Udid card che fayde ! युड़ीआयड़ी कार्ड चे फायदे

  Рет қаралды 108,354

SD Murai  k videos

SD Murai k videos

Жыл бұрын

Udid card che fayde ! युड़ीआयड़ी कार्ड चे फायदे
In this video :- Hello friends, in this video, information is given about the benefits of UDID card for disabled people.
I hope the information provided in this video will be useful for you. If you like the video, don't forget to like the video and if you are new to the channel, don't forget to subscribe to the channel. Because I am bringing new information for you.
✅ Your Topic :-
Udid card ke fayde
unique disability id
Swavlambancard
Handicapped pension
Divyang pension
viklang pension yojana 2022
#udidcard
#युड़ीआयड़ीकार्ङ
#@SDMurai
🌐 Website Link :- www.swavlambancard.gov.in/
*********************
Follow me :-
👉 Instagram :- / sd_murai
I am Sagar Murai, Owner/founder of sd murai KZbin Channnel.
I am a B.com Graduate from YCMOU. I Provided knowledge about Online Form filling, Government GR information, New updates, Farmer Scheme, Handicap Scheme and Education Related Videos. You can Subscribe my KZbin Channel sd murai.
LIKE 👍 | SHARE 🤝 | COMMENTS 😍 | SUBSCRIBE 🙏
Thanks For Watching
**********************

Пікірлер: 81
@texasarun
@texasarun Жыл бұрын
महोदय, खूप छान माहिती सोप्या शब्दांत सांगितली, मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासाठी कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते, हे मी अनुभविले आहे. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे . मंत्रालयात दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र मंत्रालय हवे व पदावर असणाऱ्या मंत्र्याना अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही फार मोठी सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केसची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट नागरिक माझे क्लायंट लाइनमध्ये आहेत, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे व तोही वाट पाहत आहे, हे माझ्या बाबती घडले आहे., माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होण्यासाठी, अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस मुंबई हायकोर्ट बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत असे एकंदर 10 वर्षे झालीत, अजून एकदाही माझी केस सुनावणीसाठी बोर्डावर आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली आहे व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आयकुन केस सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले की जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून त्वरित न्याय मिळण्याची सोय होईल . मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना त्यांना यायला हवी . तरच आपला देश सुधारेल, फक्त दिव्यांग कायदा काढून काही उपयोग नाही त्याची अमलबजावणी होते किंवा नाही हे ही बघणे गरजेचे आहे. जेथे हॉस्पिटल मध्ये दिव्यांगांना UDID सर्टिफिकेट व ID देण्याचे काम होते तेथे त्यांच्या साठी वेगळी खिडकी नसते त्यांना नेहमी वारंवार बोलविले जाते, असेही पाहण्यात आले की एक अंध व्यक्ति दुसऱ्या अपंग व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेऊन हॉस्पिटल मध्ये चकार मारताना दिसतात. त्यातही ज्या व्यक्ति कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित असतील तर त्यांचे हाल विचारायलातच नकोत. अशिक्षित दिव्यांग व्यक्तिना सरकारी योजना काय आहेत ह्याची माहितीही नसते, कुठे व कसा अर्ज करावा हे ही माहीत नसते त्याची सोय सरकारने करावयास हवी. महोदय माझी हायकोर्टाची केस वरील आधारावर त्वरित प्रभावे बोर्डावर येण्यासाठी काही मार्ग असल्यास कृपया कळवावे माझा संपर्क क्र. 7977072017 असून आपआपलाही संपर्क क्र. देण्याची विनंती आहे. अजूनही सांगण्या सारखे खूप आहे परंतु सध्या येथेच थांबतो, बघू या सरकारचे डोळे कधी उघडतात ते, जय श्री. राम, धन्यवाद
