बुलढाणा जिल्ह्यात जमेल का? उष्णता खूप असते ४०° ते ४५° c पर्यंत, कांद्या साठी रान तयार केले होते, रासायनिक खते व नागरणी रोटर मारून तयार आहे. कांदा रोप कमी पडल्या मुळे २ एकर जागा तयार आहे. पाणी भरपूर आहे २४ तास लाईट ची सुविधा आहे
@sakharamkadam44356 ай бұрын
वाफे करून बाजूला मका लावा जेने करून आपली कोथींबीर जळनार नाही
@shriramtrivedi20826 ай бұрын
खूप छान आणी प्रामाणिक माहिती 👌👌
@Adhunikshetianiudyog6 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@santoshdandnaik21887 ай бұрын
Khari mahiti dilyabaddal dhanyawad❤
@ravirajkadam230418 күн бұрын
Satara sathi vypari ahe ka kon
@nikhildisale30046 ай бұрын
किती दिवसात येते कोथींबीर
@subhadrahinge14126 ай бұрын
मजुरी?
@BapuGude7 ай бұрын
योगेश सर चांगली माहीती दिली धन्यवाद
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
आभारी आहे सर 🙏❤️
@dattatrayapanchal10986 ай бұрын
sir daily kothimbir che bajar bjavache video pathvat ja mahnje amhla la kothimbir chya bhavacha andaj yeil
@जयश्रीराम-ड3झ7 ай бұрын
छान माहिती ❤❤❤
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rrrathod3886 ай бұрын
सर आपल्या कडे बियाणे मिळेल का
@Adhunikshetianiudyog6 ай бұрын
हो मिळेल कॉल करा 7083006555
@jayeshshelke11627 ай бұрын
अशीच माहिती देत राहा भैया. खूप खूप अभिनंदन
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
धन्यवाद सर ❤️
@sidheshwarghodke42977 ай бұрын
अभिनंदन सर, या कोथिंबिरीला कोणते खत पेरलेले सर
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
24 24 0
@sidheshwarghodke42977 ай бұрын
@@Adhunikshetianiudyog thank you sir
@arunmahalankar11336 ай бұрын
माझा पण प्लॉट आहे 30 गुंठे मध्ये पण आणखीन वाढ म्हणावी तशी झाली नाही फवारणी २ वेळेस केली आहे .... मार्गदर्शन करावे
@Sahil-yt8iv6 ай бұрын
कोथिंबीर चे पानी नियोजन विडिओ बनवा❤
@kishortupe20346 ай бұрын
जालना जिल्हा अंबड तालुक्यातील जमेल का सर
@Adhunikshetianiudyog6 ай бұрын
जमेल सर
@tbktrimurtibamhane13847 ай бұрын
गाडी भरल्यापासून किती टाइमिंग लागतो मार्केटला जायला
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
अंतरावर अवलंबून असते.. धाराशिव वरुन 6 7 तास तासात पोचते
@Garje2157 ай бұрын
शेपू साठी तणनाशक आहे का
@dattatraypanchal30657 ай бұрын
Gavhachya ranat kothimbir changli yeil ka
@shivcharanwaghmare7387 ай бұрын
शक्य असेल तर Gavu चया रानात नको, option nasel tar भिजवून पेरा.. पाणी जास्त लागतं गवहू च्य रानात
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
गव्हाच्या रानात उष्णता खुप असते.. शक्यतो करू नका, करायचीच असेल तर काडी कचरा जाळून रोटार मारून करा
@mstiger74697 ай бұрын
Sir kothimbeer ghenarya byaparyacha no milu shakel ka sir
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
तालुका जिल्हा सांगा तुमचा
@madhukararbale78827 ай бұрын
एकच नंबर सर...
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@Kambale31157 ай бұрын
भाजीपाल्याला दर मिळणे म्हणजे आकडा खेळण्या सारखे आहे
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
हो पण.. आपल्या आतापर्यंतच्या ज्ञानाचा थोडा वापर आणि थोडं मार्केट चा अभ्यास करायचे कष्ट घेतले तर बऱ्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो.
@vijaynannaware80317 ай бұрын
आता टाकली तर चालेल का
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
हो चालेल कॉल करा 7083006555
@rameshwarkharabe96327 ай бұрын
योग्य नियोजन❤
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@rajutalande9287 ай бұрын
कोथिंबीर पेरली तर चालते का सांगा.
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
चालते...
@samdhanraut76857 ай бұрын
Informative video❤
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
Thanks 😊
@bhagwatparihar9381Ай бұрын
व्यापार्याचे नंबर भेटल का
@omkartaur94217 ай бұрын
सर बीड गेवराई मध्ये व्यापारी नंबर आहे का
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
तुमचा नंबर द्या
@prashantgunjote53687 ай бұрын
good shr
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
Thank you 🙏
@tejeshbadwar97766 ай бұрын
नाशिक भागातील व्यापारी नंबर देया सर
@nandrajbhivsan52617 ай бұрын
कुठुन व्हिडिओ करता कोणत्या मार्केटचा भाव आहे भाऊ
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
धाराशिव जिल्हा.. आमच्याकडे जागेवर खरेदी करणारे व्यापारी असतात ते जागेवर देतात तो दर आज 150 ते 200 रुपये प्रति क्रेट आहेत
@marutipatil74197 ай бұрын
कोथिंबीर ला काळोखी येणेसाठी कोणती. फवारणी करावी
@amitbhau7 ай бұрын
कॅल्शियम नायत्रेत
@narayanashtakar78257 ай бұрын
आता कधी टाकावी तारीक सांगा
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
कॉल 7083006555
@Nstristructive54397 ай бұрын
Sir व्यापारी no द्या..... तालुका अकोले जिल्हा अहमदनगर
@saurabhbankar9247 ай бұрын
कोथिंबीर ला तणनाशक कोणते चालते.. का खुरपणी हाच पर्याय आहे...
@nitbad52917 ай бұрын
पेरणी नन्तर 48 तासात गोल आणि terga super प्रत्येकी 10 ml मारू शकता 20 ltr च्या pump साठी.
@Adhunikshetianiudyog7 ай бұрын
गोल आणि taraga super वापरू शकता.. पेरणी पासुन 5 दिवसाच्या आत..
@saurabhbankar9247 ай бұрын
३५-४० दिवसात नंतर खुप् तण येतय.... त्यासाठी काय फवारणी असेल तर सांगा...