उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती कोटींची?

  Рет қаралды 188,144

BBC News Marathi

4 жыл бұрын

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या आमदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्तीसुद्धा जाहीर केली आहे.

Пікірлер: 347
@deepakborkar2583
@deepakborkar2583 4 жыл бұрын
ठाकरे साहेब भरपूर संपत्तीचे आपण मालक झालेले दिसतात . आता यापुढे ही वाढ चक्रवाढ वेगाने करायची आहे. सामान्य शिवसैनिक मात्र देशोधडीला लागला आहे.काही कोटी तर करोनाच्या बाधित लोकांसाठी ते देऊ शकतात .
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
शिवसैनिक आता सामान्य कुठं राहिला आहे????...‌शिवसैनिक आता "साहेब" झालाय.... शिवसैनिक आता "पुरोगामी" झालाय.... शिवसैनिक आता "धर्मनिरपेक्ष" झालाय.‌‌.... आणि जनतेची आणि "पवार साहेबांची" कृपा असे पर्यंत तो असाच रहाणारे.....काय उपटायचं ते उपटा.....
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 жыл бұрын
@@Music.Movies 👌👌
@nitinchikane6958
@nitinchikane6958 4 жыл бұрын
फक्त १२५ कोटी? कुठल्या CA ला हाताशी धरून ही सेटलमेंट करून दाखवली? कमाल आहे राव!
@virajbodhare6457
@virajbodhare6457 4 жыл бұрын
He have 1700000 cr ₹ and worth of cars 40 cr ₹
@arvindmistry2305
@arvindmistry2305 4 жыл бұрын
खरोखर अगदी गरीब कुटूंब आहे. निसर्ग त्यांना श्रीमंत होण्याची साठी मदत करो.
@gajananbakal
@gajananbakal 4 жыл бұрын
उद्धव ठाकरे यांना कर्ज देण्याची अशी कोणती गरज पडली होती
@prakashaher6533
@prakashaher6533 4 жыл бұрын
143 कोटी काय ही भयंकर अनामत ही तर खरी लूट.हाच तो खरा हप्ता. आणि ही खरी ओळख ( मावळे सुध्दा काही कमी नाहीत ) महापालिका तर आमचीच .राजे वरून हतबल झाले तर नवीन नाही. धन्य हो महाराष्ट्र माझा.
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 3 жыл бұрын
सीएम साहेब खरेच आपण भाग्यशाली आ हात आज143कोटीचेमालक आ हात ।मावळे मात्र भगवा झेंडा खांद्यावर घेऊन मेले। जयमहाराषटर।
@TatyaLobster
@TatyaLobster 4 жыл бұрын
आता उत्पन्नाचा खरा स्रोत विचारायला बाळासाहेबांना खाली बोलवावे लागेल 😝
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
फोटो काढले हो....काय नाय....एकरी १० करोडची वांगी उगवण्याच्या शेताचे फोटो काढले.....अन् जमलेकी १२५ कोटी....
@praneshdesai8426
@praneshdesai8426 4 жыл бұрын
Plz Respect Balasaheb Thackery 😠😠😠😠😠😠
@TatyaLobster
@TatyaLobster 4 жыл бұрын
pranesh desai We are talking about his son
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
@@TatyaLobster ते उद्धव ठाकरेंच अपयश झाकायच असलं की शिवसैनिक बाळासाहेब, मावळे, श्री छत्रपती महाराजांचं नाव घेतात..... मोठं मोठं नाव घेण्याशिवाय या शिवसेनेच शून्य कर्तृत्व आहे.....
@utkarsha8.
@utkarsha8. 2 жыл бұрын
@@praneshdesai8426 arey balasahebni paise khalle tyamule paise ale na ychya kda
@dilipparvatikar2705
@dilipparvatikar2705 4 жыл бұрын
ठाकरे यांनी ते कुठे नोकरी करत आहेत आणि पगार दर महा किती हे नमूद केलं आहे का?
@manojamrutkar5453
@manojamrutkar5453 4 жыл бұрын
पवार ठाकरे यानी जर आपली संपती सीयम फंड ला दिली तर महाराष्ट्राला केंद्रा कडे हात पसरायची गरज नाही पण देतील का ...?
@praneshdesai8426
@praneshdesai8426 4 жыл бұрын
😂😂
@sushantsonavane7488
@sushantsonavane7488 4 жыл бұрын
“बाप मेला तरी चालेल पण नेता जगला पाहीजे” ही जनतेची मानसीकता जोवर संपत नाही तोवर हे असच चालणार !
@rajendragole4714
@rajendragole4714 4 жыл бұрын
Yes
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
लोकांना श्रिमंतीच थ्रिल पाहिजे, स्वतः भिकारी राहिलं तरी चालेल....."बाप मेला, तरी नेता जगवला पाहिजे"...अजूनही फॅमिली पार्टीज शिवाय दुसरी पार्टी आपल्याकडे चालत नाही...फॅमिली पार्टीजमध्ये दुसरं काय होणार????
@Studio-su6tc
@Studio-su6tc 4 жыл бұрын
अगदी बरोबर. ...
@Vijay-G.
@Vijay-G. 2 жыл бұрын
एका मराठी चित्रपटा मधील गाणे आठवते, घरात मिठ नाही भाकरी ला, अन् पाटलाच्या वाड्यावर आहे चाकरीला.
@shubhamghuge4027
@shubhamghuge4027 4 жыл бұрын
या मुळ अस् वाटत राजेशाही बरी होती त्यात एकच राजा होता तोच सर्व सम्पतिचा मालक बाकी सर्व नवकर आता काय आहे ते काही सागायेची गरज नाही.....?
@nitin4138
@nitin4138 4 жыл бұрын
Hi ti sampatti aahe ji formalities sathi lihayachi aste. 👈 143 crore..🤣🍬
@rajendragole4714
@rajendragole4714 4 жыл бұрын
Yes
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 4 жыл бұрын
काय काय करते होते. मी चाळीस वर्षे काम केले परंतु उद्धव ठाकरे यांच्या एक टक्का देखील नाही. आम्हाला शिकवा पैसे कैसे मिळवायचे?
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
@@spjmalimumbai राष्ट्रवादी!!!! शरद पवारांविशयी असं बोलू नये....
@nitishdinkar1429
@nitishdinkar1429 4 жыл бұрын
जय शाहाला संपर्क करू सकता.
@vijayjosh5895
@vijayjosh5895 4 жыл бұрын
@@nitishdinkar1429 बरोबर!
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
@@nitishdinkar1429 ते वांग्याच्या शेतीमधून एकरी १० कोटी मिळाले घर बसल्या तरी खूश आहे....शहाला संपर्क करून कामं का करायचे????ते शेतीचं सांगाकी राव....
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
@@vijayjosh5895 👆शेतीचं नाय का राव बरोबर????
@kishorekppatel
@kishorekppatel 4 жыл бұрын
ऊद्धव ठाकरे नोकरी कुठे करतात आणि त्यातून एवढी संपत्ती जमवली?
@rajendragole4714
@rajendragole4714 4 жыл бұрын
Yes
@sushmapatil3274
@sushmapatil3274 4 жыл бұрын
As he said he is CM of Maharashtra state right now
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
@@sushmapatil3274 right, so he has got license to l00t mumbai and maharashtra....now, u $hut up all non-$hav sainiks.....
@rohanshirsekar4727
@rohanshirsekar4727 4 жыл бұрын
Baapala vichar tuzya
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
@@rohanshirsekar4727 बाळासाहेबांच्या विरोधात असले अपशब्द ऐकून घेणार नाही....
