Uddhav Thackeray यांच्या मशालीपेक्षा Sharad Pawar यांची तुतारी घेण्याकडे इच्छुकांची गर्दी का वाढली ?

  Рет қаралды 47,825

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #Tutari
मागील काही दिवसांपासून शरद पवार गटात इनकमिंग वाढलं आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसह महायुतीतले काही नेते आणि पदाधिकारी शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जातंय. इच्छुक नेते शरद पवारांची भेटही घेतायत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं अद्याप जागावाटप झालं नाही. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या तुलनेत शरद पवारांना कमी जागा मिळणार आहेत. त्यांना ८० ते ८५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. असं असूनही पवार गटाकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढलीय. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटानं इच्छुकांचे अर्ज मागवले होते. याला तुफान प्रतिसाद मिळालाय. ८० ते ८५ जागांसाठी तब्बल १२०० अर्ज आले आहेत. म्हणजे एका जागेसाठी किमान १२ ते १५ जण इच्छुक असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे उमेदवारी मिळाली नाही, तर बंडखोरी किंवा गद्दारी करणार नाही, असं थेट प्रतिज्ञापत्र जोडूनही काही अर्ज आल्याची माहिती आहे. तसेच शरद पवारांच्या वाट्याला येऊ शकतील, अशा राखीव जागांवर जास्तीत जास्त अर्ज आल्याचं देखील सांगितलं जातंय. यामध्ये फलटण, मोहोळ, मूर्तीजापूर, दिंडोरी, भुसावळ, मेहकर, उदगीर, उमरेड, शाहपूर, अंबरनाथ आणि माळशिरस अशा जागांचा समावेश आहे.
खरंतर, लोकसभेनंतर महाराष्ट्रातली हवा बदलली. त्यामुळे महायुतीतून महाविकास आघाडीकडं इनकमिंग वाढेल, असा अंदाज आधीपासूनच वर्तवला जात होता. पण पक्षांतर करू पाहणाऱ्या नेत्यांचा ओढा मशाल किंवा पंजापेक्षा तुतारीकडे जास्त असल्याचं बोललं जातं. मशाल नको तुतारी पाहिजे, असंही अनेकांना वाटतं. पण मशालीपेक्षा तुतारीला इतकी जास्त पसंती का मिळतेय? शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागण्याची नेमकी कारणं काय? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 244
@prnmane3817
@prnmane3817 11 сағат бұрын
कोर्टाने आता तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांना नवीन चिन्ह दिलं पाहिजे बोट चेपी भूमिका सोडली पाहिजे.....
@VasantHardikar
@VasantHardikar 10 сағат бұрын
चिन्ह कोर्ट देत नाही
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
​@@VasantHardikarत्यांना काही माहित नाही भाई, CBI चा डायरेक्टर ची नेमणूक modi करतो असं वाटतंय ह्या लोकांना. 🤦‍♂️
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 4 сағат бұрын
​@@DESIBOY-fe7nmCBI director la PM, CJI and Opposition leader chya meeting maddhe nemala jaato Ani 2024 paryant koni Opposition leader naahi hota mhanaje sarv Modi chya marzi nech zale
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 4 сағат бұрын
​@@DESIBOY-fe7nmModi Committee cha chairperson hota mhanun Modi chi marzi hoti
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Сағат бұрын
​@@Confusious-cs5mg जर opposition leader नसेल तर सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला कमिटीमध्ये opposition leader च्या जागेवर नेमल जातं. आणि म्हणूनच अधीर रंजन चौधरी (काँग्रेस) नेमणूक करणाऱ्या त्या कमिटीत होते.
@DipakDhengle
@DipakDhengle 9 сағат бұрын
ओन्ली तुतारी
@dakhorepatil6916
@dakhorepatil6916 9 сағат бұрын
मराठा मतदान पडेल याची खात्री वाटते पण जरांगे साहेब वेगळी भूमिका घेतली तर सगळ्यांचे वांधे होतील...😂😂
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 9 сағат бұрын
Jarange पाटिल चे वेगळे उमेदवरा उभे करायला लावा मग बघू 20% जागा पण येणार नाहीत 😂
@aaplashivpatil
@aaplashivpatil 6 сағат бұрын
Kattar pawar samarthak ahet te.. nahi karnar ubhe
@rahul50969
@rahul50969 11 сағат бұрын
प्रत्येकाच्याआयूष्यात एक तरी व्यक्ती असा असतो ज्याला पाहिल्यावर आपला दिवस छान जातो. माझ्यासाठी ती व्यक्ती तुम्ही आहात❤🎉
@rohitnagwanshi
@rohitnagwanshi 11 сағат бұрын
या वेळेस तुतारी म्हणजे १०० % विजयाची हमी. ही परिस्थिती २०१४ मोदी लाटेत पण नव्हती.
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 10 сағат бұрын
Aajun election sample Nhi aahe result aajun lagla Nhi aahe tyanche pappa var basle aahet tyana kadhi Ani keva kuthe hath takacha aahe he tyana changle mahit aahe manun te aaj desha var kabja Karun basle aahe ashe 100 pawar aale tari tyana ky farak nahi padnar aahe 😂😂
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 10 сағат бұрын
शंभू टक्के सत्ता महाविकास आघाडी यांची 240+ जागेवर येणार आहे.
@AjitMande-o9b
@AjitMande-o9b 10 сағат бұрын
Yes 👍
@nikhilkadam2460
@nikhilkadam2460 10 сағат бұрын
Good jock😂
@avdhutrm44
@avdhutrm44 10 сағат бұрын
Shut up gomutra lover​@@KaushikDhamnaskar
@pravi808
@pravi808 11 сағат бұрын
UBT gatat kiti pravesh zale te baga mhanje kalel
@Markit91
@Markit91 7 сағат бұрын
चिल्लर लोकांचे प्रवेश मोजत नाहीत
@jyotipatil5684
@jyotipatil5684 12 сағат бұрын
Nivdun yenyachi gurantee ❤❤
@adityavanarse8062
@adityavanarse8062 10 сағат бұрын
फक्त आणि फक्त मा श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🚩
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
"Only" च राहणार आहेत ते. पवारांनी बरोबर काटा काढलाय उठा चा.
@adityavanarse8062
@adityavanarse8062 7 сағат бұрын
@@DESIBOY-fe7nm a chal re nigh,Adhi swathacha original naad display kar gotya khajvya,Ani nantar ethe apli aai ghal😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
​@@adityavanarse8062स्वतः ला साहेबासकट सिल्वर ओक वर केळ धरून लोम्बकळाव लागतंय. आधी त्याची चिंता कर आणि मग माझ्या गोट कड लक्ष दे. 😂😂😂😂😂😂
@adityavanarse8062
@adityavanarse8062 7 сағат бұрын
@@DESIBOY-fe7nm तस पण तुमच्या सारख्या भक्तांना गोट्या खपवायची सवय आहेच,आणि दळभद्री गुजरात वाल्याची पू..... चटण्या पेक्षा सिल्वर ओक कधीही चांगला,महाराष्ट्रवादी आणि स्वाभिमानी🔥
@prasaddhepe1615
@prasaddhepe1615 10 сағат бұрын
किती पैसे भेटले उबाठा विरुद्ध नेरेटिव्ह बसवायला
@VasantHardikar
@VasantHardikar 10 сағат бұрын
चॅनल पवारच चालवतात
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 9 сағат бұрын
Jarange पाटिल चे वेगळे उमेदवरा उभे करायला लावा मग बघू 20% जागा पण येणार नाहीत 😂
@Akhappy007
@Akhappy007 8 сағат бұрын
​@Vasan😂tHardikar
@Markit91
@Markit91 7 сағат бұрын
​@@VasantHardikarतुला खूप माहीत आहे
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 12 сағат бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@SunriseYT.1122
@SunriseYT.1122 11 сағат бұрын
Naav badal tari aangatala kida nahi badalta 😂😂😂
@Hare_krishna6424
@Hare_krishna6424 11 сағат бұрын
​@@SunriseYT.1122😂😂
@satishshinde2584
@satishshinde2584 11 сағат бұрын
सेट्ट 😂
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 9 сағат бұрын
Jarange पाटिल चे वेगळे उमेदवरा उभे करायला लावा मग बघू 20% जागा पण येणार नाहीत 😂 वाकड्याच्या
@MaverickMaratha
@MaverickMaratha 6 сағат бұрын
भावी सतरंज्या
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 10 сағат бұрын
मशाल चिन्ह पोहचवण्यासाठी मुंबईतून बाहेर पडावं लागते. ८३ व्या वर्षी पवार लोकांना भेटत आहेत.
