अजून देखील आत्म परीक्षण करण्याची तयारी नाही आणि हिंदुत्व आपण सोडले हे मान्य करत नाहीत तोपर्यंत पुढे जाणार कसे? बाळासाहेब यांच्यासारखे कडक बोललेले लोकांना आवडते. गुळमुळीत, गोल गोल, मोघम बोलणे लोकांना नाही आवडतं हे कधी लक्षात घेणार आपण?
@Wankey-y9k7 сағат бұрын
बीएमसीच्या निवडणुकीकरिता आपल्या नकली हिंदूत्वाच्या एजंड्याला मतदार बळी पडतील हा उद्धव ठाकरे यांचा भ्रम आहे
@pravinsonawane985219 сағат бұрын
योग्य निर्णय होईल असं वाटतं उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढले तर नक्कीच फायदा होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला
@AppasahebShinde-u7k9 сағат бұрын
तुम्ही आत्ता लवकरच उबाठा संपवणार
@sunilnarayankar82894 сағат бұрын
संपली पण अजून काय बाकी राहिलेत ते पण निघून जाणार...
@sohamsp59517 сағат бұрын
दुसरं कोणी भेटले नही का मुलाखत घायला 😮😮😮😮😮😮😮 धन्य आहे तुमचे चॅनल 🙏
@laxmanbhosle433611 сағат бұрын
हिंदू देव देवतांची टिंगल करणारी ही बाई जोपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरेच्या उमेदवाराला कुठल्याही निवडणुकीत मतदान करणार नाही....
@Master2378yz2 сағат бұрын
सुषमा अंधारे आणि संजय राऊत... दोन्ही खुप मोठे अभ्यासु व्यक्तीमत्व आहेत.. या दोघांनी मिळून.. उध्दव ठाकरेंचा उध्वस्थ लाकडे करून टाकला......
@SanjayMagdum-o9i19 сағат бұрын
लोकसभेत ईव्हीएम हेक करता आलं नाही मात्र विधानसभेत ते करता आलं, दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए!
@hemantmore13433 сағат бұрын
उध्दव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत ते प्रवक्त्याला बोलायला सांगतात
@ajaychaudhari85485 сағат бұрын
ही बाई उध्वस्त करणार udhav la 😂
@vijayghumatkar98097 сағат бұрын
हो ना ताई, इकडे तिकडे चोहीकडे फिरून अजूनही चाचपडताहेत अंधारात.
@aajisswaipakgharkitchen13142 сағат бұрын
जय महाराष्ट्र सुषमाताई
@SanjayThere-i6d18 сағат бұрын
ताई बाळासाहेबाचे वीच्यार ठेवले असते तर शीवशेना जोमाने वाढली असती कारण त्या वेळेस मीसुद्धा एक कट्टर शिवसैनिक होते
@jaisinghmarutiraopatil64420 сағат бұрын
तुमची कामगिरी सफल झाली आता पक्ष संपायला वेळ लागणार नाही
@temptechengineering350319 сағат бұрын
😂
@nisha2809 сағат бұрын
तुला वाटत तस, पण अजूनही ठाकरे यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे आहेत. पण समाजात वळू तयार झाले आहेत त्यांच काम फक्त भांडण करणे.झुंडीच्या झुंडीने निघाले आहेत.
@shyamrathi50072 сағат бұрын
मंथरा......
@saritasandhikar37127 сағат бұрын
बोलणे सोपे करणे अवघड
@ketangharat918910 сағат бұрын
नाही सुधारणार ही बया
@nisha2809 сағат бұрын
तू कधी सुधारणार?
@manineesawant2113 сағат бұрын
@@nisha280👌😛
@yashwantchaudhari427521 сағат бұрын
सुषमाताई अभ्यासू व्यक्तीमत्व
@santoshwagh96920 сағат бұрын
😂😂😂😂
@santoshwagh96920 сағат бұрын
आक्काची दातखिळी बसली .
@manineesawant2113 сағат бұрын
अगदी बरोबर 👌👌👌
@akashkhatal945519 сағат бұрын
Great ❤❤❤❤❤
@GauravUmekar-h1b18 сағат бұрын
😢😢
@RoshanSingh-bv2kp5 сағат бұрын
Kiti pan kahi hi Kara jo paryent evm ahe koni hi jinknar nahi bjp sivay
@BalchanddudhramRathodМинут бұрын
Samvidhan ani maratha aarakshan
@kondajiborse4777Сағат бұрын
या बाईन उद्धव खान ची पार वाट लावली 😂😂😂😂
@vickymatra251820 сағат бұрын
Lady Sanjay raut
@shantarampandere476619 сағат бұрын
सुषमाताई की जय
@shrikantdesai25209 сағат бұрын
लई अभ्यास यांचा.... माझीच....😂
@savlagondhal35117 сағат бұрын
काळी कुळकुळी त असेल त्यात ही सडलेली 😇😇
@santoshtayshete763320 сағат бұрын
🚩🔥
@aniltembey322417 сағат бұрын
चांगल्या बोलल्या पण स्वतंत्र लढले पाहिजे. भाजपच्या नेत्यांना पण एवढ्या जागा जिंकल्या कशा ह्यावर विश्वास बसला नव्हता मग....
@Wankey-y9k7 сағат бұрын
बीएमसीच्या निवडणुकीकरिता आपल्या नकली हिंदूत्वाच्या एजंड्याला मतदार बळी पडतील हा उद्धव ठाकरे यांचा भ्रम आहे
@temptechengineering350320 сағат бұрын
हि बाई आता उबाठा सोडणार कारण उद्धव आता प्रखर हिंदुत्व स्वीकारणार
@jaisinghmarutiraopatil64419 сағат бұрын
@@temptechengineering3503 हिंदूंनी उबाठाला औकात दाखवल्या नंतर
@Dnyaneshwar-bx4mp18 сағат бұрын
होय ग शुष्मे तू आणि संजु दोघे मिळून पहाटे शपथ विधी आवरला म्हणे उबटाला संपवणार म्हणे
@jagdishshetty112810 сағат бұрын
आता बोलताना थोबाड वाकड होत नाही
@nisha2809 сағат бұрын
द्वेष एवढा बरा नव्हे मालकाला सांगा. बुमरॅंग व्हायला वेळ नाही लागत, नियती आपल्याकडे काहीही ठेवत नाही.
@prakashpatil67729 сағат бұрын
भाजप वाल्यांनी हिन्दू मुस्लिम मुद्दा सोडून एक तरी निवडणुक लढवावी मग त्यांना समजेल लोक त्यांना किती मानतात 😮😮😮
@rashminidre239313 минут бұрын
मविआ सोडून जाणार कुठे 😂
@satishpatil68434 сағат бұрын
Fakt sR la aavra😂
@annasahebkute589420 сағат бұрын
ताई हार माना
@nisha2809 сағат бұрын
तुम्हाला हिंदुत्व मिळाले ना मग त्यावरच खुष रहा, आणि जगा दुसऱ्या समस्या नसणारच.
@sachinpawade5 сағат бұрын
Sushama ani sanjay ya dogha mude uddhav thackerey udhwast thackrey zale😅😅😅
@santoshwagh96920 сағат бұрын
आक्काची आता दातखिळीच बसली
@BalchanddudhramRathod2 минут бұрын
Andhare andryatun lavkar baher nigha
@bharathu19 сағат бұрын
Dokya var parinaam zaale taaina
@yuvrajpatil28677 сағат бұрын
Adarniya udhav balasaheb thkare shiv sene BMC election ektyane ladave pratek shiv sainik pranachi baji laun mehanat karel ani BMC madhe shiv sene cha mahapour asel ani Maharashtra madhe ani mumbai konachi darkali asel te mahit padel shiv senecha swatachya faidya sati wapar karun nanter visrun jatat manun velich savad zalele bare jay Maharashtra 🚩🚩
He kai sudharnar nahi pudhachyach dhech magacha shahana matra evadha parabhav hounhi he kahi shahane hot nahi hyancha mhanje gire ga to bhi tang uper jai hind jai maharastra
@prakashsonawane921735 минут бұрын
सुक्षमा अंधारे तुम्ही फक्त उध्दव ठाकरे पासून दूर जा उध्दव ठाकरे पुन्हा जोमाने निवडून येतील शंभर टक्के खरे आहे
@satishsawant540921 сағат бұрын
हुशार व्यक्तीमत्व
@santoshwagh96920 сағат бұрын
😂😂😂😂😂
@sssp96k.mh28.20 сағат бұрын
😂😂😂
@shriramkshirsagar2578Сағат бұрын
त्यांनी म वि आ ला सर्व बाजूनं घेरलंय लाडकी असो,एक रहेंगे सेफ,बटेंगे तो.. इतर कित्येक विज माफ,एस टी चार्ज. तुम्ही जेव्हापासून सत्तेत आलात ,तुम्हाला माज दिसला.कदाचित किती खाऊ आणि किती गिळू असेल.हिरव्यांची संगत आणि मतांची लाचारी. निवडणूक हा त्याचाच एकूण परिणाम आलाय.
@ashokpawaskar704353 минут бұрын
मुळात शिवसेना चालवायची उद्धवजी लायकी नाही.
@NitinChaudhari-f6q17 сағат бұрын
Only udhdhav Balasaheb Thackeray Saaheb 🙏🙏🚩🚩
@santoshsalvi198920 сағат бұрын
गुड
@rajesh23pathare24Сағат бұрын
या बाई काही पण विश्लेशण करत आहेत भाजप कडे मोठा चेहरा नव्हता म्हणे या अशा बडबड वीरांमुळेच शिवसेनेची ही अवस्था झाली आहे हे लक्षात घ्या
@abhayshiral1166Сағат бұрын
Tumhi Bhagawa 🚩 zenda sodun vegalalch zenda hatat ghetala ( Congress & R. Congress kontya lokanche samdathak aahet, he tumhala mahiti aahe ) tithech tumacha parabhava nakki zala... 👍 Bhagwa zenda & Sanatani Hindutva nakaranare ya pudhe nivadun yenar nahit, lihun theva. 🚩 🚩 🚩 🚩 🚩
अहो आधी तुम्ही ह्यांना शिव्या देत होतात तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार???
@sadashivpadwal-hk2rx18 сағат бұрын
Ladkichya Nawakhali EVM100%Ghotala
@sureshnerlekar47138 сағат бұрын
KAI MOORKH BAI AHE ANI HI MEDIA TICHE VICHAR GHET AHET.TICHE MATALA KAAHI VALUE NAHI. TICHE EVALUATION HEY ALWAYS FLOP THARLE AHE. EXAMPLE, DEVENDRA NA CM KARNAR NAAHI.THIRD GRADE BUDDHIMSTTA ASALELI , HICHE OPENION MHANJE, HAASYAJATRA ANI TI HYA CHANNELNE MAJA GHYAVI😡😡😡
@Dnyaneshwar-bx4mp18 сағат бұрын
हि सुष्मा दोनी गालात चॉकलेट ठेऊन गुलु गुलु बोलते का
@nisha2808 сағат бұрын
वैयक्तिक टिका करणारे हे पेड कमेंट्स करणारे अंधभक्त असावेत. मालकाचे गुजरात.
@Dnyaneshwar-bx4mp18 сағат бұрын
आग् सुष्मा बेन ऊबाटा हरली म्हणून डायभेटीस लोकांनी पण पेढे खाल्ले व पचवले पण पण ऊबाटा पराभव अजून पचवू शकत नाही
@Kencool-cg9gb18 сағат бұрын
Evm चक्कर आहे...
@nisha2808 сағат бұрын
पराभव हा राजकारणात होतो, पण सत्ता ही स्थिर नसते. कधी ह्याच्या हातात तर कधी विरोधकांच्या हातात. येणारा काळच ठरवेल.उतू नको, मातू नको , नियती बघत आहे.
@harishshenoy59518 сағат бұрын
कुठे दळभद्री लोकांची मुलाखत घेताय. पांढरा पायाची. हि पक्षात आल्या पासून पक्षाची वाट लागली आहे. हिला पाहिलं पक्षातून हकल्ला पाहिजे.
@infinitechaos19688 сағат бұрын
😂😂अजून अक्कल आली नाही आत्मपरीक्षण करत नाहीत तू आणि संजय ने उद्धव ला उध्वस्त केले आहेस उरलेली पण सेना संपवा आता
@harikulkarni7843Сағат бұрын
Ajun 1/2 Sushma Akka ani Bhandup cha Bhonga U B T la milale tar bare hoyil lavkar pakshachi tirdi bandhtil