शिवसेना फक्त प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांचीच बाकी सगळं सोयीनुसार चालू आहे.जय शिवराय 🚩🙏
@swarajjadhav977310 күн бұрын
शिवसेना ही अबाधीत राहील तिला कुणी सपवु शकत नाही शिवसेना मराठी माणसांची संघटना आहे ती संघटना प्रबोधनकार ठाकरे यांनी स्थापन केली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वाधिन केली बाळासाहेब ठाकरे नी उध्दव ठाकरे कडे सुपुर्द केली त्या मुळे शिवसेना दुसरी असु शकत नाही ती शिवसेना अबाधित राहील निष्ठावंत शिवसैनिकान साठी ठाकरे आणि ठाकरेंची ओरीजन सेना हीच महत्वाची बाकी राजकारणात आता चाललेली परिस्थिती ही सोयीनुसार चालु आहे हि जास्त काळ टिकणार नाही मुळ ओरीजनल प्रबोधनकार ठाकरे नी स्थापन केलेल्या शिवसेनेचा पक्ष प्रमुख म्हणून लवकरच नवीन पर्व आदित्य ठाकरे जे बाळासाहेबानी दसरा मेळाव्यात युवा सेनेसाठी दिले होते तेच पक्ष प्रमुख म्हणून येणार्या काळात असणारं आहे उध्दव ठाकरे मार्गदर्शन म्हणून काम पहातील फिनिक्स पक्षा प्रमाणे आदित्य ठाकरे भरारी घेतील येवढ नक्की
@arunvishwasrao217210 күн бұрын
बाबु भाऊ आपण जो निर्णय घ्याल तो मी कार्यकरता म्हणून मान्य करील
@Pravinbhor-k6t10 күн бұрын
भाऊ तुमच्यात आम्ही भावी आमदार म्हणून पाहतोय 🏹 हाती घ्या 🚩