Superb. The artist capable of taking you into trance in the shortest time. Many thanks to you sir.
@mallilarjunkawatagi14177 ай бұрын
Superbly played taking into the world of adhyatma
@girish30115 жыл бұрын
स्थिर आसनात बसून लक्षपूर्वक ऐकल्यावर समजतो तो या आदिकालीन संगीत शैलीचा अंतर्मुख करणारा स्वाभाविक गुणधर्म. सुर हे जणू शब्दरुपाने भावच व्यक्त करत जातात व श्रोता पूर्णपणे अंतर्मुख होऊन जातो. सुरांमधील जागा भावविभोर मींडकारी व्यापून टाकते व मनावर घट्ट पकड घेते. अप्रतिम गायन आहे.