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 4 жыл бұрын
फॉर्म भरताना कोणत्यातरी CA ची मदत घेतली असेलच त्याचेही नाव जाहिर केलेत तर बरे होईल
@nitishdinkar1429
@nitishdinkar1429 4 жыл бұрын
जय शाह
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 4 жыл бұрын
@@nitishdinkar1429 thank U
@gajananbakal
@gajananbakal 4 жыл бұрын
कोणताही राजकारणी त्याची खरी संपत्ती जाहीर करत नाही निवडणूक पुरती संपत्ती सांगली जाते बाकीचा पैसा व कुठे कुठे जमीन आहे हे सांगितले जात नाही
@shrikantbobade4997
@shrikantbobade4997 4 жыл бұрын
जो माणूस देशाची आर्थिक राजधानी मुंबई चालवतो त्यांच्या कडे फक्त 143 कोटी कोणाला भरोसा बसेल राव....
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
१०० करोडचा तर मातोश्री बंगलाच असेल.....शवसैनिकांना चू बनवतोय.....
@shrikantbobade4997
@shrikantbobade4997 4 жыл бұрын
@@Music.Movies कदाचित त्या पेक्षा ही जास्त
@yuvrajbhujbal8066
@yuvrajbhujbal8066 4 жыл бұрын
Fakt vatti kare tula Tu khup motha distoys mag
@shrikantbobade4997
@shrikantbobade4997 4 жыл бұрын
@@yuvrajbhujbal8066 अरे भाऊ ठाकरे आहेत ते त्यांच्या नावाच्या मानाने 143 ही खूप मामुली गोष्ट आहे, तू न भारतातील सगळ्यात मोठे घोटाळे यांच्या news बघ त्यात कळेल की कोणाकडे किती पैसा असू शकतो तर
@sharadhalde891
@sharadhalde891 2 жыл бұрын
मराठी माणसांच्य नावांनी राजकारण करून मराठी माणूस गरीबात गरीब होत चालला आहे. मात्र मराठी नेता श्रीमंत होत चालला आहे.तुमची संपती जाहीर करायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही.जय शिवराय जय भिम
@gajananbakal
@gajananbakal 4 жыл бұрын
ही संपत्ती फक्त एक टक्का आहे सर्व दिखावा आहे खरी संपत्ती जाहीर करा व ती सामान्य जनतेत वाटप करा
@rajv4838
@rajv4838 3 жыл бұрын
ekdum barobar bolala..pan baki comments valyni lagech chutiya sarkha vishash thevla ..khari figures kadhich baher yenar nai 😅
@shailendra6888
@shailendra6888 4 жыл бұрын
ठाकरे फॅमिली नी चांगलाच हात मारलाय. लोकांना वाटलं की उद्धव फक्त photography करतो की काय! After all, BMC has budget of several thousand crores. Contracts are approved directly from Matoshree (their own leaders say this). Seven Metros, coastal roads, BMC road contracts.... People should demand audit of BMC, TMC and KDMC.
@pravinhambarde6389
@pravinhambarde6389 4 жыл бұрын
उध्दव ठाकरेंच्या संपत्तीशी जनतेला घेणे देणे नाही पण महाराष्ट्र साठी श्री. उध्दवजी हे अमूल्य हिरा आहेत 🤟👏🚩
@pravinmore4873
@pravinmore4873 4 жыл бұрын
Andhbhakt
@vikassomane536
@vikassomane536 4 жыл бұрын
Right
@akashshirude910
@akashshirude910 4 жыл бұрын
Bhai bhai
@chaitanyachaudhari5296
@chaitanyachaudhari5296 4 жыл бұрын
@@pravinmore4873 Te tumi ahat BJP wale😂
@rohangharat3348
@rohangharat3348 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@nikhilkamble5613
@nikhilkamble5613 4 жыл бұрын
PM cares fund आणि CM cares fund ची मुळात काहीच गरज नाही... अशा बिकट परिस्थितीत ह्या सर्व नेते मंडळींनी जर समाजातील दयनीय अवस्था पाहता आपआपल्या संपत्तीतून १०% देऊन एक मोठी रक्कम उभी केली तर कोरोना पेक्षा उपासमारीने भरणाऱ्या गरीब कुटुंबांना खूप मोठी मदत होईल... समुद्रातून थोडंफार पाणी काढल्याने समुद्र काही आटणार नाही... पण कदाचित सध्याच्या राजकारणात आणि अर्थकारणात रममाण असलेल्या पुढाऱ्यांकडे तो दानशूरपणा नाही... लोकशाहीतील लोक मेले तरी चालतील पण आपली खुर्ची अबाधित राहिली पाहिजे अशी मानसिकता सर्व श्रीमंत नेतेमंडळींची आहे... खूप मोठी शोकांतिका आहे...
