उद्या दि.९ ऑक्टोबर २०२१ रोज शनिवार पासून सर्व सेवकांना मौदा आश्रम व मानव मंदिर मध्ये प्रवेश

  Рет қаралды 1,512

Parmatma Ek News & Info (Parmatma Ek)

Parmatma Ek News & Info (Parmatma Ek)

Күн бұрын

【 उद्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोज शनिवार पासून सर्व सेवक व नागरिकांना मौदा आश्रम व मानव मंदिर मध्ये प्रवेश 】
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर अंतर्गत परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना व परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन 'मानव मंदिर' उद्यापासून सर्व सेवक व नागरिकांसाठी खुले करण्यात येत आहे.
आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ ला मंडळाचे अध्यक्ष श्री.राजुजी मदनकर यांच्या उपस्थितीत परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, मौदा इथे स्वयंसेवकांच्या सहकार्याने निर्जंतुकीकरण फवारणी (सॅनिटायजेशन) करण्यात आले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजुजी मदनकर यांच्या हस्ते आश्रमाचे मुख्य प्रवेशद्वार उघडून उद्यापासून आश्रम सर्व सेवकांसाठी उघडण्यात येत असल्याचे जाहीर केले.
तरी सर्व सेवकांनी उद्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ पासून सकाळी १० ते साय. ५ वाजेपर्यंत शासनाने लागू केलेल्या अटी व नियमांचे पालन करून मास्क/सॅनिटाइझरचा योग्य वापर करून तसेच सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टनसिंग) चे भान ठेवून मौदा आश्रम व मानव मंदिर इथे भेट द्यावी.
■ टीप : पुढील आदेशपर्यंत कोणीही सेवकांनी भवन व आश्रमात कोणत्याही प्रकारचा प्रसाद/भोजन/स्वयंपाक आणू नये तसेच वितरण करू नये
व्हिडीओ लिंक
m.facebook.com...

Пікірлер
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 132 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 12 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
MDMA - Party Drugs in India | Dr. Era Dutta
17:46
Red FM India
Рет қаралды 114 М.
Viral Video of a Man's Crazy Job Interview
16:02
Darryl Vega TV
Рет қаралды 1,5 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 132 МЛН