ठाकरे तरी काय करतो. हिंदुत्व सोडलं, मराठी बाणा सोडला, ग्राउंड रिॲलिटी माहीत नाही, शेती कळत नाही, मराठी माणसाची दुर्दशा, खंबीर मत नाही.
@satishbhangare49163 күн бұрын
काही नाही फक्त नाटक आहे रडायचं सत्तेसाठी गेले fakt
@rajendrabendal31964 күн бұрын
जिकडे सत्ता तिकडे जाता, निष्ठा नावाची काय गोष्ट आहे कि नाही, कडवट शिवसैनिक उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीशी उभे आहोत,जय महाराष्ट्र
@VikasMane-s7b3 күн бұрын
रडू नको तुझे काम फायदा झाला म्हणून तू शिंदे कडे गेला उगाच दिखाऊ कसाला
@chandrashekharuke17143 күн бұрын
भाऊ ED ची नोटीस आली होती का तुम्हाला... म्हणून शिंदे गटात गेले का.... पण आता तुमची पडती बाजू चालू झाली येथून....
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA3 күн бұрын
समाजासाठी कोणत्याही पक्षात राहून काम करता येते
@MunnaNikam-kc9ol4 күн бұрын
एक दिवस असा येईल शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री होईल उद्धव ठाकरे च्या सोबत
@strawhat931913 сағат бұрын
उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडला मुस्लीम मता मिळाली पण हिंदू मता गेली
@pralhadkahandal8929Күн бұрын
सांगताना काहीही वाटत नाही.नेते निर्लज्ज झाले
@s.l.harugade68803 күн бұрын
शिंदे पैसे Vatun लोक प्रिय आहे याचक लोकi त स्वाभिमान चा लोकनायक उद्भव ठाकरे आहे लालची लोकाचा शिंदे हीरो अहै
@ompatil20146 сағат бұрын
उद्धव आणी स्वाभिमान 😂😂
@avinashkandhare3 күн бұрын
अरे काय लावल्या हे धासाधसा रडायचं पक्ष सोडून जायचं
@aabakolekar53 күн бұрын
कितीही आश्रू ढाळले तरी गद्दारीचा शिक्का लावून घेतलाच ना
@sirajpathan6683 күн бұрын
साहेब पण पाणी कधी येतों ते सांगा ना 10 दिवसाला पाणी येतो 18 तास काम करतो आणि विकास भरपूर केलं आम्हाला दाखवा ना
@s.l.harugade68803 күн бұрын
सर्व बिजनेस मन आहेत पैसे कमाने. ने के लिए शिंदे के साथ जा रहे है लेकिन रावण के पास सोने की लंका थी फिर भी लोक राम को मानते हैं रावण को नहीं उद्भव राम है शिंदे रावण है बस इतना फर्क़ आहे दोनों मैं आप चुनो रावण या राम
@olambevithal28844 күн бұрын
जो पर्यंत खैरे, गीते , विचारे , विनायक राऊत यांना बाजूला करत नाहीत तो पर्यंत जुने प्रामाणिक सैनिक जातच राहतील मातोश्री फक्त दोन चार लोकांशी सल्लामसलत करीत राहिलं सर्व बाळासाहेबांची मेहनत पाण्यात गेली आहे
@Sawant-f6s4 күн бұрын
तू नसलेली अक्कल चालवू nako !! खैरे म्यूल च याल आणि याच्या बायको ला महपौर पाद मिळाला होता !! भाजप च्या ४० पैसे ट्रॉलर जरा माहिती घे !! विचारे साहेब एकटा लढतो तुझ्या शिंदे सारखा आयात पीठ वेर रेघोट्या नाही मरत !! राणे च्या पोराला आमदार करून तुझ्या शिंदे ने already साहेबांन दुखावला आहे !!!😡😡😡
@HarishSawant-z7f4 күн бұрын
हे अगदी 100% खर आहे लाखातली गोष्ट आहे ॥
@Sawant-f6s4 күн бұрын
