उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमधे जुंपली | मुस्लिम-हिंदुत्वावरुन रंगला सामना Mansoon Session Mumbai

  Рет қаралды 11,153

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

4 күн бұрын

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमधे जुंपली || मुस्लिम आणि हिंदुत्वावरुन रंगला सामना
महाराष्ट्र विधानसभा = अर्थसंकल्पीय अधिवेशन
सत्ताधारी आणि विरोधकां मधे खडाजंगी

Пікірлер: 38
@sureshlogade7793
@sureshlogade7793 2 күн бұрын
अर्थसंकल्प म्हणजे जुमला जुमला आणि जुमला.
@nizamrampure9022
@nizamrampure9022 2 күн бұрын
जाऊं द्या दादा मुस्लिम मतदान करणार नाही..कारण सरळ सोपं आहे भाजप बरोबर युती.😮
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 күн бұрын
अजितराव, उध्दव साहेब काही बोलले की तुमच्यासारख्यांचे दुखणे वाढते, पण तुम्ही उध्दव बाळासाहेबांवर हिंदूत्व सोडल्याचे तेव्हा तुमची तहान भागते, आरे वहा तुम्ही कराल तर शाहू फुलेंची शिकवण आणि उध्दव साहेबांनी काही केले की हिंदूत्व विरोधी, याच्या दाडीत उवा पडल्या आहेत
@anilshelar8775
@anilshelar8775 Күн бұрын
विधानसभा डोळ्यासमोर ठेवून धुळफेक अर्थसंकल्प सादर
@renukabhorge7915
@renukabhorge7915 2 күн бұрын
जर्मनीला युवकांना गुलाम म्हणुन पाठवत आहेत ना?
@hemendrasingh6702
@hemendrasingh6702 Күн бұрын
Good👍👍👍👍👍
@vijayanandraut7419
@vijayanandraut7419 2 күн бұрын
उच्च शिक्षण मुंबई विभागात, सफाईदार, हमाल शिपाई, प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, हि रिक्त बद्दल गेली अनेक वर्षे भरली नाहीत. सेवानिवृत्ती नंतर बद्दल भरली जातील अशी अपेक्षा महाविद्यालय प्रिंसिपल/संचालक, यांना वाटते या संचालकाना महविद्यालय बळजबरीने चालवावी लागत आहेत. वर्ग चार कर्मचारी वर्गाकडून अ स्थापनेची कामे करुन घेतली जात आहेत शैक्षणिक वर्षात 24-25मध्ये रिक्त पदे समान कायदा समान वेतन कायद्यानुसार रिक्त पदेही भरली जातील अशी घोषणाबाजी पावसाळी अधिवेशनात उच्च शिक्षण मंत्री अमलबजावणी करतील काय❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓
@nareshchiman4589
@nareshchiman4589 Күн бұрын
फक्त घोषणा होणार, प्रत्यक्षात काही भेटणार नाही
@rajendrabirje
@rajendrabirje 2 күн бұрын
बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या त्या कशा मिळाल्या याबाबत मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः चौकशी करावी
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb 2 күн бұрын
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरन योजना बद्ल बोललेतर बरं होईल ही योजना नुसती सरकारी कागदावर आहे आमलात नाही सरकारची व विरोधी पक्षाची या योजने विशई नियत बराबर नाही
@user-lo4ht6tv7i
@user-lo4ht6tv7i 2 күн бұрын
लाडक्या भावाला काय दाडिवरचे .. का 😢
@sandipmadye9832
@sandipmadye9832 2 күн бұрын
शिकलेल्या तरूणांना आता राजकारण आणि राजकारणातील अर्थकारण ,आकडेवारी ,वास्तविकता कळते राव ही विकण्यात आधीची फडफड सहज समजते ना जनतेला
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 Күн бұрын
तीन महिन्यामध्ये सामान्य माणसाला काय मिळणार, हे फक्त गाजर दाखवले.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 күн бұрын
अजित पवार ला b j p चढवते आहे
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i Күн бұрын
अजित दादा आणि भाजपने काही केलं तरी चालतंय उद्धव साहेबांनी थोडं हे इकडे तिकडे बोललं की लगेच म्हणते तर हिंदुत्व सोडून
@aabakolekar5
@aabakolekar5 Күн бұрын
हा अर्थ संकल्प म्हणजे विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून दाखवलेलं गाजर आहे
@devidasmurmure6909
@devidasmurmure6909 Күн бұрын
शिंदे साहेब.निवडणूका जवळ आल्यावर चहे का सुचते हे लोकांना कळते.यातुन लोकांना काही मिळणार नाही लोकांना माहिती आहे.😢😢😢😢
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 2 күн бұрын
Ed ला पंच म्हणून बोलवा सामना लगेच रद्द होईल
@contryface3429
@contryface3429 Күн бұрын
Pan nana आता पर्यंत कधी जुन महिन्यात् paus झालाय का
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 Күн бұрын
काही लोकांना खरे नेते कोण, आणि खोट्या वल्गना करणारे, भ्रष्टाचार, गुंडागिरी, स्वार्थी कोण तेच कळत नाही हेच खरं दुर्दैव !
@chandrakalashende8701
@chandrakalashende8701 2 күн бұрын
पद भरती प्रक्रिया सुरू करा.बेरोजगारांना आधी रोजगार उपलब्ध करून द्या ना 😢
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 күн бұрын
खरं सांगायचं तर हे अजित पवार,शिंदे,बावनाटखूळे, नील्या रानो यांची उद्धव ठाकरे समोर उभे राहाण्याची सुध्दा लायकी नाही ,बोलायचे तर फारच दूर
@madhavthopte4813
@madhavthopte4813 2 күн бұрын
Rahul gandhi chi yojna rabavatay
@BaluShelke-zd8jt
@BaluShelke-zd8jt Күн бұрын
तुम्ही महाराष्ट्रात एकूण खाल्ला म्हणायचं आता काही हरकत नाही
@LakiMahwara
@LakiMahwara 2 күн бұрын
जय भीम जय संविधान
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 62 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
She ruined my dominos! 😭 Cool train tool helps me #gadget
00:40
Go Gizmo!
Рет қаралды 62 МЛН