अश्याच जोश stories आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
@vinodu.jadhav69125 жыл бұрын
जे व्यवसाय करु इच्छितात त्यांसाठी, अन जे आयुष्यात शून्यातून विश्व निर्माण करू इच्छितात त्या सर्वानसाठी अतिशय मार्गदर्शक आणि स्फुर्तिदायक अस मार्गदर्शन....Proud of yoy sir
@sunilwagh87444 жыл бұрын
Thanks sir
@sunilwaghsir54552 ай бұрын
Thanks sir
@ravindrajadhav86105 жыл бұрын
खूप छान सर आज माझी ही तुमच्य सारखीच परस्थी आहे आणि त्या परस्थीशी संघर्ष चालू आहे आणि मला विश्वास आहे की आपला आदर्श नजरे समोर ठेऊन मी नकिच यशस्वी होईन
@vijaydhakre5 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी कथा सर salute to your Management and Daring CALL TEA पॉप्युलर झाली आहे तुमच्या भावी आयुष्यसाठी खूप खूप शुभेच्छा!!!!
@sunilwagh87444 жыл бұрын
Thanks sir
@sunildevidas5535 жыл бұрын
उद्योजक मानसिकता स्वीकारणे ही आजची आणि भविष्याची आपली गरज नसून ड्युटी आहे.
@dsg93615 жыл бұрын
LT duplicate good thing
@sunilwagh87444 жыл бұрын
Thanks
@swatikadam14084 жыл бұрын
@@sunilwagh8744 sir tumchi French aise milel ka maza vay 18 ahai gharchi paristithi vait ahai pn kahi tari karaycha ahai jyatun me mazya gharchi paristithi sudhar shakto ......Baryach divsa pasun mazya dokyat pn hoy vichar challa hota ki me pn chaha cha business karava pn puresa bhandwal nasslya karan mala ha vichar dokyatun kadhava lagla
@letsdoit84375 жыл бұрын
खरंच खूप चांगल्याप्रकारे निखिल वाघ यांनी खडतर परिस्थितीतून बाहेर पडून जो व्यवसाय उभा केला,त्यांना माझा मनापासून नमस्कार. खरंच खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे, Josh talk असे चांगले व्हिडिओ करत जावा आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी Josh talk ला माझा धन्यवाद.
@sunilwagh87444 жыл бұрын
सुनिल वाघ आहे सर
@krishnakale48685 жыл бұрын
व्वा ग्रेट सर.....तुम्हच्या आत्मविश्वासाला सलाम....
@ganeshlokhande35044 жыл бұрын
या वाघाला मी खुप जवळुन बगीतल लय मेहनती मानुस आणी नविन नविन शोदात राहानारा विचार करनारा हा मानुस आनि दुसर्याला सतत प्रेना देनारा माझा हा जिवा भावाचा खास मिञ छञपति शिवाजी माहाराजाची प्रेना आगी र्कुत करनारा हा मिञ तुमाहाला कोटी कोटी शुभ ईछा
@sunilwaghsir54552 ай бұрын
Thank bandhu
@prakashchavan213 жыл бұрын
खूप खूप खूपच छान सुनील सर तुमचं अनुकरण सर्वांनी करावं व एक उद्योजक योद्धा बनाव... खूपच छान
@arvindrathod58282 жыл бұрын
महाराष्ट भर तरुणांना प्रेरणा देणारे शिव,शाहू फुले,व आंबेडकरी विचार आजच्या काळात उत्कृष्ट उद्योजक होण्यासाठी कसे कामी येतात आज याची किती गरज आहे यावर रास्त विचार मांडतात आणि महाराष्ट्र भर करते स्वतः उद्योजक असणारे शिव व्याख्याते आहे...अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी हजारो तरुणांना रोजगार दिला आहे...
खूपच प्रेरणा दिली सर आपल्या या व्हिडिओ ने मला खूप अभिमान वाटतो सर की आपल्या सारख्या मराठी माणसाने एवढी प्रगती केली खूप खूप अभिनंदन
@sunilwagh87444 жыл бұрын
Thanks
@kitchenexperiments92725 жыл бұрын
Team josh talks , Please install Air Conditioner at your stage , where people normally people come and speak , around 40% of videos people are sweating and still they are sharing their experiences on your platform , show some respect and do needful . hope team josh talks understand this thing.
@shaikhquddus25465 жыл бұрын
सर आपको और आपके सक्सेस को सलाम मैं जालना से शेख खुददूस झुकता है वहीं जिसमें जान है अकड़ना तो मुर्दे की पहेचान है
@sunilwagh87444 жыл бұрын
Thanks sir
@onkarsinhkatore54432 жыл бұрын
सर सलाम आपल्या कार्य कर्तुत्वाला आपण उद्योगातील गाथा मांडली अभिमान वाटला आपण केलेला विचार आणि सुरुवात अनेकांना प्रेरणा देऊन जाईल यात शंका नाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जिओ जी भर के आपल्या प्रेरणेने अनेक उद्योजक निर्माण होऊ,.,.........
@sagaronline2655 жыл бұрын
sunil ji tumchi story aaykun impossible pun possible hohu shakta yeh patun dilah.sunil u r daring brave and inspiring.God bless u.
@sunilwagh87444 жыл бұрын
Thanks
@justdoit1055 жыл бұрын
वा...मानल सर तुम्हाला.struggle karychi tayari asan tar success miltech dakhvun dile tumhi
@sunilwagh87444 жыл бұрын
Thanks sir
@SRBVlogs4 жыл бұрын
Manishji 👏🏻👏🏻👏🏻 best channel ever ! Aaplya marathi mansanna ashya inspiration chi garaj ahe !
@milindalhat21894 жыл бұрын
तुम्ही जे व्यवसाय काय केला पती झाला त्याला खूप खूप माझे धन्यवाद देतो असे मेसेज टाकत जा म्हणजे मला ते ऐकायला चांगला वाटत आहे
@sandipmusale84385 жыл бұрын
एक नंबर concept calltea खुपच छान व्यवसाय
@aravind.bansod2 жыл бұрын
चॅलेंज नाही पण जिद्दीने सांगतो 3 वर्षात जोश talks वर येईल i love you my life
@milindthorat790 Жыл бұрын
सर तुमच्या कार्याला सलाम
@JoshTalksMarathi5 жыл бұрын
अशा अनेक प्रेरणादायी भाषण बघण्यास, डाऊनलोड करा जोश Talks App, आता! bit.ly/2Y5XkDY
@pramodraje97775 жыл бұрын
Nice....but Hall me AC or Fan Arrange nhi kar sakte?....speaker ki condition dekhi nhi jati....
@WeTheTruthOnly3 жыл бұрын
फ़क्त प्रेरणा घ्या साधा AC लावा जरा सर्वांना घाम फ़ुटतोय बोलता बोलता
@titanronnie95903 жыл бұрын
I know Im asking randomly but does someone know of a method to get back into an instagram account..? I stupidly lost the password. I would love any tips you can offer me.
@rodneyclooney13 жыл бұрын
Josh talks saheb. AC nahi tar pankha tari lava I have seen so many speakers drenching in sweat. Pls. Consider
@snehallamsoge88484 жыл бұрын
Success pahije tr struggle lagnarch...yach ek jivant udaharn
@jaydattadadagal15513 жыл бұрын
Great Sir thanku Josh talks 👏👏
@dattatarayawadhekar70714 жыл бұрын
मी जामवाडी जालन्याचा आहे सर तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा
@Ms-businessmen.mindset4 жыл бұрын
मी मोतीगव्हाण चा आहे (जालना)
@girishmadhukarpatil75995 жыл бұрын
उद्योजकतेची मानसिकता घडवण्याची गरज आहे आपल्याला नक्किच...
@sulbhanaik84284 жыл бұрын
वाघ याचा आदर्श तरूण पिढी ने ठेवून वाटचाल करावी. शेवटी यश येते हे विसरू नये.खूपच छान.
@ashokkandhare97153 жыл бұрын
मला एकच सागयचया तुम्ही मोठया हो पण तुमी बोलया आमदार खासदार विरोधी नेता पण तुमी एक विसरल्या सामन्या माणसा मुळे तुम्ही इतके मोठे झाले आहे
@ravindramane38164 жыл бұрын
Khupch chhan ek aashecha kiran milala.. Aplya kdun Thanku so much👌👌👍👍💐💐
@ashoknagargoje82455 жыл бұрын
लय भरी
@user-fl7bn1iv6n4 жыл бұрын
सर, तुम्ही वेबसाइट कशी तयार केली कृपया मार्गदर्शन कराल.
@vishalundirwade10425 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन
@rekhagaikwad70932 жыл бұрын
सर आपला अनुभव फार प्रेरणादायी मला वाटला मनःपूर्वक धन्यवाद.𝓹𝓵𝓮 𝓶𝓫𝓷𝓸 𝓶𝓲𝓵𝓮𝓵 𝓴𝓪
@dineshrathod11765 жыл бұрын
Josh talks is very good for inspiration..
@arunpatil23375 жыл бұрын
Very nice sir,congratulations.
@prabhakarmadavi1072 жыл бұрын
Great !💐👍
@navrabaykokitchen33985 жыл бұрын
Thanks josh talks
@haribhausalunkhe10543 жыл бұрын
Uttam, preranadayak.
@rahulm10135 жыл бұрын
शिक्षणाचा (ट्युशन) वापर व्यवसाय म्हणून केल्यावर कसा चालेल सर ?😔
@rockstarsoul57015 жыл бұрын
Rahul M 😑😑😑
@shekharkesare1115 жыл бұрын
काय तरी चुकतय सर.शाळेत खूप मुले शिकतात . सामान्य घरातील ही मुले शिकतात.तूमी कुणाला शिकवलत?पैसे घेवून? क्लास मध्ये? पैसे वाल्याना? लाज वाटते तूम्हाला सर म्हण्यात.😂😂😂😂
@sunilwagh87444 жыл бұрын
किव येते तुमच्या बुद्दीची
@pappushinde93302 жыл бұрын
@@sunilwagh8744 sir please mla tumchyashi sampark karaycha ahe contact number dya
@sabsebest-dancecomidyvideo4433 Жыл бұрын
कदाचित ही कहानी खरी असूही शकते, पन तुमच्या सोबत या बिजनेस मध्ए तुमchya गांवचि किति मान से जुड़ ले ली आहे ते सांगा! अशा अनेक मोटिवेशनल प्रेरणादायक का काल्पनिक कथा यूट्यूब वर भरपुर प्रमनात आहेत !
@tulsihomes4 жыл бұрын
Joshtalk studio मध्ये AC लावा किती घाम येत होता त्याना.
@azharmujawar23735 жыл бұрын
Mi khup vevsay kel ahe pan apyashi tarllo ahe kam kel pan man hot nhi gullami karaychi pan mi shagarsh.sodl nhi ek divass mi sucsuss honar mal confidant ahe visvas ahe mi ek divass you toub var bijness man mhanun ynar har ke age jit hoti h
@rahulraut9623 жыл бұрын
सर सेम तुमच्या सारखीच माझी परिस्थिती निर्माण झाली आहे मी पण क्लास घेत होतो पण काही कारणास्तव माझे काम बंद झाले आहे मला पण व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सर
@Manojkarande5 Жыл бұрын
Khup chan motivation
@raj4ever1435 жыл бұрын
औरंगाबादकर म्हणून तुमचा अभिमान वाटतो...
@sunilwagh87445 жыл бұрын
Thanks sir
@youngsterboys90664 жыл бұрын
@@sunilwagh8744 aapla number pahije sir 9689272838
पोर शेतकऱ्याचे व्हिडीओ बघा ..उद्योजक झालं.👌 व्यवसायाचे यश हे बर्याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या. kzbin.info/www/bejne/aYHPnWRmjJyGhck
@onlinetimepassadda23934 жыл бұрын
Konta you tube CHANNEL ahe sonamji
@mahabaleshwarbhujbal29374 жыл бұрын
मला जोश टालक्स मध्ये माझी यशोगाथा सांगायचे आहे काय करावे सांगा
@anandgaikwad37914 жыл бұрын
सर माझं गाव जानेफळ ता भोकरदन खूप छान माहिती दिली
@sunilwagh87444 жыл бұрын
धन्यवाद भावा
@kcpdesifitnes40264 жыл бұрын
Kadkkkkk
@prakashkore72034 жыл бұрын
Very good.
@kalpeshbhosale83605 жыл бұрын
खुप छान
@balajibhutekarpatil62084 жыл бұрын
Nice information video sir nice gavwale
@dhananjaysirsat57805 жыл бұрын
great sir . best luck
@gajananchaudhari16335 жыл бұрын
Thank you sir
@nalini.wankhade57804 жыл бұрын
खुपच छान आहे
@somnathsul11594 жыл бұрын
Very Nice sir
@pravinkulkarni92224 жыл бұрын
Great sir..🙏🙏
@lucky74454 жыл бұрын
मी बहुतेक व्हिडिओ बघितले पण सर्व स्टोरी सेम वाटतात