Рет қаралды 2,432
Udla Aakashi Hanumanta Full Music Video
दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी संपन्न होणाऱ्या अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाच्या सुमुहूर्तावर जाई काजळ सादर करीत आहे... श्री. अरविंद आगाशे (प.पू.आगाशे काका) यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या 'रामगाथा' या कार्यक्रमातील रचना...
।। उडला आकाशी हनुमंत ।।
.
.
.
संपूर्ण म्युझिक व्हिडीओ रचना - श्री. अरविंद आगाशे
संगीतकार - श्री. विश्वास पाटणकर
संगीत संयोजक आणि गायक - मिथिलेश पाटणकर
.
.
.
वेशभूषा - पूर्णिमा ओक
छायांकन - भूषण जाधव
ग्राफिक्स - उमेश जोशी
.
.
.
। श्री.अरविंद आगाशे । विश्वास पाटणकर । मिथिलेश पाटणकर । विदित पाटणकर । उमेश जोशी ।
.
.
.
विशेष आभार - अजय गोखले
चित्रीकरण सहाय्य - सौ. अंजोर पाटणकर, कु. नील पाटणकर
चित्रीकरण स्थळ - श्री सिद्धी कॉम्प्लेक्स (गोरेगाव)
.
.
.
निर्माता - मिथिलेश पाटणकर
प्रस्तुती - जाई काजळ
.
.
.
संकलन आणि दिग्दर्शन - विदित मिथिलेश पाटणकर
(ऑडिओ आणि व्हिडीओचे सर्व अधिकार श्री. मिथिलेश पाटणकर यांच्याकडे राखीव)