@rohanshirsekar4727
@rohanshirsekar4727 4 жыл бұрын
Tu pudhakar ghe na aani sang public la ki pm and cm care fund chi garaj nahi. Deu naka tumhi govt la
@gajananbakal
@gajananbakal 4 жыл бұрын
रश्मी ठाकरे कोणता बिजनेस करतात ते तरी सांगा
@sailivarpe4921
@sailivarpe4921 4 жыл бұрын
हिरे बनवायचि कंपनि आहे
@Studio-su6tc
@Studio-su6tc 4 жыл бұрын
नवसंस्थानिक.....
@k.kkulkarni388
@k.kkulkarni388 3 жыл бұрын
या गोष्टींवर कोणाचा विश्वास बसेल का यापेक्षा कितीतरी पटीने संपत्ती असेल काही काम न करता एवढी संपत्ती मिळते तर ते आम्हाला पण शिकवावे मी पण मराठी माणूस आहे आणि असे ऐकिवात आहे की तुम्ही मराठी माणसाला खूप मदत करता जमल्यास काही मदत मला पण करा
@milindbhende215
@milindbhende215 4 жыл бұрын
एवढा श्रीमंत मुख्यमंत्री - भाग्यवान महाराष्ट्र .
@shaileshsadekar6352
@shaileshsadekar6352 4 жыл бұрын
मराठी पोरांना नोकरी नाही.. यांनी रस्ते खोदून आणि दुरुस्ती करून कमावरे वाट...
@kirtikorade4625
@kirtikorade4625 4 жыл бұрын
R8
@lordbramha2745
@lordbramha2745 4 жыл бұрын
*अजब गजब आहे. या हुन कैक कोटी ची संपत्ती आहे. आणि वरून सांगायचं शेतकरी साठी सत्तेत आले वा वा. 52 कोटी ची प्रॉपर्टी आणि गरिबांचे कैवारी इतके सेवा करायची आहे तर दान करा देशाला मग सत्तेत या, पवार फॅमिली कडे तर कैक हज्जार कोटी ची आहे👏👏👏👏*
@r.d.satara7623
@r.d.satara7623 4 жыл бұрын
मग PM ची किती असेल? कित्येक लाख कोटी असतील किंवा अंबानी च्या काही कंपन्या असतील
@lordbramha2745
@lordbramha2745 4 жыл бұрын
@@r.d.satara7623 😁 pm. मोदी संमत्ती किती आहे हे, त्यांचा फॅमिली विडिओ मध्ये दिलेस 😁 अंबानी स्वतःच प्रॉपर्टी केली आहे देशाला लुटून नाही काही.
@shubhamghuge4027
@shubhamghuge4027 4 жыл бұрын
अरे त्यांना cm/pm बनाएचय आपल्याला सारख सरकारी नवकर नाही बनाएचय.......?
@kirtikorade4625
@kirtikorade4625 4 жыл бұрын
All r same all politicians
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
@@lordbramha2745 1 no. Comment...
@smokyteal
@smokyteal 4 жыл бұрын
बाळा ही पॉलिटिक्स आहे मालमत्ता सांगायला ते वेडे नाहीत
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Jantela vede banavtat... Pan ata hi janta khuuuuupch hushar zali ahe... Jaga dakhavlya shivay gappa basnar nahi..
