उल्हास बापट सर बोलतात त्या गोष्टीं च्या विरोधात सरकार निर्णय कायदे बदलून घटना दुरुस्ती करून घेतं हा आत्ता पर्यंत चा माझा अनुभव 😊
@roopashrisinha8378Ай бұрын
पैसे खर्च होतात म्हणून one election घ्यायचे आहे. नंतर Modi Shah म्हणतील पैसे खर्च होवू नये म्हणून इलेक्शन नको😂😅😢
@prakashnarwade4636Ай бұрын
😂😂😂
@vijayjadhav1444Ай бұрын
एक अनपढ तर दुसरा तडीपार!!
@nemawatinavlakha9337Ай бұрын
सही बोला 💥👊✔
@arunkadam4226Ай бұрын
Bapat Sir, Great, salute to you 👍
@RameshAthawle-gs5rvАй бұрын
। वन नेशन वन इलेक्शन 15 एका प्रकारची हुकूमशाही आहे लोकशाही धोक्यात येणारा येण्याची संभावना आहे
@roopashrisinha8378Ай бұрын
Election commission ला गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेले लोकसभे चे आकडे मोजू शकता येत न्हवते, तर, पूर्ण देशात एकत्र घतेले तर काय घोळ घालतील😂
@nemawatinavlakha9337Ай бұрын
पाॅईंट 💥👊👍🏼
@chandrashekharshrАй бұрын
बापट सर सुद्धा सांगत आहे महाराष्ट्र हातून जाणार 😭😭😭
@bbgajbhare4018Ай бұрын
ABP माझा ....याना विनंती की आरक्षणाच्या उपवर्गिकरणा बाबत बापटसराची विस्तृत मुलाखत घेण्यात यावी ही विनंती
@amoldamle07Ай бұрын
खरं तरी बोला सर भारतात पहिले अशी निवडणूक 3 वेळेस झाली आहे थोडा अभ्यास असून द्या
@chayajadhav2002Ай бұрын
मोदी चा रोजचा खर्च किती ते सांगा हिरो सारखे भारी भारी कपडे घालून विमानातून प्रवास करताना किती पैसे उधळले गेले अजून पर्यंत हिशेब सांगणे
@balasahebdeshmukh2953Ай бұрын
बापट सर चांगले विश्लेषण
@vaishampayanmayekar2818Ай бұрын
साहेब, खूप छान मार्मिक वैचारिक विश्लेषण. नमस्कार साहेब
@RamakanyaUpadhyay-fi8ylАй бұрын
I support one nation one election
@gajananpatil5679Ай бұрын
Good explanation
@shivajipatil6849Ай бұрын
अहो बापट सर १९५२ ते १९६९ पर्यंत लोक सभा व राज्यांच्या विधानसभा निवडणुक एकत्रित होत होत्या तेव्हा ते संविधानानुसार होत होतं का? फक्त मोदींच्या विरोधात बोलायच म्हणून सगळं बोलता का?
@sksmart202Ай бұрын
हा एलएलबी झालेला माणूस, कधी हा कोर्टात उभा नाही राहिला आणि याला तुम्ही घटना तद्य म्हणणार😂
@roopashrisinha8378Ай бұрын
आधी one nation, one election चालले न्हवते. त्याची कारणे बघावी आणि मग ठरवावे!!
@vijayjadhav1444Ай бұрын
देशाच विभाजन करण्यासाठीच ह्या असल्या योजना आहेत
@balkrishnamohite789Ай бұрын
बाजपकाही करणार नही. फक्त दुसऱ्या विषयाला बगल द्यायचं
@sandipnarhe4155Ай бұрын
मंदार गोंजारी सर तुम्ही यांच्यापेक्षा अँड उज्वलजी निकम सरांची मुलाखत घेतली असती तर बरं झालं असतं ?
@vijayjadhav1444Ай бұрын
म्हणजे निकमाने घालीन लोटांगण वंदीन चरण करत बसला असतास तू, तूला आत्मीक आनंद झाला असता, तुझे पुर्वज बापजादे स्वर्गात गेले असते.
@kishorwajge8255Ай бұрын
उज्वल निकम वन नेशन वन इलेक्शन च्या बाजुने बोलतील.....पक्का भा.ज.पा.ई.
@nemawatinavlakha9337Ай бұрын
नो ... मंदार गोंजारी chose neutral person ... who can show the fact
@atulavhad1661Ай бұрын
Only GU-ddhav Thackeray
@shreemahalaxmigruhaudyog7697Ай бұрын
हा आला बिब्बा घालायला ......घंटातज्ञ .......घटनादुरुस्ती करुन सगळं शक्य आहे
@rahulbhoir9664Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@Prashant11GaАй бұрын
Bapat is one the intellectual person.
@AkashKamble-e8nАй бұрын
❤❤❤❤❤
@maharajmaharajАй бұрын
वकफ बोर्ड चालते मग हे का नाही
@Pune122Ай бұрын
त्याच्या आई ला लांडा लागला होता म्हणून वक्फ बोर्ड चालते !
@ssryr6427Ай бұрын
Pawar uncle cha Vakil 😂
@nemawatinavlakha9337Ай бұрын
No way ! ... He has been neutral ,... being the people's voice
@prakashpawar1316Ай бұрын
वन पार्टी वन लिडर येऊन देशातील लोकशाहीच संपवाची
@prakashpawar1316Ай бұрын
अविश्वासाछा ठराव पास झाल्यावर मध्येयच vसरकार पडल्याल्यावर काय करायचं
@nemawatinavlakha9337Ай бұрын
@@prakashpawar1316right 👌
@Anirum267Ай бұрын
पहिल्यापासून दिसते .... चायनल वाल्यांनी तरी कोणाला बोलवले ... अहो जे तुमच्या इथं बडबड चालली आहे ते कोर्टात चालत नाही हो कोर्टात पुरावे लागतात. .... आणि कोर्टात प्रोसिडिंग चालतात .... तुमचे पुस्तकातलं ज्ञान दरवेळेला फक्त सुप्रीम कोर्ट चुकीचा ठरवते .... आणि यु आर नॉट अ लॉयर
@राजारामपाटील-म3सАй бұрын
भारतीय लोकशाहीचा विजय असो...
@vikas_0707Ай бұрын
BJP ने जाहीरनामा मध्ये माडले ते करावे ते सोडून दुसरेच काम BJP आणि मोदी वारंवार करत राहतात
@nemawatinavlakha9337Ай бұрын
बरोबर प्रकाश टाकला .. मूद्दा फोकस केला
@prabhakarthorat7714Ай бұрын
वन नेशन वन इलेकशन हे देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न आहे.
@prabhakarthorat7714Ай бұрын
केंद्र सरकार च डोक ठिकाणावर आहे का?
@akshaykulkarni7248Ай бұрын
Aree ha spoken English class Vala aahe 😂😂😂😂 bjp Mazha konalahi kaydetadnya banvu naka😂😂😂
@shrikanthaware5083Ай бұрын
अजिबात असे होता कामा नये
@rajanpawar6332Ай бұрын
1 नेशन no ईलेकशन.
@digambarjadhav1543Ай бұрын
Eth nakarnar KON election tar EVM+EC ne jikalya jatat
अजित पवार पुन्हा MVA सोबत येनार. कारण त्यांच्या सर्व नेत्यांनी आपल्यावरिल केसेज बंद करुण घेतली आहे. महायुति सोबत जाने ही फक्त एक मजबूरी होती. MVA ला काही जागा कमी पड़तील आनी सेक्युलर चा नारा देऊन अजित पवार परत MVA सोबत येतील आनी MVA सरकार मधे परत सीएम किंवा डीसीएम होतील.