UNCUT Jyotiraditya Scindia, मराठीत भाषण करत जिकंली मनं... Lokmat Maharashtrian Of The Year | SA4

  Рет қаралды 503,826

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 646
@gajanansirsat3915
@gajanansirsat3915 Жыл бұрын
Superb... काहीही झाले तरी व्यक्ती आपली मातृभाषा विसरू शकत नाही,हेच आज जोतिरदित्य शिंदे नि सिद्ध केले ...👍👍👍👌👌👌💐💐💐
@GashAade-of8mw
@GashAade-of8mw Жыл бұрын
गद्दारी याच्या रक्तातच आहे पानीपत लढाई पुरावा आहे
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Жыл бұрын
पण काही इंग्रज अजूनही शिल्लक आहेत की त्यांना मराठी येत नाही , किती जणांनी मराठीत मत प्रदर्शित केलेले आहे
@prashantadhav4349
@prashantadhav4349 Жыл бұрын
Kahi pan Mitra.. election la ubha rahto ahey ka... he is shinde.. tel him to convert frm schindhia.. then he is true marathi
@mohanpatil5487
@mohanpatil5487 Жыл бұрын
​@@jitendrapol4728 jihuh7ybhh😅😮😂😂😂
@hindurashtrahindviswarajya149
@hindurashtrahindviswarajya149 Жыл бұрын
​@@prashantadhav4349 look at his family his history first.. there contribution towards Marathas & nation. He doesn't need to prove him self though his shinde or Scindia..
@abc39722
@abc39722 Жыл бұрын
महावीर दत्ताजी, जनकोजी आणि महादजी शिंदे ह्यांच्या पवित्र रक्ताला त्रिवार वंदन.🙏🙏🙏
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 Жыл бұрын
मातृभाषेवर प्रभुत्व नसले तरी चालेल पण तिचा विसर पडता कामा नये...खुप सुंदर बोलले ज्यो तीरादित्य शिंदे साहेब...🙏🏻🙏🏻🙏🏻
@krishnakumarraut5821
@krishnakumarraut5821 Жыл бұрын
ज्योतिरादित्यजी , जिंकलत तुम्ही आज मराठी मनाला . अभिनंदन आणि पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा .
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 Жыл бұрын
अरे हा मराठीच आहे त्यामुळे जास्त कौतुक नको
@rajivjirimali9307
@rajivjirimali9307 Жыл бұрын
धन्यवाद तुमचे महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घेतलं व त्यांचा कार्याचा इतिहास सगळ्यांना सांगितला
@GashAade-of8mw
@GashAade-of8mw Жыл бұрын
ह्याच्या रक्तात च गद्दारी वाल्याच्य तोडून आमच्या दैवताचा नाव शोभत नाही
@Aspirant-g1j
@Aspirant-g1j Жыл бұрын
@@GashAade-of8mw तु पेटेंट घेतल आहे का भाऊ।
@ajk9233
@ajk9233 Жыл бұрын
Scindya clown
@sunilkuwar72
@sunilkuwar72 Жыл бұрын
सिंधिया साहेब आपण छान मराठी बोलतात,खूप मस्त आपण महाराष्ट्र शी जुळून अजून ही राहिले आहेत,
@Ashish-no1ck
@Ashish-no1ck Жыл бұрын
Truly Humble and Wise Leader inspite of being from Royal Family and is in touch with Reality and History.
@ramraosuryawanshi1333
@ramraosuryawanshi1333 Жыл бұрын
Really praise worthy.
@rajanphadkale5460
@rajanphadkale5460 Жыл бұрын
हा खरा महादजी शिंदे यांचा वारसदार 🎉🎉👍👍🎉🎉
@GashAade-of8mw
@GashAade-of8mw Жыл бұрын
पानीपत च्या लढाईत पळून गेलेले का
@govindgk100
@govindgk100 Жыл бұрын
@@GashAade-of8mw इतिहास वाच अंधभक्त स्वतः चे नाव लावून कमेंट करण्याची हिम्मत नाही तुझ्यात
@GashAade-of8mw
@GashAade-of8mw Жыл бұрын
@@govindgk100गद्दार शिदे
@GashAade-of8mw
@GashAade-of8mw Жыл бұрын
@Aditya Sawant जा रे भुरट्या हे कसले पळपुटे महाराज ते पळाले पानीपत मध्ये है पळाले गुजरात्याचे चाटायला
@Savakar-c4g
@Savakar-c4g Жыл бұрын
​@@GashAade-of8mw are aurangjebachi aulad tu maddhe nko bolu
@DhirajPatil-d5s
@DhirajPatil-d5s Жыл бұрын
देव जोतिबाच्या नावानं चांगभलं. जय महाराष्ट्र. जय शिवराय.
@ajitpatil1545
@ajitpatil1545 Жыл бұрын
कोल्हापुरातून खासदारकी् चं तिकीट घ्या... कोल्हापूर ला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे.
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
कोल्हापूर मधून लढवली तर आनंद च
@khandelwalharshal
@khandelwalharshal Жыл бұрын
Ek number 🔥🚩 खूप मस्त मराठी मध्ये भाषण केलं... जय महाराष्ट्र 🚩
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा Жыл бұрын
मराठे साम्राज्याचे सरदार श्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मानाचा त्रिवार मुजरा
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा खूप खूप अभिमान अभिमान आहे शिंदे साहेब जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@GGTV-o6q
@GGTV-o6q Жыл бұрын
गद्दार
@babasahebgund413
@babasahebgund413 Жыл бұрын
विकलेला मराठा
@satyasheelgaikwad875
@satyasheelgaikwad875 Жыл бұрын
Bhadkau ! HE is a great maratha Bachenge to aurbhi ladenge bhulgaya kya?
@Shriramsamarth721
@Shriramsamarth721 Жыл бұрын
प्रणाम ज्योतिरादित्य सिंधीयाजी तुमचा सार्थ अभिमान आहे #मी_मराठी #मराठी #जयशिवराय 🙏🏼🚩
@xyzz78
@xyzz78 Жыл бұрын
शिंदे
@dnyaneshwarrindhe3974
@dnyaneshwarrindhe3974 Жыл бұрын
He is speaking in Marathi. So nice. His Marathi is much much better than many boliwood superstars who spent there life here but can not speak 3 Marathi words. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@pankajharad8881
@pankajharad8881 Жыл бұрын
आणि तुम्ही पण कमेंट इंग्रजीमध्ये करता, मग त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला ?
@rajalsanjeev
@rajalsanjeev Жыл бұрын
Ha ha ha ha Nice
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 Жыл бұрын
हे सिंधिया मराठीच आहेत
@iambrilliant6083
@iambrilliant6083 Жыл бұрын
He is marathi that's why he is speaking soo fluently
@sudarshankalase5890
@sudarshankalase5890 Жыл бұрын
​@@pankajharad88817:25 7:26
@bhushankakde4649
@bhushankakde4649 Жыл бұрын
खुप छान भाषण झाले,परंतु लोक टाळ्या न वाजवता ठोम्ब्या सारखी बसली आहेत.
@qrd-2362
@qrd-2362 Жыл бұрын
Court cha kaay nirnay yenaar hyacha tension asel bahutek
@babasahebgund413
@babasahebgund413 Жыл бұрын
कदाचित हा माणूस विकला गेल्या मुळे लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही.😮
@ThePathakkk
@ThePathakkk Жыл бұрын
@@babasahebgund413 abe gadhe Bo pata hai kon hai gwalior Riyast jo desh mai sabse badi thi uske maharaja hai , aaj bhi 1 lakh crore se jyada ki property k aleke barish hai ,teri Puri congress aur thakre party k netao k khade khade mumbai mai hi kharid lenge , janta hai 20 hazar corore ki property akele mumbai mai hai unki
@babasahebgund413
@babasahebgund413 Жыл бұрын
यही मै कहता हुं जब वो कांग्रेस में जायेंगे तब आपकी इसपर क्या राय होगी. मैने गधा नहीं कहा...😂😂😂😂
@Shivgraphics7
@Shivgraphics7 Жыл бұрын
महाराष्ट्रात फक्त मराठीत बोला . जय शिवराय 🧡,जय भीम💙 ,जय बसव 🧡.जय महाराष्ट्र 🚩
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
जय शिवराय जय भीम जय बसव🙏🏽
@ramm.9308
@ramm.9308 Жыл бұрын
जय शिवराय❤️
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
जय श्री राम 🧡
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
तसं केलं तर सगळे राज्य आपल्या आपल्या भाषा साठी भांडतील............. आणि आपल्याला पूर्ण स्वतंत्र आहे कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो,