@gajananbakal
@gajananbakal 4 жыл бұрын
राज्याचे मुख्यमंत्री होऊन फक्त सहा महिने झाले एवढा पैसा जमा केला का सहा महिन्यात
@vishwastakale1909
@vishwastakale1909 4 жыл бұрын
Yalach andhbhakt mhantat etkya varsh bjp barobar hote he visarla ka
@shubhamghuge4027
@shubhamghuge4027 4 жыл бұрын
या मुळेच सरकार कडे पैसे नाहीत सर्व तर सरकार चलावनाऱ्यान कडेच आहेत... . कोण मंत भारत देश गरीब आहे भारतात तर भारत तर सरकार गरीब आहे
@kirtikorade4625
@kirtikorade4625 4 жыл бұрын
R8
@sagarjangam5339
@sagarjangam5339 4 жыл бұрын
Ani swiss bank ?
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 4 жыл бұрын
अहो साहेब , ती सगळी संपत्ती मुंबईकरांचीच आहे ! उद्धवसाहेब काय ती गुजराथला घेऊन जाणार नाहीत ! ती मुंबईत म्हणजे महाराष्ट्रातच खर्च होणार आहे ! उद्धव साहेब जाऊन जाऊन जाणार कुठे ? आमचा लक्ष आहे त्यांच्यावर !
@surendrasawant7747
@surendrasawant7747 2 жыл бұрын
एव्हडी संपत्ती कशी आली त्यांचा इन्कम सोर्स काय आहे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे.
@akashsirakolekar6836
@akashsirakolekar6836 4 жыл бұрын
राजकारण्यांचा खरा चेहरा आतापर्यंतचे महाराष्ट्रात जेवढे माजी मुख्यमंत्री आहेत आहेत त्यांची सर्व संपत्ती महाभारी साठी सरकारने जप्त करावी त्याचा फायदा गोरगरिबांना होईल
@legendgaming3757
@legendgaming3757 3 жыл бұрын
एवढी संपत्ती काय घेऊन जाणार आहेत? त्यांनी ४२ कोटी महाराष्ट्रला द्यावे.
@rabhajimagar6078
@rabhajimagar6078 2 жыл бұрын
नोकऱ्या करून नोकरदारांनी अब्जावधी रुपये कमावले आहेत म्हणून तर मेरा भारत महान आत्मनिर्भर भारत तरूण भारतीय !
@krunaltekade6645
@krunaltekade6645 3 жыл бұрын
अहो ठाकरे सरकार, सगळे पैसे गोरगरीब जनतेला दान करा. खूप काही पुण्य मिळेल
@ravindranaralkar6066
@ravindranaralkar6066 4 жыл бұрын
काहीतरी गफलत झाली आहे .कोण दिवानजी आहेत त्यांचे ?एकतर त्याना गणित येत नाही ?नाहीतर बेहिशोभ मालमत्ता मोजता येणार नाही आत्ताच्या घढीला
@siddharthnimbalkar497
@siddharthnimbalkar497 4 жыл бұрын
125 ki 1250 ?
@ajayarte3688
@ajayarte3688 4 жыл бұрын
आता मुंबईवर किती खर्च करणार
@sk.p2588
@sk.p2588 4 жыл бұрын
यांना दुसऱ्या न्यूज मिळाल्या नाहीयेत म्हणून आता हा टाइमपास... हया सत्ताधारी लोकांचा कडे आप ल्या सामान्य माणसाच्या विचारापेक्षा खुप जास्त संपत्ती आहे. आपण विचार करू शकत नाहीये
@sunilsuryawanshi7517
@sunilsuryawanshi7517 4 жыл бұрын
ये तो अभि ट्रेलर है पिचर अभि बाकी है
@BharatPatilIndianMaratha
@BharatPatilIndianMaratha 4 жыл бұрын
आपल्या मराठी मुलाची batting बघा, (वय ८ वर्षे ) kzbin.info/www/bejne/pH3VhmV8r7N5nqc
@ajayjaiswal2733
@ajayjaiswal2733 3 жыл бұрын
Thanks very well explained....
@vivekkulkarni9376
@vivekkulkarni9376 2 жыл бұрын
Uddhav thakarey Swiss Bank 50,000crore Aditya thakarey Swiss Bank 38,000 crore Ani itar nete 1,00,000 crore
@ranjeetvibhute5597
@ranjeetvibhute5597 4 жыл бұрын
इतके पैसे असताना कर्ज का काढले ?
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
माल्ल्याने का कर्ज काढले होते??? कर्ज फेडायचे असतात का??
@kamlakarthakare1240
@kamlakarthakare1240 3 жыл бұрын
सोर्स काय ? एवढ्या कोटींचा.की सावकारी.
@shamchillal6562
@shamchillal6562 4 жыл бұрын
शरद पवार, सुप्रिया सुळे यांची संपत्ती उघड करा!
@psm4727
@psm4727 4 жыл бұрын
एके काळी कर्जत ला उसळ नि चपाती खायचे यांचे आजोबा
@nanamore3306
@nanamore3306 2 жыл бұрын
अरे बापरे एवढी संपत्ती. कशी कमवलि असेल कमाल आहे
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 3 жыл бұрын
संपत्ति जास्त आहे पण कमी दाखवता
@jayeshyeole4804
@jayeshyeole4804 3 жыл бұрын
मुख्यमंत्री झाल्यावर कुल संपत्ति 1 ट्रिलियन डॉलर झाली आहे
@y.v.j3082
@y.v.j3082 2 жыл бұрын
खूपच छान
@sawantmahesh798
@sawantmahesh798 4 жыл бұрын
Crorepati Thackeray Family
@rajashrishah9452
@rajashrishah9452 4 жыл бұрын
kai bussiness karat nahit job nahi etki 77 coer ale kutun saglyana sanga mhanje sglyana fayada hoel
@technicalguide1001
@technicalguide1001 4 жыл бұрын
10 ते 12 zero राहिले असतील 😂😂😂😂
@sparshentertainmentofficia6178
@sparshentertainmentofficia6178 4 жыл бұрын
143cr asle kay ani 1143cr asle kay hyat Naveen as kahich nahi atta chatrpatinchya navakhali rajkaran sampva ani Marathi mansala vyavsayik banva thoda invest kara rajyatlya hot karu ani talented mulansathi mag amhi hi maanane bolu amche cm rajkaran nahi tar samaj Karan karat ahet
@keerankawade4042
@keerankawade4042 3 жыл бұрын
बेनामी संपत्ती किती..बेनामी बद्दल सांगावे
@santurodrigues9976
@santurodrigues9976 4 жыл бұрын
Very informative because there should be transparency of all the political parties which will help the Maharashtra future for long term.
@kashmiratamhane1258
@kashmiratamhane1258 4 жыл бұрын
Khup chaan info, authentic info from affidavit 👌👌👌
@guruparivar
@guruparivar 4 жыл бұрын
Great असायलाच पाहिजे संपत्ती 👌
@diliprath92
@diliprath92 2 жыл бұрын
इन्कम कुठुन येते हे सांगितले पण कॅपिटल कुठून आलं ते पण कळू द्या. 😀
@govind46996
@govind46996 4 жыл бұрын
Eak zero kami aahe 😂😂
@workcation8098
@workcation8098 4 жыл бұрын
2 zero Kami ahet
@tannex1362
@tannex1362 4 жыл бұрын
× 0 mazi savings ahe
@Sohansingh-hc5pe
@Sohansingh-hc5pe 3 жыл бұрын
सगले नेते कडून परापटी जबत करा
@arvindkujriwal4637
@arvindkujriwal4637 4 жыл бұрын
😂😂😂😂CHAILA POWAAR CHYAA SAMPATTI KITTI ASTEEL MAGG 👏👏
@shubhamkamble3881
@shubhamkamble3881 4 жыл бұрын
Aho sir purn Mumbai che rajkaran balasaheb yani kele. Ahe te hi 30 te 35 varsh ani aaj sudha tyanchech rajya ahe. Bhartatil sarvat mothi arthik rajdhani mumbai ahe. Jevdha aakda tumhi sangtay na tya hun nakkich 10000 pat jast sampatti nakkich asel.
