Uddhav Thackeray यांचा काँग्रेसने आणि Sharad Pawar यांनी गेम केला? maharashtra election

  Рет қаралды 8,087

Marathi manus pradip

Marathi manus pradip

Күн бұрын

maharashtra assembly election, Sharad Pawar, Devendra fadanvis, Eknath shinde, Raj Thackeray, Uddhav Thackeray, Sanjay Raut, Supriya Sule, Sunetra Pawar, Sharad Pawar, Ajit pawar, marathi news live, Maharashtra news live, Abp majha live, tv9 Marathi live, congress,NCP,shivsena,mnse
#uddhavthackeray #sharadpawar
_________________&&________________
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
__________________&&_________________
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Instagram - / marathi_manus_pradip
Twitter - Pr...

Пікірлер: 247
@Dhrup_Nikhade21
@Dhrup_Nikhade21 2 сағат бұрын
हिंदूंना एकत्र करणं म्हणजे फार अवघड 🚩
@chetannikam7283
@chetannikam7283 2 сағат бұрын
Sir, Hindu aapaapsaat bhandat rahile tar tyacha fayda muslim lok nakkich ghenar tyamule hindunni ek hone hi khup kalachi garaj ahe.
@vinitkulkarni4197
@vinitkulkarni4197 Сағат бұрын
Every hindu unity is very important Hindu don't not go holiday picnic on voting day more awareness of vote it very important Hindu party come in majority in Maharashtra. Every hindu vote on 20 November 2024
@ashishsultane9813
@ashishsultane9813 3 сағат бұрын
पालघरच्या साधूंचा तळतळाट लागला साहेबांना
@rohandhapshi8359
@rohandhapshi8359 2 сағат бұрын
Tikde ky zalela he mahit aahe ka tula
@rohandhapshi8359
@rohandhapshi8359 2 сағат бұрын
@@meenadabholkar7443 ky khar aahe te mahiti aahe ka..??
@rohandhapshi8359
@rohandhapshi8359 2 сағат бұрын
Tikde ky zal te sanga karan tya sadhunchi suddha chuki hoti tyachyat
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 Сағат бұрын
एकदम बरोबर❤
@ashishsultane9813
@ashishsultane9813 Сағат бұрын
@@rohandhapshi8359 तु होता का तिथे त्या वेळी आला मोठा उध्वस्त ची वकिली करायला
@Manavdeshmukh-1
@Manavdeshmukh-1 2 сағат бұрын
मुस्लिम हृदय सम्राट Udhav thakre 💚
@Dad-v5n1o
@Dad-v5n1o 2 сағат бұрын
👍👍👍👍
@AkshayGite-k7p
@AkshayGite-k7p Сағат бұрын
100/ right
@Gar391
@Gar391 Сағат бұрын
*मा. बाळासाहेब फरद फवार ला "बारामतीचा मुहम्मद" का म्हणायचे आता कळले. त्यांचाच नामर्द पोराला याच मुहम्मद ने हिरवी लुंगी नेसवून बाटवले* 😂
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 34 минут бұрын
कसला मुस्लीम ह्रदय सम्राट शरद पवार मुले मराठा जातीची मत व काँग्रेस मुळे मुस्लीम धर्मिय मते उद्भव च्या फक्त मराठा उमेदवारालाच मिळाली इतर जातीच्या उद्भव उमेदवाराला मिळाली नाहीत त्याच उतम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे उद्भव चा उमेदवार लोकसभेला पराभुत झाला हीच गत विधान सभेला उद्भव ची होणार
@vilaskhadse5490
@vilaskhadse5490 19 минут бұрын
अगदी बरोबर... साले jevha मत पाहिजेत तेव्हा हिंदू आटवतात यांना madrchod sala उद्भव... एक कट्टर हिंदू
@niteshpatil3716
@niteshpatil3716 2 сағат бұрын
ना घर का ना घाट का अशी परिस्थिति झालेय त्यांची..सर्व भोग हे..😂
@knowledgeworld5583
@knowledgeworld5583 3 сағат бұрын
कर्माची फळं भोगा आता उद्धवजी 😂
@gk-di4kn
@gk-di4kn 2 сағат бұрын
शिवसैनिक समजून चुकले की बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेनी सुरक्षित ठेवलीय.
@devdasjadhav9034
@devdasjadhav9034 Сағат бұрын
हिंदूंनी आता तरी हिंदुत्व टिकवा हा जनाब झालाय हा फक्त सत्ता लोभी आहे मराठी माणसांसाठी काहिच कामाचा नाही साहेब तुम्हांला मनापासून नमस्कार ❤❤
@jyotishedge60
@jyotishedge60 21 минут бұрын
कोणत्याही पदांची आपेक्षा न करता हिंदूत्वा साठी एकत्र यायला पाहिजे
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 2 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब यांनी बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष वाचवला आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा दावणीला बांधला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची माफी मागावी
@Jalebi_bai1u
@Jalebi_bai1u 2 сағат бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ❤ मुस्लिम हृदय सम्राट शिल्लकसेना प्रमुख जनाब उधवस्थ 💚
@RAHULGAIKWAD-g3e
@RAHULGAIKWAD-g3e 3 сағат бұрын
# कर्म🙏🙏🙏
@HarikrushnaKulkarni
@HarikrushnaKulkarni 2 сағат бұрын
फक्त महायुती येणं, गरजेचं आहे,
@ramchandrapatil6356
@ramchandrapatil6356 2 сағат бұрын
यांना पित्याचा ( मान. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ) शाप व तळतळाट लागला. आता बसा प्रायश्चित करत.
@MukeshKarwande
@MukeshKarwande 2 сағат бұрын
सुत्रानुसार : नानाने राऊतला " महाप्रसार " दिला ?
@shivajikarale1587
@shivajikarale1587 2 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी वेळीच योग्य निर्णय घेण्याची गरज आहे
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Сағат бұрын
आता फक्त स्वतंत्र लढणे हाच निर्णय घेऊ शकतात. सगळ्या वाटा घाण घाण बोलून स्वतःच बंद केल्यात.
@prathameshstorage3234
@prathameshstorage3234 Сағат бұрын
😂😂😂
@prakashraut3665
@prakashraut3665 2 сағат бұрын
साहेब उद्धव ठाकरेचा गेम शरद पवारांनी संज्याच्या मदतीने केला आहे.. ज्या व्यक्तीला हे कळत नाही तो माणूस पक्षप्रमुख होऊच शकत नाही..त्याची लायकीच नाही..
@ajcreation9855
@ajcreation9855 Сағат бұрын
काश्मीर मध्ये मुस्लिम जास्त आहेत म्हणून bjp ची १ पण सीट आली नाही.🚩🚩 म्हणुन हिंदु नी एक होऊन महाविकास आघाडी la महाराष्ट्रातून १ पण जागा निवडून देऊ नका हद्दपार झाली पाहिजे. एक रहोगे तो नेक रहोगे बटोगे तो कटोगे जय श्री राम
@prasadgurav2237
@prasadgurav2237 2 сағат бұрын
जैसी करनी......
@Manavdeshmukh-1
@Manavdeshmukh-1 2 сағат бұрын
Musalmamoka masiha udhav thakre 💚
@alute431
@alute431 Сағат бұрын
उद्धव ठाकरे चे हाल होऊ लागले की मज्जा येते. खुर्ची साठी त्यांनी हिंदुत्वाला व मतदारांचा विश्वासघात केला त्याची शिक्षा होणे साहजिकच आहे
@abhaypatil2093
@abhaypatil2093 2 сағат бұрын
आपल्या कर्माची फळं इथेच भोगणार.काय भाषा अडाणी सुध्दा अशी भाषा वापरत नाही.
@योगेशकाफंडा
@योगेशकाफंडा 47 минут бұрын
कुठे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कुठे उद्धव ठाकरे.
@vijayvyavhare3187
@vijayvyavhare3187 2 сағат бұрын
Only shande sarkaar❤❤
@Shivam99124
@Shivam99124 2 сағат бұрын
Only bjp❤
@ganeshdevkate4602
@ganeshdevkate4602 Сағат бұрын
फक्त महायुती सरकार जय श्रीराम.
@sap1207
@sap1207 52 минут бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करा 🚩 माझा राजाला साथ द्या ❤
@Onpublic1
@Onpublic1 3 сағат бұрын
Jay maharastra 🚩🚩
@vinugamer2780
@vinugamer2780 Сағат бұрын
अंधारे संजय राऊत ची संगत नाडली
@jagdishingole709
@jagdishingole709 2 сағат бұрын
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 56 минут бұрын
सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्यामुळे ubt फटका
@umeshdeshmukh6252
@umeshdeshmukh6252 37 минут бұрын
बाळासाहेबांनी शिवसेना राज ठाकरे यांना दिली असती तर शिवसेनेची काँग्रेस कधीच झाली नसती... बाळासाहेबांना ना कधी सत्तेची लालसा होती... त्यांनी फक्त स्वाभिमान टिकवला... महाराष्ट्र नेत्यांकडे आज कोणतेही मुद्धे नाहीत... शेत माला ला भाव नाही... रोजगार नाही... नोकऱ्या नाही... महागाई खूप आहे... निवडणूक आली की माणसा माणसा मध्ये जाती जातीत भांडणं लावणारे पक्ष ... फोडाफोडी करुन सत्तेत येऊ पाहतायत...
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 48 минут бұрын
मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थासाठी पक्षाची वाट लागली,
@AjeetWayal
@AjeetWayal 2 сағат бұрын
Balasaheb Thackeray 🐯 Raj Thackeray 🗿 uddhav Thackeray 🤡
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 2 сағат бұрын
गुलाम रे गू ...... लाम
@nileshpol8005
@nileshpol8005 Сағат бұрын
उध्दव ठाकरे ....स्वतः जबाबदार आहे.....कोणीही गेम केला नाही....सत्तारूढ असताना ....गेले बोंबलत शरद राहुल च्या मागे
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 Минут бұрын
Only राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@sudheer091
@sudheer091 Сағат бұрын
अहो हेच होणार होते, पण स्वार्थासाठी मतदाराशी गद्दारी केलेल्या ठाकरेसाठी आता कृपया अश्रू ढाळू नका. हा माणूस त्या लायकीचा नाही. काँग्रेस आणि पवारांनी त्याची जागा दाखवलीच आहे आणि जनता ही लवकरच जागा दाखवणार हे नक्की
@HIGH_GAIN4251-v3g
@HIGH_GAIN4251-v3g 15 минут бұрын
राज साहेब ठाकरे एकमेव पर्याय❤
@krushnajawake123
@krushnajawake123 2 сағат бұрын
जय श्री राम दादा लॉरेन बिष्णोई वर व्हिडिओ बनवा
@SureshKute-s2l
@SureshKute-s2l 2 сағат бұрын
पुन्हा महायुती सरकार
@Manavdeshmukh-1
@Manavdeshmukh-1 2 сағат бұрын
Muslim lokanchi chatnara udhav thakre. 💚
@pawanmengade7239
@pawanmengade7239 2 сағат бұрын
आमदार निघून गेले, निष्ठावंत कार्यकर्ते गेले, मतदार गेले, नाव गेले, यांच्या वरचा विश्वास गेला इतकं सगळं गेलं तरी कळलं नाही.. मग ह्यांना म्हणायचं तरी काय आणि कळतंय तरी काय...
@sidheshwarange7363
@sidheshwarange7363 10 минут бұрын
Barobar ahe bhava
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 2 сағат бұрын
Kasla saheb 😂😂😂ha
@jayshambho302
@jayshambho302 Сағат бұрын
जस कराल,,, तस भराल,,, उद्धवद्दीन
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 52 минут бұрын
उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होणार नाही
@Maddy77395
@Maddy77395 2 сағат бұрын
Mahayuti ❤❤
@nandkishordhawale6342
@nandkishordhawale6342 Сағат бұрын
उद्धव तो गया
@vaishalipatil1125
@vaishalipatil1125 23 минут бұрын
Jashach Tase !
@sureshlaigude7022
@sureshlaigude7022 2 сағат бұрын
यालाच राजकारण म्हणतात... .
@sachinbhise9357
@sachinbhise9357 Сағат бұрын
अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचा गेम होणार
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 57 минут бұрын
बरोबर आहे उद्धवला अद्दल घडविणे गरजेचे होते आणि ते झालेच!
@surendraj8752
@surendraj8752 Сағат бұрын
उध्दव तिकडे सडला आता इकडे कुजत आहे.
@professor_1x
@professor_1x Сағат бұрын
आरे उध व
@Dad-v5n1o
@Dad-v5n1o 2 сағат бұрын
उद्दोदिन, मराठ्यांना धोका देनारा शरोद्दिन
@hemantg2408
@hemantg2408 36 минут бұрын
बर झालं game झालं
@sahebrovmahale4310
@sahebrovmahale4310 2 сағат бұрын
Bhau. Very. Very. Good. Only. B. J p
@bhavikakini1008
@bhavikakini1008 2 сағат бұрын
Only Bjp ❤❤🎉
@KisanPadale-s9s
@KisanPadale-s9s Сағат бұрын
ह्या उद्धव ठाकरे ला समजलं नाही
@VikasYadav-sq9wq
@VikasYadav-sq9wq 2 сағат бұрын
KARMA dada KARMA
@vijaybane1525
@vijaybane1525 Сағат бұрын
Jai.shree.Ram. Jay.maharashtra. chatrapati Shivaji Maharaj Ki.jai Sambhaji Maharaj. Hindu.RASHTRA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@balirampatekar350
@balirampatekar350 14 минут бұрын
भाऊ छान 😢
@MsJaydeep001
@MsJaydeep001 21 минут бұрын
जो धर्माचा अनादर करेल तो बरबाद होणारच
@Controversybe
@Controversybe Сағат бұрын
Tumhi video mast bnvta fact thumnell asaa taka ki lgech video bgava asaa vatl pahije
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 2 сағат бұрын
महायुती हे हिंदुत्ववादी सरकार आहे उद्धव ठाकरे यांचा अपमान करत आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे छकुला राहे
@anandsondulkar2779
@anandsondulkar2779 5 минут бұрын
Raj thakr
@AmeyaDpalande_20_
@AmeyaDpalande_20_ 2 сағат бұрын
👍👍
@Manavdeshmukh-1
@Manavdeshmukh-1 2 сағат бұрын
Satesathi लाचार udhav thakre
@sachinmhaske2709
@sachinmhaske2709 2 сағат бұрын
💯 Right
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Сағат бұрын
उध्दव उस्मान टिश्यु पेपर.काहेका वाघ.ये तो बिल्लीकी अवकात भी नही रखता.
@SK-dh7co
@SK-dh7co Сағат бұрын
दादा... उधवजी ठाकरे ह्यांचा सगळ्यात पहिला गेम संजय राजाराम राऊत ह्याने केला....आता फक्त खेळ चालू आहे😂😂
@SK95021
@SK95021 Сағат бұрын
Nana patole ne tola dila watta sanjya cha Tondat..asa aikivat ahe 😂
@SK95021
@SK95021 Сағат бұрын
Nana patole ne tola dila watta sanjya cha Tondat 😂 asa aikivat ahe
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 2 сағат бұрын
मविआला underestimate करणं चूक ठरेल.
@rahulgaikar7057
@rahulgaikar7057 2 сағат бұрын
गेम झालाय..
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 2 минут бұрын
Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.
