Рет қаралды 431
पनवेल येथे असलेल्या go green nursery जी कर्नाळा किल्ल्या जवळ Mumbai Goa highway वर आहे. बोरिवली हून 2 तासात पोहोचलो. उन्हाच उगाच कुठे फिरण्या पेक्षा nursery बघायचं ठरवले. तेथे जाऊन खुप बरं वाटलं. Ambience तसेच फूड खुप मस्त होते. आम्ही friends ने दिवसभर मस्त एंजॉय केलं.बाजुला असलेल्या यूसुफ मेहरअली सेंटर ला देखील भेट देऊन आलो.