UNCUT: तर मराठा मोर्चाचा धमाका होईल, उदयनराजे भोसले यांची संपूर्ण पत्रकार परिषद

  Рет қаралды 249,249

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 491
@pranavjadhav9767
@pranavjadhav9767 6 жыл бұрын
एक नेता एक आवाज.....उदयन महाराज उदयन महाराज.....👍👍👍
@विलासभोसले-ङ6ब
@विलासभोसले-ङ6ब 6 жыл бұрын
महाराज साहेब परखड खर ते बोललात. शेवटी छत्रपती घराणेच सामान्य मराठयांना आधार देणार. राजे रयतेचे ऊदयनराजे. जय शिवराय
@ejazshaikh567
@ejazshaikh567 6 жыл бұрын
Only udayan raje maharaj is great..we are With You
@akikatkarak7909
@akikatkarak7909 6 жыл бұрын
Love You महाराजसाहेब.... फक्त उदयनराजे भोसले ❤️ आमचं मालक ❤️
@vedantsuryawanshi7673
@vedantsuryawanshi7673 6 жыл бұрын
किती शांत आणि मुद्देसूद बोलले महाराज... मानाचा मुजरा
@sanjaynakhate7167
@sanjaynakhate7167 4 жыл бұрын
आता लोकशाहीतलं कोणतच सरकार नको ....नेतृत्व फक्त आणि फक्त शिवशाहीचं....श्रीमंत छ.उदयनसिंहराजे...छ.संभाजीराजे...!!!
@vishaldevkar5546
@vishaldevkar5546 6 жыл бұрын
फक्त आणि फक्त महाराज..
@Maheshshindemarathienglish
@Maheshshindemarathienglish 6 жыл бұрын
Thanks abp
@catsdogsfriendlymoments7420
@catsdogsfriendlymoments7420 6 жыл бұрын
आज राजे खरच चांगले बोलले आहे, त्यांची अशा निर्णयांबाबत खूप उत्कृष्ट अशी दूरदृष्टी आहे. हे जे बोलले ते अगदी सत्यता पूर्ण आहे... जय महाराष्ट्र
@9923424323
@9923424323 6 жыл бұрын
Jabardast राजे.. धन्यवाद..
@rushikeshdeshmukh8775
@rushikeshdeshmukh8775 6 жыл бұрын
सामान्य मराठा जनतेतल्या मनातले शब्द आज राजे आपण उपस्थित केलेत...
@SRKkkkkkkkkk
@SRKkkkkkkkkk 6 жыл бұрын
Dhanyawad Raje
@abhijeetuhasabe4262
@abhijeetuhasabe4262 6 жыл бұрын
मराठा मोर्चा ची सर्व सुत्रे हाती घ्यावित. एक मराठा लाख मराठा
@ajaymanekar5525
@ajaymanekar5525 6 жыл бұрын
महाराज तुम्हच्या व्यक्तीमत्वाची जनतेला आज गरज आहे
@gauravsalunkhe4016
@gauravsalunkhe4016 6 жыл бұрын
एक नेता एक आवाज 🚩🚩🚩उदयनमहाराज उदयनमहाराज🚩🚩🚩
@PandurangKatkar
@PandurangKatkar 6 жыл бұрын
अभिमान वाटला राजे तुमचा आज...👍👌जय जिजाऊ जय शिवराय..... जय महाराष्ट्र
@sandeepsonwane5375
@sandeepsonwane5375 6 жыл бұрын
महाराजांशी चांगले बोलावे जय शिवराय 🙏
@sandipshewale1623
@sandipshewale1623 6 жыл бұрын
महाराज आम्ही तुमच्या पाठीशी आहे महाराजांना ञिवार मानाचा मुजरा
@dattuyadav3672
@dattuyadav3672 6 жыл бұрын
दैवत आमचे महाराज राजे
@ganeshkale756
@ganeshkale756 6 жыл бұрын
राजे एकदम बरोबर रोखठोक..👌👌👌👌
@shubhamdaf8617
@shubhamdaf8617 6 жыл бұрын
राजे तूम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालू करा सपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
@maheshpatil3085
@maheshpatil3085 6 жыл бұрын
Maratha raja great
@niketchavan9570
@niketchavan9570 6 жыл бұрын
VAD PACCHI PARTY.
