आंदोलन करणे एवढेच तुमच्या हातात आहे. आता पाच वर्ष भरपूर वेळ आहे तुमच्याकडे.
@nationfirst80433 сағат бұрын
😂
@milinddevrukhkar91223 сағат бұрын
एका वयस्कर माणसाला उपोषणाला बसायला लागत आहे त्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे संजय राऊत व उद्धव ठाकरे चा पोरगा यांनी आमरण उपोषण ला बसावं
@shahajiparit97432 сағат бұрын
अगदी महाराष्ट्रा च्या जनतेच्या मनातील बोललात भाऊ
@sandeepjadhav5503Сағат бұрын
बसले नाहीत कोणीतरी बसवले आहे
@VijaySalaskar-fn1os4 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत जिंकले तेव्हा शांत का होते ! डबल ढोलकी
@SmilingCalicoCat-ed4uk4 сағат бұрын
लोकसभेत देखील setting केली...म्हणून मोदी PM झालं....नाही तर BJP chi १० जागा जिंकण्याची देखील लायकी नाही.
@contact45633 сағат бұрын
Zata 😅@@SmilingCalicoCat-ed4uk
@sagargurav84623 сағат бұрын
😂😂😂
@Dnyaneshwarpisa3 сағат бұрын
Tu bigboss madhun baher ye😅
@jalindarpatil51204 сағат бұрын
जयंतराव कंटाळले भाषणाला
@snehankit19883 сағат бұрын
सगळी रिकामी निर्बुद्ध बिन कामाची टाळकी एक सोबत .... वा अजब सोहळा रंगला आहे
@sharadsavant73354 сағат бұрын
उद्धवा अजब तुझा सल्ला काय होतास तू काय झालास तू
@मीमुंबईकर-भ3ख4 сағат бұрын
बापाला पण एकरी नावाने हाक मारतोस काय रे
@govindnemane42244 сағат бұрын
काय होतं रे तूच सांग, सगळी आईजवली सगळे उद्योग्दंधे गेले गुजरात ला, maharshtrcha मुख्यमंत्री कोण हे अमित शह ठरवत आहे, घे हिंदुत्व गांडित घालून.
@yashrane47973 сағат бұрын
Sharad tuji lyki ky tu bolto kiti 😂
@avinashsonawane69523 сағат бұрын
उद्धव तुमचा बाप असेल सर्वच नाही😅😅@@मीमुंबईकर-भ3ख
@avinashsonawane69523 сағат бұрын
उद्धव तुमचा बाप असेल सर्वच नाही😅😅@@मीमुंबईकर-भ3ख
@pankajpatil64263 сағат бұрын
सर्वच जण इव्हीएमला दोष देत आहे उद्या उठून बॅलेट पेपरवर मतदान झालं तरी सुद्धा तुम्ही हरले मग काय तुम्ही तुम्ही जनतेला दोष देणारे का नंतर
@DattaPund-v9r4 сағат бұрын
आढाव साहेब जे लोक उमेदवारी घेण्याचे 5कोटी घेतात त्या लोकांपाशी बसले पैसे वाटतात तुमचे पैसे सुद्धा वाटप झाले.
@Suomi_873 сағат бұрын
बावळटासारख बोलण्यापेक्षा जनतेने तुम्हाला नाकारल आहे, याचा स्विकार करा, आत्मपरिक्षण करा. Ballet पेपर चे सुद्धा drawbacks आहेत.
@engineer_grshelar2 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये एकुण 100128 पोलिंग स्टेशन आहे... 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाले असे म्हणतात... तर सरासरी एका स्टेशन वर 76 मतदान झाले... यामध्ये तर काही.... घोटाळा नाही वाटत...
@shahajiparit97434 сағат бұрын
अरे उद्धव साहेब कधी तरी जबाबदारी स्वीकार की सत्ता होती तेव्हा सगळे केंद्र सरकार कडे बोट दाखवत होता तुम्हाला अर्थसंकल्प सुधा समजत नाही आणि चालले सत्ता बदलायला अरे तुम्ही आमच्या शिवसेनेची वाट लावली कसे होणार तुमचे राऊत अजून तुम्हाला भिकेला लावणार असे वाटत आहे तुम्हाला कसे समजत नाही
@मीमुंबईकर-भ3ख4 сағат бұрын
शिवसेना ही बाळासाहेबांची तुझी नाही समजलं का उद्धव साहेबांना सल्ला देणाऱ्या मुर्ख तू गुजरातचं नोकर आहेस त्याची चाकरी कर समजलंच आमच्या साहेबांना शिकवायची तुला गरज नाही
@shahajiparit97434 сағат бұрын
@@मीमुंबईकर-भ3ख अरे बाळासाहेब यांनी शिवसैनिक यांना शिस्त लावली केंद्रस्थानी शिवसैनिक होता संघटना मजबूत केली ,मराठी माणसाला स्वाभिमानी बनवले व उद्धव साहेब यांनी राऊत ची सल्ल्याने ती संघटना विकायला निघाला आहे
@shahajiparit97434 сағат бұрын
@@मीमुंबईकर-भ3ख अरे आदित्य बाळ कसे निवडून आले ,ते विचार अरे उद्धव साहेब फायनान्स मिनिस्टर व जनतेसमोर स्वतः सांगतो की काय समजत नाही म्हणून आणि चालला आंदोलन करायला
@shahajiparit97433 сағат бұрын
@@मीमुंबईकर-भ3ख अरे उद्धव साहेब तुझे ऐकत असेल तर त्यांना एक विनंती आहे ती तू सांग ,संघटना वाढवायची असते ती संपवायची नसते किंवा विकायची नसते
@shahajiparit97432 сағат бұрын
अरे बाळासाहेब यांनी संघटना वाढवली ती मराठी माणूस स्वाभिमानी राहिला पाहिजे ,संघटित राहिला पाहिजे ,सत्तेसाठी कधीही संघटनेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली ,सत्तेसाठी तडजोड केली नाही पण उद्धव साहेबांनी तीच संघटना राऊत या नदी लागून विकायला काढली ,राऊत चे शिवसेना संघटित करण्यास काय योगदान आहे सांग ,त्याने शिवसैनिक यांचा स्वाभिमान घाण ठेवण्याचा प्रयत्न केला
@DattaPund-v9r4 сағат бұрын
अहो खेडयामध्ये महिलांना 100 रुपये खूप असतात नवरा सुद्धा देत नाही मग सरकार 1500 हजार देत असेल तर मतदान त्या लोकांना करणार.
@SamadhanMarkande3 сағат бұрын
झारखंड मध्ये सुद्धा लाडली मैया या योजनेमुळे सोरेन आला
@ssss-jb1ef4 сағат бұрын
Loksabha la आवाज का नाही उठवला..
@AdhirajKidsTopic4 сағат бұрын
गर्व से कहो हम हिंदू है l सत्य मेव जयते ❤ जन सामान्यांनी यांच्या भुलथापांनकडे लक्ष देऊ नये.
@abhijeetbhangare17202 сағат бұрын
Doctor शिंदे ह्यांनी शेवटी ह्यांना घरा बाहेर पडण्याच अवषध दिले 😂😂
@RavindraYadav-nv6xq2 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@rajanbhole14484 сағат бұрын
हा 😂सर्व घालवुन बसला.आता हे नाटक 😢.बरे बाळासाहेब नाही
@nitinmahajan25343 сағат бұрын
शेतकरीचा मुलगा आहे आमचे मुख्यमंत्री शेतकरीची जाणिव आहे.
@vighneshsawant49303 сағат бұрын
जयंत पाटील ला झाटभर सुद्धा रस नाही😂
@hemantd1004 сағат бұрын
अरे उद्धवा महाराष्ट्रात एकूण 100186 बुथ होते की साध गणित आहे एका बूथवर 76 मतदार जरी आले तरी ......
@ATRDUS4 сағат бұрын
1100 chi yadi eka booth vr aste tyat max 750-800 voting hota…achanak 10% lok kase vdtat
@XII_SCIENCE_IT4 сағат бұрын
@@ATRDUS पुरावे असतील तर जा की कोर्टात ..इथा कशाला काशी करतोय
@TheVkrant4 сағат бұрын
❤dya 100000 both var 76 lok jatil tuja adanchot bapani sangitlela distay tula Yaadhi historically fakt 1-1.5% change ahe Andhbhaktaa Gujratyanch guu chatya
@engineer_grshelar2 сағат бұрын
सरासरी...76 मतदान होऊ शकते... 5 वा. नंतर
@TheVkrant50 минут бұрын
@@engineer_grshelar Ya adhi itihasat asa instance nahi... Jastit jast 1%-1.5% increase in voting... Mhanayla sopa vatta 76 votes pan tyacha overall impact 76 lakh votes made hotoy... Asa kahi khup extraordinary governance navta ya chortyancha....
@ravindrasonar61893 сағат бұрын
अरे बाबा तु तर लै तयारी करून बसला होता जनतेने दिला ना झटका. सर्व सामान्य जनतेत जा. कामं करा. तेव्हा निवडून याल.
@adijos924 сағат бұрын
उध्दव ठाकरे जनतेला मूर्ख समजतात का मग लोकसभा निवडणुकीत तुम्ही जिंकले तेव्हा EVM चांगलं होते ... उध्दवा अजब तुझे सरकार लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरीत कारभार
@Gentlemen01084 сағат бұрын
पांचट उद्भव
@CptJackSparrow74 сағат бұрын
आमचंच उपोषण आम्हीच सोडविणार...😂
@DattaPund-v9r4 сағат бұрын
तुम्ही 1000रुपये ने वाटले.
@AppsahebKarpe4 сағат бұрын
असंच मराठा आरक्षण बाबत आश्वासन दिलं असतं किंबहुना भेट घेतली असती तर तुमची हि अवस्था झाली नसती तुम्ही लोकसभे प्रमाणे आम्हाला गृहीत धरलं
@PramodDumbare4 сағат бұрын
पांचट विनोद 😂
@DattaPund-v9r4 сағат бұрын
पैसा देण्याची सवय तुम्ही आणि शरद पवार या लोकांनी पाडली तुम्ही म्हणता ना 76लाख मतदान का वाढले याचे कारण लोक सर्व पक्ष्याचे पैसे आल्या शिवाय बाहेर निघत नाही तुम्ही अपवाद नाही हि खरी सत्यता आहे.
@Dilip-Patil4 сағат бұрын
हा पण जरांगे सारखा सुपारी घेतलेला दिसतो.
@udaychavan66925 минут бұрын
साहेबांचा माणूस आहे
@Ramnathgaikwad1233 сағат бұрын
सुषमा अंधारे वाचाळवीर त्यामुळेच फटका
@Motivationforfuture223 сағат бұрын
अरे उध्दव कसा रे तु 😂😂😂
@dineshchavan44474 сағат бұрын
बाबा आता तरी अंधाराचे जाळे दूर ठेव घरी आराम कर आता.
@abhitabhsaoji85943 сағат бұрын
जंत पाटील तेरवी ला आला असा बसलाय😂
@ShobhaDeore-m8f3 сағат бұрын
नापास होणारा जसा आनंद घेऊ शकत नाही तसा सत्ताधारी पक्ष आनंद घेऊ शकणार नाही
@sarangpapalkar3 сағат бұрын
आढाव साहेब एवढं होते तर आतापर्यंत का थांबले, २१ तारखेपासून आंदोलन सुरू का नाही केले?? निकाल आघाडी विरोधात गेले अन् खुळखुळा सुरू😂😂 अतिशय हास्यास्पद आंदोलन... एवढे वर्षाचे सामाजिक काम स्वार्थासाठी गमावले...🙏🙏
@AshaDhebe-vl3uv3 сағат бұрын
किती पैसे घेतले बाबा ने म वि आ कडुन आंदोलन करायला.......
@vilasadewad74574 сағат бұрын
पैस्याचा पावूस सर्वच पक्षानी केला आहे हेज😂नतेला माहीत आहे
@chetanthapa91804 сағат бұрын
Ho mavhe vidhansabhamadhe ubata che umdedar 1 vote la 3000 dete hote..😅😅😅😅😅😅
@rajupatil87094 сағат бұрын
ठरवुण आले
@Sagarjk3335 сағат бұрын
Congress chi kito gulami karnar udhav sharm ali pshije😂
@avinashmahajan6993 сағат бұрын
मौलाना उध्दव खान हिरवी टोपी घालत जा, सलाम वाले कूम
@ashishphuladi75692 сағат бұрын
Hindu virodh ya yedzavla bhari padla nahi sudharla tar yachapeksha mothe kand honar
@RavindraYadav-nv6xq2 сағат бұрын
😂😂😂😂😂
@abhijitjagtap48054 сағат бұрын
Are Uddhav😂
@MurlidharDande-yr9xh3 сағат бұрын
नांदेड मध्ये सर्वाधिक पैसा युबाठा गटाच्या संगीता डक पातील यांनी वाटला हे उढव ठाकरे यांना सांग ना कोणी
@DeepakKarad-z3q3 сағат бұрын
बाबा सुद्धा निर्भय मध्ये..
@MADHAVBELE-v9j2 сағат бұрын
बाबा आढाव यांनी, लोकसभेच्या वेळी उपोषण ला का बसले नाहीत...
@prashantdaymajalna405925 минут бұрын
Ubt cha Raj Thackeray zala 😂😂
@YouTubeVisible07468Сағат бұрын
देवमाणूस मा. श्री. उध्दव बाळासाहेब साहेब❤❤❤
@yatishpatil65824 сағат бұрын
Janab Usman Thackeray aaj matoshri tun bhair padle
@histofacts862 сағат бұрын
प्रथम भेटलो...😂😂😂 एवढा दिवस भेटावं वाटलं नाही 😂😂😂
@जयमहाराष्ट्रहिंदू3 сағат бұрын
ठाकरे हिंदुत्व सोडून तुम्हाला हिरव्या चादरीत गेला तेव्हाच तुम्हाला niyitne संपवले आता काहीही आपटा काय होणार नाही
@satishkeknis1173 сағат бұрын
शरद पवार यांची उपयुक्तता संपली असे समजू नका
@ShraddhaWalke-vs5nq4 сағат бұрын
आदरणीय उद्धव साहेब बस झाल आता राजकारण करा की आराम मस्त पैकी घरी उग जीव घाबरायच तुमचा करा आराम आता घरीच😂
@LalitaSawant-et2ib2 сағат бұрын
Evm. Machine. Cheack. Kara
@vilasbharote67273 сағат бұрын
आढव मस्त नाटक, मजा आया मजा 😂
@user-4dg2 сағат бұрын
0:28.... लोकांनी संधी मिळवून दिली.... म्हणून उद्धवला म्हातारा भेटला...
@DnyanobaMalegave4 сағат бұрын
Dyper...??
@arjunpatil-z5c4 сағат бұрын
बाबा जाशिल वर, नको नादी लागू पवार आणि उद्धव चा 😂 ते जरांगे ची अवस्था बघून घे एकदा, भिखेला लावला पवार ने
@SantoshBagade-pr1cz3 сағат бұрын
काय चुकत त्याच मोजणं मग
@SanjayMahajan-lz1bf4 сағат бұрын
Jiy Sihr ram only Hindu
@ramsomvanshi58113 сағат бұрын
Uddhav thakrey saheb jindabad ❤❤
@satishkamble22292 сағат бұрын
खरच राष्ट्रपति राज् वट् लावा
@rajendrakayande41343 сағат бұрын
जो विकास की बात करेगा, वही देश पर राज करेगा। विपक्ष को इस बात पर लड़ना चाहिए कि सत्ता पक्ष से काम कैसे करवाया जाए। ताकि लोकप्रियता बढ़े और अगला चुनाव जीता जा सके.
@vaibhavmahadik44954 сағат бұрын
स्वत बस की 😂😂😂
@ravindrarane20594 сағат бұрын
जरांगे ची अपाॅन्टमेन्ट मिळाली नाही वाटतं.
@ShantaramGadge-wt8sh4 сағат бұрын
जारंगे उभारहा
@SanjayMahajan-lz1bf4 сағат бұрын
Sahiv Bjp only
@bhausahebsangle84652 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत चांगले बोला
@Gvb21493 сағат бұрын
साहेब आता पृथ्वी वरील कोणताच बाबा पावणार नाही विनाश काल विपरीत बुध्दी झाली
@Be_honest_man2 сағат бұрын
ही सर्व मंडळी या बाबांना बहुतेक शहीद करणार. बाबा तुम्ही यांच्या नादाला नका लागू. आज देश वाचविण्यासाठी तुम्हाला पुढे करतायत उद्या मातोश्री वाचविण्यासाठी सुध्दा उपोषणाला बसवतील 😂
@कन्हैयाकुमार-थ5ज2 сағат бұрын
Evm सरकार हाणून पाडा साहेब
@SanjayMahajan-lz1bf4 сағат бұрын
Ata Bomla
@sachinbahire92633 сағат бұрын
लोकसभेत् झोपले होते का
@PandurangGadekar-i7rСағат бұрын
Belat paper var nivdnuk ghe
@balajigiri18964 сағат бұрын
ते करतील ना तुम्ही टेन्शन घेवू नका
@ABHAYPATIL-q8f3 сағат бұрын
Udhavsaheb , we are with you , call the common man , he can do anything , you can not predict his strength
@007Challenger4 сағат бұрын
आणि तेच लोक म्हणत होते BJP ने evm हॅक केले? भाजपला तो पर्याय असता तर ते जिंकतील हे माहीत झाले असते.
@patilsachin8884 сағат бұрын
Panchat 😂😂😂
@ankushjadhav27662 сағат бұрын
उद्धव साहेब तुम्ही संपशेल हरला आहात ते फक्त हिंदुत्व सोडल्यामुळे आणि तुमच्या सोबत जो सगळीकडे संजय राऊत असतो त्याला दूर ठेवा तरच कुठे पुढे संधी मिळेल आणि सुषमा ताईंना नारळ भेटवा आणि आराम करायला सांगा.
@DineshKhale-d7o4 сағат бұрын
आता घरी गप्प बसा वाटोळा केलात महाराष्ट्रचा
@khadeswaribababharti346038 минут бұрын
लोक सभेचा निकालआला त्या वेळी मशीन खराब नवते का विनंती बघा सर
@RatnadeepShelar-q6k4 сағат бұрын
म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही वनवा पेटवणार तर...
@rajhansbrahamne98442 сағат бұрын
सर्व काही लाडक्या बहिणी नी व्होटिंग केले, व अजून पैसे पण भेटले पैश्या चां पाऊस पाडला,योजना पण BJP ने भरपूर लागू झाल्या त्या कारणाने जीत झाली
@SamadhanMarkande3 сағат бұрын
आमच्या गावात काँग्रेस च्या लोकांनी पैसे वाटले आम्ही खुद पाहिले, चौकात बेसनाच्या गोण्या आणून टाकल्या व भजे तळून लोकांना दिवसभर वाटले तरी तोंडावर पडले 😂
@DnyaneshPawar-z2hСағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@TukaramGadekar-rr8crСағат бұрын
अरे देवा 😂😂😂😂😂 आता आपल्या ला हेच काम आहे 😂😂😂
@Ajuuxyx993 сағат бұрын
बाबा गाढव..
@hoctiengviet85582 сағат бұрын
😂😂😂😂
@krishnadeshpande4414 сағат бұрын
Satat dusrayla samor kartat .........baasss na aata zale na election.........
@dadasahebkharat38153 сағат бұрын
सहूनभुती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न
@निलभाऊगोसावी3 сағат бұрын
Evm वर पण बोलताय आणि आणि निवडुण येण्याची गॅरंटी पण बोलताय काय तुमच डोक उद्धव
@Desmukh45674 сағат бұрын
Yeyu nakkich,tevhada vel tar kadhayalach hava lokshahi sathi lokani.
@Umesh_00073 сағат бұрын
Tomane master😂
@spore8617Сағат бұрын
आधी तुम्हीच करायला लावायचं अन नंतर तुम्हीच उपोषण मागे घ्यायला लावायच, वा रे शाब्बास
@NavinC9213 сағат бұрын
चला उद्धवजी...आता पाच वर्षे वेळच वेळ. फक्त टोमणेच मारायचेत
@manoharsinghhemawas11195 сағат бұрын
हा हा 😢😢
@atuljoshi38313 сағат бұрын
ठिणगी तुम्हीच टाकलीत ती पण तुमच्या स्वतः च्या पक्षात 😂
@namdevdange85732 сағат бұрын
यांचे किडे काय अजून वळवळ करायचे थांबा ना😂😂😂😂😂😅😅😅😅😅
@yogeshpawar42753 сағат бұрын
Udhav thakre ata 5 varsh andolan kar
@alute4313 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांनी आता तरी घरी बसावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी. रडारड, बडबड, टोमणे बंद करावेत
@jayprakeshshirole9564Сағат бұрын
जयवंतराव आवाज फार खोल गेला आहे वो
@PrashantDRedij2 сағат бұрын
चाय-बिस्कुट. चाय-बिस्कुट
@deepaksanap89993 сағат бұрын
जयंत पाटील कळून चुकले आहेत हे फक्त हुकून चुकुन नेते झाले आहे त कळत तर काही च नाही पण बक बक मात्र सुरू च असते😂😂😂