श्री श्री न्हवे तरी श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी महाराज असं आहे माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻ॐ 🚩🚩🚩🚩
@nareshshelar98164 жыл бұрын
काय आवाज आहे,अंगावर क्षहारे येणार गाणं,जो मरकर भी न हटा वो मराठा मराठ्यांचा इतिहास आज पण सुवर्ण अक्षरांनी प्रत्येकाच्या मना मनात,घरा घरात आणि रक्ता रक्तात जिवंत सामाविष्ट आहे
@ganeshwaghmiiiiiiare3049 Жыл бұрын
Ghoo
@kisanhivare30612 жыл бұрын
धन्य धन्य माऊली काय गोड आवाज आहे जनतेचा राजा असाज आवाज कानी पडूदे
@nareshshelar98163 жыл бұрын
ज्या इंग्रजांच्या सुर्याचा कधी आस्त होत नाही,तो इंग्रज प्रतिनीधी महाराजांना मुजरा करतो.......उगवला तारा तिमीर हारा गरजा शिवाजी राजा
@srinivassalunkhe33882 жыл бұрын
सत्ता कोणाची पण असो आवाज फक्त हिंदुचाच
@vinupatil2704 жыл бұрын
खूप सुंदर सॉंग आहे पहाटे उठून ऐकले ना हे गाणे की मन मोकळा होतो महाराज मुजरा स्वीकार करावा जय शिवराय जय जिजाऊ आई
@prakashpatil86636 жыл бұрын
अपने आत्मबल 💪 को जगाने वाला, खुद को पहचानने वाला और मानव जाति के कल्याण की सोच रखने वाला पूरे विश्व पर राज कर सकता है 🔥 Jai Shivaji… Jai Bhavani
@sunilharad82004 жыл бұрын
काल पण आमच्यासाठी राजे होते ,आज पण आणि उद्या पण.संपूर्ण जग ज्यांची पूजा करतो,अशा माझ्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराज यांना माझा मानाचा मुजरा ...
@navnathsolnanke88523 жыл бұрын
मला सर्वात जास्त आवडणार शिवाजी महाराजांच हे गीत.
@kirandivate41665 жыл бұрын
⛳⛳ बोलो छत्रपति शिवाजी महाराज कि जय ⛳⛳.. जय भवानी जय शिवाजी ⛳⛳ शिवरायांना कोटी कोटी नमन ⛳⛳
@sbnipurte5674 жыл бұрын
वाद्य ची चांगली साथ आहे मस्त तबला पखवाज वाजवलं आहे मला खूप आवडलं आणि गाणं ही खूप सुंदर गायल आहे शिवाजी महाराज यांनी पराक्रम च चांगले केले आहेत आणि गाजवला आहे हिंदवी स्वराज्य उभरल आहे . Chatrapati शिवाजी महाराज की जय 🙏🏻 सुंदर गाणं 🙏🏻 वाद्य वाजवणारे ना माझा सप्रेम नमस्कार 🙏🏻
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जानले होते .निदान तुम्ही त्यांचा..ईतिहास... विसरू नका!......राजे निलेश......"
@youtooshorts11194 жыл бұрын
२०२१ मधी ज्यानी हा विडेओ पाहीला त्यानी जय शिवराय २०२१ लिहा
@समाधानडोंगरे-व2ध6 жыл бұрын
चंद्र सुर्य असो तोपर्यंत महाराजांना मुजरा मानाचा. ...
@nehamhatre21362 жыл бұрын
गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा गर्जा शिवाजी राजा || धृ || युगा युगाचा गडद अंधार यौवन चाकरी करी सरदार मराठा मर्द होऊन खुर्द छाटल्या शत्रुच्या भुजा उगवला तारा तिमिरहरा || १ || तळपे हाती नंगी तलवार होऊनी राणा कृष्ण बलस्वार हर हर करी दरीकपारी उधळल्या राजाच्या फौजा उगवला तारा तिमिरहरा || २ || भवानी आईचा कृपा वरद निर्दयी खानाचा करुनी वध कापुनी यौवना करीत दैना मातीत मिळविल्या पैजा उगवला तारा तिमिरहरा || ३ || समरधुरंधर दिव्य प्रताप निती ला घाबरले अनिताप आश्रम देई संकेत न्याय अंबेच्या रक्षेला लय उगवला तारा तिमिरहरा || ४ ||
@amoltawde75443 жыл бұрын
द ग्रेट माझा शिवाजी राजा 🙏🙏 ,,, 👍👍👍
@pawarbalu60516 жыл бұрын
लय भारी आहे हे संगीत मी दररोज सकाळी सकाळी ऐकतो
@ramjavade80033 жыл бұрын
🤗🤗🤗
@laxmandhenge70922 жыл бұрын
गावात माझ्या देवांची जाण मीं ठेवली
@baliramkurankar51213 жыл бұрын
सत्ता कोणाची असो पण अवाज मरठयाचाच छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी
@GargiRodpalkar4 ай бұрын
Khup Sunder Tai😊❤😊
@gautamdahagaonkar23834 жыл бұрын
जय शिवराय....... जय भीम........... आम्ही मराठे ................
@aniketbhosale55776 жыл бұрын
mast song ahe Tai mast bolis tu ugvala taara
@nileshghodeofficial39892 жыл бұрын
व्वा अप्रतिम आवाज आणि गीत
@anandjadhav32667 жыл бұрын
आमचा राजा चमचमणारा ताराच होता.
@pawarbalu60516 жыл бұрын
Ho
@asvinsarve15915 жыл бұрын
Anand Jadhav 🐯
@ठोंबरेप्रसाद4 жыл бұрын
हो
@RushikeshJogdand6 жыл бұрын
Kay aavaj aahe khupach unch takal. Khupach chhan Tai Jai jijau