शुक्रवारचा आख्खा बाजार आईनी खरेदी केला 😄 Palghar Friday Market | Rohan's Vlog

  Рет қаралды 167,804

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Жыл бұрын

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
कल्याणीसाठी बनवला एयर फ्रायर मध्ये केक 🎂
• कल्याणीसाठी बनवला एयर ...
►Pune Kolhapur Goa Series:
1. अस्सल कोल्हापुरी चवीचे हॉटेल तांबडा पांढरा😋
• अस्सल कोल्हापुरी चवीचे...
2. दुर्गासोबत केली नाईट शॉपिंग आणि खादाडी 😋
• दुर्गासोबत केली नाईट श...
3. ₹4700 ची फिश थाळी 🐟
• ₹4700 ची फिश थाळी 🐟 Fi...
4. असे शूट झाले बेलटुंगवाड्यात फोटोशूट 🥰
• असे शूट झाले बेलटुंगवा...
5. नऊवारी साडी नेसून गेली सारसबागेत भेटायला 🥰
• नऊवारी साडी नेसून गेली...
6. पुण्यात गोव्याचा फील देणारे हॉटेल सरोवर 💃
• पुण्यात गोव्याचा फील द...
7. पहिल्यांदा खाल्ली जापानी सु-शी😍
• पहिल्यांदा खाल्ली जापा...
8. कोल्हापूरच्या रंकाळा चौपाटीवर केली खादाडी 😋
• कोल्हापूरच्या रंकाळा च...
9. हॉटेलच्या मेनुमध्ये फक्त एकच पदार्थ 😋 म.म..मसूरा 😋
• हॉटेलच्या मेनुमध्ये फक...
10. कोल्हापुरात अस्सल मटण मिळण्याचे ठिकाण "हॉटेल निलेश
• मटण खावं तर इथेच 👌कोल्...
11. म्हावरा चा ताजा ताजा मावरा 🐟🐬
• म्हावरा चा ताजा ताजा म...
12. अनलिमिटेड मटण थाळी फक्त ₹240 मध्ये
• अनलिमिटेड मटण थाळी फक्...
13. पारंपारीक पद्धतीने गूळ तयार करायची पद्धत😊
• पारंपारीक पद्धतीने गूळ...
14. सावंतवाडीत ताजे मासे मिळण्याचे हमखास ठिकाण 🐟
• सावंतवाडीत ताजे मासे म...
15. गोव्याचे सर्वात मोठे फिश मार्केट 🐟
• गोव्याचे सर्वात मोठे फ...
16. गोव्याची जत्रा 🎉✨️
• गोव्याची जत्रा 🎉✨️ Old...
17. फॉरेनरचे आवडते गोव्याचे सॅटरडे मार्केट😍
• फॉरेनरचे आवडते गोव्याच...
18. Best Sea Food Restaurant in Goa
• Best Sea Food Restaura...
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#fridaymarket #palghar #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 432
@madhurapatil7199
@madhurapatil7199 Жыл бұрын
आई रेसिपी तूम्ही दाखवा.. आम्हाला हॉटेल vlgo पेक्षा तुमचे घरचे ब्लॉग बघायला जास्त आवडतात...... रोहन दादाचे vlog जास्त आवडतात.... आणि दादा प्रतीक दादाला व्हिडिओत आन प्रतीक दादाला बघायला खूप आवडते... जस की lockdown मध्ये प्रतीक दादाची रेसिपी , मस्ती, कॉमेडी बघायला मिळायची आता तस काही बघायला मिळत नाही .... रोहन dada video ची जान आहे. तर प्रतीक dada 📸 video ची छान आहे.....
@poojajoshi4072
@poojajoshi4072 Жыл бұрын
आईचा स्वभाव खूपच छान आहे अशी आई सगळ्यांना भेटतो सासू पण आणि आई पण
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@rupalishinde8360
@rupalishinde8360 Жыл бұрын
दादा तुमी काही जरी नाही दाखवलं तरी पण तुमाला रोज बागायची सवय झाली आहे आई तुमी खूप छान आहात 😊😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@dishabagade3774
@dishabagade3774 Жыл бұрын
दादा प्रतेक मुलाने असा आईसोबत time spend krayla hva 😊😊❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@chitravaydande9131
@chitravaydande9131 Жыл бұрын
आई खुप हौसही आहे आणि संसारीं म्हणून तर घरात लागणारी हर एक वस्तू हौसेने खरेदी करतात
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@medhapathare1083
@medhapathare1083 Жыл бұрын
तुमचे रेसिपीज चे व्हिडिओज बघायला खूप आवडतात. साध्या आणि रुचकर होतात. अगदी रोज जे जेवण करता ते रिपीट झाले तरी देखील बघायला खूप आवडेल आणि त्याचा फायदा देखील होतो.
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 Жыл бұрын
आई खूप फाॅम मध्ये. खुप हौशी आहेत. हौशीने बाजार केला. विडिओ छान वाटला. रोहन तुझी आई वर खुप माया आहे. 👍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@tejasamant124
@tejasamant124 Жыл бұрын
जय सदगुरू रोहन दादा 🙏 दादा आई किती मस्त बाजार करतात त्यांना खूप आवड आहे वाटतं बाजार करायची.🥰
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@dattamokase1511
@dattamokase1511 Жыл бұрын
बजार खुप छान आहे आई च्या रेसीपी खुप छान मी मंछी खातनाही तरीही मला आई ची रेसोपी खुप खुप आवडते हीरो छान ट्रेन झाला त्याची मंस्ती बाबुल खूप भारी वाटल 🥰🥰
@sarika8708
@sarika8708 Жыл бұрын
Aammala ranjita peksha Rohan's vlog che vedio आवडतात. आई चे व्हिडिओ जास्त आवडता.
@kaminikadam2862
@kaminikadam2862 Жыл бұрын
Ho aamhala pn...pnn dada ata bus zqle 3 channel nay tr aaich kalynich asa kay kholu nkaaa boring hoil... baki shopping mst.
@seemavaidya3218
@seemavaidya3218 Жыл бұрын
आई व रोहन तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात. आजचा बाजाराचा पण मस्तच होता. आई तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागता व सर्व घराची काळजी घेता हे बघून खूप आनंद होतो. अशी एकत्र फॅमिली फारच कमी बघायला मिळते. सगळे एकत्र जेवण करता हे पहायला बरे वाटते.तुमची दोन्ही मुले व सुना अतिशय चांगल्या आहेत. खरचं आई तुम्ही नशीबवान आहात .अशाच आनंदी रहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashwinigijam2103
@ashwinigijam2103 Жыл бұрын
आईच्या सर्व रेसिपी मस्त असतात मी तशी करून पण बघते. तुमचे व्हिडीओ सर्व छान असतात.💞
@harshachauhan2360
@harshachauhan2360 Жыл бұрын
Aai tumchya recipe khup chan aahet, tumhi banvat ja ,bazar bhari, aai tumchya bolnyatun je prem milte te khup great aahe,tyachi tulna hou shakt nahi,like kay miltil ho.,❤️
@ujjwalasahare9476
@ujjwalasahare9476 Жыл бұрын
खुप छान आई, खरच खूप मज्जा येते बाजारात खरेदी करायला.
@snehalkhamkar8294
@snehalkhamkar8294 Жыл бұрын
Hii Rohandada आणि आई. आई खूप छान असतात पदार्थ. दाखवा तुम्ही नवीन नवीन पदार्थ. तुम्ही चांगले आहात. तुम्हाला खरेदीसाठी बाहेर जाताना खूप छान वाटले. तुम्ही असेच बाहेर जात जा. नमस्कार काळजी घ्या. ❤🙏🙏🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@miturathod4915
@miturathod4915 Жыл бұрын
छान बाजार आहे आपला आईनी खुप खरेदी केली आई तुमच्या रेशिप पण अप्रतिम असतात
@shashikalamhatre3631
@shashikalamhatre3631 Жыл бұрын
दादा तुम्ही आणि आई एकत्र असली की विडिओ बघायला खूपच छान 👌 वाटत.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Жыл бұрын
रोहन, आई(ताई) ओवी❤❤कल्याणी खूप छान ब्लॉग👌👌👍 आईची रोहन बरोबर ची आठवडा बाजारातील खरेदी.... एकदम मस्त..... मी ही अशीचं माझा रोहन, आणि अहो बरोबर करते..... खरचं मन भरत नाही. किती छान वाटतं..... मच्छि ताई ची फेवरेट आहे. रोहन खूप छान मस्त बाजार..... वाह👌👌👍🙏
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Жыл бұрын
चा स्वभाव खूपच छान आहे अशी आई सगळ्यांना भेटतो सासू पण आणि आई पण
@manasisawant5757
@manasisawant5757 Жыл бұрын
Mala tumi khup avdta aai, ovee khup bhagyavan ahe etki chan aaji ahe tila.