@ganeshrajput9457
@ganeshrajput9457 Жыл бұрын
Jai😂shivrai
@mk9519
@mk9519 Жыл бұрын
मला वाटलं मराठी विसरले पण नाही अजून लक्षात ठेवलीय ह्यांनी, फार उपकार केलेत आमच्यावर साहेब 🙏
@Jungle_boy123
@Jungle_boy123 Жыл бұрын
😂😂😂
@BlokeBritish
@BlokeBritish Жыл бұрын
lakshat thevli nahi re idiot . yeh speech ke liye ek baar ke liye practice karke aaya. samjha haha
@jeevankamble8858
@jeevankamble8858 6 ай бұрын
Correct 💯
@urmilamahadik5651
@urmilamahadik5651 Жыл бұрын
सुंदर भाषण श्री jyotiraditya यांचे धन्यवाद
@jayantsurve1121
@jayantsurve1121 Жыл бұрын
Jyotiradhyta raje aapan j bhashan marathitun kele yacha aamhala abhimaan aahe ❤
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 Жыл бұрын
आमचे लाडके नेते ज्योतीराधीत्यांचं मनापासून खूप खूप कौतुक.. आम्हाला अभिमान आहे तुमचा.... तुम्हाला मराठीत बोलतांना ऐकून खूप छान वाटलं 🙏💐
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Жыл бұрын
ज्योतिरादित्य शिंदे, तुम्ही मराठीत भाषण करून आमची मने जिंकली आणि तुम्ही तुमची जन्मभूमी महाराष्ट्र आहे हेसुध्दा सांगितले, यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन, ❤❤❤
@athusan6047
@athusan6047 Жыл бұрын
साहेब तुमि तर महाराष्ट्र चे पुत्र आहातच पण पण आज तुमि मराठी मधे आणि महाराष्ट्र बदल जे काही सविस्तर माहिती आणि छत्रपतींबद्दल जी माहिती मांडिली खूप धन्यवाद येवडी माहिती तर महाराष्ट्र मधील जे राजकारणी आहेत त्यांना माहित नसेल त्यांना फक्त राजकारण
@anandkulkarni5944
@anandkulkarni5944 Жыл бұрын
Royal is Royal. Great Prospective Young Leader of the Nation. 👏👏👏👏👏🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
@pushpageed2005
@pushpageed2005 Жыл бұрын
आज तुम्ही सांगितले की आम्ही जिथे राहतो तिथे आम्हाला आमची मातृभाषा हवी आहे , त्यांच्या मातृभाषेत बोलला जाणारा प्रत्येक शब्द मोत्यासारखा आहे.जय शिवाजी🙏
@gurunathshinde3450
@gurunathshinde3450 Жыл бұрын
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏💐
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Жыл бұрын
Very good and sincere authority respected Sindhiyaji. Salute Sir.
@MMR-FOODS
@MMR-FOODS Жыл бұрын
प्रणाम ज्योतिरादित्य जी तूमंच भाषण आणि मराठीतून पहिल्यांदा ऐकलं अभिमान वाटतो तुमचा अशीकर्तुत्व वान व्यक्ती मत्वाचीगरज आहे देशाला
@dattatraypabale7750
@dattatraypabale7750 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा , जय शिवराय
@digvijaypatil8903
@digvijaypatil8903 Жыл бұрын
Great speech Jyotiraditya Sindhiya ji .....
@vijaytaralekar302
@vijaytaralekar302 Жыл бұрын
राजेसाहेब तुमचे भाषण सुंदर आहे... मानवंदना द्यावी इतके सुंदर मराठी तुम्ही बोलत आहात तुमचं जन्म हिंदी भाषे या पट्ट्यामध्ये व तुमचे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून सुद्धा सुंदर मराठी बोलतात याबद्दल राजे तुम्हाला त्रिवार धन्यवाद
@nmpeawa
@nmpeawa Жыл бұрын
मला तुझे एक पटलं शब्द बोलले मी मराठा माणूस आहे मी कोणत्याच खासदार नाही मंत्री नाही⛳👍
@ravideshmukh296
@ravideshmukh296 Жыл бұрын
खरच खुप सुंदर.. मराठी च खूप आश्चर्य वाटले. Sagle थक्क होऊन बघत होते.. Fluently मराठी... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shashankdusane6559
@shashankdusane6559 Жыл бұрын
कसाही असो भावा , बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणाऱ्या तुझ्या दत्ताजी ची आठवण आली... कुठे तुझं राज घराणं आणि कुठे आमचा उकिरडे हुंग्या विश्व प्रवक्ता...
@sambhajibaravkar2060
@sambhajibaravkar2060 Жыл бұрын
कृपया आरे कारे ची भाषा बरोबर नाही.
@shashankdusane6559
@shashankdusane6559 Жыл бұрын
@@sambhajibaravkar2060 त्याच्यात एक वेगळी आपुलकी आहे मित्रा....
@abc39722
@abc39722 Жыл бұрын
विश्व प्रवक्ता ? ओ ! राऊत साहेब का ?
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Жыл бұрын
Very nice Person... Coming from a Good Family...Scindia Saheb... Future of India
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 Жыл бұрын
मराठी मातीचे खरे सुपुत्र....राजे आज जरी तुम्ही मध्यप्रदेश मध्ये स्थायिक असलात तरी आजही तुमच्या आपल्या मनात मातृभूमीविषयी अपार प्रेम आहे..तुमच्या पूर्वजांनी आपल्या पराक्रमाची पताका महाराष्ट्राबाहेर रोवली याचंही आम्ही मराठी माणसांस सार्थ अभिमान आहे....
@Jayhind80174
@Jayhind80174 Жыл бұрын
मोठ्या मनाची मोठी माणसे
@jaisinghjadhao7090
@jaisinghjadhao7090 Жыл бұрын
ज्योतिरादित्य शिंदेजी !आपण मराठीत खुप छान विचार व्यक्त केले. आपले वडील स्व माधवराव शिंदेजी आणि माजी मंत्री स्व मखरामजी पवार(महाराष्ट्र)यांचे खुप जिव्हाळ्याचे संबंध होते.
@SJ-uj9vs
@SJ-uj9vs Жыл бұрын
Proud of our Jyotiraditya Shinde.
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 Жыл бұрын
मराठी भाषेवर प्रेम टिकवून ठेवले हा आम्हाला अभिमान आहे. शिवाजी राजे आणि महात्मा फुले बद्दल गौर उदगार काढल्या बद्दल आपले ऋणी आहोत जय महाराष्ट्र.
@Sankriti100
@Sankriti100 Жыл бұрын
राजे तुम्हीं मनं जिंकलीत मराठी माणसांची ! ❤
@madhavwad7239
@madhavwad7239 Жыл бұрын
जन्मभूमीची माया माणूस कधीच विसरू शकत नाही.ही मा.ज्योतीरादित्य शिंदे साहेबानी भाषणातून व्यक्त केली.
@prakashkamlakar3730
@prakashkamlakar3730 Жыл бұрын
उत्तम, अतिशय सुंदर, याला म्हणतात भाषणं, विचारधारा. नाहीतर महाराष्ट्र त ले नेते,
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र Жыл бұрын
मराठी चा अभिमान ❤
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
छञपती शिवाजी महाराज की जय
@arunuphad9737
@arunuphad9737 Жыл бұрын
Number -- 1 speech 👌👌👌👌🚩👌👌👌👌
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 Жыл бұрын
बुडत्या जहाजातून सुखरूप बाहेर आलेला हुशार आणी सुशिक्षित नेता आहे.
@anantkamthikar8527
@anantkamthikar8527 Жыл бұрын
very nice to listen Jyotiratiya Sciendia speaking Marathi.Great
@Ak13256
@Ak13256 Жыл бұрын
हा माणूस भविष्यात पंतप्रधान झाला पाहिजे राव!
@ajitwadkar
@ajitwadkar Жыл бұрын
he speaking Marathi far better than imtiyaz Jalil
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh Жыл бұрын
Not only Imtiyaz also better than Amruta fadanavis.
@rajalsanjeev
@rajalsanjeev Жыл бұрын
Ha ha ha ha ha Nice
@yash4026
@yash4026 Жыл бұрын
​@@Suresh_Deshmukh channe you speak like you surname 😂
@yash4026
@yash4026 Жыл бұрын
@@sauravkakade9296 tax payer aahet tya laykit rahun bol😂
@sanjadke8590
@sanjadke8590 Жыл бұрын
@@yash4026 😂😂😆मामी.....
