ऊद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद! हिसका विधानसभेला दाखवू या!
@608viaharshvardansalunkhe719 күн бұрын
महाविकास आघाडी झिंदाबाद... श्री उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद,... महाराष्ट्राचा पुढील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेबच असावेत हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना ❤❤
@@deepaksanglikar7422 janabali Uddhavoddin khan kha sattesathi tadfadtay bag ki, sushant dishya cha kay zala te vichar ki, aahe himmat tuzya malkakade
@NayanTatkare19 күн бұрын
उद्धव साहेब, कृतीशून्य शब्द वापरून काय मिळणार?
@YuvixSardesai19 күн бұрын
आंदोलनात पुढे, पण लेकींच्या सुरक्षेसाठी काय केलं?
@prathameshjadhav401519 күн бұрын
तुमचे सरकार होते तेव्हा काय उपटले महाराष्ट्रात
@LACTICGAMERYT19 күн бұрын
कोरोना होता रे तेव्हा 😂😂😂😂😂😂 ह्या अडीच वर्षांत फक्त महायुती वाले फक्त सत्ते साठी भांडताना दिसत आहेत 😂😂😂😂 गृहमंत्री तर कुचकामी निघाला पूर्ण महाराष्ट्र बिहार करून टाकला 😢😢😢😢😢
@Suryajadhav010219 күн бұрын
लाडकी बहीण योजनेचा फायदा भेटतोय लोकांना ते बघवत नाही ह्यांना.
@ShreyaSingh-c8i19 күн бұрын
उबाठा कडे मुद्दे राहिले नाही म्हणून किती खालच्या पातळीवर जाणार आहेत?