@arunadurkar585
@arunadurkar585 Жыл бұрын
सबोबे 70 येस्टलदपर्सनव्हात डी हांदिक्सो फायदेसाठी काय करावयाचे हमझ्या दारख्यावर अन्याय आहे
@santj2
@santj2 11 ай бұрын
hakka divyangancha ladha ekicha हा दिव्यांगाचा युट्युब चैनल आहे , whatsapp ग्रुप ही आहे या वर सर्व अडचणी सोडवली जाते तुम्ही निराश होऊ नका शोधले तर प्रत्येक अडचणी वर मात करता येते ग्रुप मध्ये सहभागी व्हा
@mahendrakolunge1987
@mahendrakolunge1987 Жыл бұрын
४० टक्के पेक्षा कमी असणाऱ्यांना कोणतेच फायदे नाही ना सरकारी नोकरी वा खाजगी नोकरी नियमात बदल होणे आवश्यक जे काम ते करू शकतात ते काम दया
@sonalgiri7380
@sonalgiri7380 Жыл бұрын
Aapan khup chhan mahiti dili dhanyvad
@farooqmemon9743
@farooqmemon9743 Жыл бұрын
Thanks sir
@naseebshaikh7864
@naseebshaikh7864 Жыл бұрын
Thanks
@deepaktiwari7354
@deepaktiwari7354 2 ай бұрын
दीपक हनुमान दास तिवारी पुणे
@malip2479
@malip2479 Жыл бұрын
सर कर्ज किति भेटणार आणि किती टक्के सुट मिळेल सर अनुदान मध्ये
@dasrathchavhan4747
@dasrathchavhan4747 Жыл бұрын
धन्यवाद सर
@dadachoramle6437
@dadachoramle6437 Жыл бұрын
Original ID card nslyamule st chi svlt milt nahi kay krave lagel
@dadachoramle6437
@dadachoramle6437 Жыл бұрын
Sir mi Indira Gandhi painshan yojnecha ya skim cha ajun labh ghetla nahi skim sathi process kay ahe me 100%disability ahe ya skim sathi process kay kravi lagel
@hemantkuchankar4475
@hemantkuchankar4475 Жыл бұрын
Sir mi 80% apng ahe maz mati mand ch pramaptr ahet tr mazya sathi kahi yojana
@nileshbhagat5292
@nileshbhagat5292 Жыл бұрын
Udid card di khakar free travel kar sakta hai kya
@user-iz3ze9zp7f
@user-iz3ze9zp7f 5 ай бұрын
असे योजना काढुन ओनलाईन कधी चालु झाले कधी शेवटची तारिक यायली हे समतच नाही कारन प्रत्येक दीव्यांकडे मोठा मोबाईल नसतो जरी असला तरि काहि लोकांना ओनलान अर्ज भरता येत नाही आनी ज्यांना बोलता येत नाहि चालता पन येत नाही त्याने करायच काय मी एक 80'/,अपंग असनारा व्यक्ती
@poojasatpute1488
@poojasatpute1488 6 ай бұрын
School admission sathi kahi savlat bhetel ka?
@prathmeshmeher8763
@prathmeshmeher8763 25 күн бұрын
माझे वडील मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला होते आणि त्यांचे निधन झाले. तिथे असा नियम आहेकी समजा मृतांचा वारस अपंग असेल तर त्याला आजीवन पेन्शन मिळते. पण माझा भाऊ 100%अपंग आहे तरी त्याला पेन्शन देत नाही. कृपया मला ह्या विषयी मार्गदर्शन करावे 🙏
@shriramsangle7576
@shriramsangle7576 3 ай бұрын
❤❤❤❤
@user-cs2oq5ij6d
@user-cs2oq5ij6d 3 ай бұрын
महोदय ,सर ईदिरा गांधी पेन्शन. संजय गांधी पेन्शन वेगळं आहे का,ऐकच आहे.हे सांगा सर माहिती दयावी हि विनंती
@SDMurai
@SDMurai 3 ай бұрын
वयाची मर्यादा, दारिद्र रेषेखालील लाभार्थी, विधवा महीला, अपंग व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, ईत्यादी अशा काही अटी आहेत. पात्रतेनुसार या योजना लाभार्थीला लागु होतात. त्यामुळे या दोन्ही योजना वेगवेगळया आहेत. अजुनही बरीच सविस्तर माहीती आहे. परंतु कमेंट मध्ये देणे शक्य नाही. म्हणून मोजक्याच शब्दात माहीती देत आहोत.
@uddhavsirsat6888
@uddhavsirsat6888 Жыл бұрын
Low vizan LA railway pass milte ka
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
हो, मिळते.
@SadashivKhalapure
@SadashivKhalapure Ай бұрын
सदाशिव लक्समन खालापुरे 59%दिव्यन्ग आहे
@BholaChavhan-wh6up
@BholaChavhan-wh6up Ай бұрын
Bhola chavhan
@trimbakgayan6360
@trimbakgayan6360 27 күн бұрын
Tukaram,gayan,po, ambapati,di,amravti,mi,apng,hao
@user-jh7jc7su6y
@user-jh7jc7su6y 7 күн бұрын
Mala apng 3chaki baik Activa shasnakdun milel ka
@SDMurai
@SDMurai 7 күн бұрын
अपंगांना स्वयंरोजगार करीता बॅटरीवर चालणारी तीन चाकी गाडी भेटू शकते, evehicleform.m या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता. पण सद्यस्थितीत ऑनलाईन अर्ज करणे बंद आहे
@biketraveller8050
@biketraveller8050 11 ай бұрын
Sir please 🙏 sanga temporary certificate war Maharastra State gov mde job midu skte ky
@ravindravage4350
@ravindravage4350 Жыл бұрын
ST bus savlatchi online link kay ahe
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
ऑनलाईन लिंक उपलब्ध नाही.
@ankushshrimantlohate
@ankushshrimantlohate 6 ай бұрын
माझे सरपटीकीट कधी मीळेल 😅
@prathmeshmeher8763
@prathmeshmeher8763 25 күн бұрын
साहेब मी 100% मूकबधिर आहे मला काही योजना लागू आहेत का
@rupeshshinde7402
@rupeshshinde7402 Жыл бұрын
80 /90 % .अपंग असल्यास बाईक फ्री मिळेल का
@BharatSuryavanshi-ld6fw
@BharatSuryavanshi-ld6fw 10 ай бұрын
Sir mazakade UDID card 98% Diving aahe mi aataparent yojna nahi Rohit suryavanshi latur
@onkarghadage9740
@onkarghadage9740 Жыл бұрын
Sir mi low vision ahe mala railway pass kasa betel
@gangadharpatekar677
@gangadharpatekar677 Жыл бұрын
From milel railway station madhe
@santj2
@santj2 11 ай бұрын
फिरते वखहन व्यवसाय अर्ज कुठे मिळेल , वेबसाईटवर अर्ज नाहीत ही योजना दाखवत नाही
@dadachoramle6437
@dadachoramle6437 Жыл бұрын
Sir ajun maze original ID card ale nahi 7month zalet kadlelyala kay krave lagel
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
पावती वरिल नंबर टाकून ऑनलाईन काढा
@dadachoramle6437
@dadachoramle6437 Жыл бұрын
@@SDMurai certificate vril number takun ka
@dadachoramle6437
@dadachoramle6437 Жыл бұрын
Sir online kadlele ahe aamhala original pahije st savltisathi
@user-hb3jw9nw2v
@user-hb3jw9nw2v Жыл бұрын
निलेश साबळे अपंग 70
@user-hb3jw9nw2v
@user-hb3jw9nw2v Жыл бұрын
2000
@shubhamrana1938
@shubhamrana1938 Жыл бұрын
NY Samjl
@prachip4594
@prachip4594 6 ай бұрын
Tumhala koni sangitale
@MH20_21.
@MH20_21. 11 ай бұрын
Sir temporary disability certificate government job la chalte ka?
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh 10 ай бұрын
नाही चालत, कायमस्वरूपी ते पण ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाण असेल तरच फायदा होतो.
@MH20_21.
@MH20_21. 10 ай бұрын
@@Omkey-fn6hh 100% confirm ahe ka bro
@sushilsahare2754
@sushilsahare2754 Жыл бұрын
1500 रुपय ... कसं काय असणार इतकं कमी
@dadachoramle6437
@dadachoramle6437 Жыл бұрын
Sir aata Indira Gandhi apang painshan yojna suru ahe ka
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
इंदिरा गांधी अपंग पेंशन योजना सुरू आहे, या योजनेतून लाभ घ्यायचा असेल तर समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागतो. नाहीतर तुम्ही संजय गांधी निराधार योजना या योजनेतून अपंज पेंशन चा सुद्धा लाभ घेऊ शकता.
@dadachoramle6437
@dadachoramle6437 Жыл бұрын
@@SDMurai sir ata suddha suru ahe ka
@ganeshsawant5317
@ganeshsawant5317 Жыл бұрын
Gahesh
@nandadhupe7743
@nandadhupe7743 Жыл бұрын
सर मी अपंग असुन मला लाभ मिळाला नाही
@rajuvagare5713
@rajuvagare5713 Жыл бұрын
सोलापूर सिव्हल मधे दिले जात नाही
@DailyNews-NewsChannel
@DailyNews-NewsChannel Жыл бұрын
100 टक्के bilnd ani पायात pn problm ahe tr duble pension milel ki kiti milel
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
एकच पेंशन चा लाभ मिळतो.
@damyantiagaskar
@damyantiagaskar Жыл бұрын
Hi sir i need help
@sona9056
@sona9056 Ай бұрын
Hi
@sona9056
@sona9056 Ай бұрын
Konala card kadhaych asl tr comment kra .
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 9 ай бұрын
मी69टके आहे तरकाहीहीभेटतनाही खोटा बातम्या देऊनये
@GautamKharat-nu6qx
@GautamKharat-nu6qx 8 күн бұрын
अपंग व्यक्तींना काही प्रमाणात
@user-cs2oq5ij6d
@user-cs2oq5ij6d 4 ай бұрын
सर छान माहिती दिली सर अजून माहिती हवी तुमचा मो नं दयावी हि विनंती माझा मो न
@SDMurai
@SDMurai 3 ай бұрын
कमेंट मध्ये विचारा. मी नक्कीच आपल्या प्रश्नाला प्रतिसाद देईल.
@PapumasureMore
@PapumasureMore Жыл бұрын
किती दिवस जुन वाळवी लागलेली बातमी दाखवणार? युडीआय कार्डाचे कसलेच फायदा मिळत नाही आम्ही सर्वांनी काढली आहेत.
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
फायदा मिळण्यासाठी प्रयत्न करणार तेव्हाच मिळणार फायदा, भरपूर योजना आहेत, करा प्रयत्न आणि मिळवा फायदा.
@vilaskadam3671
@vilaskadam3671 Жыл бұрын
आम्हाला काय पण देत नाही
@vijayhasge9018
@vijayhasge9018 Жыл бұрын
साहेब तुमचा सारख्या लोकांनी मदत करा
@santj2
@santj2 11 ай бұрын
hakka divyangancha ladha ekicha हा दिव्यांगाचा युट्युब चैनल आहे , whatsapp ग्रुप ही आहे या वर सर्व अडचणी सोडवली जाते तुम्ही निराश होऊ नका शोधले तर प्रत्येक अडचणी वर मात करता येते ग्रुप मध्ये सहभागी व्हा , माझ्या वडिलांना आहे गेल्या वर्षी 24 हजार मिळाले , दरवर्षी मिळणार , आतापर्यंत सरकार चे लक्ष न्हवते पण आता सर्व ओनलाईन होत आहे एजंटा मुळे सर्व क्षेत्रात गरिबांना खूप त्रास होतो 50 अटी शर्ती , पण आता कमी होतील ,
@santj2
@santj2 11 ай бұрын
​@@vijayhasge9018hakka divyangancha ladha ekicha हा दिव्यांगाचा युट्युब चैनल आहे , whatsapp ग्रुप ही आहे या वर सर्व अडचणी सोडवली जाते तुम्ही निराश होऊ नका शोधले तर प्रत्येक अडचणी वर मात करता येते ग्रुप मध्ये सहभागी व्हा
@vijaykamble7604
@vijaykamble7604 5 ай бұрын
भावा माझा मुलीला कान नाही आहेत काय कराव लागेल
@surajbhabad2687
@surajbhabad2687 23 күн бұрын
जिल्हा रुग्णायात जाऊन सर्टिफिकेट बनवा
@pravingunjal4610
@pravingunjal4610 Жыл бұрын
Si mi 40 taka panga aah mala pension mulank mala sagla mehnat 80 taka lagta personal
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
40% पेक्षा कमी असेल तर पेंशन चा लाभ मिळत नाही, पण 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असेल तर तुम्हाला लाभ मिळणार. प्रयत्न करा.🙏
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Жыл бұрын
UDID card कसे काढावे.
@SDMurai
@SDMurai Жыл бұрын
Online Application kara
@deepakdesai2931
@deepakdesai2931 Жыл бұрын
@@SDMurai कसे करायचे.कोणतीi link 🖇️ आहे.
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
UDID Card Benefit in 2022 for Person With Disability.
8:52
AAYUSH CLASSES
Рет қаралды 389 М.
SSD с кулером и скоростью 1 ГБ/с
0:47
Rozetked
Рет қаралды 477 М.
Урна с айфонами!
0:30
По ту сторону Гугла
Рет қаралды 7 МЛН