@ तुला शिवसेने विषयी खूप माहिती आहे !! यला आणि याच्या बायको ला लायकी नसताना फक्त खैरे मुळे २ डा महापौर पद मिळाला लाज वॉट नाही जेव्हा तो माणूस देतो तेव्हा चांगला नाही दिला की वाईट !! तुझ्या शिंदे सारखे भाजप वेर अवलंवून तेरी नाही भाजप ने बोले की सीएम च डीसीएम व्हायला !! भाजप च्या भक्तांनी स्वतःच पहावा फुकटचे उपदेश स्वतः कडे ठेवावे🔥🔥🔥🔥🔥🔥😤😤
@Sawant-f6s4 күн бұрын
@ तुमी नका चिंताकरू असल्या पालकुट्या साठी तुम्हाला वाईट वॉट तो सरळ बोलतो आहे सत्ते साठी गेला🥴🥴🥴
@BapuJadhav-wh4ucКүн бұрын
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही
@sheshraonimrad21584 күн бұрын
जीके सत्ता असते तिकडे सगळे जाते मग बाकीचे बहाने सांगते आज काहीच चालला बाकी विकास गेला चुलीत फक्त कसं खायला भेटतात तेच बघतात
@Samadhan-qv7ol3 күн бұрын
खुर्ची वाचवण्यासाठी रडायचं नाटक
@rajendrabhelonde96542 күн бұрын
उपकार झवे तुमचा बाजार उठला रै
@dnyaneshwarlolage6102Күн бұрын
मला तर असे वाटतेच सगळ्यानी,एक असावेत, राजकारण करा पण तुम्ही तुमचा फायदा फॉर्म्युला वापरता, जनतेने आनि कार्यकर्त्यांनी काय केले पाहिजे ?
@mohannikaju854Күн бұрын
सता. सगळच नाही
@rajendraaher25632 күн бұрын
जिकडे सत्ता तिकडे चांगभलं 😂😂
@csb70073 күн бұрын
भेटणार काय शिंदे कडे जाऊन.... शेट्ट.... स्वतः शिंदे चा बाजार उठलाय आणि तू जाऊन काय करणार
@ravis65344 күн бұрын
ठाकरे तरी काय करतो. हिंदुत्व सोडलं, मराठी बाणा सोडला, ग्राउंड रिॲलिटी माहीत नाही, शेती कळत नाही, मराठी माणसाची दुर्दशा, खंबीर मत नाही.... त्यात शरद पवार चया नादाला लागला 😤
@Sawant-f6s4 күн бұрын
तुझा शिंदे काय कायतोय bagh !! हो का ज्या राणे ला बाळासाहेबांनी शिव्या दिल्या !! त्यांच्या पोराल तुझ्या शिंदे ने तिकीट दिल !! साहेबाणी थोबाड फोडली असता राणे ला घेतला असते ter !! बाळासाहेबांनी त्या राणे ला अंतिम दर्शन देऊ दिल नावते स्वतः ! जेवढ्य शिव्या काँग्रेस ला नाही तेवढ्या एकट्या राणे ला दिल्या !! त्या निलेश राणे ने साहेबांवर घाण आरोप केलेले !! त्याच पोराल तिकीट दिला ! तेव्हा लाज नाही वाटली ?? अंधेरे वेर बोलणारे राणे वेर गप्प !! अजित पवार चालतो ना ?? तो तेर टोप्या घालून काल बीड मधे फिरत होता धनंजय मुंडे चा प्रचार करत होता ?? ते चालता युती ला😡😡 तुझा शिंदे तेर दोन गुजरात्याच्या तालावर नाचतोय😂😂 !! दोन गुजरात्यांनी एका दिवसात जागा दाखवली अणु ज्या शरद पवार ला शिव्या देतोय त्या ने जर nda ला पाठिंबा दिला तेर पाया पडायला पाहिला जाशील तू🔥😡😡😡😡😡😡😡😡😡ट्रोलर🤮🤮🤮💩
@ravis65343 күн бұрын
@Sawant-f6s मी ना शिंदे समर्थक आहे ना ठाकरेंचा
@Sawant-f6s3 күн бұрын
@ भाषे वरून कळले!! असे अंधभक्त सारखे फक्त भाजप चे च लोक बोलू शकतात तुझा शिंदे आणि भाजप कोणाच्या सोबत बसले आहे हे तुला दिसणार नाही🥴🥴🥴!!!? fakt एकथर्फी बोलायचं
@ravis65343 күн бұрын
@Sawant-f6s शिंदे पण कुठ निर्भिड आहे. तो तर कुत्रा झालाय गुजरातचा.
@mahadevrathod17073 күн бұрын
"जय हो राऊत साहेब...!"
@snehrajpithe3 күн бұрын
मंत्री पद भेटले नाही का?😂
@snadipnaglot49454 күн бұрын
Rajkaran sodal asat tar bar zhal asat
@anandkamble75436 сағат бұрын
शिंदे ने टोकण जावा तिकडे मरा परत येऊ नका राम राम
@kedarshinde00715 сағат бұрын
Bogus
@vilaskadam44324 күн бұрын
Only eknath shinde saheb punha loknath ❤❤❤❤❤
@Sawant-f6s4 күн бұрын
तुझा शिंदे स्वतः अनाध झालाय 🥴🥴🥴🔥🔥🤮🤮🤢🤢
@chandrashekharuke17143 күн бұрын
😂😂😂
@harshadmahadik30223 күн бұрын
Ghulamnath
@HemantPatil-s8c4 күн бұрын
Drama kashasathi saheb
@kedarshinde00715 сағат бұрын
Itake deunhi asa..
@jayganesh39762 күн бұрын
सगळे काही खुर्ची साठी
@Akashboralkar4 күн бұрын
😂😂 already fix hota yen yanch
@udhanpravin27053 күн бұрын
😅😂😂😂 अकटिंग
@manojmanjrekar31374 күн бұрын
कोण नंदकुमार अंडू पांडू 😅
@ManoharThul3 күн бұрын
Blackmail
@prakashchaudhari12084 күн бұрын
पांडू पांडू
@AnilSaval-k6g3 күн бұрын
Hyana fakt satta havi hoti aare tumhi tithe jawun ka radata? Ata tumhala satta milatey ghotale bindhast kara tumache amhi virodhi kahich wakade karu shakanar nahi karan bjp shinde n ajit sarkar tumchya pathishi astil
@anilparab49743 күн бұрын
उगी उगी रडू नकोस😅😅😅😅😅
@prakashpatil56943 күн бұрын
हा लाचार झाला आहे पैसे मिळाले
@AshaPatil-m5u22 сағат бұрын
Navtinki sagli .nivval swarthi
@DrABM3 күн бұрын
😂😂jocker
@rameshwarberdewad5982 күн бұрын
शेवटी सत्ते साठी माती खाली
@shyamkarale1890Күн бұрын
he kasale nete lokanchya matavar nivdun yetat ani lokanchi kama karyachi sodun bai vani radtat
@dinesh-jf4kx3 күн бұрын
Natak company
@ganeshpawar-vb5rs3 күн бұрын
😂😂😂
@srb61353 күн бұрын
Ky surname ahe Ghodlawle
@prashantmasade50343 күн бұрын
Sanjay la hakla pahile
@rajaramkakde20833 күн бұрын
1 sanjay kafi hai uadho ko
@09-AnilGawade3 күн бұрын
Kiti bhetale
@dhirajjadhav7083Күн бұрын
Natak band kar
@09-AnilGawade3 күн бұрын
Paid aaahe haa
@PVThakur-o8zКүн бұрын
उपकाराची परतफेड अशी करत आहे का ? थोडीतरी लाजशरम बाळगा जनाची नाही तर मनाची तरी
@mktecnical-y2r3 күн бұрын
Samaj seva karay chi jhali tar pad nastana hi karata yete yefakt satte sathi lalchi lok 😂😂