@swanandaswar0303
@swanandaswar0303 4 жыл бұрын
🤘
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
लोकांना श्रिमंतीच थ्रिल पाहिजे, स्वतः भिकारी राहिलं तरी चालेल....."बाप मेला, तरी नेता जगवला पाहिजे"...अजूनही फॅमिली पार्टीज शिवाय दुसरी पार्टी आपल्याकडे चालत नाही...फॅमिली पार्टीजमध्ये दुसरं काय होणार????
@netajipatil5062
@netajipatil5062 4 жыл бұрын
Fakt 125 koti, khot voltay. Corona Sathi dan Kara.
@Nishikant130
@Nishikant130 4 жыл бұрын
Sampatticha source??
@ramesharsangle5237
@ramesharsangle5237 2 жыл бұрын
येई नियतीचा‌ फेरा‌ , होईल सारा कचराच कचरा
@mysir2546
@mysir2546 4 жыл бұрын
Next PM Uddhav Saheb w CM Aditya.
@ajayarte3688
@ajayarte3688 4 жыл бұрын
Shocking news
@vaibhav19mahajan
@vaibhav19mahajan 4 жыл бұрын
Chala photography karuya and 143 crore milvuya
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Jase Pawarani sheti karun karodo chi sampatti kamavli.
@devendrapatil9624
@devendrapatil9624 2 жыл бұрын
गरीबाला कशाला शेट करता फार गरीब कधीकाय लागल् तर तर मदत करू
@vivekkulkarni9376
@vivekkulkarni9376 2 жыл бұрын
Sharad Pawar yanchi sampatti , Billgates+jef bezos+Ambani+Mahindra+Tata+Elon Musk Ajun kiti pan joda Yanchi sampatti kahi mojta yenar naahi yevdhi aahe.
@nakul_dilsefoodie1095
@nakul_dilsefoodie1095 4 жыл бұрын
Kiti hajar koti astill..he fakt dakhvayla.🤣😂🤣😂😅😅😅😅
@marutimodkale4020
@marutimodkale4020 4 жыл бұрын
कुणाच काही बगण्या पेक्षा, आपल स्वताच बगा ना, गरीब लोकांच कधी काही दाखवू नका
@vidyaprabhakardhore9131
@vidyaprabhakardhore9131 4 жыл бұрын
त्यांची कितीही संपत्ती असली तरी त्यातला एक रुपया तरी देणार आहेत का ते आपल्याला, मग कशाला एवढं त्याचा उदो उदो करायचा
@vkslearning4836
@vkslearning4836 4 жыл бұрын
राज्याच्या मुख्यमंत्र्याना एकेरी संबोधणे चांगले नाही....... आणि आपण वारंवार करत आहात.....
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Aho.... Eka mothya deshachya (INDIA) PM la (je kharokharch deshachi shaan ahet )ekeri shabdhane boltat tar cm kon motha lagun gelay.. Hatti pudhe mungi...
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 4 жыл бұрын
देशाच सर्वात शक्तीशाली व बलाढ्य पद म्हणजे "पंतप्रधान पद" त्यावर बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लोक एकेरी नावाने उल्लेख करतात. बाकीच्यानच तर सोडूनच दया.
