खूप छान माहिती सांगितली sir आणि सादरीकरण खूपच सुंदर.
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks sir
@juganupatle71152 жыл бұрын
छान!
@vikasmane3 жыл бұрын
उपयुक्त माहिती
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks
@ajaykamble78873 жыл бұрын
NIce
@eshwardhone88113 жыл бұрын
👌👌👌
@dnyaneshwarnarayanpaithane65773 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.आपले आभार
@hemantshende1253 жыл бұрын
Sir खुप छान माहिती..Thanks
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks
@manojbhangre69363 жыл бұрын
खूप आभारी आहे !खूप मदत झाली🙏
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks
@balajihadve29423 жыл бұрын
उपयुक्त माहिती👌👌
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks
@tajuddinparkar55783 жыл бұрын
छान
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks
@nanasahebmohite893 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर👌👌👌
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks
@samarth89973 жыл бұрын
खूप अद्यावत माहिती दिलीत सर. अतिशय सुस्पष्ट भाषाशैली, मधुर आवाज आणि उच्चार तसेच मुद्दे मांडण्याची पद्धत, यामुळे हा व्हिडीओ यु डायस माहिती भरणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत सर. खूप खूप धन्यवाद......
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks sir
@yogitasurve87973 жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती,नविन शिक्षकांना मार्गदर्शन करणारी
@MRKailasSaykar3 жыл бұрын
Thanks
@nanibaidere9582 жыл бұрын
सर पाठीमागचे वर्ष म्हणजे २०२० - २०२१ असे येईल का आता २०२१ - 22 सुरु आहे खूप उपयोगी माहिती सर धन्यवाद
सर महात्मा गांधी हिंदी विद्यालय वर्धा ब.एड 2022 प्रवेश वर विडियो बनवा..प्रोसेस.. फार्म डेट वैगेरे
@anildhole28933 жыл бұрын
Very nice Sir
@vijaymore71052 жыл бұрын
मोबाईलवर validation टॅब दिसत नाही
@shivajimarakwad43972 жыл бұрын
21-2022 chalu zala hai ka sir
@MRKailasSaykar2 жыл бұрын
Ho
@Spw7553 жыл бұрын
Nice
@virujtambe46693 жыл бұрын
8.3 चा मुद्दा चुकांचा सांगितलं आहे सुधारणा करावी
@MRKailasSaykar3 жыл бұрын
त्या साहित्यासाठी 2019-20 मध्ये अनुदान मिळालं आहे का आणि तशी रजिस्टर मध्ये नोंद केली आहे का या संदर्भात माहिती आहे. 2019-20 मध्ये या साहित्यासाठी अनुदान मिळालं असेल तर YES व मिळालं नसेल तर NO करावं लागेल
@sarthakuike88123 жыл бұрын
Very good
@rohit9naiknaware2 жыл бұрын
K baad
@rameshwarwaghmare8332 Жыл бұрын
Sir tumcha n कुठे आहे द्या
@vandanakathar70843 жыл бұрын
विद्यार्थी माहिती 30/09/2020 रोजची भरायची आहे का? कारण डिसेंबर महिन्यात दोन प्रवेश झाले आहेत म्हणून पटसंख्या वाढलेली आहे कृपया मार्गदर्शन करावे
@jayashreefegade80763 жыл бұрын
खूप छान माहिती आहे . मला एक प्रश्न विचारायचा आहे , शिक्षक संख्या २०२०-२१ ची भरायची आहे का? कारण मी प्रथमच माहिती भरत आहे.
@gk-di4kn3 жыл бұрын
सर , यु आर सी ९ मुंबई मधून Online भरलेल्या माहितीची प्रिंट मागत आहेत . सद्य परिस्थितीत शेवटचे दोन Tab active नसताना प्रिंट कशी मारावयाची ते कृपया सांगा .
@kiranpawar72973 жыл бұрын
Sir profile madhe headmaster name change kasa karayacha
@MRKailasSaykar3 жыл бұрын
MIS Block lavel la contact karun ,,head master name change hoil