@vijaykale3010
@vijaykale3010 6 жыл бұрын
are chavan tula patat nahi tar karshala video pahtos kashala ludbud kartos re sale bhetharat kuthale
@akashshirke6545
@akashshirke6545 6 жыл бұрын
Niket Chavan shetya
@niketchavan9570
@niketchavan9570 6 жыл бұрын
RAJENCHA MAVLA KSA SHIVYA DETOY PAHA.HAHAHAHAHAHAHA SHAME SHAME.
@motivationtopic2218
@motivationtopic2218 6 жыл бұрын
राजे तुम्हीच आम्हाला साथ द्या अता
@pravinsalunkhe-patil6715
@pravinsalunkhe-patil6715 6 жыл бұрын
खरोखरच राजे साफ मनाचे व्यक्तीमत्व!
@amolgund5629
@amolgund5629 6 жыл бұрын
1ch number Sir....Last 5Minuts are Awesome. We will always VOTE you, contest from any political party or independent. THE GREAT MARATHA...
@sachinkardule5595
@sachinkardule5595 6 жыл бұрын
*खासदार छञपती उदयनराजे भोसले 007*
@dhanajipatil6164
@dhanajipatil6164 6 жыл бұрын
आप खडे तो सरकार से बडे-मुजरा महाराज
@malikmohammedrehan.7119
@malikmohammedrehan.7119 6 жыл бұрын
Ek number great leader with great speech
@Sonu-2545
@Sonu-2545 6 жыл бұрын
मराठा समाजाचे 80% शिक्षण संस्था आहे त्यांनी मराठा सुशिक्षित तरुणांना नोकरी द्यावी
@shubham.chavan9906
@shubham.chavan9906 6 жыл бұрын
दिली असती पण परत बाकीच्या कास्ट चे लोक बोंबलतील की आम्हाला डावललं म्हणून
@AJEETM24
@AJEETM24 6 жыл бұрын
Kashala bombamtel
@onkarpethe512
@onkarpethe512 6 жыл бұрын
sunil pawar त्यापेक्षा private शिक्षण संस्था खालसा करा
@kushaq1173
@kushaq1173 6 жыл бұрын
Bakichya jatichya ni aatmhatya karayacha.
@sumitwagh7973
@sumitwagh7973 6 жыл бұрын
Super maharaj
@abhishekmenkar9376
@abhishekmenkar9376 6 жыл бұрын
only MAHARAJ 007 ONE AND ONLY BRAND UDAYANRAJE_BHOSALE👑 KING OF MAHARASHTRA
@krushanadhawale9358
@krushanadhawale9358 6 жыл бұрын
Great raje nice speech
@patil9614
@patil9614 6 жыл бұрын
The great ..उदयन महाराज ..