@shubhraslittlekitchen6904
@shubhraslittlekitchen6904 Жыл бұрын
आई बाजारात गेली कि अगदी पायजे त्या गोष्टी बरोबर घेऊन येते आई तु मासे बनवायला भाड आणलस ते मला खूप आवडल खूप छान आहे
@monika5323
@monika5323 Жыл бұрын
आई तुम्ही मस्त बाजार करतात आणि तुमची चीचं कडी भारी होती तुम्ही नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ करा मी आणि माझी आई तर आवडीने तुमचा आणि दीदी ची रेसिपी बागते तिला खूप आवडते आणि दादा कल्याणी दीदी चे रविवार फुडच्या किंवा 31 ला कल्याणी दीदी च्या हाताची चिकन च रसा बघायचा PlZ दीदी ल साग ना कल्याणी दीदी तुझी रेसिपी दाखव ना plz
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Kaku khupchan shopping kiti premal sweet ahet kaku chan VIDEO dada 👌👍🙏🌹
@rachanathakur237
@rachanathakur237 Жыл бұрын
हॅलो आई आज तुमच्या साठी ची कमेट 🫣😋👍 छान असतात तुमची रेसिपी तू दाखवा मी नक्की बघते आजची रेसिपी दाखवा यला पाहिजे होत, तुमचा बाजार मस्त यायला वाटते तिथे🫣🥳तुमच्या कडे मासळी भरपूर आणि वेगवेगळ्या प्रकारची असते 👌👌तुमच्या बरोबर फिरते अस वाटल बाजार😋😍❤️आई ok by सुकी मासळी ची रेसिपी बघायला आवडेल ,आणि प्रतीक ची रेसिपी मिस करते चिकन ची😊😋😋👌👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@pournimarajiwade9180
@pournimarajiwade9180 Жыл бұрын
दादा खरच तू श्रावण बाळ आहे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो। जय सद्गुरू
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Жыл бұрын
रसिकाताई किती साध्या समाधानी आहेत।शुक्रवारच्या बाजारात साध्या साध्या खरेदीत पण त्यांचा उत्साह ओसंडुन वहात होता. सध्याची तुमची आर्थिक परिस्थिती बघता त्या वाटेल ते.विचार न करता खरेदी करू शकतात पणत्या साध्या साध्या गोष्टींतुन आनंद घेत असतात.त्यांचे प्रेम.हीरोला त्या मुक्या जीवाला पण कळते इतकी.माया त्या.स्वतःच्या.मुलांप्रमाणे. सगळ्या त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर करतात
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@reenajacob1365
@reenajacob1365 Жыл бұрын
Dear Rohan and Rasikaji I like all your veg and nonveg recipes. I follow them actually I have learned fish recipe from your videos. My family members are pure vegetarian so I never use to cook non veg but now for myself I cook nonveg. So you all are my inspiration. Please make all types of videos so everyone is happy.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@Miyashkini
@Miyashkini Жыл бұрын
आई नेहमीच स्वभावाने आणि मानाने आंनदी असते ति रोहनदादा रंजीताताई सारख्या प्रेमळ नात्यामुळे सासु सुनेच नात तर आहेच BUT रंजीताताई तुझ्यासारख्या एका प्रेमळ स्वभावच्या मुलीच असलेला आईसोबत BONDING RELATIONSHIP खुप भारी आहे✨✨😍😍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much Yash🥰🥰🥰🥰🥰
@nilamjadhav8148
@nilamjadhav8148 Жыл бұрын
Mast 👌 dada aai chi resepi dakvt ja mi roj baghgte mast hota video 👌👌👌
@sangeetarajurikar3543
@sangeetarajurikar3543 Жыл бұрын
Shopping karteveli aaichnchi smile 👌
@nivyapatil8118
@nivyapatil8118 Жыл бұрын
शुभ संध्याकाळ दादा. आईचा स्वभाव खूप मस्त आहे शांत आहेत त्या आणि तुम्ही जी मच्छी घेतली टोल मच्छी त्याची गाभोळी खात नाही . कारण की ती शिजत नाही .म्हणून कधी कितीही असली तरी आणू नका. आम्ही पण आगरीच आहोत.
@rohinisalviob9670
@rohinisalviob9670 Жыл бұрын
Congratulations kalyani tai 💐 Aai ch sarv recipe khup chan astat spl pole 😍🤗
@surekhapatil4377
@surekhapatil4377 Жыл бұрын
खूप छान आहे आई आणि त्याच्या रेसिपी पण आणि मच्छी तर एक नंबर 👌👌
@Khushal_Padwal_1014
@Khushal_Padwal_1014 Жыл бұрын
Nice vlog dada... Aai kiti khush aahet 😃
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Жыл бұрын
मस्त बॅकग्राऊंड ट्रॅक रोहन भाऊ.‌‌.‌🙌👌💯☺️
@shalakasandav1389
@shalakasandav1389 Жыл бұрын
Kay mast aathvdi bajaar aahe baghayala khup maja yete aai chan shoping kartat 👌👌😊
@chetanadhole3881
@chetanadhole3881 Жыл бұрын
Kup chan ahet video kahi chukat nahi ahat tumhi asach chan chan video banva
@ruhi4022
@ruhi4022 Жыл бұрын
😊शुभ संध्याकाळ☕
@archanashah5547
@archanashah5547 Жыл бұрын
आई तुमचे विडिओ सर्व चांगले असतात . तुमच्या रेसिपी,तुमच वागणे ,बोलणे सर्वच best aahe, आज तर बाजारात klingad shodhatana tumchatil ek लहान बाळ ही दिसलं....God bless u & your family😍
@priyankapatkar2933
@priyankapatkar2933 Жыл бұрын
Nice voice Da 👌👌
@priyajohari7695
@priyajohari7695 Жыл бұрын
Shopping mast zali aainci 👌👌
@sheetalnagavkar4843
@sheetalnagavkar4843 Жыл бұрын
तुमची रेसिपी मला फार आवडते एका पण मला लिहिता येत नाही म्हणून कमेंट करत नाही
@sonal5283
@sonal5283 Жыл бұрын
तुमच्या सगळ्याच रेसीपी सोप्या अणि छान असतात amhala आवडतील rohans vlog मध्ये पण बघायला
@sachinjagdale2316
@sachinjagdale2316 Жыл бұрын
आई तुम्ही जेवन खुप छान बनवता मला बघायला खुप आवडत
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 Жыл бұрын
Aaichi Kharedi mast zali 👌👌👍👍
@sangitavichare3921
@sangitavichare3921 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 nako time pass aai tumcya recipes khoop chan astat
@santoshsavant7905
@santoshsavant7905 Жыл бұрын
रोहन अगदी माझ्या मुला सारखाच‌आहे तोही बाजारात गेल्यावर मम्मी ‌तला काय पाहिजे ते घे चिंता करू नकोस मी ‌आहे तुमचा शुक्रवार चा बाजार खूप छान आहे मला व्हिडिओ खूप ‌आवडला
@kalpanabagul355
@kalpanabagul355 Жыл бұрын
Aaichi kharedi khup bhari 👌👌👌😍😍
@sujaymore5020
@sujaymore5020 Жыл бұрын
Chan watl video bagun dada✨✨✨ Aani shopping pan Chan zali.