@sanjayjadhav-bd2hk
@sanjayjadhav-bd2hk 11 сағат бұрын
कारण सर्व समाजात वावरतात पवार साहेब
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 9 сағат бұрын
Jarange पाटिल चे वेगळे उमेदवरा उभे करायला लावा मग बघू 20% जागा पण येणार नाहीत 😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
हो....प्रत्येकाची जाती काढून भांडण लावता येतात का ते बघत.👍
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq 8 сағат бұрын
शरद पवार विजय खेचून आणतात…never dying attitude…Great leader
@the...devil..
@the...devil.. 12 сағат бұрын
Maharashtra madhya Mahavikas aaghadich yenar aahe ......
@pravi808
@pravi808 11 сағат бұрын
Only Uddhav Thakare🚩🚩🚩
@MrCool-lp7ip
@MrCool-lp7ip 10 сағат бұрын
Tuzhi aai katwya kadhe geleli ki katwa tuzya aai kadhe aalela😂 😂
@Shawn_39
@Shawn_39 11 сағат бұрын
आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोक बोलतात की तुतारी च्या 3-4 जागा काठावर पराभूत होतील पण 80-82 जागा नक्कीच निवडून येतील💯✌
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 10 сағат бұрын
😂
@AjitMande-o9b
@AjitMande-o9b 10 сағат бұрын
Yes 👍
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 9 сағат бұрын
😂
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 9 сағат бұрын
Jarange पाटिल चे वेगळे उमेदवरा उभे करायला लावा मग बघू 20% जागा पण येणार नाहीत 😂
@रामराव-घ9ट
@रामराव-घ9ट 9 сағат бұрын
पवारांनी मुख्यमंत्री यांची घेतलेली दोन वेळा भेट राजकीय गणिते बिघडत आहे 😅😅😅😅
@sdpatil1330
@sdpatil1330 11 сағат бұрын
शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 8 сағат бұрын
@@sdpatil1330 जरांगे पाटिल असो किंवा अजून कोणती तिसरी आघाडी असो जेव्हा महायुती आणि महा विकास आघाडी याशिवाय तिसरी आघाडी जेव्हा येईल तेव्हा नुकसान फक्त शरद पवार आणि काँग्रेस चे होणार आहे कदाचित उध्दव ठाकरे सेफ राहू शकतात. उध्दव ठाकरे,भाजप,एकनाथ शिंदे यांच्याकडे वैयक्तिक मतदान भरपूर आहे हे कुठे जाणार नाहीत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जरांगे पाटिल सारख्या कुबड्या च्या भरोषावर आहेत. कुबड्या बाजुला झाल्या की यांना कुत्रा विचारणार नाही पण यांच्यामुळे उध्दव ठाकरे चे नुकसान होऊ शकते आघाडीत असल्यामुळे. त्याप्रमाणे अजित पवार चा फायदा युती मुळे होऊ शकतो. पण जरांगे पाटलांनी तुतारी वाजवली तर महा विकास आघाडी तारून जाईल आणि सत्तेत येईल.
@haridesale723
@haridesale723 11 сағат бұрын
ठाकरेंची ताकद भाजपाला माहीती आहे जर आज पण ठाकरे भाजपाला हो म्हटले तरी शिंदे आणि अजीत पवार यांना भाजपा बाहेर काडेल
@Shawn_39
@Shawn_39 11 сағат бұрын
उद्धव ठाकरेंची ताकद मोठी आहेच. पण बऱ्याच ठिकाणी ते मॅन टू मॅन मार्किंग न करता हट्टाने उमेदवार देतात. आणि त्याचा फटका निवडणुकीत व संघटनेत पडतो
@rohidasjadhao922
@rohidasjadhao922 11 сағат бұрын
तेच शरद पवार यांनी BJP ला साथ दिल्यास शिंदे, ठाकरे , अजित पवार आणि राजू ठाकरे सोनिया सेना यांना काहीच भाव राहणार नाही.
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 10 сағат бұрын
BJP che sod tu tuje bag jhatu 😂
@Akhappy007
@Akhappy007 8 сағат бұрын
Agdich ​@@Shawn_39
@Markit91
@Markit91 7 сағат бұрын
ठाकरे पेक्षा शिंदे कधीही पॉवर फुल आहेत , त्यामुळे ठाकरेंना ती संधी नाही
@shahajimisal9405
@shahajimisal9405 12 сағат бұрын
Sharad Pawar sahab is the Power of Maharashtra and India
@okgaming2158
@okgaming2158 11 сағат бұрын
Karn tyana local rajkarn kalat
@siddharthnaikofficial1530
@siddharthnaikofficial1530 9 сағат бұрын
तुमच्या कुणी पाठलाग करतंय का मॅडम?? का तुम्हाला कुठं जायची घाई आहे? थोडं थंड घ्या ना.😅
@Chetan-e7u
@Chetan-e7u 11 сағат бұрын
ज्यांच्या भाषणात कशाचा कशाला मेळ नसतो असं भंकस भाषण ऐकून लोक आणि नेते पण कंटाळले आहेत 😂😂😂😂😂😂
@surajsutar1165
@surajsutar1165 8 сағат бұрын
लोकसभेला निष्टेने शिवसेनिकानी तूतारी ला मतदान केल... Pn राष्ट्रवादी कांग्रेस हे केल का... तर nahe.... सांगलीतला प्रकार bga.... Pn ह्याचा वचपा निहणार 😂😂😂😂 हे नक्की
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
वचपा काढायच्या परिस्थितीत ठाकरे गट आहे तरी का?
@Markit91
@Markit91 7 сағат бұрын
वचपा काढायच्या भानगडीत पडले तर उबाठा चेच वांदे होतील😂
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 3 сағат бұрын
Sangali madhali seat Shivsena ne Fakt swata chya marji ne ghetali hoti, takad naahi tya thikani incoming kele aani, Pahalwaan patil la ummidwaar kele, tyacha prabhavi pakka hota Sanjay Kaka chi waat sopi zali asati jar MVA Shivsena chya nandi lagali asati Hatkangale maddhe pan Shivsena naaraj hoti Kolhapur mule Ani Shahu Chatrapati ne swata congress la niwadale
@DnyaneshwarKokare-xp7qo
@DnyaneshwarKokare-xp7qo 10 сағат бұрын
उद्धव ठाकरें 🚩🚩
@tejaswagh6759
@tejaswagh6759 8 сағат бұрын
उबाठा :- क्या इतना बुरा हुं मैं मां....😭😭😂😂😂
@niteshzade6968
@niteshzade6968 11 сағат бұрын
कारण शरद पवार गटात संजय राऊत नाही😅😅
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q 10 сағат бұрын
Tith sanjay raut peksha khalchya darchya manus ahe jitedra awhad
@KiranPatil-fl5ik
@KiranPatil-fl5ik 9 сағат бұрын
शेतकऱ्याच्या नेत्या आहेत पवार साहेब
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 8 сағат бұрын
😂😂
@jaypatil6055
@jaypatil6055 12 сағат бұрын
सह्याद्रीचा वाघ ❤
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 10 сағат бұрын
पश्चिम महाराष्ट्रात एनसीपीxbjp×ncp मुंबई उपनगर ubt ×ss विदर्भ मरठवाड्यातील काँग्रेस ×bjp खानदेश ncpxbjp Close
@anilogale3612
@anilogale3612 10 сағат бұрын
काहीही विश्लेषण... भाजप शिंदे कडे केंद्राची सत्ता, राज्याची सत्ता, फुटलेले प्रस्थापित नेते, ED असून लोकसभेत भाजप आणि शिंदे ना उद्धव आणि शरद पवार समोर काहीच यश मिळाले नाही
@errahulmali7486
@errahulmali7486 11 сағат бұрын
✋🔥🎷 MVA 160+ 💪
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 11 сағат бұрын
Bol bidhu Tumi ky uddhav saheb thakare chi ky supari ghetla ahe ky From krt shiv shenik Mala Ne avdnr party mhnje NCP ani nhe aadhar neta mhnje sharad pawar
@ladshrikisn8023
@ladshrikisn8023 12 сағат бұрын
ठाकरे नाम नहीं है वह ब्रँड है.
@Subeku
@Subeku 12 сағат бұрын
@@ladshrikisn8023 vahi brand balasaheb ke vicharo virudh jakar musalmano ki chat rha Tha, waqf act ko bura btaya, auranjheb wala speech nhi suna kya?
@AALL-IN-ONEs
@AALL-IN-ONEs 11 сағат бұрын
​@@Subekuaorangjeb nam ek indian soldier bhi hai bhai dekh le
@Subeku
@Subeku 11 сағат бұрын
@@AALL-IN-ONEs pta hai, tera ubatha, us aurangzeb ke bare me bol rha tha jisne bharat pe akraman kiya tha, tujh jaise mental use defend bhi karte hai.
@AniketPatil112
@AniketPatil112 11 сағат бұрын
यह तुम कहां से सीखे 😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 8 сағат бұрын
राज ठाकरे. तोच ब्रँड आहे.
@kashinathchile5705
@kashinathchile5705 11 сағат бұрын
tumachi mahiti....kami ahey.😂😂.....kaal sambhaji nagar che asankhya BJP che padadhikari Thakren kade aalet........
@vishaynaveen
@vishaynaveen 12 сағат бұрын
सर्व तरुण वर्गानी या राजकारणी लोकांपासून दूर राहिले पाहिजे . त्यांचे मुले बाहेर देशात शिकतात आणि आपले मुले जिल्हा परिषद शाळेत......
@NAPTE.
@NAPTE. 12 сағат бұрын
🙏🙌
@RajeshKothule
@RajeshKothule 12 сағат бұрын
🫡
@EkanathNapte
@EkanathNapte 12 сағат бұрын
💯
@avdhutrm44
@avdhutrm44 10 сағат бұрын
Tari pan priority mandir ahe education nahi
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 8 сағат бұрын
मी आधीपासून तेच सांगत आहे.
@arifpatel6276
@arifpatel6276 10 сағат бұрын
Pratibha dhanokar Vijay vadettiwar Ravindra Dhangekar Nilesh Lanke Amol kolhe he mulche shivseneche ahet
@mrutunjayagraphics
@mrutunjayagraphics 9 сағат бұрын
Pratibha dhanorkar Shivshechya navhtya tyanche pati Divangat Balubhau hote, pratibha taila direct Congress kadun ticket dili tya adhi kontyahi pakshat tya navhtya
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
शिवसेनेत असलेले आत्ताचे "निष्ठावंत मावळे" राष्टवादीतले आहेत.
@babajimankar9976
@babajimankar9976 10 сағат бұрын
उडव ठाकरे पवार साहेब बाप माणूस आहे महाराष्ट्र चे
@piyushtekade3915
@piyushtekade3915 6 сағат бұрын
Bol bhidu che team tumhi mahayuti sarkaar cha badnaam karu nakaa.
@arifpatel6276
@arifpatel6276 10 сағат бұрын
Uddhav sahebakade tyanche nishtavant karyarkarte ahet
@AnantBhai-kz9ye
@AnantBhai-kz9ye 10 сағат бұрын
मशाली बरोबर आमदारकीचे तिकीट मिळणे मुश्किल आहे म्हणून
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
पैशे मोजावे लागणार ते वेगळंच.
@AnantBhai-kz9ye
@AnantBhai-kz9ye 6 сағат бұрын
@@DESIBOY-fe7nm असले तर पाठव थोडेसे
@SagarMhatre-o9f
@SagarMhatre-o9f 6 сағат бұрын
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩
@iasprashant
@iasprashant 12 сағат бұрын
शरद पवार आणि काँग्रेस ने उद्धट ठाकरेचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. उद्धट ठाकरेचा पक्ष चांगल्या प्रकारे रिकामा केला आहे. म्हणून मी महाराष्ट्र जनतेच्या वतीने शरद पवार आणि काँग्रेस च हार्दिक अभिनंदन करतो 😂😂😂😂😂😂😂😅😅😅
@tusharkakade5072
@tusharkakade5072 12 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
मविआ काळात विजय शिवतारे उठा ळा हेच सांगत होते. पण उठा हवेत होते.
@aradhya2989
@aradhya2989 10 сағат бұрын
🎉🎉बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब 🎉🎉🎉
@yogahire90
@yogahire90 9 сағат бұрын
Only BJP ❤
@NakulDeshmukh-np9mp
@NakulDeshmukh-np9mp 11 сағат бұрын
Saheb
@AryanMane-lc6ux
@AryanMane-lc6ux 11 сағат бұрын
Jai ho Pawar saheb 🎉
@shaileshonline5241
@shaileshonline5241 11 сағат бұрын
उद्ध्वस्त ठाकरे
@balaji9752
@balaji9752 7 сағат бұрын
अरे मग पंतप्रधान होतील काय
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
ते तर उद्धव ठाकरे होणार आहेत
@SachinDhanwade-g8g
@SachinDhanwade-g8g 10 сағат бұрын
👍
@Fact-fictions94
@Fact-fictions94 12 сағат бұрын
उद्धवचे नेतृत्व हे हीन दर्जाचे आहे. लोकांनी लोकसभेत त्याला त्याची लायकी दाखविली आहे. त्याचा मतदार एकनाथ शिंदे कडे गेला आहे. उलटपक्षी पवार साहेब हे फुले - शाहू - आंबेडकरांना मानणारे नेते आहेत आणि ह्या पुरुषांना मानणारा महाराष्ट्रात एक वर्ग आहे.
@Fact-fictions94
@Fact-fictions94 11 сағат бұрын
@@Shinde1999अरे बेट्या तो लढला २१ जिंकला ९ शिंदे साहेब लढले १५ जिंकले ७ तुला नाही कळणार बालिश आहे तू
@Fact-fictions94
@Fact-fictions94 11 сағат бұрын
@@Shinde1999 tujhyaa aaicha dana musalmananai mubait aani marathyani marathwadyat madat nastina keli tar 3 jagaa pan mushkil hotya.
@VirajPatil-u9e
@VirajPatil-u9e 11 сағат бұрын
​@@Shinde1999 बरोबर आहे राजू शेट्टी ने हट्ट धरला नसता तर हातकणंगले ची जागा गेली नसती ठाकरे ची मी पना नडला शेट्टींना परिणामी आबाना निसटता पराभव स्वीकारावा लागला
@VirajPatil-u9e
@VirajPatil-u9e 11 сағат бұрын
ऑन रेकॉर्ड हातकणंगले मद्ये सत्यजित पाटील आबांनी बिना पैसे वाटता 5 लाख मतदान घेतला आहे तरी पण बोलता मशाल पोहचली नाही आहे किती हा बोल भिडू दोगले गिरी करता
@mangeshpatil3341
@mangeshpatil3341 8 сағат бұрын
फक्त उद्धवसाहेब ठाकरे ❤
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
तोंडातून घाण करून स्वतः च्या पक्षाचे 12 वाजवणारे फक्त एकच आहेत.
@ssrnew2181
@ssrnew2181 10 сағат бұрын
कारण शरद पावरा ने मराठा आरक्षन देल
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
उद्या जर पवार सत्तेत आले, तर आंदोलन होतं का ते बघा.. 😆🙏
@sandeshrao4583
@sandeshrao4583 9 сағат бұрын
४० वर्षांनी पवार रायगडावर गेले...😮😮😮
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 8 сағат бұрын
एका रात्रीत शिवप्रेमी पण झाले..
@Vancqa
@Vancqa Сағат бұрын
सगळ्यांना समजला आहे..राजकारण करणार्‍या पोरांना एकाच बाप..पवार 😂😂
@krushnamisal9691
@krushnamisal9691 10 сағат бұрын
तुतारी कारण की जरांगे मुळे निवडून येणार असा त्यांचा समज आहे..
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 10 сағат бұрын
शंभर टकक्यांपर्यंत स्टराईक रेट मिळाला असता तांत्रिक अडचणी आल्या व पंधरा वीस जागा लोकसभा
@kushal21000
@kushal21000 7 сағат бұрын
महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघातील माहिती साहेबांना आहे व ग्रामीण पट्ट्यात एक नाळ जुळलेली आहे जी कोणी ही तोडू शकत नाही
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f 10 сағат бұрын
मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात - दिवसातून 5 वेळा , वर्षभर - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला
@avdhutrm44
@avdhutrm44 10 сағат бұрын
Satta kunachi ahe bhatji 😂😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
आपण हुकूम माणण्यासाठी तत्पर असतो म्हणून ते आपल्यावर हुकूम सोडतात.
@sagarfurange4231
@sagarfurange4231 9 сағат бұрын
याला एकनाथ शिंदे च यश आणि अजित पवार च अपयश कारणीभूत आहे
@sushantdamodare5082
@sushantdamodare5082 7 сағат бұрын
ते शहापूर आहे, जिल्हा- ठाणे. (135- शहापूर)
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 2 сағат бұрын
महाविकास आघाडीच सरकार आल म्हणजे कापसाला 15000 भाव कांदा 8000 भाव इतर पिके 9000 भाव nice joke😂😂😂😂सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या शरदचंद्र पवार साहेबांच्या काळात झाल्या एवढ लवकर कस विसरू शकता लोक 😢😢
@Fhfyhgjjh
@Fhfyhgjjh 6 сағат бұрын
मी ठाकरे समर्थक होतो पन सांगली चा प्रकार पाहुन समजल हा तर निब्बा आशिक निघाला😂😂😂
@jammi-w5u
@jammi-w5u 10 сағат бұрын
राजकारणावरील चर्चा फक्त शार्दुल भाऊ वर चांगली दिसतात बाकी😅😅
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 5 сағат бұрын
अब की बार सोयाबीन 7000 पार नाही तर महायुती ला करु सत्तेतून हद्दपार..
@mayurkhedekar8326
@mayurkhedekar8326 10 сағат бұрын
Hindu.hindu.karun.b.j.p.ne.hindu.marathe.bhikela.lavle.tyamule.dharmachi.bhasha.naka.shiku.
@pravasirupesh01
@pravasirupesh01 6 сағат бұрын
Audio aani Video madhe sync cha problem hotoy ka?
@RohanKhamkar4u
@RohanKhamkar4u 10 сағат бұрын
Operation lotus cha fayda BJP la zhala nahi pan Congress, NCP SP la zhala. BJP cha congress jhala ahe ata
@SupriyaPalande-s6r
@SupriyaPalande-s6r 3 сағат бұрын
Mala bol bhidu anni sharad pawar ekach vatta , episode script pawar sahebanchi vatte .....
@vsd4127
@vsd4127 8 сағат бұрын
GHhadyal nako tutari pahíje as heading havay
@RandhirKorde-y3l
@RandhirKorde-y3l 10 сағат бұрын
Murtizapur madhun 17 umedvar ichchhuk ahet
@mahadeoaurange7857
@mahadeoaurange7857 10 сағат бұрын
You can love me or you can hate me, but you can not ignore me... Sharad Pawar
@Yamraj-i7
@Yamraj-i7 11 сағат бұрын
Bol bhidu supariking😂😂
@kushal21000
@kushal21000 7 сағат бұрын
भाऊ मग तू अजून अंड्यात आहे 🤦
@sachinkhandarkar3937
@sachinkhandarkar3937 11 сағат бұрын
Karan ki tutari kade gelyavar bharpur gu khayla milnar
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
उठा कडे नुसतं तिकीट मिळवायला कोटींमध्ये पैसे मोजावे लागतात. 😅
@devidasdevidas8814
@devidasdevidas8814 11 сағат бұрын
मुस्लिम धार्जीने SP हा चुकून मराठी आहे
@maya-yf9cs
@maya-yf9cs 9 сағат бұрын
शरद लवकरच मसनात जाणार थेरडा म्हातारं झालंय कधी पण गचकू शकत मग काय एकच वादा अजित दादा.
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 10 сағат бұрын
Karan Sharad pawar sahebani ha Maharashtra ghadvla aahe & Maharashtra la last 50 years ,all India maddhe 1 no.state kele aahe & tyamulech all India tun lok public paize & rojgar ,,lamasathi MS maddhe yetat
@avdhutrm44
@avdhutrm44 10 сағат бұрын
Modibhakt tumala aunty national manatil pan tumchya sarkhya sushikshit lok bagital ki bar vatat
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
​@@avdhutrm44नाही तसं काही नाही आहे, काश्मीर वरती काँग्रेस च्या भूमिकेला जेव्हा पाकिस्तान अधिकृत पाठिंबा देतो त्यावेळीच ते अँटी नॅशनल म्हणतो. तुमच्या सारखं अर्ध्या हळकुंड एवढं शिक्षण घेतलेलं कोणी नाही. 🙏
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 2 сағат бұрын
शरद पवार एकट्या ने काही रक्त💉 दिल नाही महाराष्ट्र साठी या राज्यातील कष्टकरी, शेतकरी, व्यापारी यांनी पण योगदान दिल याउलट समाजा समाजात भांडण लावले, मराठा असुन मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली, हिंदू धर्माचा अपमान केला दहा वर्षे युती सरकारचे व इतर शरद पवार व कांग्रेस चे होते फक्त पुणे मुंबई चा विकास म्हणजे महाराष्ट्र नाही तळागाळातील शेतकरी आजपण होरपळतोय बेरोजगारी गगनाला भिडली आहे
@VasantHardikar
@VasantHardikar 10 сағат бұрын
जरंगे निवडून आणणार म्हणून
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 9 сағат бұрын
Cm mhanun rohit pawar jahirat karave
@katvokabaap3956
@katvokabaap3956 11 сағат бұрын
Sharad pawar la lok vote ka kartat?
@ganeshkashid6670
@ganeshkashid6670 10 сағат бұрын
CM ncp cha asnar🎉
@bharatingale690
@bharatingale690 7 сағат бұрын
शरद पवार - राजकारणातला महामेरू
@workcation8098
@workcation8098 7 сағат бұрын
फक्तं उद्धव ठाकरे हवेत
@ankushgadade8548
@ankushgadade8548 8 сағат бұрын
konihi yet nahe afva ahe
@malappapujari9323
@malappapujari9323 11 сағат бұрын
king ..s.p.
@opp265
@opp265 6 сағат бұрын
MAHA VIKAS AGADI JINDABAD
@rohitjogdand6546
@rohitjogdand6546 6 сағат бұрын
फक्त पवार साहेब
@sushant518
@sushant518 8 сағат бұрын
👑🔥......tiger abhi झिंदा है... ✌️🐯
@SuhasBeldar11
@SuhasBeldar11 4 сағат бұрын
ओन्ली मशाल ❤
@chandrakantbotre3470
@chandrakantbotre3470 7 сағат бұрын
पवार साहेब
@tejaswagh6759
@tejaswagh6759 8 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है...🍁🔥
@NavjeevanTraders
@NavjeevanTraders 9 сағат бұрын
धनगर आरक्षणाचा आवाज उठवा.... गरिबांचे खूप चांगले आशीर्वाद लागतील🙏🙏 धनगर समाजाला खूप आरक्षणाची गरज आहे 🙏🙏
@prabhudasdalvi9750
@prabhudasdalvi9750 8 сағат бұрын
@@NavjeevanTraders धनगर समाज हा राज्यातला दोन नंबरचा श्रीमंत समाज आहे तूम्हाला काय आरक्षणाची गरज
@xxxtentaciono5726
@xxxtentaciono5726 7 сағат бұрын
जो आग जलती हे वो आग जलाती भी है 🔥
@SuhasBeldar11
@SuhasBeldar11 4 сағат бұрын
मशाल धगधगणार
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 5 сағат бұрын
❤ किंग
@jairaj9292
@jairaj9292 9 сағат бұрын
💯 राष्ट्रवादीची फूट ही प्री प्लॅन आहे. उद्धव ठाकरेना मिळणारी सहानुभूती बघून पवार साहेबांनी चाल खेळलीय.
@basavarajdesai9821
@basavarajdesai9821 7 сағат бұрын
BjP madhun jastitjast shared Pa var gatat jat ahet .mala as vatatay election nantar BJP ani shared Pa var milun satta sthapan Kara til.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
🤫 चिल्ला चिल्ला के सबको स्कीम बता दे.
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 9 сағат бұрын
यामध्ये शरद पवारचा कोणता शून्य वाटा आहे फक्त जरांगे फॅक्टरमुळे शरद पवार चे एवढे खासदार निवडून आले
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 7 сағат бұрын
जरांगे ला पेरण्यामध्ये पवारांचा तोच उद्देश होता.
@SurajMote-jl3sd
@SurajMote-jl3sd 11 сағат бұрын
Nako mutari nako ice cream cha cone amhala fakt pahije 🪷🏹❤amhala amcha desh surakshit karaycha aahe fakt ghar ani baramatich nahi Khangress hatao desh bachao ❤
@PRAKASHK-dn8so
@PRAKASHK-dn8so 10 сағат бұрын
Only M V A ❤️‍🔥
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 9 сағат бұрын
Jarange पाटिल चे वेगळे उमेदवरा उभे करायला लावा मग बघू 20% जागा पण येणार नाहीत 😂
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 53 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,1 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 4 МЛН
Who will be the BJP president? Will Bhagwat surrender to Modi? | SANJAY JOSHI | VASUNDHARA RAJE
18:27
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 76 М.
Pune Camp Khau Galli (MG Road) | Ft. @sarangsathaye | #Camp #Bha2Pa
24:49
Bharatiya Touring Party
Рет қаралды 49 М.
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 53 МЛН