@@milindkulkarni3198Kulkarani kadhipasun musalman jhale. Kay bhari boltay rav.
@saurabhbhise249011 күн бұрын
महाराष्ट्रतील लोकांना याची सवय झाली आहे
@vijaysawant806411 күн бұрын
Yes boss 🙏💯👍👍
@anandabadgujar124311 күн бұрын
एक दिवस खरच येईल श्री एकनाथ शिंदे यांनी जसे पेरले तसे निश्चित उगेल हळूहळू लहान पक्ष पुढील 10 वर्षात बुडतील हेच निश्चित आहे. आता श्री पवार साहेब याचे वय झाले आहे सेवा निवृती घेणे योग्य राहील. नाही तर आयुष्यभर चांगले काम केलेले वाया जाईल चागले कामे करण्यास उशीर लागतो.पण वाईट करण्यात वेळ लागत नाही एखाद्या पक्ष त्याचा फायदा घेईल. घरातील एखाद्या वर जबाबदारी टाकून फक्त मार्गदर्शन करणे योग्य आहे
@rrk889911 күн бұрын
उदय सामंत यांनी मा.आमदार हिकमत दादा यांना उमेदवारी मिळुन दिली आहेत धन्यवाद साहेब ❤🙏
@niteshmhatre89311 күн бұрын
गददार दुसरं काय करणार गददारी करणारच
@milindkulkarni319811 күн бұрын
आग.... आग...तडफड...तडफड.... जळफळाट 😂😂😂😂
@shankarshirke86249 күн бұрын
श्री उदय सामंत हे शिंदे साहेबांना सोडून कुठे ही जाणार नाही जाऊ नये ही शिवसैनिक म्हणून माझी कळ कळीची हि विनंती आहे. जय महाराष्ट्र 🚩
@RamchandraGore-o1d11 күн бұрын
खरेच आशे होयाला पाहिजे
@milindkulkarni319811 күн бұрын
नोमानी चोख्याचे हसीन सपने 😂😂😂😂😂
@sandipshilimkar10599 күн бұрын
😂😂😂👌@@milindkulkarni3198
@Raje-v1h7 күн бұрын
@@milindkulkarni3198Va musalman kya bat hai.
@rahuldhamodkar463911 күн бұрын
महत्वकांक्षा प्रत्येकाला असते,,आणि राजकारण म्हटलं तर तिथे अशक्य काहीच नाही, काहीही उलथापालथ होऊ शकते.....राजकारणात कायम कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कायम शत्रू ही नसतो त्यामुळे सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेली किचडी पाहता आणखीन काही उलथापालथ झाली तर काहीही नविन आश्चर्य नसेल...
@RajuBagade-k8g9 күн бұрын
अभिनंदन
@bhaskarbhorde204911 күн бұрын
उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार
@deepakpanditrao42919 күн бұрын
@@bhaskarbhorde2049 आता सोडा उपमुख्यमंत्री. पुढील मतदानात स्वबळावर सरकार होईल हे नक्की आहे. एकच मुख्यमंत्री बाकी सगळे फक्त मंत्री.
@dilipmutkule5380_11 күн бұрын
आता काही बी होऊन ध्या, जनतेला शांत झोप लागते,जनता कोणत्याच पक्षाची काळजी करीत नाही, 288 आमदार एकाच पक्षाबरोबर होतील, तेव्हा जनता काय करु शकते हे माहीत होईल.
