Unfiltered gappa with Paddy kamble | Big Boss Marathi Season 5 | Khabardar | Bharat Jadhav |

  Рет қаралды 10,731

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्यासोबत रंगल्या unfiltered गप्पा.
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - x.com/TheMahaMTB
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
KZbin - / @mahamtb
Download the App Now - bit.ly/3XEmJVl

Пікірлер: 29
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 17 сағат бұрын
पॅडी दादा तुम्ही सूरज साठी जे वडिलांचं प्रेम दिलं त्या मुळे तुमच्या विषयी आमच्या मनात खूप खूप आदर निर्माण झाला आहे सुरज आणि तुमचं नातं असंच पुढे पुढे बहरत जावो आणि अधिक अधिक घट्ट होवो ❤❤❤ लव्ह यू पॅडी दादा
@santoshtapkir1488
@santoshtapkir1488 17 сағат бұрын
सत्य आहे प्याडी दादा ने भरपुर सुरजला होईल तेवढि मदत केली सुरज मध्ये दादा ला स्वतःचा मुलगा पहिला आहे आणि मुलासारखे त्याला जपले आहे
@dhirajst8836
@dhirajst8836 16 сағат бұрын
Paddy is very good human karan bgha ti interview ghenari casual hote he comfortable always everybody
@dghknp
@dghknp 14 сағат бұрын
निर्मळ मनाचा राजा माणूस,,सूरज साठी खूप काही केले...
@गोरखजाधव-ष5छ
@गोरखजाधव-ष5छ 14 сағат бұрын
निर्मळ मनाचा माणूस दादा सूर ज, साठी खूप छान काम, केले होते
@SureshBhandallkar
@SureshBhandallkar 17 сағат бұрын
पॅडीदादा तु सुरजला सांभाळुन घेतल्यामुळे तुझ्याबद्दल आदर वाढला
@SurajSonwane-xu6mc
@SurajSonwane-xu6mc 4 сағат бұрын
दादा तुम्ही सुरजचे खरे गुरु आहेत..... 🙏🏼 तुम्हीच फक्त मनापासून सुरजला साथ दिली तुम्ही माणूस म्हूणन खूप खूप ग्रेट आहात 🙏🏼❤❤🎉
@sonyv1181
@sonyv1181 2 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतो ... ❤❤
@प्रशांत-ब4श
@प्रशांत-ब4श 19 сағат бұрын
त्या पेक्षा स्वतः खेळले असते तर बर झालं असत...😂😂😂
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 17 сағат бұрын
तू असाच जळत राहा
@प्रशांत-ब4श
@प्रशांत-ब4श 17 сағат бұрын
@@RavindraGangurde-cd3xi अणि तू....
@ShivajiSwami-p7i
@ShivajiSwami-p7i 13 сағат бұрын
Gandila aag lagaleli disatey😂😂😂😂😂
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 4 сағат бұрын
सुरज चे यश हे पॅडी दादामुळेच आहे
@DipakShinde13
@DipakShinde13 5 сағат бұрын
पंढरीनाथ दादा तुम्ही मनाला लावून घेऊ नका कारण तुम्ही खरच सुरज जवळ चांगले वागलात आणि तुम्ही चांगले वागलेले आम्हाला दिसले ज्या लोकांना तुम्ही वाईट दिसलाय ती त्यांची चूक आहे त्यांचं मन तस आहे
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 6 сағат бұрын
प्याडी दादा तुम्ही सुरजला खूप सपोर्ट केल्यामुळे धन्यवाद. 🌹
@prashantsarang1993
@prashantsarang1993 Күн бұрын
पंढरी Bigg Boss मधून बाहेर पडल्यानंतर खरा सुरज बाहेर आला, आधी त्याला पंढरी आणि अंकिता ने पूर्ण दाबून ठेवले होते. है नको करुस, असं नको बोलू करून त्याला पूर्ण दाबून ठेवले होते. पंढरी बाहेर पडल्यानंतर बघा सूरज खुलून बोलत पण होता आणि है पंढरी ने सुद्धा मान्य केले होते जेव्हा नंतर तो घरात पाहुणा म्हणून आला होता. उलट गुडी-गुडी दिसण्यासाठी खरा पंढरी कधी बाहेरचं आला नाही.
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 17 сағат бұрын
पॅडी दादांनी जे सूरज साठी केले ते कुठ्याही वडिलांनी आपल्या मुलासाठी केले असते तेचं पॅडी दादांनी केले आहे पॅडी दादा एक चांगला ॲक्टर आणि खूप छान व्यक्ती आहे
@pavankumarsaraswat7978
@pavankumarsaraswat7978 16 сағат бұрын
Suraj bigboss winer tychya gunamule zala padimule nahi
@pramodghawade7613
@pramodghawade7613 17 сағат бұрын
पॅडी दादा उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत..मी सर्वप्रथम त्यांना बिग बाॅस मराठी मध्ये बघितलं..ते सर्वांना समजून घेतात आणि सहकार्य पण करतात..सुरज ला खूप मदत झाली पॅडी दादांची..मी त्यांचा कायम आभारी राहीन...❤
@Laxmankhot03
@Laxmankhot03 10 сағат бұрын
Paddy Dada❤
@vaishalichakane9972
@vaishalichakane9972 3 сағат бұрын
Mazi pn Honda City ch ahe...my dream car ❤
@Manushya289
@Manushya289 17 сағат бұрын
🎉❤😊
@ashokshindeofficial
@ashokshindeofficial 9 сағат бұрын
bigboss discussion starts 40.00
@vitthaljadhav2872
@vitthaljadhav2872 13 сағат бұрын
👌👌👌👌
@OnlineReport-q4d
@OnlineReport-q4d 7 сағат бұрын
Paddy यांनी निवडणुकीत उभे राहावे उत्तम संभाषण कौशल्य आणि संवाद साधू शकतात. पक्षांनी याचा गंभीरपणे विचार करून यांना तिकीट द्या
@neetadhakne120
@neetadhakne120 13 сағат бұрын
Overacting ...
@unbox61
@unbox61 5 сағат бұрын
ह्याचं एकही काम आठवत नाही..
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 2 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 16 МЛН
Sapna Dosh | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
29:22
Pranit More Marathi
Рет қаралды 847 М.
Жиза😂
0:17
ОТАНТАЙ
Рет қаралды 1,2 МЛН
Ghost of childhood
0:23
ARGEN
Рет қаралды 11 МЛН