@mahendrapatil2461
@mahendrapatil2461 6 жыл бұрын
महाराजांना मानाचा मुजरा
@ashishkadam5235
@ashishkadam5235 6 жыл бұрын
मराठा समाजाच्या मोर्च्यांवर टीका करणाऱ्या गल्लीबोळातल्या तमाम विचारवंतांना सादर प्रणाम--- आपल्या अकलेचे तारे तोडून मराठ्यांवर टीका करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घ्या 1)मराठा समाजाने आजपर्यंत जे कमावले ते स्वत:च्या हिमतीवर आणि कर्तुत्वावर... तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नव्हती आणि असणारही नाही. तुमचे सल्ले ऐकायला आम्हाला वेळ नाही तशी वेळ येणारही नाही... 2)आम्ही मराठे आमच्या चांगल्या शिकवणुकीतुनच घडलो आहोत त्यामुळे इतरांनी आम्हाला शिकऊ नये.. तुम्ही स्वत:चे नियम निट पाळा म्हणजे झाल.. 3)"शिक्षणाअभावी मराठा समाज मागे पडला" असा जावईशोध लावू नका....आम्ही का मागे पडलोय? हे पाहायला आम्ही सक्षम आहोत... 4)मराठ्यांचे मोर्चे कोणत्याही जाती धर्माविरोधात नाहीत, त्यामुळे उगाचच तुमच्या स्वता:च्या जातीय विधानांमध्ये 'मराठा समाज' हे शब्द वापरून आमच्या समाजास बदनाम करु नका... 5)आम्हाला आरक्षण हवय.. कारण, आम्हाला आमच्या मुलामुलींचे भविष्य घडवायचय.. आम्हालाही शिष्यवृत्ती हवीय. कारण, आमच्या मुलांच्या शिक्षणाच्या फी च्या नावाखाली सर्व्यांच्या फी चा खर्च आम्ही सरकारला द्यायला रिकाम नाही... 6)" मराठा नेत्यांनीच मराठा समाजाला अंधारात ठेवलय" असे सांगणाऱ्यांनी आमच्या अंधाराची काळजी करु नये, तुमच्या प्रकाशाची आम्हाला अजिबात गरज नाहीये. (मराठा सत्ताधारी असो नाहीतर शेतकरी तुम्हाच्या डोळ्यातच मराठा खुपतो )... 7)ज्याच्या अंगी गुणवत्ता तो पुढे जाणारच.. मग तो कोणत्याही धर्माचा असो. आम्हालाही त्याचा अभिमान आहे. पण शिष्यवृत्ती, आरक्षण यांच्या स्वत: कुबडया घेतलेल्यांनी आमची गुणवत्ता काढू नये.. 8)काही स्वयंघोषित गणिततज्ञ मराठ्यांच्या मुलांना 45% मार्क्स मिळतात म्हणून त्यांना नोकरी मिळत नाही; मराठ्यांचे नोकरीमधील प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे; मराठा समाजाने 60 वर्षे राज्य केल; असे आकड्यांचे खेळ मांडताहेत..त्या सर्व गणिततज्ञानी थोडा वेळ काढून एखाद्या परीक्षेची गुणवत्ता यादी पहावी.. (उदा- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या mpsc.gov.com या संकेत स्थळावर जाऊन कोणत्याही परिक्षेतील गुणवत्ता यादी पहावी.. मराठ्यांचे मार्क्स किती असतात आणि प्रत्यक्षात नोकरी कुणाला आणि किती मार्क्स वाल्यांना भेटते हे कळेल.. त्याच बरोबर आपल्या गणिताच्या ज्ञानात थोड़ी भर पडेल.. 9)आणि सर्वात महत्वाचे मराठ्यांच्या मोर्च्यामागे संघ आहे, मोदींचा हात आहे, शरद पवारांची फूस आहे असे बरळण्यापेक्षा मोर्च्यांचे संघटन, मोर्च्यांची शिस्त, मोर्च्यांतील सहभाग हे पहा व त्यातून काही घेता येईल का ते पहा.. आपलाच, 🚩एक मराठा लाख मराठा. मराठा समाजाला समर्पित~~ "औरो के लिये जीते थे; तो किसी को कोई शिकायत न थी। थोडा खुद के बारे में क्या सोचा; सारा जमाना दुश्मन हो गया"।
@dadasahebnawadkar662
@dadasahebnawadkar662 6 жыл бұрын
ashish kadam ,are bhawa ekaadam Khare bolalas bagh
@dadasahebnawadkar662
@dadasahebnawadkar662 6 жыл бұрын
ashish kadam , agadi khar aahe, great comment bro
@ashishkadam5235
@ashishkadam5235 6 жыл бұрын
dadasaheb Nawadkar dhanyavad bhava 🚩
@User-rt7ii
@User-rt7ii 6 жыл бұрын
Great thoughts Ashish Kadam 🚩 aata apan shivshahi aanu.
@ashishkadam5235
@ashishkadam5235 6 жыл бұрын
yogesh umbare 🚩
@vishnutakik7640
@vishnutakik7640 6 жыл бұрын
Ek Neta Ek Aavaj..Udayanamaharaj...Udayanamaharaj...!!!!
@sharadgade5379
@sharadgade5379 6 жыл бұрын
एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज. .... Only 007. ...
@anilmulay810
@anilmulay810 6 жыл бұрын
राजे तुम्ही पुढे व्हा.समस्त मराठा समाज व बहूजन समाज तुमच्या पाठीशी राहील.आज मराठा समाज सेना,भाजपच्या पक्षात आहे .तुम्हीच तारनहार होउ शकता.
@shrikantkulkarni7641
@shrikantkulkarni7641 6 жыл бұрын
Anil Mulay mahraj pn bjp che aahit karan they khare boltat raje 1no.
@onkarpethe512
@onkarpethe512 6 жыл бұрын
उदयन राजेंनी असे प्रश्न पवार साहेबांना विचारायला हवेत
@chandravadan555
@chandravadan555 6 жыл бұрын
महाराज, एका गोष्टी कड़े कोणीच लक्ष देत नाहीये , मराठा आरक्षणाला कोर्टात वारंवार चलेंज कोण करत राहतो , त्यावर अंकुश ठेवणे ।
@rameshbelgaonkar147
@rameshbelgaonkar147 6 жыл бұрын
मुजरा करतो महाराज तुमच्या विचारांना 👑🙏
@marathimax7202
@marathimax7202 6 жыл бұрын
महाराजसाहेब 🙏🚩
@v.j1990
@v.j1990 6 жыл бұрын
महाराजांना मानाचा मुजरा.......
@DPawar.9961
@DPawar.9961 6 жыл бұрын
वा राजे प्रथम मुजरा खरंच आभिमान वाटतो तुम्ही आम्हाला जिवापेक्षा हि प्यारा आहात आसा नेता होणे नाही सर्र्वधर्मसंभाव हाच नारा खरा त्यामुळे मराठयांना आरक्षण मिळालेच पाहिजेत &जय शिवाजी जय भवानी ***
@shrikantkole6688
@shrikantkole6688 6 жыл бұрын
राजे आदेश द्या फक्त......
@rahulmaral4997
@rahulmaral4997 6 жыл бұрын
महाराज आज मराठ्यांच्या मनातलं बोलले ....🙏🙏🙏🙏🙏
@nivrutipatil3593
@nivrutipatil3593 6 жыл бұрын
राजे तुम्हीच सर्वोच्च न्याय द्याल
@akkikithecoolgang1447
@akkikithecoolgang1447 6 жыл бұрын
खाली फालतू cooment करू नका कारण जे फालतू comment करणार आहेत त्यांना दोन timing च जेवण निट मिळत नाही त्यांची दलिंदरी जगजाहीर आहे अशेंच महाराज साहेबांवर टीका करतात ते महाराज साहेब आहेत त्यांच्याशी नीट comment करा
@kadujijadhav2931
@kadujijadhav2931 6 жыл бұрын
जय शिवराय only उदयनराजे
@jagadishmane1195
@jagadishmane1195 6 жыл бұрын
बरोबर आहे राजे
@pandurangpatil7887
@pandurangpatil7887 6 жыл бұрын
शेवटी महाराज ते महाराज च... शेवटी छत्रपती चे रक्त ते.. महाराज म्हणले विषय संपला.
@kanchankondhare
@kanchankondhare 6 жыл бұрын
आदरनीय महाराज नमस्कार
@vishaldesai5262
@vishaldesai5262 6 жыл бұрын
Raje tumhi Chan mudda Mandal ahe... || Jay Maharashtra || 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩... || Ek Maratha Lakh Maratha || Mi Maratha...🙏🙏🙏
@rahulr.k4773
@rahulr.k4773 6 жыл бұрын
jay Bhim
@rahulbhusare2207
@rahulbhusare2207 6 жыл бұрын
एक नेता एक आवाज उदयनराज उदयनराज.....
@AL-wo9pl
@AL-wo9pl 6 жыл бұрын
EK NETA EK AWAJ UDAYAN MAHARAJ UDAYAN MAHARAJ. ...
@aniruddhad1997
@aniruddhad1997 6 жыл бұрын
आरक्षण हे छत्रपती राजेच देऊ शकतात. फक्त महाराज 007
@gauravsalunkhe4016
@gauravsalunkhe4016 6 жыл бұрын
झुकणार नाही झुकवणार💪💪💪💪
@shubhammachale
@shubhammachale 6 жыл бұрын
#जनतेचे_राजे_उदयनराजे_उदयनराजे...🚩 Only_007
@rushikeshdhumal3027
@rushikeshdhumal3027 6 жыл бұрын
Kadakk 1no maharaj
@akashghadge318
@akashghadge318 6 жыл бұрын
Maharaj 1 ch no Speech, Spacial 😍😍😘😍
@prashantwaghmale2027
@prashantwaghmale2027 6 жыл бұрын
खुप खुप आभार महाराज साहेब💐💐💐💐💐
@vilaspigale7716
@vilaspigale7716 6 жыл бұрын
महाराज आपण या महाराष्ट्रचे अधिपती वारसाहक्काने आहे आणि या प्रकरणी आपणच या गोष्टींचापुढाकार हाती घ्याव्या
@amolaher8944
@amolaher8944 6 жыл бұрын
Raje Barbara ek no
@hychat8883
@hychat8883 6 жыл бұрын
Maharaj tumchi garaj ahe maharashtrala......!
@akashwaiker2976
@akashwaiker2976 6 жыл бұрын
महाराष्ट गर्जे उदयन महाराज
@anantkadam992
@anantkadam992 6 жыл бұрын
Only & Only Maharaj
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane 6 жыл бұрын
महाराष्ट्र हा शब्द तरी निट उच्चार , आम्ही लोकशाहीत राजे हे शब्द मानत नाही , जनता हिच राजा
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane 6 жыл бұрын
akash waiker महाराष्ट्र हा शब्द तरी निट उच्चार , लोकशाही मध्ये राजे कुणीच नाही जनता हीच राजा म्हणूनच प्रजासत्ताक दिन असतो .
@rushikeshithape5112
@rushikeshithape5112 6 жыл бұрын
फक्त उदयनराजे
@pravinvirkar5689
@pravinvirkar5689 6 жыл бұрын
Raje tumhala ya satarkaracha manacha mujra🙏🙏🙏aajch speach no. 1👌
@ganpatgadge9207
@ganpatgadge9207 6 жыл бұрын
राजेसाहेब तुमच्या सारखे पुढे यायला पाहिजे तुमच्या मनात जे विचार आहे ते विचार सर्व मराठी मानसाचं मनात आहे पाया पडते मराठी चा मागे गंभीरपणे उभे राहा
@ganeshbirajdar310
@ganeshbirajdar310 6 жыл бұрын
Nice
@ganeshbirajdar310
@ganeshbirajdar310 6 жыл бұрын
I like it
@prakashsuryawanshi2053
@prakashsuryawanshi2053 Жыл бұрын
Aho maharaj he bjp che boudik vathe ho
@prasadpawar858
@prasadpawar858 6 жыл бұрын
mast raje🚩
@babanraoHon
@babanraoHon Жыл бұрын
You.are. talking truly chang shuld be done
@prakashdevram8651
@prakashdevram8651 6 жыл бұрын
मराठा कांति आपला पक्ष काडा महाराज
@shankarsuryawanshi3792
@shankarsuryawanshi3792 6 жыл бұрын
Ekach raje udhanraje
@sandipgdeshmukh7712
@sandipgdeshmukh7712 6 жыл бұрын
महाराज तुम्ही लक्ष्य द्या !
@ganeshubale5457
@ganeshubale5457 6 жыл бұрын
यालाच खरं मराठ्यांच रक्त म्हणतात
@shivkumardangepatil6326
@shivkumardangepatil6326 6 жыл бұрын
Great Raje tumhi Aani Chatrapati sambhaji Raje milun Maratha Reservation che Netuv kara.
@gauravsalunkhe4016
@gauravsalunkhe4016 6 жыл бұрын
🚩एक मराठा 🚩लाख मराठा🚩
@नारायणजाधव-ख1ङ
@नारायणजाधव-ख1ङ 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय उदयनराजे जय शिवद्रेवराजे जय संभाजी
@hansrajshinde9613
@hansrajshinde9613 6 жыл бұрын
I as Marattha Strongly support Reservation proposal for Maratthas, Muslims, Dhangar & any other depressed class, caste, creed, people of India. there should be(EQUALITY FOR ALL IN SAME SIMILAR PROPORTION) otherwise, Remove Permanently Everbody's Reservation.
