Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Eknath Shinde खरी शिवसेना कोणाची?

  Рет қаралды 53,994

The Politics

The Politics

Күн бұрын

Пікірлер: 266
@madhavbapat2356
@madhavbapat2356 10 күн бұрын
योग्य मुलाखत शिवसेनेचे खरे वास्तव कळले धन्यवाद
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी आहेत शेवटी हेच सत्य आहे अंधभक्त जनाब..🤣🤣🤣🤣
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 8 күн бұрын
Are vedya mhartdya tuzhi lakde geli tari bhadotri janta party chi gatartil bhasha kadhi sodnaar Mattana tula konihi baghayla yenar nahi neet bol Shri uddhav balasaheb thakre zindabad original shivsena zindabad ❤❤❤
@manoorao5583
@manoorao5583 10 күн бұрын
भाऊ..... अतिशय समर्पक उदाहरण दिली... जय हिंद
@RekhaChavan-fu3fn
@RekhaChavan-fu3fn 7 күн бұрын
भाऊसाहेब खरोखरच आपणं बाळासाहेब सोबत आपली हयात घालवली.. तुम्हाला त्या बद्दल दुःख होतंय.. खरोखरच आपणं एक दिलदार व्यक्ती आहात..... ती प्रेम, दरारा, उध्दव जी ना माहीतच नाही.... साहेब.शिवसेना ही मुळातच मराठी अस्मिता, मराठी , माणूस यांचं कल्याण, संरक्षण, न्याय असं होतं...पण उध्दव ठाकरे जी नी मराठी हिंदु अस्मिता, मराठी माणुस नामशेष करण्याचं कामं केल अन करतं आहेत....तर यांना आदरनिय हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जी दैवतं समजलं नाही..अन कधी समजुन घेतलं ही नाही...तर तो नेता सामान्य माणूस काय समजणार?😢😢😢😢😢😢 एकच आवाज आदरनिय हिंदु रक्षक एकनाथ भाई शिंदे अन महायुती झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद 🎉🎉🎉😂😂❤❤
@pawanmengade7239
@pawanmengade7239 10 күн бұрын
भाऊंचे उदाहरणं एकदम spot on असतात
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 10 күн бұрын
पत्रकारीतला कोहिनूर हिरा आदरणीय भाऊ तोरसेकर सर ❤❤
@RahulSalunkhe5426
@RahulSalunkhe5426 10 күн бұрын
पत्रकार कोणाला म्हणतात हे माहिती आहे काय
@Rocket_T2
@Rocket_T2 10 күн бұрын
@RahulSalunkhe5426 तुमच्या मते वागळेला पत्रकार म्हणायचा, ज्याला शिवसैनिकांनी बेदम मारला होता.
@theman8988
@theman8988 10 күн бұрын
पत्रकार नाही हा भडवा भाऊ तोरसेकर ❌
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 10 күн бұрын
नाही माहित तु समजाऊन सांग ​@@RahulSalunkhe5426
@ps-pc6yy
@ps-pc6yy 9 күн бұрын
​@@RahulSalunkhe5426तुम्हाला माहिती आहे ना बास मग
@Bhogichand
@Bhogichand 10 күн бұрын
चांगला विषय आणि चांगली मुलाखत. भाऊंचे चांगले विश्लेषण!
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 10 күн бұрын
आदरणीय भाऊंची स्पष्टोक्ती 🙏संदर्भासहित स्पष्टीकरण याला तोड नाही 👌. त्यांना चांगल्या पत्रकारांनी वेळोवेळी बोलतं करत रहा.. यासारखे सामाजिक शिक्षण नाही.
@vinaygadgil
@vinaygadgil 9 күн бұрын
भाऊ धन्यवाद आपण बोललात ते 100% बरोबर आहे ज्यादिवशी सत्तेची लालसा निर्माण झाली त्या दिवसापासून शिवसेनेचं अध्पटन चालू झालंय बाळासाहेब kingmaker होते आणि बोललेल्या शब्दापासून कधीही माघार घेतली नाही मी बाळासाहेबांची भाषण ऐकलेली आहेत पूर्वी कोकणात बाळासाहेबांना ऐकण्यासाठी खेडेगावातून जुनी लोक घरून भाजी भाकरी आणून दिवसभर ताटकळत राहत आज टेंपोने भाड्याची माणसं आणावी लागतायत आणि त्यांना बिअर आणि बिर्याणी द्यावी लागते एवढी वाईट अवस्था शिवसेनेची झालेय हे चित्र पाहिल्यावर खूप वेदना होतायंत
@sarveshbhosale4450
@sarveshbhosale4450 8 күн бұрын
Nemka ed cbi laglya nantar ch ka shinde bjp sobat gela Itke varsha ka nahi gela ?? Pratap sarnaik ni letter ka dila hota Uddhav Thackeray la ki bjp sobat jaauya te khup traas det ahe
@ravindrajoshi3471
@ravindrajoshi3471 3 күн бұрын
L
@pravingaikwad6289
@pravingaikwad6289 8 күн бұрын
भाऊ 1 नंबर तुमच्यासारखा आगदी बरोबर बोलणार व्यक्ती कुणीच नाही जय महाराष्ट्र भाऊ
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 10 күн бұрын
जी शिवसेना शरद पवार सोनिया चरणी गहाण ठेवली पोरगा आणि नातवाने तिला सोडवून जीवंत ठेवली वाढवली, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची इज्जत वाचवली श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी, विचारसरणीशी एकनिष्ठ राहूनच मुख्यमंत्रीपद मिळवले जय महाराष्ट्र
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी आहेत शेवटी हेच सत्य आहे अंधभक्त जनाब 🤣🤣🤣
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 8 күн бұрын
अनाजीपंत तुम्हाला शिवसेनेशी घेणेदेणे नाही तुम्हाला फक्त उध्दव ठाकरेंना पाण्यात व शिवसेनेत पडलेली फूट व दुर्दशा पाहायची आहे. तुम्ही आमच्या. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत कपट कारस्थान केले मग तुमच्या समोर उध्दव ठाकरें काय चीज.
@avinashchilla6570
@avinashchilla6570 9 күн бұрын
अशा व्यक्तीमत्वांची मुलाखात घेत चला. .तुमच्या chanel ची लोकप्रियता वाढेल. .भाऊ मस्त विश्लेषण केलात. .महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ विश्लेषक. .
@murlidhardhavde4835
@murlidhardhavde4835 9 күн бұрын
भाऊ तुम्हाला माझा नमस्ते जय महाराष्ट्र भाऊ तुम्ही जे म्हणाला की शिवसेना पक्ष डुबत चालल्याला पाहून माझ्या मनाला वेदना होतात वाईट वाटते खरंच मानले तुम्हाला साहेब मला आता पर्यंत वाटत होते एकतर्फी पात्रतारिका करता
@अनुraj_पर्वे001
@अनुraj_पर्वे001 9 күн бұрын
शिवसेना सुरक्षित आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे 😊
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 10 күн бұрын
नमस्कार अतिशय सुरेख मुलाखत. धन्यवाद 🎉🎉🎉
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu 9 күн бұрын
भाऊ योग्य तुमचे विश्लेषण राणेसाहेब यांच्या बाबत योग्य केल्याबद्दल धन्यवाद तोरसेकर साहेब उद्धव ठाकरे यांचे भाषण कोण बघत पण नाही
@PK-kh6rr
@PK-kh6rr 9 күн бұрын
आम्हाला शिवसेना 1975 साला पासून माहित आहे आज माझं वय 72 आहे १९८७ साली रात्रीची शेवटची बस चुकली तेंव्हा मी कुटुंबासोबत दादर वेस्ट ला म्हात्रे पुलाजवळ च्या शिवसेना शाखेच्या बाहेर थांबलो होतो
@kishorpathak7739
@kishorpathak7739 10 күн бұрын
ग्रेट भाऊ तोरसेकर
@PrafullJoshi-x8z
@PrafullJoshi-x8z 10 күн бұрын
जबरदस्त मुलाखत
@omkarganpule3
@omkarganpule3 10 күн бұрын
Great Bhau torsekar❤😊
@pradeeppadwal2892
@pradeeppadwal2892 10 күн бұрын
थोडक्यात उबाठा ना धनुष्यबाण पेलावला नाही हे शेम्बडे पोरंही सांगेल.
@Vinayak534
@Vinayak534 10 күн бұрын
शेवट च वाक्य काळजाला भिणल.... वारसा मोठा करायचा... खावून ( शोशून) संपवायचा नाही
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी आहेत शेवटी हेच सत्य आहे अंधभक्त जनाब..🤣🤣🤣🤣
@murlidharkarangutkar3649
@murlidharkarangutkar3649 6 күн бұрын
मी स्थापना झाली तेव्हापासून आजतागायत बाळासाहेब ठाकरे जवळून पाहिली आहे. तेव्हा मी शाळेत जात होतो आणि दादरला राहात होतो. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख याची भाषणे कधी चुकवत नसायची. मीही सांगत असायचो शिवसेनेत जात कारण तेथे माणसे मोठी होती पण आता शिवसेनेत पैसा मोठा झाला ..
@vishal608
@vishal608 6 күн бұрын
खूप छान मुलाखत.🔥🔥 ९० च्या दशकानंतर जन्मलेल्या तरुणांना १९७०,८० आणि ९० च्या दशकात शिवसेना काय होती हे समजून घेता यावं यासाठी ही मुलाखत आहे. मस्त भाऊ मस्त.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 6 күн бұрын
आदरणीय श्री भाऊ तोरसेकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना जगदंब जगदंब जगदंब
@narendragongale8945
@narendragongale8945 5 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांनी शिवसेने चा इतिहास खूपच छान पणे सांगितला
@sanjaydhadpa4665
@sanjaydhadpa4665 5 күн бұрын
अहंकार नडला साहबांना
@amarpatil5034
@amarpatil5034 10 күн бұрын
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाकरीता बाळासाहेबांची शिवसेना ज्या दिवशी कॉंग्रेस राष्ट्रवादी च्या वळचणीला बांधली त्याच दिवसापासून सेनेचा आत्मा म्हणजे हिंदूत्व मरण पावलं अन् आत्मा गेल्या वर राहीलं ते फक्त 'मडं' एकनाथ शिंदेंना धन्यवाद देतो की त्यांनी योग्य निर्णय घेण्याची धमक दाखवून शिवसेना पुनः जिवित केली
@sachinsibdarkar1160
@sachinsibdarkar1160 10 күн бұрын
Aamhi nehmi Shivsena la vote dile, ya time la UBT ne Congress la support kela, mag Shinde la vote kela
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
🤣🤣🤣 गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी 🤣🤣🤣 अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी आहेत शेवटी हेच सत्य आहे अंधभक्त जनाब..🤣🤣🤣
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 8 күн бұрын
आणि भाजप च्या दावणीला बांधली 😂
@janardhangawand9051
@janardhangawand9051 4 күн бұрын
Narayan Rane zindabad 👌👌👌👌👌👌
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 9 күн бұрын
धन्यवाद भाऊ आपण चांगले विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद खरे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे आहे उद्धवजी बाबर सेल आहे जय श्रीराम
@अनुraj_पर्वे001
@अनुraj_पर्वे001 9 күн бұрын
शिवसेना हा संजय राऊत काय तो गद्दार उद्धव सुद्धा संपवू शकत नाही 😊
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी आहेत शेवटी..🤣🤣🤣🤣🤣
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 9 күн бұрын
भाऊ तोरसेकर अतिशय परखड विचार मांडले.
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 6 күн бұрын
बाळासाहेबांची शिवसेना हिंदूंसाठी लढणारी होती उबाठाची शिवसेना हिंदू विरोधी लढणारी सेना आहे हा फरक आहे
@जागृतसनातन
@जागृतसनातन 5 күн бұрын
वक्फ बिल ले उध्दव ने रामराम केला. मी उध्दव ले राम राम केला
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 6 күн бұрын
भाऊंचे मत अगदी योग्य.
@ulhasbhor19
@ulhasbhor19 10 күн бұрын
भाऊ महानगर पालिका ला महायुती 100%निवडून येणार😊
@malvanisanskruti
@malvanisanskruti 6 күн бұрын
खरे काय ते कळले मा नारायण राणे 🙏🙏
@UDAYRASAL-ut3wc
@UDAYRASAL-ut3wc 10 күн бұрын
Narayan Rane Saheb Kahara शिवसैनिक
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 10 күн бұрын
राजसाहेब ठाकरे आणि नारायण राणे हेच खरे कट्टर शिवसैनिक आहेत ❤❤
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
बोचा झवला त्याचा उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ह्यांनी..अंधभक्त जनाब..🤣🤣🤣🤣
@swapnilhode143
@swapnilhode143 8 күн бұрын
सुंदर विश्लेषण भाऊ एक नंबर सामान्य तील सामान्य माणसाला कळेल विश्लेषण
@sharadjadhav6685
@sharadjadhav6685 4 күн бұрын
चमत्कारिक नक्कीच होईल शिवसैनिक अजूनही शाखेत लोकांची सेवा करत आहे
@BabanSonere
@BabanSonere 10 күн бұрын
बाळासाहेब उद्धव ठाकरे बाप आहे की नाही याची खात्री पटत नाही
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
कमळाबाई च्या पुचीत बुला घालून कडल आहे ही ..अंधभक्त जनाब ...🤣🤣🤣🤣🤣
@udayshelar202
@udayshelar202 10 күн бұрын
अहो उद्धव साहेब आपण कोणाचेच ऐकू नका, फक्त भाऊना फाॅलो करा पून्हा चांगले दिवस येतील 😂😂😂
@Bhogichand
@Bhogichand 9 күн бұрын
@@udayshelar202 कोणाला चांगले दिवस ?😀😃🤪
@santoshteli5745
@santoshteli5745 6 күн бұрын
मीपण बऱ्याचदा हेच विधान करतो कि जर भाऊंचे काही व्हीडीओ उद्धवने बघीतले असते तर आज उद्धवची हि गत झाली नसती 🙏 जय महाराष्ट्र🙏
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 10 күн бұрын
ऊधटराव ठाकरे हे शरदचंद्र पवार यांच्या बरोबर जाऊन मुर्ख पणा केला.भाऊच्या म्हणण्यानुसार बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार यांना दगाबाज समजतं होते.त्याच्या बरोबर ऊधटराव ठाकरे हे हातमिळवणी करून शिवसेनेची वाट लावली.
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
मग ईडी दे उध्दवसाहेबांच्या हतात मग कळेल चपात्या लाटी मोदीबाई ला...🤣🤣🤣🤣अंधभक्त जनाब..🤣🤣🤣🤣
@satishpatil5113
@satishpatil5113 9 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण भाऊ..
@DarshanM-e2m
@DarshanM-e2m 9 күн бұрын
एकदम बरोबर श्री.भाऊचें
@redchilly1300
@redchilly1300 6 күн бұрын
Very enlightening thaks bhauji for straight answer. Really feed to the brain😊
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 9 күн бұрын
<a href="#" class="seekto" data-time="1214">20:14</a> te <a href="#" class="seekto" data-time="1242">20:42</a> Exactly the main point
@sardarpatil9964
@sardarpatil9964 8 күн бұрын
Perfect ❤
@pramodgawkar3157
@pramodgawkar3157 5 күн бұрын
भाऊ मी कधीही काँग्रेस ला मतदान केलेनही पण, उद्धव ने माझे मत काँग्रेस कडे फिरावले. याचा मला राग है.
@sureshpatil3538
@sureshpatil3538 5 күн бұрын
खूपच सुंदर प्रश्नांची उत्तरे आणि आता आम्हाला कळले उभा सेना तील फरक आणि शिंदे साहेबांची सेना चा फरक शिंदे साहेब सुद्धा खूपच ग्रेट आहेत
@amarpatil5034
@amarpatil5034 10 күн бұрын
द पॉलिटिक्स ला नम्र विनंती भाऊ सारखे प्रखर राष्ट्रवाद राष्ट्रभक्त वक्ते आपल्या युट्यूबवर आणतं जावा आपले चॅनल फार मोठें होईल त्या बगळे, सुमार खाजदिप, अप्रसन्न, इत्यादींच्या मुलाखती थांबवाव्यात नाहीतर पॉलिटिक्स काही खरं नाही
@bandumhatre8529
@bandumhatre8529 10 күн бұрын
भाऊ तोरसेकर खूप खूप छान आहे
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu 9 күн бұрын
भाऊसाहेब सलाम तुम्हाला माझा
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 10 күн бұрын
ह्यापुढे उबाठा गट फक्त फडणवीसांच्या मेहेरबानीवर चालणार !
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
अमृता मामी ची मुलगी दया आदित्यसाहेबांना 😍😍😍😍😍👉🤔🤣🤣🤣🤣🤣
@जागृतसनातन
@जागृतसनातन 5 күн бұрын
​@@Sgaming-p3d शिल्लक सेनेत जे उरलेत ते तुझ्यासारखे वासणागांध लोक उरलेत.
@anirudhadhote
@anirudhadhote 7 күн бұрын
करून दाखवलं, कुटुंब प्रमुखांनी फॅमिली प्लॅनिंग करून दाखवलं, हम दो (उद्धट, पेंग्विन) हमारे दो (भोंगा, पुंगी).
@aniltamboli1106
@aniltamboli1106 6 күн бұрын
सर,खूप छान मुलाखत. भाऊंनी छान विश्लेषण केले परंतु याचा काही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या वर होईल याची अजिबात शक्य नाही.ज्यांनी आयुष्यभर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना शिव्या दिल्या ते सगळे आज उद्धव ठाकरे यांचे कौतुक करतात हे किती गंभीर आहे.
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 10 күн бұрын
भाऊ ,,उध्दव ठाकरे साहेब हे पवार साहेब यांच्या नादी लागून तिथेच संपले ,,,,माफ ,,,करा ,,,
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी
@sanjaydhadpa4665
@sanjaydhadpa4665 5 күн бұрын
तस नाय रे हे संजय राऊत यांच्या मुळे सर्व झाले आहे 😊😂😂
@जागृतसनातन
@जागृतसनातन 5 күн бұрын
​@@Sgaming-p3d हांडगा नवरा काय कामाचा😂😂😂😂😂 बाळासाहेब सारखा मर्द लागतो❤
@rklagwankar
@rklagwankar 4 күн бұрын
क्या बात है......भाऊ तुम्ही खरे पत्रकार, तुरुणांनी पत्रकारिता कशी करावी हे तुमच्याकडून शिकावं. जय श्रीकृष्ण 🎉
@dajitohake3090
@dajitohake3090 7 күн бұрын
भाऊ तुम्ही दिलेली मुलाखत ऐकली मला फार बरं वाटलं आता तरी ऊधव ठाकरे साहेब नी त्याचे विचार बदलले पाहिजेत (सुषमा अंधारे,प्रियंका चतुरवेदी-अदित्य) काय गंमत मराठी माणूस
@sheshraodabhade33
@sheshraodabhade33 6 күн бұрын
ठाकरे कडे कुठे शिवसेना आहे शिवसेना शिंदे साहेबांकडे आहे ते आता उबाठा आहे
@ramkrushnapadole6639
@ramkrushnapadole6639 10 күн бұрын
Great person Bhau Torsekar
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 5 күн бұрын
सज्जात नोमानी ने वरुण सरदेसाई,आदित्य तसेच २६९ उमेदवारांची नावे वाचून फतवा काढला तिथेच आमच्या साठी ऊ बा ठा संपला!
@ThomasShelby26
@ThomasShelby26 6 күн бұрын
Apratim bhau. Great political guru👍💐
@janardhangawand9051
@janardhangawand9051 4 күн бұрын
Bhau asech Satya Sangat Raha Manapasun Dhanyavad Udhoji Sampalyat Jama Ahet
@pravinmancharkar93
@pravinmancharkar93 8 күн бұрын
भाऊ जबरदस्त 😊
@sunilgujarathi6152
@sunilgujarathi6152 9 күн бұрын
अत्यंत सोप्या भाषेत विश्लैषण केले आदरणीय भाऊं नी.
@yashwantkulkarni8943
@yashwantkulkarni8943 10 күн бұрын
Good discussion
@pankajmehta9297
@pankajmehta9297 10 күн бұрын
You are Wright Sir Bhau 👍 You are Great n Genius So Intelligent 👍
@anilgajare3813
@anilgajare3813 5 күн бұрын
29 व्या मिनिटाला भाऊ बोलले ना त्यावेळी डोळ्यात पाणी आले. बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणारी खूप लोकं आजही आहेत. पण......
@madhuvitvekar7780
@madhuvitvekar7780 10 күн бұрын
आता खरी शिवसेना शिंदेकडे , उद्धवची बाबर सेना आहे.
@madhuvitvekar7780
@madhuvitvekar7780 9 күн бұрын
धन्यवाद !
@madhuvitvekar7780
@madhuvitvekar7780 9 күн бұрын
धन्यवाद !!
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी..🤣🤣🤣
@जागृतसनातन
@जागृतसनातन 5 күн бұрын
बडवे मुळे पक्ष सोडून ही नारायण राणे नी जी निस्टा दाखवली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GirishPandit-r1u
@GirishPandit-r1u 5 күн бұрын
Bhai great 👍 ahat tumhi
@pradeepawlegaonkar3700
@pradeepawlegaonkar3700 4 күн бұрын
भाऊ च विश्लेषण अचूक होत आहे.
@praveenkamat6663
@praveenkamat6663 10 күн бұрын
Amazing analysis 🥹
@oppof21s5g-xn8xc
@oppof21s5g-xn8xc 9 күн бұрын
Asha. Baykana, Balasahebani. Ubhe. Kele. Nahi.
@anantsawant4828
@anantsawant4828 9 күн бұрын
खरं आहे उध्वस्त रावानी शिवसेनाच बुडवून टाकली शरद पवार सोबत
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी 🤣🤣🤣
@dilipsonawane3340
@dilipsonawane3340 10 күн бұрын
लय भीरी
@pranavkelkar1710
@pranavkelkar1710 9 күн бұрын
खर आहे
@dipakekade216
@dipakekade216 8 күн бұрын
Bhau solid,pan Bhau he chhaha biscuit wale nahit na wichara tyana
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 10 күн бұрын
❤ chan.
@sunilpatil1000
@sunilpatil1000 10 күн бұрын
1980 मध्ये अमिताभ चा त्रिशूल release झाला होता त्यात सुद्धा शिव सेने ची ambulance वापरली होती
@BabjiHandal-fp7rj
@BabjiHandal-fp7rj 8 күн бұрын
भाऊ तोरसेकर जिवंत आहे राव,
@RajeshUtekar-z4j
@RajeshUtekar-z4j 8 күн бұрын
याला म्हणतात सखोलज्ञान माझं आत्ता काय या पेक्षा वारसा जपायचा असतो भविष्यात तो वाढवायचा आसतो पण आत्ता त्याचा काय फायदा.
@AmolWagle-d2y
@AmolWagle-d2y 10 күн бұрын
Aaj practical politics challa aahe...profit matters.
@arunavasare2945
@arunavasare2945 10 күн бұрын
आडात नाही ते पोहर्‍यात कुठून येणार? कठीणच दिसतंय....
@Fist_deathgaming2068
@Fist_deathgaming2068 8 күн бұрын
UBT Senacha DNA Nakkich badaltoy.
@chagangaikwad2448
@chagangaikwad2448 10 күн бұрын
आज फक्त बाप बेटेच रहातील
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
चपात्या लाटी मोदीबाई ला झवून कचा कच अंधभक्त पैदा करतील ते ...🤣🤣🤣🤣🤣
@sanjaykarlekar2693
@sanjaykarlekar2693 6 күн бұрын
मुलाखत घेणाऱ्या माणसाची दया येत आहे.
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 10 күн бұрын
भाजप पत्रकार उध्दवजी ठाकरे विरोधात बोलणार
@smitashejwadkar2567
@smitashejwadkar2567 5 күн бұрын
SHIVSENA HYANHI NISHSTTA HYA WORDLA VISHSHTTA KELE AAHE. WAIIT WATATE KARN AAMHI KATTR SHIVSAINIK AAHOT.
@ninjayroars5836
@ninjayroars5836 8 күн бұрын
Bhau ek number udharan dila bakarwadi ani biryani 😂
@narayanbhushinge2314
@narayanbhushinge2314 8 күн бұрын
Bhaunchya mulakhati khali coment changli yeu lagli Bhau tusi great ho
@AmolWagle-d2y
@AmolWagle-d2y 10 күн бұрын
UT worst CM Maharashtra had 😂
@Ajayyadavup47-b7e
@Ajayyadavup47-b7e 5 күн бұрын
Udhav sena can bounce back if he announces his exits from Shard pawar & congrees & admits his mistake of joining them , but he won't do that as he doesn't have that guts , understanding, and spark of true / shrud politicians and must leave Raut , so you get answers of yr last question to BHAV , PL CONVEY THIS TO BHAV TOO
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 10 күн бұрын
Ha dusra bhag ahe ka? Ya adhi ek pahilyacha athavtoy.
@ameyapc
@ameyapc 9 күн бұрын
The teaser montage at the beginning is too long. Bhau’s first answer begins at <a href="#" class="seekto" data-time="239">3:59</a> please slash the beginning montage.
@laljijaiswal2543
@laljijaiswal2543 8 күн бұрын
Right vision sangitle
@sanjaykarlekar2693
@sanjaykarlekar2693 6 күн бұрын
भाजपा हा भावनिक राजकारण करत नाही, आणि हीच मुख्य अडचण आहे.
@gotupatil2486
@gotupatil2486 3 күн бұрын
खरी शिवसेना भरारी नक्की घेणार गद्दारांंची नव्हे.
@sharadjadhav6685
@sharadjadhav6685 4 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत ई व्ही एम ची करामत व पत्रकार भाजपा धार्जिणे झाल्याचा परिणाम आहे
@sachinkambli6510
@sachinkambli6510 7 күн бұрын
Ho nakki badal ahe
@shreyaspunde2868
@shreyaspunde2868 10 күн бұрын
चितळ्यांची बिर्याणी😅😅😅 उद्धव ठाकरेंच्या गेल्या 5 वर्षांच्या राजकारणाचं विश्लेषण
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
पाकिस्तान चा केक मोदी च्या 10 वर्षांच्या राजकारणाच विश्लेषण..🤣🤣🤣🤣 अंधभक्त जनाब..🤣🤣🤣
@satishkulkarni4075
@satishkulkarni4075 6 күн бұрын
UBT 's hindutwa is halal certified
@chetusunisex1945
@chetusunisex1945 9 күн бұрын
हा माणूस मुळात बीजेपी चा च चमचा पत्रकार आहे.. त्यामुळे याला शिवसेना विरोधच करणार… पक्ष फोडणाऱ्या लोकांनी ज्ञान शिकवावे 😂😂😂😂
@अनुraj_पर्वे001
@अनुraj_पर्वे001 9 күн бұрын
कुठ संपली शिवसेना मुर्खा ठासून 57 आमदार आणि 7 खासदार आहेत म्हणून शिल्लकसैनिक शरद मिया ला जावून नमस्कार कर 😂
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 8 күн бұрын
​@@अनुraj_पर्वे001ईवीएम चा बोचा फाडुन पैदा केली आहे अंधभक्त जनाब ती..🤣🤣🤣🤣
@dhananjaysakhare6664
@dhananjaysakhare6664 10 күн бұрын
Bhau torsekar he khup hushar Ani jankar ahet ..bhau Tumi manje samajala kholatil mahiti Ani sattya madnare amchya bahumil thewa ahat..
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН