चेक बाऊन्स केस संदर्भातील संपूर्ण माहीती | Cheque Bounce Case All Information

  Рет қаралды 29,935

Umesh Mahadik

Umesh Mahadik

Күн бұрын

#Cheque_Bounce #court_case #cheque_dishonor
चेक बाऊन्स केस संपूर्ण माहीती | Cheque Bounce Case All Information
चेक बाऊन्स केस संदर्भातील संपूर्ण माहीती | Cheque Bounce Case All Information ब्लॉग -umeshmahadik.b...
मित्रानो या व्हिडियो मध्ये आपण माहिती घेणार आहोत चेक बाऊन्स केस संदर्भातील Section 138 Negotiable Instruments Act, 1881 हा ऍक्ट काय आहे. व चेक बाऊन्स झाल्यावर जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवायचे असतील व तुमची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडियो शेवटपर्यँत बघा. चेक बाऊन्स संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला यामधून मिळणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
धन्यवाद मित्रांनो
Other agriculture related videos :
1) Understand Satbara Utara | सातबारा उतारा समजून घेऊयात - • Understand Satbara Uta...
2) Understand 8A Utara | ८ अ उतारा समजून घेऊयात - • Understand 8A Utara | ...
3) सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो | Satbara Changes - • सातबाऱ्यामध्ये बदल कोण...
4) समजून घेऊयात कुळ कायदा | Understand Kul Kayda - • समजून घेऊयात कुळ कायदा...
5) सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Satbara Land Types - • सातबाऱ्यामधील धारणा प्...
6) जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? | land purchase Care - • जमीन खरेदी करण्यापूर्व...
7) जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground - • जमिनीमध्ये पाणीसाठा कस...
8) History of Agriculture land in india I शेतजमिनीचा इतिहास त्याविषयी महत्वाची माहिती - • History of Agriculture...
9) Talathi office Agriculture land record I तलाठ्याकडील शेतजमिनीचे रेकॉर्ड त्याविषयी माहिती - • Talathi office Agricul...
10) सातबारा व ८अ यामधे काय फरक आहे हे जाणून घेऊया !!! UNDERSTAND DIFFERENCE BETWEEN SATBARA & 8A - • सातबारा व ८अ यामधे का...
11) ऑनलाईनचा सातबारा समजून घेऊया | UNDERSTAND ONLINE SATBARA | 7/12 Utara - • ऑनलाईनचा सातबारा समजून...
12) तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utara - • तलाठ्याने लिहलेला सातब...
13) ८अ उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE 8A? - • ८अ उतारा ऑनलाईन कसा पा...
14) सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE SATBARA? - • सातबारा उतारा ऑनलाईन क...
15) जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud types
• जमीन खरेदी विक्रीचे फस...
16) शासनाची मागेल त्याला शेततळे योजना | Government Pond Scheme - • शेततळे योजना | Farm Po...
17) जमीन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी | Care before buying land - • जमीन खरेदी करताना कोणक...
18) हक्कसोडपत्र कसे करायचे - • हक्कसोडपत्र कसे करायचे...
19) साठेखत म्हणजे काये | Agreement to Sell - • Video
20) कुलमुखत्यारपत्र | Power of Attorney - • कुलमुखत्यारपत्र | Powe...
21) कोर्ट केस न करता जमिनीवरील ताबा कसा मिळवायचा | land possession - • कोर्ट केस न करता जमिनी...
22) भोगवटादार वर्ग २ जमिनीबाबत संपूर्ण माहिती | Bhogwatadar Varg 2 information - • भोगवटादार वर्ग २ जमिनी...
23) नोंदणी व नोटरी करार याबद्दल माहिती व फरक | Registered agreement vs notary agreement difference - • नोंदणी व नोटरी करार या...
24) नोटरी व नोंदणी कराराची वैधता | Notary & Registered agreement - • नोटरी व नोंदणी कराराची...
25) हक्कसोडपत्र संपूर्ण माहीती | Hakka Sod Patra All Information - • हक्कसोडपत्र संपूर्ण मा...
26) चेक बाऊन्स केस संदर्भातील संपूर्ण माहीती | Cheque Bounce Case All Information - • चेक बाऊन्स केस संदर्भा...
#चेक_बाऊन्स #cheque_book #section_138 #high_court #supreme_court #FIR #police_complaint #chitting #फसवणूक #legal #low #advocate #cheque_truncation
Follow me on:-
facebook : / umeshmahadik57
Instagram : / umeshmahadik7
Amazon : www.amazon.in/...
KZbin : / umeshmahadik
Blogger : umeshmahadik.b...
Twitter : / mahadik14
If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

Пікірлер: 39
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 4 ай бұрын
धन्यवाद 🙏 अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
@santoshkhilare2644
@santoshkhilare2644 3 ай бұрын
धन्यवाद सर अतीशय उत्कृष्ट पारदर्शक माहिती मिळाली
@Adv.MeghanaMirgal
@Adv.MeghanaMirgal Ай бұрын
Excellent.
@nileshsathe4294
@nileshsathe4294 2 күн бұрын
एकच चेक बाऊन्स झाला तर केस दाखल करता येते का की 3 चेक बाऊन्स लागतात
@prakashshyam1530
@prakashshyam1530 Жыл бұрын
Chan mahiti dili
@sujatanewase7055
@sujatanewase7055 11 ай бұрын
आरोपी फरार झाला असेल तर
@ShashikalaGangurde-y2y
@ShashikalaGangurde-y2y 5 ай бұрын
मी चार वर्ष झाली आहेत केस चालू आहे आजुन पैसे मिळत नाहीत काय करावे
@sujatanewase7055
@sujatanewase7055 10 ай бұрын
व्हिडिओ लाईक मिळण्यासाठी व्हिडिओ टाकत वाटत लोकांच्या प्राशनाला रिप्लाय टाकत नाही सगळे U tub chya paishala hapaplele vakil आहेत लोकांच्या समस्येचं काही देणं घेणं नाही
@manish-lf9kf
@manish-lf9kf 4 жыл бұрын
सर आम्हाला एकाने चेक दिलाय पण त्याने date टाकली नाहीये... मग आम्ही date टाकून bounce करुन केस करू शकतो का ??
@dipakyelaskar1072
@dipakyelaskar1072 3 жыл бұрын
Ho
@RAHULGAWALI-gb4qd
@RAHULGAWALI-gb4qd Жыл бұрын
सर मला चोला मंडल फायनस कडून कोलकाता कोर्ट कडून अरेस्ट वॉरंट अल आहे कलम 138/141 या साठी काय करावं. लागेल
@janhavivanage36
@janhavivanage36 2 жыл бұрын
एकदा चेक बँकेत भरल्यावर परत नोटीस पाठवता येईल का?
@raghavwandhare1387
@raghavwandhare1387 4 жыл бұрын
भारी
@ajitsanas9886
@ajitsanas9886 2 жыл бұрын
Thank
@ajitbhai2914
@ajitbhai2914 5 жыл бұрын
Khup chan sir
@sujatanewase7055
@sujatanewase7055 11 ай бұрын
आरोपीने स्वतःच्या नावावर काही ठेवले नसेल तर
@randheerjogdand7527
@randheerjogdand7527 2 жыл бұрын
Good
@vinodchougule8386
@vinodchougule8386 5 жыл бұрын
Sir.....dattakpatra babat video banana
@dbsdattatrayshinde6904
@dbsdattatrayshinde6904 6 ай бұрын
बँकेने चेक बाऊंस केला तर काय होईल
@shitaljadhav73
@shitaljadhav73 4 жыл бұрын
Sir 2w गाडीचा हफ्त्याचे चेक बाऊन्स झाला वर केस होती...plz riplay
@UmeshMahadik
@UmeshMahadik 4 жыл бұрын
Ho
@shitaljadhav73
@shitaljadhav73 4 жыл бұрын
पण त्यांनी आता गाडी ताब्यात घेतली ..तरी होऊ सकते का केस
@kiranlaad89
@kiranlaad89 2 жыл бұрын
Personal loan vr ech mendate kela ahe acount vaprle nhi tr khi hoel ka
@dattad702
@dattad702 4 жыл бұрын
Case kuthe dakhal karave lagte. Check denara ghenara vegalya shaharat rahat asalyas?
@sanjaymtnl33
@sanjaymtnl33 Жыл бұрын
सर मी व्याजाने पैसे 10 टक्के घेतले आहे मी मुद्दल द्यायला तयार आहे पण ऐकत नाही