@jadhavkapil
@jadhavkapil 3 жыл бұрын
गरीब लोक इथं 10₹ च्या भाकरी साठी मर मर मरत आहेत आणि हे राजकारणी नुसते खोटं दाखवताना पण 77 कोटी दाखवतात. काय होणार आहे देव जाणे.
@PayalPawarthB
@PayalPawarthB 2 жыл бұрын
रायगड मध्ये पाच प्लाँट घेतले त्यावेळेस नोकरीच करत होते का?
@pravingawali9956
@pravingawali9956 4 жыл бұрын
त्यानी शेती करून कामवाली पेसै
@kartikwawdekar1145
@kartikwawdekar1145 4 жыл бұрын
Ok
@pravinmore4873
@pravinmore4873 4 жыл бұрын
Aani Black madhe kiti ???
@sadhimanase5437
@sadhimanase5437 3 жыл бұрын
Somehow I am not able to trust any politician in India. They need to be leaders with high moral standards and integrity. Somehow these quality lacking in them. Almost all are running behind money. How much money do one need? Why they have so much money?
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 3 жыл бұрын
143 crores.
@harshbhimrao9731
@harshbhimrao9731 3 жыл бұрын
Black many ahe bharpur
@mohod1234
@mohod1234 4 жыл бұрын
Bap re kahi laj re udhav kay ha nirlaj pana Haramkhor rajkarni
@vijayakhot7162
@vijayakhot7162 4 жыл бұрын
Media ne journalisumship chi laaj rakhavi. Deshat kay chalaley aani yana kay batamya suchatayet.
@vishwastakale1909
@vishwastakale1909 4 жыл бұрын
Barobar aahe jamati na dosh denyat vel ghalvava modi chi lal laravi congress la dosh dyava
@amolkumarpatil7502
@amolkumarpatil7502 4 жыл бұрын
Thanks BBC Marathi👍
@atulkulve1
@atulkulve1 4 жыл бұрын
143 (formality) X 100 = 14300 cr
@digitalvishwa206
@digitalvishwa206 4 жыл бұрын
Very good..
@pixelyt9924
@pixelyt9924 3 жыл бұрын
आता समजलं मुंबईची तुंबई का होते ते 😂😂😂
@gitajadhav5160
@gitajadhav5160 2 жыл бұрын
वाघाच्या पोटी. शेळी जन्माला आली्््
@panchalautoworks3420
@panchalautoworks3420 4 жыл бұрын
Aaj kal 10000 pagar genare pan kamit kami 1 gadi thevto
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
गाडी नजरेत भरते ना लोकांच्या....
@smitthakare719
@smitthakare719 4 жыл бұрын
What about pawar? 🤔🤣
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 3 жыл бұрын
आता किती तरी पटीने वाढ ना र आहे,
@devendra2095
@devendra2095 4 жыл бұрын
Lockdown madhye tik tok karamnuk hote te khara ahe pan ashe vurbal jokes situation la match nahi karat.....jai mahrashtra
@SSSS111-l8w
@SSSS111-l8w 4 жыл бұрын
अहो BBC, PM care fund च काय ते बघा आणि दाखवा ना... विचारू शकाल का मोदी ला......
@Music.Movies
@Music.Movies 4 жыл бұрын
Pm care fund modicha वैयक्तिक नाही....ही ठाकरेची वैयक्तिक संपत्ती आहे..... आणि वरून मुख्यमंत्री पदाची हाव आहेच..... किती खाणार????
@ammarshaikh3230
@ammarshaikh3230 4 жыл бұрын
Te nahi sangitle andheri madhe jya SRA chya nawakhali zopadpattya todlya nagar sevkanni tyanche 12 rooms che 22 rooms dakhvle te 10 room konachya khishat gele aani chawl malkanna barbad karun te pachnar nahi tumhala.
@AMITWAGH2596
@AMITWAGH2596 4 жыл бұрын
बाकी राजकारण्यांचा पेक्षा कमीच आहे
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Baapre !
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 13 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 24 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 46 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34