलता 🙏गणपती दारू पीत होता
@santoshsawant5932
@santoshsawant5932 Ай бұрын
वांगी ताई ,लहान कार्यकर्ती?
@vinayakiligeriliger316
@vinayakiligeriliger316 17 күн бұрын
😂😂😂😂😂😂
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 20 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
37:51
bayGUYS
Рет қаралды 1000 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН