अरे काय रे लोकाना ठाली वाजवा म्हणून सांगावे लागत 😂😂😂😂
@kevinlobo5307 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@ravindrahande7641 Жыл бұрын
@@kevinlobo5307 😂😂😂😂😂😂😂
@geetasawant8493 Жыл бұрын
Talya vajavayache vegale paise laganar
@girish7846 Жыл бұрын
टाळ्या वाजवायला वेगळे पैसे लागतात
@raghunathpatil9944 Жыл бұрын
घंटा, बजा,तो,बाबाजी,का,
@NarendraMahale-kj3lv9 күн бұрын
रामदास कदम जय महाराष्ट्र
@vasudevsakhare1777 Жыл бұрын
जिभेला वळण लावा रामदास भाऊ जिभेला वळण लावणं खोके घेण्याइतकं सोप्प नसतं. राज्याचा विरोधीपक्ष नेता भावी मुख्यमंत्री असतो.हेच आता सत्तेत पार्टनर असणार्या भाजपाच्या नेत्यांना सांगा एकनाथ खडसेंचा पण हक्क या पदावर होता.
@raghunathpatil9944 Жыл бұрын
१००,, करोड,हप्ता,,घेणारे,कोण,,,,
@dattakambale83423 күн бұрын
उत्तम बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेना यांचीच खरी
@manoharpatil67956 ай бұрын
लोकं बोलतात रामदास भाई खरे तेच बोलत आहेत. ह्या भिकमंग्याने पक्ष धर्म देश विरोधी कामे सुरू करून बापाच्या सामाजिक कार्याचा नाश केला आहे.
@rahulnikam5533 Жыл бұрын
Kadam.saheb.vijay
@hiteshwagh3738 Жыл бұрын
लोकांना टाळ्या वाजवायला सांगावं लागतं यातच सगळ आल २००९मध्ये जर कळल उध्वव जी ने पाडल तर आता पर्यंत कसे राहीले
@jaykumarpatil1384 Жыл бұрын
आयत्या बिळात नागोबा घुसखोरी करणारे तुम्ही सत्ता सोडून गर्दी जमवून दाखवा
@sunilvarak5677 Жыл бұрын
Only udhav saheb
@su-in6lt Жыл бұрын
Talya vajava aase sangave lagate hich tuzi layaki aahe ya varun diste zavanya Ramdas kadam tula janta zaoun hi kimant det nahi
@ravindrahande7641 Жыл бұрын
@@sunilvarak5677 👍👍👍👍👍
@Royalgamer7090 Жыл бұрын
लोकं महाराष्ट्रातील आहेत की बाहेरून आणलीत ?😂
@vasantalur74445 ай бұрын
Jai Sri Ram Prabhu ki 🙏
@kamalakarthosar4412 Жыл бұрын
रामदास जी आपण पण गेले होते ना महा विकास आगडी सोबत सरकार स्थापनेला
@tradebuzzindia9630 Жыл бұрын
Leka.. Tula ajun samjena te ky mhntayt... Rat bat gyalo gita ani.....,,, as zaly tuz
@pravindongare342 Жыл бұрын
आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत 🚩
@shatishkulkarni1409 Жыл бұрын
श्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी
@ananddeshpande3993 Жыл бұрын
Chatayla ja tyachi
@unnatitravelsclub Жыл бұрын
रडका उद्धव🎁😭😭😭
@vitthalgawande1934 Жыл бұрын
एक आटोरिक्शा चालवुन शिवसैनिक खरा शिवसैनिक माननीय हिंदू ह्रुदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांचा सिपाही आज महाराष्ट्र चा मुख्यमंत्री आहे गौरवाची बाबा आहे ☝️ मी सिंदे साहेब यांची शिवसेना सोबत आहे ☝️ जय शिवाजी जय भवानी
@nitinkolambkar Жыл бұрын
हा स्वतःच्या पोरांची जाहिरात करायला आला आहे 😄😄
@kishormohite1358 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@leospeak84208 ай бұрын
Ramdasji Jay Maharashtra
@sujanmantri2830 Жыл бұрын
चार लाख लोक होती बोलतो, लोक कीती उठून गेली ते नाही बोलला
@pravindaund9204 Жыл бұрын
रामदास कदम
@mayursutke1155 Жыл бұрын
Shree Eknath Shinde Saheb
@DigambarPatil-vm4ev Жыл бұрын
ऊ द्धव ठाकरे च्या ग ट्ट म्ह णजे 1993बॉ म स्पोट चा गु न्हे गार आ हेत कैद झाले ले आ रोपी ला तू रु ंगा तून सोड व ले ले ग द्दा र
रामदास भाई आपण जेष्ठ नेते आहेत राजकारणातील बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण बोलताना शब्द खुप जपुन वापरायला पाहिजे आपण मर्यादा सांभाळावी म्हणजे कार्यकर्ते आपल्या सोबत संघटीत राहतात जय महाराष्ट्र,🚩
@kamalakarthosar4412 Жыл бұрын
आपण सुद्धा अडीच वर्ष सरकार सोबत काम केलं तेव्हा कुठे गेले होते आपलं ज्ञान
@bandumore487 Жыл бұрын
Bhau ti chandal chaukadi sodun uddav konache eikayla tayar navta mhanun hi Val Ali 😢
@manojkhandare2811 Жыл бұрын
Ramdas saheb yanche bhashan aikle nahi ka
@gopalmuthal8762 Жыл бұрын
आला, नवता
@rationalist455 Жыл бұрын
@@bandumore487 tu hota ka bagayla?
@rajkumartonne95076 ай бұрын
Good
@kishorgade5585 Жыл бұрын
फक्त ठाकरे
@shobhapasalkar1957 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
@dnyaneshwarchaudhari9003 Жыл бұрын
Only thakare
@rajendrashinde3218 Жыл бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
@pratibhasonawane8849 Жыл бұрын
रेडे आले वेडे 😂😂😂😂
@santoshpatil78795 ай бұрын
RAMDAS KADAM AAGE BADHO HUM TUMHARE SATH HAI
@vikasbandgar2613 Жыл бұрын
आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत 🚩🚩
@gaganm.1166 Жыл бұрын
एकनाथ शिंदेची खरी शिवसेना शिल्लक शिवसेना लवकर संपवा बाटग्यांचा कंटाळा आला आहे
@surajkolge1431 Жыл бұрын
म्हणजे कदम ना माहीत आहे ज्या नेत्याला वर आणु शकतात त्याला पाडू पण शकतात ठाकरे... आता तर वाट लागणार तुमची
@vitthalkokare54106 ай бұрын
Right
@poojagulum7543 Жыл бұрын
उद्धव साहेब
@swarajelectricals7333 Жыл бұрын
1ch no.
@samrudhieducationltd.scien2348 Жыл бұрын
सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री..... मेहनती नेतृत्व शिंदे साहेब
@theultimateofficial897 Жыл бұрын
शिवसैनिक आणी ठाकरे म्हणजे शिवसेना 🚩
@santoshraut6861 Жыл бұрын
रामदास भाई...मोकळ्या मनाने बोललात मनात काहीच न ठेवता...मला वाटतं खऱ्या शिवसैनिकांची हिच खरी निशाणी...विराट अवाढव्य सभा...
@niteshsonu3131 Жыл бұрын
उध्दव साहेब फक्त.
@sachingorivale8989 Жыл бұрын
कदम साहेब तुमच्या मधे एवढ दम आहे तर होवून जावदे इलेक्शन दुध च दुध आणि पाणी च पाणी दम असेल तर,
@राकेशशिंदेराकेशशिंदे22 күн бұрын
बाळा साहेब सत्य भोल ले होते👍👍👍👍👍
@maheshpisal2146 Жыл бұрын
पैसे देऊन आणिली आहे टाळ्या वाजव सांगत आहे 😄😄😄🤣🤣🤣🤣🤣
@sureshlakhan1447 Жыл бұрын
मग सेनेचे मानस काय होती ,,ती पण पैसे देऊन आणली नसेल कशावरून
@geetasawant8493 Жыл бұрын
@@sureshlakhan1447 pan tey n sangata talya vajavat hote👍👍
@bharatbhushangolatkar2285 Жыл бұрын
शिवसेना समर्थक होते तर भगव्या झेंड्याची पिवळे पिवळे झेंड्याची सभा
@pruthvirajkanse9549 Жыл бұрын
@@sureshlakhan1447 लय दुखतंय का आंधभख्त दहा पैसे वाला
@VishnuSarode-ti2cv5 ай бұрын
Vav sundat
@imamjaffar1651 Жыл бұрын
Only thakre sarkar
@javedtamboli675 Жыл бұрын
रामदास कदम यांना उध्दव ठाकरे यांची हेवडी धास्ती कि दिवसा स्वप्न पडायला लागली
@vaibhavmuthal2300 Жыл бұрын
अडिच वर्षांत यानचा नवीन बाप तरी बाहेर येत होता का याचा पहिल्या पासुन मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून होता अता बाळासाहेब साहेब करतो स्वतःला बाप नाहीत का स्वतःच्याच बापाच्या नावावर निवडून येवुन दाखव
@babasahebbhosale4023 Жыл бұрын
Uddhav Balasaheb Thakre Saheb
@जयशिवराय-ल9प Жыл бұрын
ठाकरे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@narendramantri682 Жыл бұрын
खरंच इतकी हुशार लोक जगात आहेत....कमाल वाटते....ऐकमेकाच्या उखाळ्या पाखळ्या काढताना तुम्ही सर्वच ऐका माळेचे मणी हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जात आहे.....मी कट्टर भाजप भक्त आहे पण कै बाळासाहेब यांना मानणारा आहे...आजून ही वेळ आहे सर्वांनी ऐकत्र या नको भाजप /राष्ट्रवादी /congress आणि नको मोदी शी टक्कर मुंबई चे अनभिक्त सम्राट होणे व अप्रत्यक्षपणे देशातील पावर बनणे...जसे कै बाळासाहेब होते.....अन्यथा इगो पायी चन्द्राबाबू...कुमारस्वामी होणार....जय महाराष्ट्र टिप....इतर जण कसलेले मातब्बर राजकारणी आहेत उठा जी तुम्हाला ते जमणार नाही .....कळावे....जय हिंद
@atulsaraf1734 Жыл бұрын
सर्वांचा टार्गेट फक्त उध्दव ठाकरे साहेब. यांच्या अश्या वागण्यामुळे आज उध्दव साहेब हे खरे हिरो ठरत आहे.कारण सत्य लपत नाही
@annsokale2308 Жыл бұрын
१६ मिनिटांचे भाषण... २३ वेळा उद्धवजींचा नामोल्लेख... वा... रामदास. वा........ ये ड़र होना ही चाहिए!!!
@rahulshende78845 ай бұрын
शिंदे साहब आप बहुत अच्छा काम कर रहे हो आप काम करते रहिए इसको जितनी निंदा करना है करिए करने दो
@rajubhase2348 Жыл бұрын
पोराच सीट धोक्यात आहे म्हणून सभा घेतली पण संजय कदमची निवडुन येणार
@anilkokre1018 Жыл бұрын
Anathan cha Nath only n only Aknath Shinde , Maharashtra cha Hindu Samrat ❤ ❤
@rajendradmaratherajendradm5263 Жыл бұрын
Uddhav Thackeray Saheb only 🙏🙏🙏
@sandipgavli4085 Жыл бұрын
उद्वव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत आहे
@ajaypardhe9458 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@vijaykhedekar94476 ай бұрын
रामदास शेवटचा राम राम
@pravinmhatre9616 Жыл бұрын
आम्ही ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी आहे
@NanaMama9172 Жыл бұрын
3-4 कोटी लोक सभेला? कदम !! अजून रात्र सुरू व्हायची आहे.
@hozafakamshetwala6088 Жыл бұрын
😂😂😂
@sandeshdalvi9909 Жыл бұрын
😂
@jadhav545312 күн бұрын
Shivsenech sachaa neta virdi pasha 👍👍
@GokulNathusonavane5 күн бұрын
Ram kadam bade nete jindabad hundutawadinneta ki jay ho
@jyotithakur7706 Жыл бұрын
With our Respected Udhav Balasaheb Thackeray.
@vinayakbarad1736 ай бұрын
Ramdas kadam 🚩🚩🚩🚩
@sagarbamane5727 Жыл бұрын
Only udhav balasaheb Thakre saheb
@rameshghugare5972 Жыл бұрын
Eaknath ji great work
@shivajibodake7678 Жыл бұрын
रामदास कदम झिंदाबाद
@vaibhavbaluzanjekapurwadia1287 Жыл бұрын
*आम्ही उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत 🙏जय हरी🙏*
@Sunil-gd7zx6 ай бұрын
भारत माता की जय
@omgamerz9916 Жыл бұрын
2024ला उद्धव जी ठाकरे सरकार स्थापन करणार
@ks-fjfj.igigig Жыл бұрын
आता रीमोड बारामतीत आहे तूमचा 😂😂
@taramarathe1635 Жыл бұрын
रामदास कदम यांना आता मुख्यमंत्री पद मिळेल....
@bhartizope6012 Жыл бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ......
@marchjune55666 ай бұрын
This correct party
@sarthakshubhramalekar7b3b80 Жыл бұрын
खोके खोके is ok
@eknathpatil9316 Жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब न बरोबर आहे
@anialyesate8736 Жыл бұрын
फक्त शिंदे साहेब.त्याच काम खुप चांगल आहे. ते खूप प्रामाणिक आहेत.अनेक खरे शिवसैनिक उध्दव ठाकरेंच्या मुळे दुरावले.ह्याचा फार मोठा फटका त्यांना बसला आणि बसणार आहे. जय हिन्दं जय महाराष्ट्र.
@rahulnikam5533 Жыл бұрын
Me.ahi.eknath.shinde.saheb
@sunilshelar280 Жыл бұрын
भाषण करताना बाम का नाही आणला
@kalpeshshibe3728 Жыл бұрын
रामदास तुझे दिवस गेले आणि तूच तुझ्या मुलाची वाट लावलीस
@rohitgadge177 Жыл бұрын
Thakrey 🐅🚩
@sanjayshinde63617 ай бұрын
1 नंबर शिदे साहेब आहेत फक्त सच्या मुख्यमंत्री ❤❤❤❤🎉🎉🎉ई🎉❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉सर्वाना निवडुन आणनार खरा मुख्यमंत्री 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