Unch Bharari - Ep 35 | प्रभावशाली व्यक्तिमत्व घडवण्यासाठी..| Personality Development | Youth Special

  Рет қаралды 1,325

Brahma Kumaris Marathi Godlywood

Brahma Kumaris Marathi Godlywood

Күн бұрын

उंच भरारी # 35 राजयोगा द्वारे व्यक्तिमत्व विकास कसा करावा?
१. आजकालच्या ह्या स्पर्धात्मक युगात बाह्यव्यक्तिमत्व आकर्षक असणे खूप गरजेचे आहे. बाह्य व्यक्तिमत्वाच्या आधारावर प्रगतीच्या वाटा अवलंबून असतात. त्यावर आपला पूर्ण FOCUS म्हणजे Follow One Course Until Success असा असतो. ह्या बाह्य रूपाने थोड्या वेळासाठी प्रभाव जरूर पडतो. पण ह्या बाह्य रुपाकडे लक्ष केंद्रित करता करता व्यक्ती आतून खचत चालला आहे. तर ह्या बाह्यरुपाला आणखी प्रभावशाली, आकर्षक करण्यासाठी आंतरिक मनस्थिती म्हणजे Inner Personality वर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे.
२. राजयोग मेडिटेशनच्या माध्यमातून आंतरिक मनस्थिती खूप शक्तिशाली, स्थिर बनवता येते. कारण यात परमात्म्याची जी शक्ती आहे ती सूर्यासारखी तेजोमय, चंद्रासारखी शीतल असते. त्यामुळे व्यक्ती ही Coconut Personality वरून Mango Personality सारखी बनते.
३. Coconut Personality म्हणजे व्यक्तिमत्वावर खूप सारी आवरणे. प्रत्येक व्यक्तीला नाव, पैसा, पोझिशन, नाती, सामाजिक आर्थिक जबाबदारी याचे लेयर्स असतात. या सगळ्या आवरणाखाली ती व्यक्ती दबून गेलेली असते. या आवरणासहित त्याचे इतर व्यक्तींसोबत व्यवहार असतात. त्यामुळे कधी गुण तर कधी अवगुण दिसू लागतात.
४. राजयोगाच्या नियमित अभ्यासाने ही सगळी आवरणे गळून पडतात. आणि ह्या शरीरात जी एक आत्मारूपी शक्ती आहे तिचा विकास होतो. आत्म्याचे जे मूळ ७ गुण आहेत प्रेम, शांती, शक्ती, पवित्रता, सुख, आनंद, ज्ञान ह्याची जागृती होते. सकारात्मक विचारांचे प्रतिबिंब व्यक्तिमत्वात झळकते. व्यक्ती ह्या सद्गुणांच्या जागृतीत राहून व्यवहार करते.
५. Coconut Personality चे रूपांतर Mango Personality मध्ये होते. आंबा जसा बाहेरून सुंदर, रसाळ, सॉफ्ट असतो तसे या कलयुगी वातावरणात व्यक्ती या ७ आत्मिक गुणांच्या मदतीने व्यवहारात येतो. त्याचा लोकसंग्रह वाढून तो सर्वांना हवाहवासा वाटतो. माधुर्य पूर्वक व्यवहाराची अमीट छाप इतरांवर पडून एक गुडविल तयार होते.
६. अशा व्यक्तीवर जेव्हा एखादी परिस्थिती, समस्या उदभवते त्यावेळेस मात्र तो आंब्याच्या कोयी प्रमाणे कठीण होतो, दृढ इच्छा शक्तीच्या आधारे तो त्या परिस्थितीतून सहजपणे बाहेर निघू शकतो. परिस्थितीला तोंड देणे, जगाला भिडणे हे सोपे होते. राजयोग मेडिटेशन मुळे शक्ती संपन्न ऊर्जावान होऊन लोकांवर प्रभाव सहजपणे पडून बाह्य आणि आंतरिक सौंदर्य वाढते.
७. राजयोग मेडिटेशन मुळे जीवन आनंदाने भरून जाते. चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत असल्यामुळे आतला Disturbance पूर्णपणे नाहीसा होतो. व्यक्ती कायम लाइट मूडमध्ये राहते. जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर सफलता प्राप्त होते. नात्यांमध्ये माधुर्य निर्माण होते. व्यवहारात यशस्वी ठरतो. एकाच गोष्टीची गरज आहे वेळात वेळ काढून स्वतःच्या आंतरिक उन्नतीवर फोकस करणे.
#personalitydevelopment #personality #Unchbharari #marathoshow #podcast
रोज मराठी व्हिडीओ प्राप्त करण्यासाठी whatsapp ग्रुप : 👇👇
chat.whatsapp....
Produced by : Marathi Department, Godlywood Studio.
For Information :
Email : marathi@godlywoodstudio.org
Learn Rajyoga Meditation free of cost at your nearest Brahma Kumaris Spiritual Center.
Watch Our 24 x 7 Live Channels :
Music Godlywood - / musicgodlywood
Om Shanti Channel - / omshantichannelgws
Our Social Media Sites :
KZbin : / godlywoodstudio
Facebook : / godlywoodstudio
Twitter : / godlywoodstudio
Instagram: / godlywoodstudio
- Personality Development
- Impressive Personality
- Self Improvement
- Personal Growth
- Confidence Building
- Life Skills
- Motivation
- Self Esteem
- Success Mindset
- Charisma
- Leadership Skills
- Communication Skills
- Positive Thinking
- Goal Setting
- Self Awareness
- Self Confidence
- Personal Development
- Building Confidence
- Social Skills
- Personal Branding
- #PersonalityDevelopment
- #ImpressivePersonality
- #SelfImprovement
- #ConfidenceBuilding
- #PersonalGrowth
- #SelfEsteem
- #LifeSkills
- #Motivation
- #SuccessMindset
- #Charisma
- #LeadershipSkills
- #CommunicationSkills
- #SelfAwareness
- #PositiveThinking
- #goalsetting
प्रभावी व्यक्तिमत्त्व
आत्मविकास
वैयक्तिक विकास
आत्मविश्वास वाढवा
जीवन कौशल्ये
प्रेरणा
आत्मसन्मान
यशस्वी मानसिकता
करिश्मा
नेतृत्व कौशल्ये
संवाद कौशल्ये
सकारात्मक विचार
उद्दिष्टे निर्धारण
आत्मजागरूकता
आत्मविश्वास
व्यक्तिमत्त्व विकास मराठी
व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम

Пікірлер
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 23 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 9 МЛН
tips to look ATRACTIVE! / self improvement tips
6:57
Infomotive
Рет қаралды 34 М.
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН