Рет қаралды 682
Raju Motivations
उजळलें भाग्य आतांउजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥ संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥ संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं ॥२॥ तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