@pavansolanke680
@pavansolanke680 Жыл бұрын
एक काळ होता यांच्याप्रती खूप आदर वाटायचा, बीजेपी ची इतकी एकहाती सत्ता असताना त्यांच्याविरुद्ध संसदेत केलेली भाषणे आजही स्मरणात आहेत. पण यांनी सुद्धा सत्तेपुढे सत्तेसाठी नैतिकता सोडली. तुम्ही सिंधिया साहेब जर काँग्रेस सोबत टिकून राहिला असता आणि परत काँग्रेस ला सत्तेत आणले असते तर एक राजकीय नेता म्हणून तुम्ही नक्कीच आदरणीय, शुर, पराक्रमी, आणि प्रेरणादायी ठरले असते, मी हे सर्व बोलतोय म्हणजे मी बीजेपी विरोधी किंवा काँग्रेसी आहे असं नाही. पण राजकीय पुढारी जसे पांढरेशुभ्र कपडे वापरतात तसे त्यांनी विचार आणि चरित्र स्वच्छ ठेवायला हवे तेव्हाच ते खरे समाज उद्धारक नेते ठरतील सत्तेसाठी आपल्या तत्वांशी तडजोड तर करोडो करतील पण सत्तेविरुद्ध सत्तेच्या चुकांविरुद्ध छाती ठोकून उभा जो राहील तो खरा नेता असतो.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
अरे वा सुखद धक्का आहे हा ज्योतिरादित्य साहेब.जुग जुग जियो शिंदेंजी
@sunilmandave689
@sunilmandave689 Жыл бұрын
साहेबं ऐक वीनंती आहे,, उदयन राजे सारखे अपन राहील पाहीजे,मुजरे करायचे सोडुन मुजरे कराय लावा,, आम्ही तुमच्या राजवाड्या शेजारीच ग्वालीयर मधे व्यवसाय करतो अम्हाला गर्व आहे,, आपला 🚩🚩🚩🚩🚩
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
गौरवशाली इतिहास आहे आणि अभ्यासपूर्ण भाषण केले आहे धन्यवाद
@sureshgawde9159
@sureshgawde9159 Жыл бұрын
मराठी चांगली बोलले का?तर नाही,परंतु आपल्या भाषेमध्ये बोलण्याचे जे प्रयत्न केले ते खूपच छान,ज्योतिरादित्य जी तुम्हाला मनाचा मुजरा,
@KandeAmar
@KandeAmar Жыл бұрын
खरा मराठा माणूस
@ajitjadhav852
@ajitjadhav852 Жыл бұрын
राजे, अप्रतिम मराठी भाषेत आपले भाषण झाले. आवडले. 🙏👍🎉💕🙏
@madhavipawar580
@madhavipawar580 Жыл бұрын
Highly respected n loved Scindiyaji.
@b.katkade4174
@b.katkade4174 Жыл бұрын
Great speech......
@रायबा
@रायबा Жыл бұрын
शिंदेशाही 🙏 जय शिवराय ⛳
@म.न.से-ग8त
@म.न.से-ग8त Жыл бұрын
अभिमान वाटतो जेव्हा बाहेरचा माणूस मराठी भाषेवर प्रेम करतो .... ❤
@rajsabalesir.589
@rajsabalesir.589 Жыл бұрын
अहो आपले महाराष्ट्राचे मराठी माणूस आहेत ते... अटकेपार झेंडा रोवून बाहेरच्या भूमीवर आपली राज्य स्थापन केलेला एक मराठा सरदाराचा वारस आहेत ते...
@ajitpatil1545
@ajitpatil1545 Жыл бұрын
शिंदिया साहेब...चांगभलं....
@sanketpatil9337
@sanketpatil9337 Жыл бұрын
🙏🏻🕉️🔱आमचं कुलदैवत श्रीक्षेत्र जोतिबाच्या नावानं चांगभलं🔱🕉️🙏🏻
@arundev7415
@arundev7415 Жыл бұрын
अतिउत्तम ज्योतिरादित्यजी,आपण कर्तबगार,हुशार व देशभक्त आहात.शुभभेच्छा,आपण या देशाचे भावी पंतप्रधान आहात.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या Satara madhun निघालेले एक योद्धा राणोजी शिंदे आणि त्यांची ही वंशावळ..किती भाग्यवान पिढी. उत्तरेत शिंदे आणि होळकर म्हणजे दोन रत्न आहेत महाराष्ट्राचे.
@sangeetad.f.2535
@sangeetad.f.2535 Жыл бұрын
👏👏👌👌🙏🙏❤❤
@drsantoshchavan3217
@drsantoshchavan3217 Жыл бұрын
He is the only youngest Indian who got admission on merit basis on his good academic at Howard business school US. Very intelligent fellow since childhood and college education
@nandkumarpatil7468
@nandkumarpatil7468 Жыл бұрын
Mhrajji ne. Apni Matru bhashe. Baddal dilel bhashan sarahniy aahe thanku Maharaj
@gajendrapatil1762
@gajendrapatil1762 Жыл бұрын
शिंदे साहेब, खुपच छान वाटलं, ईश्वर आपल्याला खुप खुप यश ,आरोग्य देवो.
@rajendrapatil7576
@rajendrapatil7576 Жыл бұрын
Great speech by jyotiraditya shindia sir 👌👍👍👍
@girishchaudhari8479
@girishchaudhari8479 Жыл бұрын
जन्म हिंदी प्रदेशात, शिक्षण इंग्लिश मध्ये तरी छान बोलले अजून थोडे व्याकरण सुधारले तर सोन्याहून पिवळे
@स्वराज्य-छ1थ
@स्वराज्य-छ1थ Жыл бұрын
मराठी वेगवेगळी असते सगळीकडची
@organicfarming4445
@organicfarming4445 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा साहेब आपण मराठी भाषा ला जपून ठेवली आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@rahulgavhane9044
@rahulgavhane9044 Жыл бұрын
महान हिंदू मराठा राजा, सर्वशक्तिमान महाराजा महादजी शिंदे/सिंधिया अमर रहे.
@Jaystyle.ashokp
@Jaystyle.ashokp Жыл бұрын
Jay shivray 🚩🙏 must speech 👌
@strongman4320
@strongman4320 Жыл бұрын
BJP मधे आले आणि त्यांचे महत्व आणि काम समजले. एक हुषार राजकारणीच एका हिर्याला ओळखतो .. आधी मराठी आणि महाराष्ट्राला भाव देत नव्हते .. कारण कॉंग्रेस चे अंगरेज वाले संस्कार होते.
@deepakambulkar1
@deepakambulkar1 Жыл бұрын
मी सुद्धा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे, मला माझी भाषा मराठीचा अभिमान आहे🙏
@pradeeptorne7564
@pradeeptorne7564 Жыл бұрын
We are always proud of you sindiyaji. Jai Shivaji. Jai bhawani. Jai Hind.
@abhayamrutkar3925
@abhayamrutkar3925 Жыл бұрын
खुप छान मराठी बोलले ज्योतिरादित्य इंदुरचे असुनही मराठी खुप छान बोलले पण असे अनेक महाभाग आहेत कर्मभुमीबरोबरच आख्ख आयुष्य इथे जात असुनही मराठी बोलुन शकत नाही याचे सखेद आश्चर्य वाटते ज्योतिरादित्य आम्हाला तुमचा अभिमान आहे 👍💐
@satasht
@satasht 5 ай бұрын
इंदूर नव्हे ग्वाल्हेर.
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 Жыл бұрын
Maratha sardar Shri mahadji Scindia chey vanshaj 🙏🏻🇮🇳🌸🚩
@anantsalvi9273
@anantsalvi9273 Жыл бұрын
कण्हेर खेड हे शिंदे यांचे मूळ गाव.. राणोजी शिंदे हे मराठा साम्राज्यातील सरदार उत्तर भारतातील एक प्रमुख शिलेदार..महाराष्ट्र ही जन्म भूमी.. त्यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया शिंदे नावाचे अपभ्रंश झालंय...आपण इथे येत राहावे मराठीतच बोलावे ही आपली मातृभाषा आहे... कण्हेर खेड येथे जावे यावे...
@rv5486
@rv5486 Жыл бұрын
Koregaon madhla kanher khed ka??
@swayammahakal1968
@swayammahakal1968 Жыл бұрын
जय श्री महाकाल हर हर महादेव 🙏. फार सुंदर. 🚩🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🔥🔥🔥⭐⭐⭐🔱🔱🔱.
@shobhatejam6999
@shobhatejam6999 Жыл бұрын
छान मराठी भाषण ऐकून खूप खूप बरं वाटलं,आपली जन्मभूमी शिंदे साहेब महाराष्ट्र आहे खूपच छान,
@sg2831
@sg2831 Жыл бұрын
Proud moment for Maharashtra
@reniguntlas4494
@reniguntlas4494 Жыл бұрын
Maharashtrian Of The Year Supported by Govt. Of the Telangana. Thank you Telangana Govt!
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
बर्‍या पैकी मराठी बोलायचा प्रयत्न केला. मी आधी ही ऐकले होते मराठी हयांचे आता सुधारणा होत आहे. ते जन्माने मुंबईकर आहेत. आम्हाला अभिमान वाटतो.
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051 Жыл бұрын
शाब्बास पठया हाच खरा हिरा जन्म भुमीची आठवण राखणारा आपणास महाराष्ट्र राज्य कधीही विसरणार नाही!
@manjifera
@manjifera Жыл бұрын
वाडी रत्नागिरी कोल्हापूर मध्ये सध्या असलेले जोतिबा मंदिर हे ग्वालियर चे शिंदिया किंवा शिंदे यांनी बांधलेले आहे. त्यामुळे शिंदे आणि महाराष्ट्र आणि मराठा यांचा संबंध खूप जुना आहे.
@fast_and_the_curious_
@fast_and_the_curious_ 9 ай бұрын
Are te ithlech ahet.. Te Marathi ahet
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर विचार खूप खूप मनपूर्वक आभार केंद्रीयमंत्री माननीय ज्योतीराधीथी शिंदे साहेब अभिमान आहे.
@vishalsawant7469
@vishalsawant7469 Жыл бұрын
हर हर महादेव 🙏
@marutiganga
@marutiganga Жыл бұрын
❤ great confidence with linguistic skills
@dilipsawant5914
@dilipsawant5914 Жыл бұрын
मराठीत बोलुन कांहीं महाराष्ट्राचं कल्याण होणार नाही महाराष्ट्रच्या विकासाबाबत काय करता ते सांगा तुमच्या स्वतःच्या विकासासाठी तुम्ही पक्ष बदलणार आणि आणि देश विकणाऱ्या तुम्ही राहणार कोठे आहे विकास!
@nakulnilwarn1303
@nakulnilwarn1303 Жыл бұрын
Wise Leader best politician 🔥
@bandumumbaikar
@bandumumbaikar Жыл бұрын
मराठी ची वाट लावतोय पण मराठीवरील प्रेम खरं आहे
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 Жыл бұрын
मी काही कॉंग्रेस समर्थक अजिबात नाही पण काही म्हणा,बीजेपी मध्ये आल्यापासून आपला तो रुबाब आणि ती पॉवर राहिली नाही..
@deepakmunde7369
@deepakmunde7369 Жыл бұрын
khup khup sundar bhashan zale , pahilyanda mahatma jyotiba phule sir Ani shayaji gaikwad siranche nav bhashanat nighale. 🙏🙏🙏
@anilpowar8885
@anilpowar8885 Жыл бұрын
मराठी बद्दल अभिमान राखला ! धन्यवाद
@tukaramjadhav4583
@tukaramjadhav4583 Жыл бұрын
Jay shevray 🚩🙏🚩 Jyotiraditya shindiya saheb 🚩🚩🚩🚩
@nevergiveup.5
@nevergiveup.5 Жыл бұрын
सिंधिया म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे देशमुख.
@kailasugale2483
@kailasugale2483 Жыл бұрын
शिंदे यांच्या घरी आजही केव्हा केव्हा मराठी बोलली जाते.. अभिमान आहे आम्हाला..
@कोकणचादुबईवाला
@कोकणचादुबईवाला Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@vldeshpande4430
@vldeshpande4430 Жыл бұрын
मला वाटले नव्हते की यांना मराठी येत ❤
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,3 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
УДИВИЛ ВСЕХ СВОИМ УХОДОМ!😳 #shorts
00:49
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,3 МЛН