@ganeshmane6512
@ganeshmane6512 6 жыл бұрын
The great king उदयन राजे भोसले महाराज साहेब
@ShyamPatil-by4bo
@ShyamPatil-by4bo 6 жыл бұрын
अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही मग हिंसेचा मार्ग हाच योग्य मार्ग आहे फक्त आर एसएस बीजेपीचे नेते ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाची अवहेलना केली त्यांनाच टार्गेट करून यांनाच हिंसा काय असते ते दाखवून दील पाहीजे व या नालायकाना निर्णय घेण्याची घाई झाली पाहिजे .
@advhrishikeshjoshi7670
@advhrishikeshjoshi7670 6 жыл бұрын
इतर सर्व समाजातील वर्गाला आरक्षण मिळते. अनेक लोक याचा उपभोग घेत आहेत. मग गरीब मराठा समाजाला आरक्षण का देण्यात येऊ नये? मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे. यासाठी घटनेत बदल करा..
@democraticindian6772
@democraticindian6772 6 жыл бұрын
Hrishikesh Joshi 😂😂😂joahibuwa.....te tr milnarch aahe ho.... Tumhi tuch bagha.....pahile 40% jaga khanare bramhan aata fakt 15% var yetil😂😂😂
@nileshgore4790
@nileshgore4790 6 жыл бұрын
Ekach nomber Raje 🚩🚩🚩🚩
@janardhanshinde8594
@janardhanshinde8594 6 жыл бұрын
सर्व समाजाला आवडेल अशी मुलाखत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपणच व्हावे ही विनंती जय महाराष्ट्र
@prashantpawar5741
@prashantpawar5741 6 жыл бұрын
राजं मुजरा राजं मुजरा
@amolsahane6573
@amolsahane6573 6 жыл бұрын
फक्त महाराज पाहिजे महाराष्ट्राला बाकी सगळे खाली बसा
@keshavbhosale5146
@keshavbhosale5146 6 жыл бұрын
007 only
@motivationtopic2218
@motivationtopic2218 6 жыл бұрын
only राजे
@surajkadam3733
@surajkadam3733 6 жыл бұрын
राजे only 007
@akshaymhaske1744
@akshaymhaske1744 6 жыл бұрын
Only raje🚩 jay shivray 🚩
@swapniljagtap6678
@swapniljagtap6678 6 жыл бұрын
Mast bolale raje .... awesome speech, saaf manacha great Manus
@namasteindia8166
@namasteindia8166 6 жыл бұрын
पुरेसा प्रतिनिधित्व आहे हे मान्य केल्यामुळे न्यायालय मराठ्यांना कधीच रिजर्वेशन देऊ शकत नाही ,,,कितीही गरीब असले आणि झाले तरी नाही
@gangadharhambarde4774
@gangadharhambarde4774 6 жыл бұрын
007 महाराज
@tusharasawale766
@tusharasawale766 6 жыл бұрын
mast maharaj...🚩🚩🚩
@sagarzambare8183
@sagarzambare8183 6 жыл бұрын
Mast raje,asch vicharpurvk bolave tumi , proud of you.
@rushikeshsapkal3845
@rushikeshsapkal3845 6 жыл бұрын
Ekach maharaj udhayan maharaj
@machindraarkhade8755
@machindraarkhade8755 6 жыл бұрын
mast
@navnathbankar832
@navnathbankar832 6 жыл бұрын
Kadak Facta raje
@jitendrapagare9824
@jitendrapagare9824 6 жыл бұрын
Superb raje
@spsp2943
@spsp2943 6 жыл бұрын
Ek maratha lakh maratha aarakshan milalach pahije
@ganeshmana8984
@ganeshmana8984 6 жыл бұрын
Only मालक
@हिंदुस्तान3526
@हिंदुस्तान3526 6 жыл бұрын
Raje kharch tumi ajj khup mast bolet mast tumich amche raje ahat
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН