🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻ताई तुलाही भोगीच्या खूप शुभेच्छा
@meenakshiawadhane35225 сағат бұрын
Shree swami samarth
@roshani42845 сағат бұрын
Shri swami samrth
@YogikaKidke-xk7zo4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई भोगी खूप खूप शुभेच्छा ताई 🌹🌹
@Gavhaneashwini2627 сағат бұрын
Shree swami Samarth 🙏🏼🙏🏼
@GeetaBadgujar-n6h6 сағат бұрын
Shree swami samarth tai🙏🙏
@sushmakardile18046 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@RupaliMahangade-yo1vc7 сағат бұрын
Shree Swami samarth 🙏🙏
@Bhartifamily056 сағат бұрын
भोगी च्या खूप शुभेच्छा 😊
@swamincaAshirvad7 сағат бұрын
Shree swami samarth
@nalinikharat48447 сағат бұрын
भोगीच्या आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@suvrnajagtap35587 сағат бұрын
Shri swami samrth 🙏🙏🙏
@kalpanagore56857 сағат бұрын
❤ shree Swami Samarth ❤
@anitabhujbal57427 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤
@ashwinibhasme55366 сағат бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@manishachavan80266 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹
@pratikshagonte51486 сағат бұрын
Shri Swami Samarth 🙏🌹🙏🌹
@AmrutaNalawade-nr4ji7 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@AartiLokhande-ei2kz7 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rudraicecakes60047 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@stgamingg257 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@sadhanadanve80946 сағат бұрын
Thanks
@vaishalighorpade23206 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ! पूजा ताई मी 151 नंबर लाईक केले आहे.
@NeetaRanmale7 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@mayurkhot66264 сағат бұрын
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या श्री स्वामी समर्थ
@karishmabiraris98237 сағат бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@shambhavi98844 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई..Aj majhe durga saptashati path jhale 14 va path havan yukt kele. Dhanyawad tai.
@poojaslifestyle35583 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ खूप भाग्यवान आहात महाराजांनी तुमच्याकडून इतकी सेवा करून घेतले
@ArunaLotake7 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई भोगी च्या खूप शुभेच्छा
@PushpaMagdum-ms2tv5 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ पुजा 🌺 भोगी आणि मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@GeetaBadgujar-n6h6 сағат бұрын
Aaj maharanjachya krupene kendrat devichya pathachi seva zali🙏
@poojaslifestyle35583 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@rupalibhuje20106 сағат бұрын
Tai aaj satynarayn kela udya pan karava lagatoka pothi madhe pan sagital aahe ki sakratila pan karava lagato
@poojaslifestyle35583 сағат бұрын
नाही सत्यनारायण फक्त पौर्णिमेला करता
@mangalvatare84955 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई आमच्या सासूचा सव्वा महिना 15 तारखेला आहे तर हे सगळं मी 15 तारखेला केलं तर चालेल का दिवा लावणे किंवा दान करणे
@swaminijadhav2776 сағат бұрын
Tai tu short video kse edit krte g...plz reply