@pradipkarande8864
@pradipkarande8864 3 жыл бұрын
एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला फसवणे साठी 30/02/2021 चा चेक दिला असेल तर समोर च्या व्यक्तीने काय करावे
@namdevchavan7434
@namdevchavan7434 2 жыл бұрын
सर, मला दिलेला 1 चेक 10 वर्षांपूर्वी बाऊन्स झाला मी त्याच्यावर आता केस करू शकतो का आणि माझे पैसे परत मिळू शकतात का
@promodkulkarni893
@promodkulkarni893 Жыл бұрын
चेक बाऊनस साठी अ जामीन पात्र वारं बजावले पण आरोपी सापडला नाही मग किती वारं बनवायचे व तो हजर रहाणया साठी व त्याला पकडण्यासाठी काय करायचे
@promodkulkarni893
@promodkulkarni893 Жыл бұрын
एक पत्ता सध्या रहातो तिथला आहे बारशी चा तिथे सापडला नाही पाच पोलीसांनी किसुन चौकशी केली व मुल रहाणार सावरगाव ता भाभी जि उस्मानाबाद हा आहे तिथे वारं बनवायचे का व कुठेच सापडला नाही तर काय करायचे
@aryanpatil8372
@aryanpatil8372 3 жыл бұрын
Sir me hdfc bank kadun two wheeler sathi loan ghetle hote,me tyanche purn hafte bharlele aahet,pan tyanantar tyani mala notice pathvali aahe tyat lihile aahe ki tumhi tumche purn hafte bharlele aahet pan tyavyatirikt cheque bounce che charges tumhala bharave lagtil nahitar court case hoel..Sir mi 2 varsha pasun mpsc cha abhyas karat aahe ya casemule mala sarkari job milu shakel kay .. Please reply
@prashantbhide4600
@prashantbhide4600 2 жыл бұрын
चेक बाऊन्स झाला आहे पण ज्या व्यक्तीने चेक दिला तो राहत्या घरी राहत नाही तर काय करता येईल
@atulkadam2142
@atulkadam2142 2 жыл бұрын
या सगळ्या प्रोसेस साठी किती वेळ लागतो
@randheerjogdand7527
@randheerjogdand7527 Жыл бұрын
चेक किती वेळा बाऊंस झाला पाहिजे ? ऐकवेळ कि तीनवेळा ?
@UmeshMahadik
@UmeshMahadik Жыл бұрын
Ekvela sudha chalto
@legalmails
@legalmails 3 жыл бұрын
सर मला कायदेशीर नोटीसचे मराठी स्वरूप कोठे मिळेल? कृपया मदत करा (advocateranesagar@gmail.com)
@ganeshawale2848
@ganeshawale2848 4 жыл бұрын
Sar.tumacha.mo.dya
@ravindrapatil848
@ravindrapatil848 3 жыл бұрын
सर माझ्या कडे शावकारी लायन्स आहे तरी पन ऐक व्यक्ती माझे 500000 /पाच लाख घेऊन देत नाही आहे त्याने माझ्या पैशातून 1 पोकलेड घेतला असून बियर बार सुधा टाकला आहे माझि 30 महिणया पासुन कोर्टात कैस चालू आहे मला कधी न्याय मिळेल आपला रविंद्र पाटील सिल्लोड जि ओरंगाबाद
@raghu869able
@raghu869able 3 жыл бұрын
Cheque chori hua to kya kare
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 24 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 7 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 18 МЛН
कुलमुखत्यारपत्र | Power of Attorney
11:16
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 24 МЛН