पहिल्या व्यवहारात अतीततिच्या लढतीत सामना निकाल झाला 😂😂😂❤
@amolyadav95977 ай бұрын
असा व्हिडिओ पहिल्यादाच बघीतले खुप खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
@vikramtarade91547 ай бұрын
आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्या व्हिडिओने झाली भारी वाटलं पहिलीच गाय बघून.
@rajendrakedari86897 ай бұрын
घाडगे साहेब खूप छान व्हिडिओ तुमचामुळे आम्हाला घरबसल्या यात्रा आणी शर्यत मैदानाची अपडेट मिळत असते त्या बद्दल तुमचे मना पासून आभार....🙏🙏🙏🤝🤝🤝🌹🌹🌹🌹
@rushigaikwad54237 ай бұрын
मैदानावरचे विडियो पेक्षा यात्रेतील विडियो बघायला छान वाटते
@vishalbhaskar91707 ай бұрын
शेवटी बरोबर सांगितल ज्याची नितिमत् साफ आहे त्याला 1 ना 1 दिवस वस्तू भेटणार का तर भेटणारच ..
@rakesh200747 ай бұрын
घाडगे सर मज्ज्या आली व्हिडिओ बघायला 😊😄
@amolyadav95977 ай бұрын
व्हिडिओ बघायच्या आगोदर व्हिडिओ टाकल्या बद्दल घाडगे साहेब खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤ व्हिडिओ छान असणार यात काही शंका नाही ❤❤
@akhil31167 ай бұрын
❤❤ khillar cow ❤❤
@umeshmandhare22447 ай бұрын
पहिला व्यवहार लय अटीतट्टीचा झाला
@yuvrajkadam15813 ай бұрын
लय भारी व्यवहार झाला
@bhartsultane87457 ай бұрын
खुप छान विडियो झाला धन्यवाद 👏👏
@ShivprasadGhadage7 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ❤ गुरुवारी प्रवास करताना थांबून पहिला उमदी च बाजार खूप सुंदर वासरे होती.❤
@itsmecareless32797 ай бұрын
पहीला व्यवहार लयच घासुन झाला २२८०० चा 😂
@mayurkhairnar27697 ай бұрын
😂
@Badboy-sp2xt7 ай бұрын
😂😂
@jeevanmumbaimh017 ай бұрын
😂😂😂😂
@jeevanmumbaimh017 ай бұрын
खरच घासून झाला😂😂😂😂🤣🤣🤣
@Ketan-ch2 ай бұрын
😂
@sambhajiardad96213 ай бұрын
आहो आडेस टाका ❤
@nitinmharse9146Ай бұрын
यात्रा कधी असते
@YogeshBhondekar-ir9to7 ай бұрын
घाडगे साहेब लवकर video टाकत जावा खूप वाट पाहावी लागते😢
@sarangnagwade95223 ай бұрын
🙏 उमदी यात्रा गाव तालुका कुठल्या महिन्यात यात्रा असते
@mayamate44447 ай бұрын
Bakya Don ❤❤🎉
@KHILLAR_PREMI_MAHARASHTRA_._927 ай бұрын
गोरक्षक शिवशंकर स्वामी यांची मुलाखत घ्या ❤
@rushikeshpatil9057 ай бұрын
घाडगे साहेब ललगुण सोन्या मुलाखत घ्या बर का...तुमच्या मार्फत ऐकायचंय🙏
@kee96227 ай бұрын
घाडगे सर खूप छान
@sachinpatole48456 ай бұрын
सँडी भाऊ विनंती आहे निंबाळकर सरांच्या सुंदर ची मुलाखत घ्या ना...
@somnaathbhise52713 ай бұрын
तालुका जिल्हा कोणता आहे? उमदीला ते कळवा
@walmikdhangar53533 ай бұрын
ही यात्रा कुठं असते हो तालुका जिल्हा कुठला
@AjayShinde-y6j7 ай бұрын
Uday fursungi chya maiden ya plz purn video banva 1 2 tasa chi plz
@utkarshmane65257 ай бұрын
1 no viwer
@gauravnarkar29827 ай бұрын
पहिली गाय सेम सोनारपाडा ❤️❤️❤️
@suhasbhosale15707 ай бұрын
❤❤❤❤ ek no
@kirankumbhar13827 ай бұрын
bichar janavrchaa jiva jana kay khel lavlay
@uddhavdhage87707 ай бұрын
माळशिरस चे घमा वाघमोडे आहे का
@shubham-0077 ай бұрын
मला कधी कधी वाटतं बैल चांगला दिसला कि उगाच कोणत्या पण मोठ्या बैलाची पैदास आहे असं सांगायचं 😂
@AjayShinde-y6j7 ай бұрын
Ghadge saheb namskar
@cartoonshorts11417 ай бұрын
सगळ्यांपेक्षा पेक्ष्या सरस कालवड आहे माझ्याकडे पण तीन थानी आहे
@kishorsakpal88547 ай бұрын
मी गेलो होतो उमदी बाजारात भारी आहे
@dhiraj99017 ай бұрын
Motha Sonya chi mulakhat ghay घाडगे साहेब लेंगरे मधी आहे sonya
@rafboy497 ай бұрын
nahi ghenar haaa 😂
@sanketkadam59307 ай бұрын
आरे काय १०० वेळा मुलाखत घ्यायला पाहिजे का 😂😂
@sanketkadam59307 ай бұрын
ऑलरेडी पाच वेळा मुलाखत झाली आहे
@Mynameislakhan1237 ай бұрын
रोज रोज एकच मुलाखत कशाला. मुंबई चे यूट्यूब वाल्यांची बघा की😂 सोन्या हागल तरी व्हिडिओ टाकतात. ते बघा की जाऊन
@pandurangkhade76007 ай бұрын
नक्किच दादा, मोठा सोन्या ची मुलाखत तुमच्या नजरेतून व्यायलाच पाहिजे. एक देखणा हत्यार चाहता. नाशिक कर ❤🙏
@santoshkate46597 ай бұрын
नमस्कार दादासाहेब खूप छान व्हिडिओ बनवला आहे...हा व्हिडिओ पाहून अजून उमधी यात्रेचे व्हिडिओ बघायचे आवडली निर्माण झाली... यात्रेतले व्हिडिओ बनवा अजून खूप... खास करून जातिवंत गायांवर आणि वळून वर बनवा
@amolgoral53177 ай бұрын
Jatra kiti divas aste ho
@pruthvirajchorghade10177 ай бұрын
Fursungi che video taka
@संतोषसाळुंके-न1ष7 ай бұрын
👍👍👍👍👌
@tambesuraj4477 ай бұрын
खुप छान ❤
@haldankar1237 ай бұрын
sankeshwar kra kadhi tri
@ajinkyadhok58417 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब 🙏♥️
@rohanmane73287 ай бұрын
🔥🔥🔥🔥
@rushigaikwad54234 ай бұрын
घाडगे साहेब यात्रा असतात तेव्हा 2-3 दिवस आधी चॅनल वरून अपडेट देत जावा। तारीख सांगत जावा
@anandamhargude66347 ай бұрын
First like and first watching
@surajsakpal16597 ай бұрын
सर गेलो होतो मी पण खूप भारी आहे बाजार
@pandurangkhade76007 ай бұрын
यात्रेच location. कुठे भरतोय हा बाजार. छान व्हिडिओ दादा
@vanithasuraj34077 ай бұрын
Namaskar sir
@shoryaHarpale7 ай бұрын
Sir phursungi maidan natali mulakat soda mulachi piston barobrr dilti❤😢
@Kokanputraguru11227 ай бұрын
35 km aala bichara khup vaite vatl😢❤
@vaibhavchavan83147 ай бұрын
नमस्कार साहेब
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR7 ай бұрын
1 no
@Kint4517 ай бұрын
सर असे व्हिडिओ येणे गरजेचे आहेत
@kishorsakpal88547 ай бұрын
पंढरपूर विज्यापूर हायवे आहे
@AbhishekMane-i3g7 ай бұрын
बाजार शेवट कघी आहे
@anupshewale87617 ай бұрын
1no
@नाददेशीगो-धन7 ай бұрын
पहिला गाई दाखवला त्या मालकाचा नंबर आहे का घाडगे साहेब
@anniketbhandalkar66667 ай бұрын
एवढं काय आहे त्या खोंड मध्ये 22800 ला विकला
@pandurangkhade76007 ай бұрын
दादा खोंड खूप देखणे आहेत,फक्त बाजारभाव जरा महागडा वाटतोय😏
@PramodGanfadeबैलगाडाप्रेमी7 ай бұрын
10 परत कालवट भेडणार का
@sanjaychavan98297 ай бұрын
घाडगे साहेब 🫡
@PankeshSapkal-ks3wi7 ай бұрын
नुसता धिंगाणा पहिल्याच व्यवहारात😅😅
@pradippatil42007 ай бұрын
आमच्या कडे गाई कोण विकत नाहीत
@durgeshpatil186 ай бұрын
Dada tumhi kutle ahet
@abhiahire00747 ай бұрын
सर माळशिरस वाले नी घेतलेला खोंड मोबाईल नंबर भेटल का
@yashpawar17417 ай бұрын
🎉🎉🎉
@jitugodase16607 ай бұрын
🙏🙏🙏
@mayamate44447 ай бұрын
👌👌❤
@kalpeshjadhav90417 ай бұрын
❤
@akashabhale14757 ай бұрын
❤❤❤❤❤
@sohelkazi16687 ай бұрын
घाडगे साहेब फुरसुंगी मैदानाला येणार आहे का?
@khillarcow50487 ай бұрын
येणार आहे
@sohelkazi16687 ай бұрын
@@khillarcow5048 धन्यवाद नक्की भेटू उद्या,पूर्ण दिवस तुमच्या सोबत फिरणार.
@Jamesbond-kv3xl7 ай бұрын
@@khillarcow5048पुथ्वीदादा चे गांव आहे १००% येनार 😊
@shubham345uuuu7 ай бұрын
Pruthvi da mhantly tr vishych nhi kahi 😅
@yashpawar17417 ай бұрын
❤❤❤❤
@somnaathbhise52713 ай бұрын
घाडगे साहेब आपला नंबर पाठवा
@ajitbomble3892 ай бұрын
खिलार काऊ चौनल आपला नंबर पायजे
@Badboy-sp2xt7 ай бұрын
पहिला 😂😂
@nihalmulani6317 ай бұрын
Sir Tumcha no bhetel ka
@vaibhavchavan83147 ай бұрын
पहिल्या व्यवहार असा चालू होता मला वाटल . आता मारामारी करतायत का काय .😂😂😂😂
@PankeshSapkal-ks3wi7 ай бұрын
आभाळ फाटल्या सारख्यास किमती सांगत आहेत हे लोक काय तरीच बोलतायत राव इकडची
@darshansonawane55487 ай бұрын
गौतम भैयाची मुलाखत घ्या ❤
@HARIBHAUPONDKULE7 ай бұрын
काय पण बाकाळगीरी आहे 😂😂😂😂😂
@laxmannalwade3018Ай бұрын
काय बकाळगिरी वाटली साहेब आपल्याला.. तस काय असल तर व्हिडिओ बघण्याची तसदी घेऊ नका ..kasyala वेळ वाया घालवता ..