@sonalijaiswal5317
@sonalijaiswal5317 Жыл бұрын
Khupppppp chhan aai 🤩😍😍😍😍
@preetamdhanawade3364
@preetamdhanawade3364 Жыл бұрын
As phajen mala khup aawdth aai family viedo bhari 🥰
@rutuja.21
@rutuja.21 Жыл бұрын
आमच्या गावी गुरुवारी असतो बाजार thank you दादा परत एकदा बाजारात गेल्याची आठवण आली व्हिडिओ पाहून. अशी बाजारातील भांडी कायम लक्षात राहतात आणि main कामासाठी त्यांचाच उपयोग असतो..खूप भारी वाटतं की असे down to earth लोकांचे आम्ही फॅन आहोत❤️ आम्हाला तर आईंच्या रेसिपी कधी येतील असे होते.त्यामुळे दाखवत रहा कायमच..खूप शुभेच्छा😊❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@mhatrerupalee
@mhatrerupalee Жыл бұрын
Aai Friday chya market madhe khup Khush aasatat. Tyana Kay ghewu aani Kay nako aasa hota Aai na shopping kartana baghayla Maja yete👌😘❤️
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 Жыл бұрын
Your Palghar Veg Market is having diff. Variety & best Quality. Fish market is always better. At that market Road u will get everything required for home Purpose.
@savitapatil6465
@savitapatil6465 Жыл бұрын
Khup chan bajar ahe tumcha aai utshane kartat kharedi khup chan aai tumchi chinchkadhi khup chan chanch astat tumche video rohanda
@sangeetayadav6913
@sangeetayadav6913 Жыл бұрын
खूप छान बाजार आहे आईची खरेदी आमच्या खरेदी सारखीच आहे खूप छान👏✊👍
@suchitapatil5831
@suchitapatil5831 Жыл бұрын
Aai n cha swabhav khup mast aahe khup jiv aahe sunanvar ... Ranjita ani Kalyani nashibvan aahet
@parsuramdayshmukh151
@parsuramdayshmukh151 Жыл бұрын
Kup chan aai mi bagte tumcha video
@ashwinishinde6647
@ashwinishinde6647 Жыл бұрын
Tumcha shukravari cha bazar khup chan aahe
@poonamsawant5822
@poonamsawant5822 Жыл бұрын
रोज तुमचे व्हिडिओ baghayla आवडतात
@sajeelapimple5838
@sajeelapimple5838 Жыл бұрын
Aai che vlog bhaghayla chan vatate.
@gangawagh5003
@gangawagh5003 Жыл бұрын
Mla aai khup aawdte recepi pn mst
@kavitabhandari9724
@kavitabhandari9724 Жыл бұрын
Bajar baghun chan vatal aaila khush baghun chan vata👌
@saritashiraguppi3329
@saritashiraguppi3329 Жыл бұрын
Nahi aji amhi bagto Tumi khup Chan sweet nature ,
@bharatigavand4616
@bharatigavand4616 Жыл бұрын
khup chan vlog 👌👌👌
@swarajadhav1775
@swarajadhav1775 Жыл бұрын
Aai ekch number ❤❤
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 Жыл бұрын
Good evening Rohan dada jay sadguru 🙏🙏 Nice vlog 🥰🤗👍😍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@nandakadam4102
@nandakadam4102 Жыл бұрын
रोहन दादा खालचं घर तुम्ही आता विकत घेतलं का
@sujatanande8918
@sujatanande8918 Жыл бұрын
अशीच माझी पण आई खरेदी बाजारात करते
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 Жыл бұрын
Me pan asach karte bhaji ghetana Ashi majja aste
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 Жыл бұрын
आई लय भारी रेसिपी करता च पण खूप चांगली सासु खूपच चांगली आई आहात मुलांच्या वर खूपच छान संस्कार आहेत संस्कारी मुले आहेत त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोहनदादा बस एवढंच नाही तर तुम्ही खूप छान मास्टर शेफ आहात एकदम साधल्या सोप्या रेसिपी व्वा अफलातून व्हिडिओ
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
मला पण खूप मझा येते...अश बाजारात जाउन ..खरीदी करायची...फीरायची....आई सारखी मी पण खुश होते...आमाला पण यायच आहे..
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 Жыл бұрын
आई ने खरेदी छान केली विडीयो एक नंबर
@sushmasankhe7239
@sushmasankhe7239 Жыл бұрын
Friday market जिंदाबाद
@sghuge4661
@sghuge4661 Жыл бұрын
तुम्ही जसे आहेत तसेच रहा आम्हाला खूप छान वाटते. माझ्या मुलीला तर तुमचे व्हिडिओ बघायला खूप खूप आवडतो. तुमचे व्हिडिओ बघितल्यावर ती मला म्हणते की फोन मधून जाऊ का ओवीकडे. रोहन दादा तुमच्या व्हिडिओ मध्ये माझ्या मुलीला बोला तिला खूप छान वाटेल तिचं नाव जिया आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@rajeshripawar6971
@rajeshripawar6971 Жыл бұрын
Mala tumche blog baghayla khup aavdtat
@saritashinde5998
@saritashinde5998 Жыл бұрын
Aai tumi mansokth shopping karta👍chan vatate 😊😍
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Mast chan bhari 👌👌👌👌👌👌
@sangitakerkar4522
@sangitakerkar4522 Жыл бұрын
Mast vlog and beautiful market 🙏
@mangaltakle6208
@mangaltakle6208 Жыл бұрын
Aai mala khup awadte tumchi purna family mala far awadte tumcha vidio pan mast aahe dada
@minaltamhane9730
@minaltamhane9730 Жыл бұрын
Aai masta saral swabhavachi aahe.Kiti utsahi aahe.saglyat intt ghete.Rohan aani aai masali ghetana mi enjoy karate.Aai swaipak pan shantini karate.
@pravinmorey8788
@pravinmorey8788 Жыл бұрын
Khup chan aai bajar pn chan aahe,chinch kdhi chan banvli hoti aai
@vilaspatil8174
@vilaspatil8174 Жыл бұрын
Aai chinch kadhi ghari banvli hoti tumhi dakhvli taschic, khup chan lagli. Thank you aai for recipe .
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 Жыл бұрын
आई ची रेसिपी खुप छान असतात आणि मी parwa परत आईची चिंच kadhi परत try केली खुप छान झाली
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय सदगुरु, रोहनदादा आईने मस्तच खरेदी केली शुक्रवारच्या बाजारात , मी पण बाजारात गेले होते खरेदीला!
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@minalbhole9156
@minalbhole9156 Жыл бұрын
Tumcha kade khup swasta aahe. Kande, batate
@pritijadhav8123
@pritijadhav8123 Жыл бұрын
आई मला खूप आवडली चिंच कडी
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
मस्त ताई खरेदी केली भाजी खूप ताजी ताजी होती 👌 👌👍🏻
@neelimapatil9176
@neelimapatil9176 Жыл бұрын
खूपच छान
@sarikasutar3505
@sarikasutar3505 Жыл бұрын
❤️ u aai specially....khup mst ahat tumhi.nehmi ashach raha khush n tumchya hasnyane amcha divs khup mst jato....sunana khup prem krta asha sasubai Milan khup nashibacha bhag asto...ovila 😘😘n Happy family...khup Chan vatat sgle tumche vlog bghun👍👍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@anitawagh2740
@anitawagh2740 Жыл бұрын
काका आज आमच्या कडे पण आजच बाजार असतो पण संध्याकाळी असतो आजीचा स्वभाव खुप मस्त आहे
@minalbhole9156
@minalbhole9156 Жыл бұрын
Mala sudha bajarat jayala aawadate. 👌👌
@shitalnaik5662
@shitalnaik5662 Жыл бұрын
Aai khup khush झाल्या
@mansvi4795
@mansvi4795 Жыл бұрын
Very nice Rohan Dada
@manasvijoshi3449
@manasvijoshi3449 Жыл бұрын
Mast shopping Kelli Shukrvarchi
@amolfoodvlogs572
@amolfoodvlogs572 Жыл бұрын
मस्त दादा
@komalmohite6054
@komalmohite6054 Жыл бұрын
Nice vlog dada 👌👌👍👌🥰😍
@ameetaprabhavalkar2941
@ameetaprabhavalkar2941 Жыл бұрын
मी तुमचे दोन्ही वलॉग बघते आईच्या रेसिपी छान असतात दाखवत जा
@sonaligondalwad2113
@sonaligondalwad2113 Жыл бұрын
aai khupc mast...
@tejashreemore2998
@tejashreemore2998 Жыл бұрын
Dada tumcha donhi channel che video aamhi roj baghto agdi n chukta Ani Rohan vlog nivant baghto khup hasto enjoy krto ha rojcha dinkram aahe ...ani aai kharch khup Nirmal manacha aahet
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 27 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 11 МЛН