@SudamKhadse-u7k4 күн бұрын
नामदार एकनाथजी शिंदे साहेब कणखर मजबूत उपमुख्यमंत्री आहेत शिंदे सेनेत बंडखोरी करणारा जन्माला आला नाही असे माझे मत आहे देवा
@DimpleSharma-bj3ks11 күн бұрын
मोतीलाल शर्मा. केसरकर. तानाजी सावंत. किरण सावंत. कट्टर हिन्दू अब्दुल सत्तार. पाटील. उदय सावंत. ही ((६))जण तर १००टकके. फिकस 😅😅😅😅😊😊😊😊
@akash_d_9311 күн бұрын
गुलाबराव पाटील यांना विसरू नका 🙏
@जयमहाराष्ट्र-भ1छ11 күн бұрын
सावंत नाय रे सामंत
@sanketmasaye910711 күн бұрын
निलेश राणे...राव साहेब दानवे ची मुलगी...शिवसेनेत आहेत हे सर्व
@buaskergarud393811 күн бұрын
सामंत चा अपभ्रंश आहे सावंत दोन्ही एकच
@yasinbodale96358 күн бұрын
😂❤
@falcon150011 күн бұрын
Khup aanad zhala eaikun
@prashantrajput-lm6uf11 күн бұрын
सामंत.. साहेब नी खरंच मूळ शिवसेना.. असल्याचा दावा करायला पाहिजे.. आमुचा पाठिंबा आहे..😂😂
@vishalambre697811 күн бұрын
Bjp एवढ्या आमदारांना कस हॅण्डल करते has question ahe..bjp आमदारांची नाराजी केव्हा बघायला मिळत nhi ... पुरवठा होतो की काय
@nikhilrao5510 күн бұрын
ED,CBI
@nikhilrao5510 күн бұрын
ED,CBI
@nikhilrao5510 күн бұрын
ED,CBI
@gtalk5077 күн бұрын
उदय सामंत यांना पक्षाचे अध्यक्ष बनले पाहिजे.
@udaydambarchor11 күн бұрын
रत्नागिरीत उदय सामंत चे विरोधात आहेत रत्नागिरीची लूट करतोय हा,आता याच्या बायका किती ते पण सांगा
@sureshadsul220811 күн бұрын
जातील तर फायदा सामंत यांचाच आहे
@YuvarajChougle7 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ashokgaikwad53696 күн бұрын
होवुन जाऊद्या पुन्हा एकदा सामंत सेना
@aajpn4024e9 күн бұрын
किती हास्यास्पद आहे हो ही चर्चा चांगल आहे काही तर चर्चा सुरू आहे व्वा व्वा - महायुती कधीही फुटणार नाही - ती कोणी फोडू शकत नाही - कारण तीन मुरब्बी नेते त्यांचे मुख्य आहेत - अर्थात तुम्ही किती चर्चा रंगवा - हसू येत -
@marutikamble18296 күн бұрын
यांच्या बरोबर फक्त महाराष्ट्र नाही देशामधील सर्वच राज्यातील आमदार खासदार संपर्कात असू शकतात. ... भारताचे नवीन युगपुरुष म्हणून भावी पंतप्रधान म्हणून संपूर्ण जग यांच्याकडे आशाळभूतपणे पहात असते
@optionskedeewane6 күн бұрын
सामंत आणि सावंत (तानाजी) सत्ते साठी काहीही करू शकतात
@Evanaise11 күн бұрын
ही बातमी फक्त एकनाथ भाई ची शिवसेना फोडण्यासाठी केलेली वळवळ आहे याला जास्त महत्व देऊ नये😅
@DineshModsing-ov6iz11 күн бұрын
भावी मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात मीलु शकतो
@deepakpanditrao429110 күн бұрын
दिवा स्वप्ने बघण्यात आनंद.असतो ते खोटे नाही. डोके ठिकाणावर असले पाहिजे.
@rohankshirsagar108011 күн бұрын
ना.उदयजी सामंत हे शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत ❤
@madhavrankhamb412411 күн бұрын
उदय सामंत हे निर्णय घेणार नाहीत कारण त्यांना शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांची ताकद माहिती आहे
@miteshchavhan88111 күн бұрын
Acha😂 bgha 🐍
@jotibamagadum754711 күн бұрын
Thane sodal tr eknath la Kon vicharat nahi
@deepakpanditrao42919 күн бұрын
@@madhavrankhamb4124 शिंदे PM HM चे लाडके. तेव्हाच कार्यकर्त्यांनी त्यांना लोकसभेला इंगा दाखवला. मग देवेंद्र जी नी केलेली कमाल शिंदेंना कायमची CM होणे अशक्य असल्याचे दिसते.
@deepakpanditrao42919 күн бұрын
शिदेनी.नगरविकास मंत्री म्हणून मुंबईतील झाडून सगळे रस्ते हे खडबडीत ठेवलेत. मूलभूत गरज पूर्ण न करणारा हा माणूस
@sushantkolate341111 күн бұрын
हे होईल पण त्यासाठी अजून एक ते दोन वर्षाचा टाईम जायला पाहिजे
@shashank25511 күн бұрын
लय हसू येतंय😂
@ShacinShigvan-r2v11 күн бұрын
करावे तसे भरावे
@dnyaneshwarmunde633810 күн бұрын
याच एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना उपोषणाला बसवले होते हे मात्र नक्की आहे😊
@bhanudasveer74007 күн бұрын
उदय सामंत वाट पाहत आहे
@falcon150011 күн бұрын
Shubhecha
@rameshvarjamale280311 күн бұрын
20❤🎉
@akshaypawar61469 күн бұрын
सामंत हे मराठा नाही...त्यामुळे समर्थन मिळणार नाही.... शिंदे मागे समाजाची मोठी ताकत आहे...हे समंतना महितीय 🙏
@Nation_first19 күн бұрын
पुन्हा जातीयवाद . शर्म करो.
@akshaypawar61469 күн бұрын
@Nation_first1 जातीवाद नाही fact आहे
@vaibhavmurkar10119 күн бұрын
सत्तेत राहण्याची खूप हौस या उदय सामंताना आहे त्यामुळे सत्तेसाठी काहीही करू शकतात
@ravindrapatil996811 күн бұрын
शक्य नाही सावंत जी
@UserS.MM.418211 күн бұрын
अरे संजय राऊत साहेब व वडेट्टीवार तुम्हाला डोकं नाही हा मोठा पक्ष असेच खेळवत राहणार आहे कारण एकेकाळी शरद पवार साहेब राजकारणात असेच खेळवत होते आता तीचं चाल भाजपने खेळत आहे
@rameshjalgaonkar8248 күн бұрын
मा.शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे.हे उदय सामंत दावोसला गेले ते महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी की शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी ?
@MandarChiplunkarttui11 күн бұрын
कोकण पॅटर्न वापरणार.
@vishalambre697811 күн бұрын
कोंकण आहे भावा.. सगळं ekadunach होत
@rupeshpatil557311 күн бұрын
Political drama आहे. आणि झालंच तर जैसी करनी वैसी भरणी....🤫
अलगद फोडू शकतात पैसा टक्केवारीचा,डांबर चोरून भरपूर मिळवलाय
@chinmaywingkar110 күн бұрын
असं काहीही होणार नाही.
@nileshpawar3467 күн бұрын
Uday samnant la koni det nahi
@real4619 күн бұрын
Uday Samant hyancha plan fix aahe. Next week new leak honar aahe
@VijayPatil-dn3yn11 күн бұрын
उदय सामंत आहे करणार नाही
@jaypatil717711 күн бұрын
नाही फोडणार कारण यांची चावी bjp कडे आह़े हे काही करु शकत नाही
@रोशनब्राह्मण11 күн бұрын
वीस आमदार घेऊन बी जे पी तच जायचं आहे.
@NitinJadhav-ye5nd11 күн бұрын
3ri shivsena.
@kailaskhairnar542711 күн бұрын
नाही
@somnathgiri842611 күн бұрын
सामंत काय शेट आमदार फोडतोय सामंत ला एक सांग ना आहे नाथा भाऊंना सोडू नका नाहीतर तुमच्यावर उद्धव ठाकरे सारखी परिस्थिती निर्माण होईल
@Infobyuser11 күн бұрын
Uday kay upadu shakat nahi 🎉🎉🎉nahitar Shinde kholun martial 🎉🎉🎉😂
@DineshYadav-xo1eq8 күн бұрын
कहना क्या चाहते हो भाई 😃
@Bansi-n3m11 күн бұрын
हा उदय आहे पण केव्हा संपेल सांगता येत नाही
@buaskergarud393811 күн бұрын
उदय चा अस्त निसर्ग नियम आहे, विशेष काय
@रोशनब्राह्मण11 күн бұрын
पंचवीस वर्षे राजकारणात आहे.स्वत:च्या जिवावर निवडुन येतो आणि भावालाही निवडुन आणलं ते ताकत असल्याशिवाय नाही.
@KrishnaBalapure11 күн бұрын
Tya uday cha asta kasa karaycha he bhai la mahit ahe
@arunjadhav100811 күн бұрын
फोडून काय सिध्द होणार कुठे झाणार गटार फालतू पणा आ
@nileshpingulkar641610 күн бұрын
Jo paryant lok 1000 te 500 la matasathi vikale jatayat toparyant hech honar.
@vankteshgajre-cr5rf11 күн бұрын
तू फोड वर अमित शहा आहेत
@harshadmahadik302211 күн бұрын
Out of 57 aamdar 20 aamdar hey BJP che karyakate aahe ticket sathi Shinde kade gele .
@ashking940810 күн бұрын
करावे तसे भरावे . Gaddri .
@mohankolekar777211 күн бұрын
पंत फोड पार्ट 3 चालू केला
@mahendrapatil69779 күн бұрын
Aata jantene berojgaar tarunani kranti karayala havi karan he rajkarni lok lokshahi chi dar roj thatta karat aahet. Janteche prashanakade yanche laksha nahi. 😂😂😂
@Arohi03588 күн бұрын
फोड म्हणावं
@LeninThoke-t7p11 күн бұрын
Brahmin ahhey
@prakaskkulkarni326711 күн бұрын
Samantancha uday ha nakki aahe 200 takke
@Wankey-y9k11 күн бұрын
संजय राऊत / सुषमा अंधारे यांनी दुसऱ्याच्या पक्षात काय गडबडी चालू आहेत यावर भाष्य करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाला दररोज लागलेली गळती कशी थांबवता येईल याच्यावर विचार केला तर शिवसेना वाचण्यात थोडाफार हातभार लागेल 🎉🎉
@deepakpanditrao429110 күн бұрын
काहीही शक्य असते हे शिंदेनीच दाखवले आहे. पण या पुढे CM हा BJP चाच असणार आहे हे नक्की. किती झाले तरी तो एक मुख्य राजकिय पक्ष असून SS काय इतर सगळे स्थानिक लहान पक्ष आहेत. CM हा no वर असतो. हे भान आता SS सह इतरा ना असेलच.
@DattaJadhav-bv7lm9 күн бұрын
Bjpmadhi,,90,takie,,amdar,,bahirch
@sandiprane547510 күн бұрын
Uday Samat fodu shaktat
@pravinraskar266211 күн бұрын
Andhare Akka la mhanava uddhav chi vat lavli shinde vegle ahet
@rameshmore32137 күн бұрын
चोर आणि गद्दार यांना भाजप ने हीच कामं दिली आहेत
@anilchaubal673611 күн бұрын
Bhukele kolhe jasta chatur astat.😂
@KrishnaBalapure11 күн бұрын
Are baba toh thanyacha dadiwala halka watla ka uday samant ch rajkaranch sampvil toh khatarnak ahe only eknath bhai
@nitinutekar937511 күн бұрын
😅
@manojupadhyay627911 күн бұрын
Ye nahi tod sakta 😂 aur 10MLA to BJP ke hi hai
@santrampatil612311 күн бұрын
IF MR SHINDE CAN DO OTHERS CAN ALSO. NOTHING DIFFRENT CAN BE EXPECTED FROM.OTHERS.
@Gsk358711 күн бұрын
आता ठाकरे आठवत असतील, घोडा लावून घेतला हाताने, आता रुसावे लागणार 5 वर्षे