@poojaslifestyle35583 сағат бұрын
ताई मी इन शॉर्ट मधून एडिट करते खूप सोपा ॲप आहे तुम्हालाही जमेल
@Nandinilahamage5 сағат бұрын
तुला पण मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा ताई आणि स्वामी आणि आरोहीला पण शुभेच्छा🌹🙏 श्री स्वामी समर्थ🌹🙏
@suvarnachavan31797 сағат бұрын
Pooja mi as aklya ki ja bai la ek mulga ahe tine aj bogichi bhaji kahu nay tar he khar ahe ka
@poojaslifestyle35587 сағат бұрын
अस काही नाही ताई मनात अनु नका मी स्वतः खाते भाजी
@chitravaidya13476 сағат бұрын
Sugad pujan sakarnti la karayala jamala nahi tar nanatr kele tar chalte ka
@poojaslifestyle35584 сағат бұрын
Tevach krta tai
@sneha.85 сағат бұрын
Tai वहिनी c lagn झाल्यावर पाहिलं सण आला आहे तर वावसा घ्यावा का
@poojaslifestyle35583 сағат бұрын
हो द्यावा ना
@shubhangichoramale29235 сағат бұрын
ताई मला आज प्रॉब्लेम आला आहे तर भोगी आणि संक्रात या दिवशी पोळ्या आणि खेंदाटाची भाकरी कधी करू
@poojaslifestyle35583 сағат бұрын
ताई मग हे नाही करता येणार तुम्हाला
@Journey_With_Nikita7 сағат бұрын
ll स्वामी समर्थ ll ताई संक्षिप्त गुरुचरित्र (७ अध्यायी) आणि श्री शप्तशतीगुरुचरित्रसार ह्या दोन ग्रंथान मधे काय अंतर आहे ह्या वर एक vedio कर please 🙏 किंवा मला comments मधे reply करून सांग please 🙏 || श्री गुरुदेव दत्त ll
@prasadthakur51076 сағат бұрын
ताई आज पौष पौर्णिमा आहे तर मला कलश स्थापन करायचा आहे तर मी करू शकते का? कायम स्वरूपी मांडायचा आहे कलश मी पहिल्यांदाच मांडत आहे प्लीज सांगा
@poojaslifestyle35583 сағат бұрын
हो ताई करू शकता
@KavitaJagtap-t3n5 сағат бұрын
स्वामी समर्थ ताई तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला नवीन नवीन माहिती आम्हाला सांगत जा
@poojaslifestyle35583 сағат бұрын
Shree Swami Samarth Tai
@dipakmore23834 сағат бұрын
ताई मी संध्याकाळी पितरांची सेवा करणार आहे तर मी दिवा बत्त्ती केल्यानंतर ही सेवा करू ना
@poojaslifestyle35583 сағат бұрын
सकाळी केला तर अति उत्तम नाही शक्यतो संध्याकाळी करा
@naitikshelke48057 сағат бұрын
Plzz reply de mla
@ravindrahore55205 сағат бұрын
ताई आज पोरणीमेला सत्यनारायन करू का
@poojaslifestyle35583 сағат бұрын
Ho
@reshmakakade4804 сағат бұрын
ताई माझी सासू आणि आई दोनी सवासिन गेली आहेत तर आई चे नावाने पण सवासिन जेऊ मंजी दोन सवासिनी जेवायला बोलावले तर चालते का
@poojaslifestyle35583 сағат бұрын
Ho
@naitikshelke48057 сағат бұрын
ताई माझे संकल्पयुक्त सप्तशती पाठ चालू आहे आणि मी परान्न खाल्ले तर आता काय करू
@poojaslifestyle35583 сағат бұрын
ताई आता मनात काहीच आणू नका याच्यानंतर ही चूक होणार नाही याची काळजी घ्या आणि जरी खायची वेळ आली तरी गायत्री मंत्र जप करावं
@PriyankaYadav-oq2im5 сағат бұрын
दक्षिण दिशेला दिवा लावताना घरात लावायचा की घराच्या बाहेर
@poojaslifestyle35583 сағат бұрын
घरात
@PoojaGondhali-n4e7 сағат бұрын
Adhi ch ubrat ahe amch pn te kharab zaly tr navin ubrat tyachya vr lavl tr chalel ka juna ubrata vr
@poojaslifestyle35586 сағат бұрын
जुना काढून घ्या ताई
@ranitule20766 сағат бұрын
Tai udya period cha 3ra duvas ahe ...कोणतीच सेवा नाही का करता येणार
@poojaslifestyle35583 сағат бұрын
तसं तर नाहीच करता येणार पण ती हरकत नाही तुम्ही youtube ला सगळ्या सेवा ऐकू शकता आता मासिक धर्म आपल्या हातात नाही ना वाईट वाटून घेऊ नका