SARA PRODUCTIONS ThankYou So Much Everyone For Your Love And Support. Please Share This Link And Subscribe Our KZbin Channel For More Updates and New Songs.❤️❤️❤️
कोळी लोकांचं वास्तवदर्शी परिस्थिती दाखविल्याबद्दल धन्यवाद... लोकांना फक्त कोळी लोकांचा पैसा दिसतो. पण त्यामागची अपार मेहनत कधीच दिसत नाही.
@swapnilbhaiyya...35924 жыл бұрын
Ha barobar
@ushagunjal96334 жыл бұрын
Barobar ahe 👍
@dandekarproduction53753 жыл бұрын
Right
@atharvagaming28433 жыл бұрын
Right
@jaydeepchogale80094 жыл бұрын
कोळ्यांचा पैसा आणि दागिने पटकन दिसून येतात पण मेहनत कधीच दिसत नाही आम्ही कोळी मनाने श्रीमंत आहोत कोणालाही आमचा पैसा बघायची गरज नाही आणि तसाच असेल तर बोटीवर जाऊन दाखवा 🙏
@akashivanate10918 ай бұрын
❤❤❤khup bhari🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗
@rutujapatil26655 жыл бұрын
बर वाटल कोणाला तरी आम्हा कोळी लोकांच जीवन समजल्या मुळे ,नाय तर लोकाना वाटत आम्ही पैसासाठी भर वादलात जातो पण त्या मागची आमची व्यथा कोणालाच दीसत नाही 90% कोळी लोकांच जीवन हे मासेमारीवर आवलंबून आहे.
@pranaliprsharam30925 жыл бұрын
I know 😢😢😢😢😢
@sushmakoli13225 жыл бұрын
हो बरोबर
@rohitbhosale55893 жыл бұрын
Howara brahe
@samruddhithakurst17763 жыл бұрын
It's true
@swapniladhangale35063 жыл бұрын
Barobar ahe tai
@MayurThore-g9q9 ай бұрын
जीव मुठीत घेऊन केलं जाणारा व्यवसाय सलाम कोळी बांधवांना
@aartivishalmane97923 жыл бұрын
गाणे छान आहे. माझा मुलगा साडेचार वर्षाचा आहे. तो जेव्हा हे गाण बघतो तेव्हा शेवट च्या कडव्या त त्याला रडायलाच येते. खूपच रडतो नाखवा करत .ऐवढया त्याच्या मनात भाव निर्माण होतात. खूप छान.
@mayurmeharkar47002 ай бұрын
😁😘😘😘😘😘
@gkk89712 жыл бұрын
कोळी लोकांची वास्तवदर्शी परिस्थिती दाखविल्याबद्दल धन्यवाद...................
@dadupawar34625 жыл бұрын
खूप छान. ह्दय भरुन आलं. अक्षरशा डोळ्यात पाणी आलं, मन गहिवरून आलं. गाण्याचं चित्रिकरण काळजात हात घालणार आहे. त्या ताईच्या चेहर्यावरचे हावभाव हे एका गृहिणीच्या काळजीची जाणीव करून देतात.
@sanjodwakode4514 жыл бұрын
अगदी बरोबर
@akshaysanas33704 жыл бұрын
बरोबर
@samruddhithakurst17763 жыл бұрын
It's true yamadhe kolyanchi life dakhavli aahe
@samruddhithakurst17763 жыл бұрын
Kase jagtat te pan lokancha drushti kon vegla aahe tyanna paisa aahe as vatto
@samruddhithakurst17763 жыл бұрын
Pan kasht nhi disat mavra mahag aahe he disto pan tyamagil mehnat ny disat
@rasikamhatre74035 жыл бұрын
खूप मस्त गाणं, एकदम अप्रतिम Lyrics छान Concept, n Melodious Voice आणि मला आवडली ती ऋतुजा ह्यांना नेसवलेली आगरी-कोळी पद्धतीने साडी ,जी ती एक गृहिणीच आहे असं जाणवून देते . जे हल्ली इतर गाण्यांमध्ये कमी दिसत पण ह्या गाण्यात तो गोडवा जपलाय . संस्कृतीचा आणि परंपरेचा ❤
@bhagwanbagwe2198 Жыл бұрын
हे गाणं खरंच खूप छान कंपोज केलंय . . कोंकणी माणसाच्या हृदयाला भिडणार.. धन्यवाद सारा प्रॉड्शन्स.. 🙏🏻🙏🏻
@Raj-fo3bi4 жыл бұрын
अतिप्रतीम अगदी काळज्याचे ठोके काही क्षणात थांबला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💕💕💕
@abhishekpatil81435 жыл бұрын
लास्टला डोळ्यातून पाणी आला मस्त 1 no song
@milindsalve14965 жыл бұрын
मी ही गीतकार आहे कमपोजोर आहे खुप छान गीत सादर केले सागरात ऊधान आल्यावर काय होत याची कल्पना देखील भितीदायक आहे
@rohitbhosale55893 жыл бұрын
Ho
@krumk43235 жыл бұрын
आपली कोळ्यानची जीवन दाखवले तुम्ही या विडिओ मधून. धन्यवाद अशीच व्हिडिओ बनवत जा. लवकरच दुसरा पार्ट येउद्या. Koli King
@samruddhithakurst17763 жыл бұрын
Jay Koli ❤️⛵🔥
@samruddhithakurst17763 жыл бұрын
@@krumk4323 samzzzz15
@krumk43236 ай бұрын
@@samruddhithakurst1776insta la ahes kaa
@jitendrabarskar73623 жыл бұрын
खूप मस्त आवाज कोळी सोंग खूप भारी असतात आवाज वगैरे किती छान खूप वेळ ऐकवत बसावं अस वाटणार हे गाणं आहे खूप भारी खूप छान
@maharashtrachahasyakatta60583 жыл бұрын
सुंदर गीत आहे कोळीराजाचं जीवन खरच या गीतामध्ये नमूद केलेला आहे, दुसरा भाग लवकर यावा ही आशा व्यक्त करतो...
@babluvare97773 жыл бұрын
काळजात लागला हा song किती वेळा बघितल पण मन भरत नाही खूप छान आहे शेवट खूप मस्त आहे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही
@laxmankawale18515 жыл бұрын
खुप छान गाणं आहे... कोळी लोकांचं जीवन खरंच कस आहे आता तरी लोकांना समजेल.
@rajeshpatil33815 жыл бұрын
कृपया या गाण्याचा दुसरा भाग "जीवाचा पालना करतंय रं" आपण पहावे हि नम्र विनंती.
@JKMUSIC-gh8ez2 жыл бұрын
Divsatun 2 vela tri song aikte. Ek no. Song story and acting pn ek no. Ahe. Singer's voice apratim.. 👌👌👌👌
@avinashborate97362 жыл бұрын
खूप खूप छान...❣️❣️😘😘 अप्रतिम song.. खूप भारी वाटत ऐकायला .... आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा...❣️❣️💐💐
@तृषालशिंदे5 жыл бұрын
खरंच खूपच छान गीत गायला आणि परफॉर्मन्स सुद्धा छान आहे 😍👌👍🚩 जय एकविरा आई जय आगरी कोळी 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ranjeetpatil10595 жыл бұрын
शब्दच नाही ...superb song....दिवसातून ३-४ वेळा ऐकतो हे गाणं...
@dandekarproduction53753 жыл бұрын
कोली लोकांचे जीवन कसे असते हे पाहण्यासाठी कोली जन्म घ्यावा लागतो Good song।।
@manishakoyande69805 жыл бұрын
अतिशय सुरेख सुरेल गाणं.मस्त अभिनय..दर्याच्या राजाची आणि कुटुंबाची हळवी बाजू ..छायाचित्रण एकदम मस्त
गाण्यात वाक्य सर्व खर आहे सरकारला आपल्या लोकांची मेहनत दिसत नाही. जय कोळी
@hareshposhe61545 жыл бұрын
खूप सुंदर गाणं आहे👌👌👌👌 जाम भारी पुन्हा जन्म घेतला तर कोळी म्हणून च जन्म घेईन
@samruddhithakurst17763 жыл бұрын
Ho na agri kolyankade janm hone mhanje janu swargach aahe
@bhushanmundhekar38795 жыл бұрын
अप्रतिम lyrics तसेच सुंदर छायांकन...well done Sara Production! आत्मविश्वासू व dashing राजेश तसेच अबोल राहून व्यक्त होणारी ऋतुजाचे विशेष कौतुक. - भूषण (उरण) 👌👌👍
@pradnyaabhange4115 жыл бұрын
Kya Baat hai.. superb work Sara Production.. nice singing too
@saraproductions60295 жыл бұрын
ThankYou ❤️🙏🏻🙏🏻
@sandipwaghyoutube32604 жыл бұрын
2nd part kadhi??Yenar amhi avrjun pahun👌👌👍👍
@pritipatil30465 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय. मुंबई , ठाणे रायगड आणि नवी मुंबई मध्ये राहणारा कोळी बांधव यांची वेगळीच संस्कृती व बांधिलकी याचे वर्णन या व्हिडीओ त पाहायला मिळाले. लोकांना कोळी समाज खूप श्रीमंत असा दिसतो पण त्या मागची अपार मेहनत कष्ट समुद्रात लाटेसोबत उराशी बाळगले ली सर्व स्वप्न पाण्यात वाहून जाणार ही भीती हे lokana दिसत नाही ते baghnya साठी कोळी म्हणून जन्म घ्यावा लागेल. बाकी व्हिडिओ छान बनवलाय. कलाकारांनी अप्रतिम काम केलंय खूप मेहनत घेतली .. liric छान आहे त . clousup look जास्ती impact करतात . सर्वांचे आभार . पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 💐🎉😘👍👍👌👌🎁
@dadupawar34625 жыл бұрын
तुम्ही अगदी बरोबर बोललात.
@rajeshpatil33815 жыл бұрын
धन्यवाद...
@pritipatil30465 жыл бұрын
@@rajeshpatil3381 Diva kolivada airoli.ya ghanyavar dance performance honar aahe narali paurnimela .. thank u 💐😘 tumhala aani tumchya sampurn team la🌴🥥 narali paurnimecha 💐 samudra evadya shubhechha 💐🎉. Jay koli jay aagari 💐🎉
@rajeshpatil33815 жыл бұрын
Pls send the dance video...
@pritipatil30465 жыл бұрын
Program me Aten kela nahiy but me try kartey video साठी.
@MahendraPatilalibag92705242845 жыл бұрын
राजेश दादा खूप छान गाणं झालय , सर्व छान जुळून आलाय .गीत-संगीत व्हिडिओ क्या बात है। सर्व टीमला शुभेच्छा.
@saraproductions60295 жыл бұрын
ThankYou so much 🙏🙏🙏😊😊
@sushmakoli13225 жыл бұрын
गीत किंवा संगीत नाही बोलत त्याला कोळीगीत बोलतात..
@MahendraPatilalibag92705242845 жыл бұрын
@@sushmakoli1322 तरी ही ते गीतच आहे. कोळीगीत नाही म्हणत .कोणाला तरी विचारून बघा .
@dhanajighorapade63894 жыл бұрын
Hi
@deepakb30715 жыл бұрын
Bharpur divsani sundar gan pahayla milal.....farch chhan ......manapasun abhinandan team....
@Mayurkoli36345 жыл бұрын
एक नंबर. लास्ट ला डोळ्यातून अश्रू बाहेर पडले
@rajeshgajghat9175 жыл бұрын
खुपच सुंदर गाणं एका गाण्यात संपूर्ण आयुष्याची कथा मांडली आहे 👏👏 आणि बासरी चे सुर तर मंत्रमुग्ध करतात खुप खुप सुंदर 😙😙😙
@vihanpatil-id5bo5 жыл бұрын
खूप छान अप्रतिम गाणं आहे । खूप खूप शुभेच्छा राजेश दादा ।जय आगरी कोळी ।
@siddheshjagtap4724 жыл бұрын
खूप मस्त चाल दिली आहे गाण्याला, आणि रोहित राऊत चा आवाज पण लय भारी 👍👍👍👍
@rajeshpednekar34085 жыл бұрын
Khupach sunder Picturaisation aani direction aani sagalyanchi acting apratim