@mandardeshmukh5343
@mandardeshmukh5343 Сағат бұрын
वापरण्याची वस्तू वापरलीच पाहिजे...
@vijaybane1525
@vijaybane1525 Сағат бұрын
Mahayuti. Eknath.Shinde shvisane Devendra Fernandez. B.J.P win.win 🚩🌷🌷🌷🌷🌷🌷🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩
@bhoitebharat3098
@bhoitebharat3098 2 сағат бұрын
Dada ata ubt hirvi sena zali ahe Ata fakat raj saheb Only mns
@deepakmore3390
@deepakmore3390 47 минут бұрын
Just wait and watch..❤❤❤
@santoshshirguppe4588
@santoshshirguppe4588 Сағат бұрын
Only shinde saheb 😎
@dnyaneshwardixit7019
@dnyaneshwardixit7019 Сағат бұрын
दोघांचे भांडण तिसऱ्या चा फायदा होईल असा अंदाज आहे
@santoshchawan5184
@santoshchawan5184 Сағат бұрын
नटरंग उबाठा ललकारी नभा स्वर जाहले दंग 😢
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 Сағат бұрын
सर्वात फॉर्म मध्ये शिंदे साहेब आहे😅😅
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r 2 сағат бұрын
हेआधिच कमेंट केल होत
@manishjnpt
@manishjnpt 2 сағат бұрын
JAY Shree Ram 🙏
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 2 минут бұрын
Next chief minister of Maharashtra is udhav Thackeray confirmed.
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Сағат бұрын
आता फ़क्त संजय राऊत पैसा मोजायला बसला आहे
@sachinharyan3232
@sachinharyan3232 2 сағат бұрын
Sir brobar aahe
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 Сағат бұрын
तळकोकणात त्यांना खूबे नाही कोके म्हणातात
@harshthorat8455
@harshthorat8455 3 сағат бұрын
राजकीय पक्षच्या फोटो मध्ये मनसे पक्ष राहिला.
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 Сағат бұрын
Salute to you 🙏🙏 very very nice thanks
@SandeepShingade-b1b
@SandeepShingade-b1b Сағат бұрын
Udhavane balasahebache aikle pahije
@dhanrajtembhurne6859
@dhanrajtembhurne6859 2 сағат бұрын
Chuk Aahe
@vibhakarthakur1605
@vibhakarthakur1605 Сағат бұрын
कृपया युतीची माती करण्याचा कंत्राट घेतला आहे का?
@angadchaudhari7376
@angadchaudhari7376 Сағат бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा ऊधवा नाघर का ना घटका
@jaibhavani8166
@jaibhavani8166 2 сағат бұрын
आयुष्यभर सचा शिव सैनिकांचा game केला उस्मान वाक्रे ने आत्ता कर्मा परत फिरून आला😂😂😂
@Lovestatus-tu5dh
@Lovestatus-tu5dh Сағат бұрын
काही game वगरे नाही झाला भाऊ तुम्ही उगाच narrative नका पसरवू
@veenagokhare9782
@veenagokhare9782 Сағат бұрын
Balasahebanchi khri shivshena eknath Shinde yanchich ahe💯💯💯💯👍👍👍👍
@ishanipawar-y8o
@ishanipawar-y8o 11 минут бұрын
तुम्ही सोशल मीडिया वर अजून जास्त प्लॅटफॉर्म वापरायला सुरुवात करा....तुमचं म्हणणं जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचले पाहिजे
@satishkhatwani9043
@satishkhatwani9043 Сағат бұрын
Bhai tere ko kitna khoka mila hai bjp se
@pandurangkolekar1808
@pandurangkolekar1808 2 сағат бұрын
Mava aghadi yet nahi jai shree Ram
@blaster_shri_yt
@blaster_shri_yt Сағат бұрын
Only aknath shinde saheb 🚩❤️❤️
@vibhakarthakur1605
@vibhakarthakur1605 Сағат бұрын
आपली शासनानं अधिकृत नेमणुक केली आहे का?
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН