Рет қаралды 37,849
गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. शिवसेनेत येताच त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने मला 2018 पासून बेवकूफ बनवलं अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला | RO3
#rameshkuthe #uddhavthackeray #vidhansabhaelection2024 #lokmat #bhaskarjadhav