उदय पारकर बुवांची आग करणारी बतावणी 🔥 vs गुंडू सावंत बुवा vs दिनेश वागदेकर बुवा 🔥🥵 पखवाज संकेत पवार 🔥

  Рет қаралды 6,811

OMI PRODUCTION

OMI PRODUCTION

Күн бұрын

Пікірлер: 53
@omiproduction6602
@omiproduction6602 2 күн бұрын
सदर डबलबारीमध्ये बुवा सन्माननीय गुंडू सावंत यांची डबलबारी ची व्हिडिओ अपलोड करत नाहीय कारण बुवांनी व्हिडिओ अपलोड केली नाहीय , कारण या डबलबारीचा व्हिडिओ अपलोड होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसेच आयोजकांची विनंती आहे कि बाकी दोन्ही बुवांची व्हिडिओ अपलोड करावी त्या मुळे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मी फक्त उदय पारकर बुवा व वागदेकर बुवा यांची व्हिडिओ अपलोड करत आहे
@allstarentertainment2058
@allstarentertainment2058 2 күн бұрын
पण गुंडू सावंत बुवा बारी टाकू नका का बोलेत काही खास कारण आहे का?
@amitkudatarakar2541
@amitkudatarakar2541 2 күн бұрын
त्याची नाट मोडल्यांनी दोघांणी वाघ आत्ता म्हातारा झालां 😀😀
@amitkudatarakar2541
@amitkudatarakar2541 2 күн бұрын
तु गुंडू बुवांची बारी टाक लोकांना पन समजू दे काय ते
@allstarentertainment2058
@allstarentertainment2058 2 күн бұрын
गुंडू बुवांची बारी का नाही upload करणार काही खास कारण आहे का? आम्हाला ऐकायला आवडेल
@amitkudatarakar2541
@amitkudatarakar2541 2 күн бұрын
@@allstarentertainment2058 आम्ही पन सर्वांचे फँन आहे त्या मुळे सर्वांच्या बार्या अपलोड करा नाहीतर तुम्ही तर झक मारुक युटूंब वर टाकता लोकांना येडे बनवा कां तुम्ही सर्वांच्या बार्या टाका
@rupeshgurav4148
@rupeshgurav4148 9 сағат бұрын
वरिष्ठ बुवांना अरे तुरे करणे म्हणजे ...... भजनाला आणि संगीत कला याला महत्व द्या 🙏
@NityaParab
@NityaParab Күн бұрын
Buva सागळा ठीक हा डबलबारीत बोलाकच व्हया आणि बतावणी पण भारी तुमची फक्त एक ठीकाणी जरा चुकलास गुंडू बुवांका सारखा सारखा अरे तुरे करुक नको होया होतास 1-2 वेळा मस्करीत ठीक हा कारण तुमचे गुरु श्री.पारकर बुवा वयाने कर्तृत्वाने मोठे असान सुद्धा असं नाही बोलत
@एकलव्य-ण2प
@एकलव्य-ण2प Күн бұрын
भारी उदय बुवा सिंधुदुर्गात निडर पणे बोलणारे एकमेव बुवा 🔥 एकदम डॅशिंग बुवा
@RamdasJatekar
@RamdasJatekar 2 күн бұрын
😢उदय पारकर. बुवा गुंडू. आणि वागदेकर यांना समज दिली हे चांगले केले. याना समज दिली हे चांगले झाले अजून यांना कोण भेटले नव्हते. खूप छान बुवा.
@bhajanrasik92
@bhajanrasik92 2 күн бұрын
नादखुळा बतावणी बुवा
@parshuramdandkar4051
@parshuramdandkar4051 Күн бұрын
काय हा खेळ मांडलाय..... नुसतो पेट कडून वाघ घाबरत नाही
@nitinshevale6440
@nitinshevale6440 2 күн бұрын
अप्रतिम बुवा 👍नोटेशन 👌
@Bhajanlover-g7l
@Bhajanlover-g7l Күн бұрын
ह्या बुवांका अशीच समाज देऊक हवी एकदम बरोबर केलास उदय बुवा 🔥
@akshaynaikdhure6487
@akshaynaikdhure6487 2 күн бұрын
Nad khula parkar buva🔥🔥🔥🔥🔥🔥🤟
@nitinparab4102
@nitinparab4102 2 күн бұрын
Vagdekar buwanchi bari taka
@shyampadave1422
@shyampadave1422 Күн бұрын
सावंत बुवांच्या वयाचा मान राखायला हवा होता
@anandparab7965
@anandparab7965 Күн бұрын
जबरदस्त
@दिपककोळापटेएककलाप्रेमी
@दिपककोळापटेएककलाप्रेमी Күн бұрын
श्री आदरणीय ,गुंडू बुवांनी व्हिडिओ अपलोड करण्या साठी परवानगी द्यावी ही विनंती.
@dineshtambe3243
@dineshtambe3243 Күн бұрын
लवकर भाग टाका
@mangeshkokate8580
@mangeshkokate8580 2 күн бұрын
सर्व भाग
@महाबळेश्वरभजणमंडळ
@महाबळेश्वरभजणमंडळ 2 күн бұрын
अप्रतीम उदय पारकर बुवा खूप छान मनोरंजन ❤❤❤❤ अशोक बर्गे महाबळेश्वर ❤❤❤❤
@rupeshmestry7116
@rupeshmestry7116 Күн бұрын
Gundu buvachi Bari dakhava
@prashantrawool1588
@prashantrawool1588 2 күн бұрын
Parkar tuji bad bad band kr v surat awaj lav jra
@bhajanrasik92
@bhajanrasik92 2 күн бұрын
Tuka kay घंटा smjta bhajnatla
@bhaitavde7156
@bhaitavde7156 2 күн бұрын
गुंडू बुवात दम नाय पारकर बुवाक बोलाचो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पारकर बुवा🎉🎉🎉🎉
@adityakadam4519
@adityakadam4519 2 күн бұрын
Barobar😂
@Nandakishorparab20
@Nandakishorparab20 2 күн бұрын
He brobr 😄👍
@PrathameshYende-j1t
@PrathameshYende-j1t 2 күн бұрын
Sarve bhag lavkar taka
@Daya44
@Daya44 Күн бұрын
सावंत आणि वागदेकर हे मैत्रीपूर्ण बाऱ्या करतात बुवा. तुम्ही रिस्पेक्ट देऊन बोला पारकर बुवा सिनिअर आहेत ते चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यांचा
@Bhajanlover-g7l
@Bhajanlover-g7l Күн бұрын
ते ह्या 4-5 वर्षात वर इलेत ते काय सिनियर बुवा नायत हल्ली वर इलेले बुवा म्हणजे सिनिअर नाय बुवा प्रमोद हर्यान, बुवा लोकरे, प्रकाश पारकर बुवा, शिर्सेकर बुवा, विजय परब बुवा, गुरव बुवा हे खरे सिनियर बुवा.
@bhajanrasik92
@bhajanrasik92 2 күн бұрын
43 वर्षांचा ब्रँड काय आहे ते दाखवून दिलात
@nikhilwalawalkar1754
@nikhilwalawalkar1754 Күн бұрын
नंतर काय केल्यानी त पण तकुक सांग 2न्ही बुवांनी😅
@papuusawant5989
@papuusawant5989 2 күн бұрын
Med zalo ky re hyo
@bhaitavde7156
@bhaitavde7156 2 күн бұрын
Tu shano na motho
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 109 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 17 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН