Unique Wedding | शेतकरी नवरा नकोला शेतकरीपुत्राचे उत्तर ! अनोखा विवाहसोहळा

  Рет қаралды 8,073,469

HPN Marathi News

HPN Marathi News

2 жыл бұрын

#HPNMarathiNews #अनोखा_विवाहसोहळा #Unique_Wedding
संपर्क साई आश्रया अनाथालय 87 88 121 514 / 94 21 534 001
Unique Wedding | शेतकरी नवरा नकोला शेतकरीपुत्राचे उत्तर ! अनोखा विवाहसोहळा
आता बातमी एका अनोख्या (unique Wedding) विवाहाची. शेतकऱ्याच्या मुलानं एका अनाथ मुलीशी लग्नगाठ बांधून एक वेगळंच उदाहरण घालून दिलंय. साईनगरी शिर्डीमध्ये (Shirdi) झालेल्या या लग्नाला आपणही जायलाच हवं. साईनगरी शिर्डीतल्या साईआश्रय अनाथाश्रमातला हा जल्लोष. निमित्त होतं ते या आश्रमातल्या तरुणी चि सौ कां महेश्वरी दळवी हिच्या लग्नाचं. योगेश आहेर या होतकरू शेतकरी तरुणाशी तिचा विवाह झाला. (unique Wedding in sainagar shirdi orphan girl maheshwari dalvi marriage with farmer yogesh aher)
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजन...
स्‍पेशल स्‍टोरी
• Video
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनद...
मान्सून । Heavy Rainfall
• Video
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील...
Follow us for more latest updates :
Website:-
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.com/store/apps/de...
Whats App:- +91 8007000071

Пікірлер: 1 200
@Aakash8739
@Aakash8739 2 жыл бұрын
भावा तू जगाला नवीन आदर्श दिला आहे. तुझ्या कार्याचे खरच कौतुक आहे. ती मुलगी पण खूप नशीबवान आहे जिला आता स्वतःच घर आई वडीलांसारखे सासू सासरे भेटतील. खूप छान!!!👍👍
@vijaypathe1956
@vijaypathe1956 2 жыл бұрын
किती कौतुक करावे तितके थोडे भाऊ आपण जगासमोर एक नवीन संदेश ठेवला आहे आपला हा लक्ष्मीनारायणाचा जोडा जन्मोजन्मी सुखात नांदत राहावे मी श्री साई चरणी प्रार्थना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वधू वर ताई व भाऊ आपणास खूप खूप शुभेच्छा
@user-qb6wi3ec9x
@user-qb6wi3ec9x 2 жыл бұрын
भाऊ तु ह्या जगाला एक आदर्श घालून दिला. तुमा दोघास माझ्या परिवारातील सदस्य कडून खूप खूप शुभेच्छापत्र. तुमा दोघांचा संसार सात जन्म फुलतच राहो हीच ईश्वर चरणी पार्थना 💐💐👌👌👍👍
@vimalnawle6264
@vimalnawle6264 2 жыл бұрын
0
@chelachor3829
@chelachor3829 2 жыл бұрын
Thanks bhau
@sacing3512
@sacing3512 2 жыл бұрын
नाना
@rupalithombare2862
@rupalithombare2862 2 жыл бұрын
@@vimalnawle6264 शशशश रे
@vankatraoshinde620
@vankatraoshinde620 2 жыл бұрын
@@vimalnawle6264 ््
@its_me8638
@its_me8638 2 жыл бұрын
एकच नंबर आई वडील नसलेली मुलगी सासू सासर्याना खूप प्रेमानं सांभाळेल😍👍
@santoshnalawade9798
@santoshnalawade9798 2 жыл бұрын
ही वेळ ठरवेल
@its_me8638
@its_me8638 2 жыл бұрын
@@santoshnalawade9798 काय होईल ते होईल वो पण आपण चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवलं तर काय बिघडेल
@santoshnalawade9798
@santoshnalawade9798 2 жыл бұрын
@@its_me8638 ओके
@kisaan_
@kisaan_ 2 жыл бұрын
संस्कार ठरवतील ..
@parsnathghanwat5851
@parsnathghanwat5851 2 жыл бұрын
@@santoshnalawade9798 khar he
@akshaydhage38
@akshaydhage38 2 жыл бұрын
भाऊ तुझा सारखे जर सगळे लोक करायला लागले ना तर आपल्या जगात अनाथ मुली राहणार नाही God bless u bhau तुला तुझा पुढील वाटचालीस सुख समृद्धी लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो🙏🌺
@jyoti.kshitija.radhika8906
@jyoti.kshitija.radhika8906 2 жыл бұрын
तुमच्या या कार्यामुळे अनाथ मुली साठी एक परिवार मिळाला आणि समाजात नवीन आदर्श तुम्ही घालून दिला ...नवीन पिढीला एक चांगली शिकवण मिळाली आहे...असे फार कमी लोक आहेत ..तुमच्या कार्याला सलाम...great work
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke 2 жыл бұрын
शेतकरी आहेत म्हणून देश पोटभर खातो..गर्व आहे मला मी शेतकरी आहे..जय जवान जय किसान🙏🙏🙏🙏
@jyotsnashewale2114
@jyotsnashewale2114 2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे जय जवान जय किसान
@jyotsnathakre3371
@jyotsnathakre3371 2 жыл бұрын
🙏
@universal4545
@universal4545 2 жыл бұрын
Vavar asnaryna pori milenat.
@gauravpatil6649
@gauravpatil6649 2 жыл бұрын
🙏
@pianomusics6608
@pianomusics6608 2 жыл бұрын
Barobr
@shahadevpawar8724
@shahadevpawar8724 2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 2 жыл бұрын
शेतकरी नवरा फक्त भाग्यवान मुलींनाच मिळणार आणि या पुढे शेतकरी नवराच मुलींनी करावा
@dynamickiran427
@dynamickiran427 2 жыл бұрын
हो रात्री बेरात्री गहू हरभरा ला पाणी देणारा सारखं पावसाची वाट पाहणारा शेती ला लागलेला खर्च पण वसूल n करू शकणारा उन्हात तपणारा नवरा भेटन म्हणजे भाग्य च भाऊ मी पण शेतकरी आहे हतबल झालोय
@daivashalabjadhav3513
@daivashalabjadhav3513 2 жыл бұрын
खरय शंभूराजे माझया ही चँनला भेट दया प्लीज
@poonamdahiphale5800
@poonamdahiphale5800 2 жыл бұрын
Haa
@silentknightsp8889
@silentknightsp8889 2 жыл бұрын
💯
@akkipatil3054
@akkipatil3054 2 жыл бұрын
Shahar khed akahi nast jyachi tyachi iccha aste tu bhagywan bolnara kon ahes citytlya mulanni binlagnach marav ya vaktimatacha ahes ka tu ?
@viki220477
@viki220477 2 жыл бұрын
पुढारलेल्या समाजात शेतकरी आणि त्याचा परिवार कुठे ही कमी पडत नाही... पण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे... हा विवाह सोहळा सामाजिक बदलाची नांदी ठरेल... 👍
@amolnimbalkar447
@amolnimbalkar447 2 жыл бұрын
खूप छान आनंद झाला 😊😊 Congratulations🎉🥳👏👏 😍😍🤗
@Adivasiswapnil
@Adivasiswapnil 2 жыл бұрын
Mast
@vinodjadhav5563
@vinodjadhav5563 Жыл бұрын
Congratulations Dada
@ishwarbhandepatil5790
@ishwarbhandepatil5790 2 жыл бұрын
वा लय भारी निर्णय घेतला भाऊ बरं आहे अनाथ मुलीला आपुलकीची माणसं मिळाली अन् भविष्यात पण असेच घडावे जेणेकरुन त्यांना आक्कल घडेल त्या बापाला जो शेतकऱ्यांना मुलगी देत नाही
@prasadbhongal7659
@prasadbhongal7659 2 жыл бұрын
मला पण खुप वेळ गेला लग्न जमायला शेतकरी ला डिमांड कमी आहे पण वेळ नक्की येणार शेतकरी च डॉन होणार Om sai ram🌹
@kisaan_
@kisaan_ 2 жыл бұрын
मानसिकता खराब झालीय लोकांची .. त्यांना मालक नाही तर नोकर मुलगा जास्त आवडतो... . . . अन्नदाता सुखी भव..🙏🙏
@vst130dibappa9
@vst130dibappa9 2 жыл бұрын
खरं आहे भाऊ
@dynamickiran427
@dynamickiran427 2 жыл бұрын
@@vst130dibappa9 karan shetkari malkachi paristhithi khup kharab aahe shasan prashasan Nisarg dalal sarv tyanchya ch maghe lagle
@maheshdube5482
@maheshdube5482 2 жыл бұрын
खर आहे भाऊ लोकांना गुलामगीरी ची सवय झाली आहे
@rahulshelar1306
@rahulshelar1306 2 жыл бұрын
अगदी बरोबर👌👌
@rajkure2458
@rajkure2458 2 жыл бұрын
Borbar
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 2 жыл бұрын
अशा माजलेल्या बापाच्या मुली करण्यापेक्षा अनाथ मुलींना आधार देणे कधीही चांगले.
@kalpanapatil8650
@kalpanapatil8650 2 жыл бұрын
एकदम बरोबर अनाथांना जास्त आपली गरज असते
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 2 жыл бұрын
@@kalpanapatil8650 correct
@Harshu674
@Harshu674 2 жыл бұрын
Lakhat ek bol👌👌
@prfoodchannel9149
@prfoodchannel9149 2 жыл бұрын
Pan tumhala bayako nako asate nokrani pahije asate gharala
@prashanthole2311
@prashanthole2311 2 жыл бұрын
बरोबर
@user-cb2tz1lh3u
@user-cb2tz1lh3u 2 жыл бұрын
थोडे थांबा शेतकरी तुमचा बाप आसेल कोरोना 🤩
@akkipatil3054
@akkipatil3054 2 жыл бұрын
Agodar bhasa bolaych sikh baba nantar bap ho kobacha vaycha to
@user-cb2tz1lh3u
@user-cb2tz1lh3u 2 жыл бұрын
@@akkipatil3054 ka g ky bhasha chukli mazhi Konti bhasya bolaychi aahe br
@user-cb2tz1lh3u
@user-cb2tz1lh3u 2 жыл бұрын
@@akkipatil3054 tuch bg kobacha zale Aahe konacha kr
@mahadevmane6888
@mahadevmane6888 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन, भावी वाटचालीस शुभेच्छा.
@aniruddhkulkarni4813
@aniruddhkulkarni4813 2 жыл бұрын
भावा, छान उत्तर दिलस बाकीच्या "माजलेल्या" मुलींना 👍🏻 लई भारी 👍🏻👌🏻😊
@avinashthul4389
@avinashthul4389 Жыл бұрын
Tr kay swatache eccha nasatana lgn kara as mat asel te vechar katu
@popatpawar4447
@popatpawar4447 Жыл бұрын
Congatukaton❤ popat pawar😊
@vivekdeokarpatil9798
@vivekdeokarpatil9798 2 жыл бұрын
नोकरी करणारा ला 2 लाख जरी पगार असला तरी तो नोकर आहे मालक नाही.. स्वत: मालक म्हनुन जगण्यात जेवढा गर्व आहे तेवढा नोकर म्हणून जगन्यात नाही.
@sacing3512
@sacing3512 2 жыл бұрын
प्रोफेशनल वा कलात्मक नौकरी, गुलामी नसते कलाकार, वकील, डॉक्टर, कुक बरेच काही
@Arun-qy7io
@Arun-qy7io 2 жыл бұрын
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण हा विचार शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी नाही करत ,मुलगा शेतकरी आणि जावाय नोकरी वाला
@punamgidde8080
@punamgidde8080 2 жыл бұрын
सलाम तुमाला योगेश राव तुमचं भावी आयुष्य खूप खूप सुखी असो खरंच खूप छान काम केल तुमी, आणि शहरातील मुलींना काय समजणार शेतकरी काय असतो ते छोटयाश्या पगारात जगायची सवय असते त्यांना बेडकाला ते डबक च जग वाटत आणि अश्या शहरातील मुली सौसार काय करणार तुमी अनाथ मुलीशी लग्न करून खरंच समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanglesangle7642
@sanglesangle7642 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sachinwaman4436
@sachinwaman4436 2 жыл бұрын
खूप खूप खूप भयानक परिस्थिती आहे सध्याची शेतकऱ्याच्या मुलांची . ७२ ला दुष्काळ पडून एवढी परिस्थिती आली नसेल जेवढी लग्नाला मुली न मिळून झाली आहे
@jaythorat5107
@jaythorat5107 2 жыл бұрын
Bhau tas kahi nahi khar tar shartil jaundya gavatil mulich Nako mhantat tyana Mumbai Pune madhla mulga pahije ulat tyana savay aste shetachi gavachi tari nakar mg sharatil mulila hyatla tar kahi mahit nast te tari Kay kartil na
@swatilokhande3399
@swatilokhande3399 2 жыл бұрын
Nice dada👍
@malgondanule2444
@malgondanule2444 2 жыл бұрын
शेतकरी नवरा नको बाई म्हणणारे शेतीमध्ये शेतकरी धान्य पिकवले नाही तर शेतकरी नवरा म्हणणारे रस्त्यावर पडलेल दगड माती खाणार काय
@shivdaschodankar1633
@shivdaschodankar1633 2 жыл бұрын
Malgonda Nule sir, Looking at the present situation ,I think that day will come much earlier than we expect it.
@sac3610
@sac3610 2 жыл бұрын
te sarv barobar ahe bhava..te tyanna samjat nhi ashi gosht nahi...samjun umjun madarchod pana kartat...he fkt Shen khaychya laykiche ch ahet..jasa hunda ghen aani den gunha ahe tashyach prakare shetkari navra n karne..jamin,property,city madhe rahnara,nokariwala pahije mag ha suddha ek parakarcha hunda ch ahe..tyamule ashanna jail madhe takal pahije
@shubham9301
@shubham9301 2 жыл бұрын
Right bro,...
@gopipatil8798
@gopipatil8798 2 жыл бұрын
खरं बोलला भाऊ तु
@lsakpathan5666
@lsakpathan5666 2 жыл бұрын
You are right 👍
@shaikh1282
@shaikh1282 2 жыл бұрын
नांदा सौख्य भरे‌‌ खूब छान खूब छान खूब छान
@sanjaysavle4167
@sanjaysavle4167 2 жыл бұрын
अभिनंदन !!! ऐकुन अतिशय आनंद झाला.तुमचे भावी आयुष्यही आनंदाचे जावं,तुमचे हातुन अनेक सतकरम घडो.
@dhananjaydeshmukh3039
@dhananjaydeshmukh3039 2 жыл бұрын
Congratulations bhau khup chhan kam kel tumhi Tila aai vdil aani yek svatahacha privar dila
@gorakhyewale3575
@gorakhyewale3575 Жыл бұрын
@@dhananjaydeshmukh3039 श
@hitesh8828
@hitesh8828 2 жыл бұрын
वाह रे भावा तुझे खूप खूप आभार कारण तू एका अनाथ मुलीशी विवाह केला आणि तिला एक परिवार दिलास 🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshingale3429
@yogeshingale3429 2 жыл бұрын
अभिनंदन दोघांना खूपच छान ❤️❤️ दोघांसाठी खुप सारे प्रेम पुढील वाटचालीसाठी
@sandeeppatil1234
@sandeeppatil1234 2 жыл бұрын
Love you brother
@dinkaratigre8388
@dinkaratigre8388 2 жыл бұрын
भाऊ मी एक शेतकरी आहे पण शेतकरी शेतीवर जगू शकत नाही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने जो फक्त शेती करतो त्याच्या घरातील एका तरी व्यक्तीला सरकारी नोकरी दिली पाहिजे तरच शेतकरी जगेल नाहीतर शेतकरी कायमच कर्जाच्या ओझ्याखाली मरेल
@anujabirajdar2955
@anujabirajdar2955 2 жыл бұрын
💯 % right
@aarvideshmukh9357
@aarvideshmukh9357 2 жыл бұрын
Right
@maulimane7525
@maulimane7525 2 жыл бұрын
शेतकरी ब्रँड आहे भावांनो 🙏🙏🥰🥰👌😆😘😆😂
@billybutcher4158
@billybutcher4158 2 жыл бұрын
बरं
@user-ug7sw7db1l
@user-ug7sw7db1l 2 жыл бұрын
आणि तो ब्रांडच रहाणार,
@samamohite-deshmukh4478
@samamohite-deshmukh4478 2 жыл бұрын
Konta Brand😄😄
@aadhinathshirke2929
@aadhinathshirke2929 2 жыл бұрын
👌👍✌
@gunjanfopse1405
@gunjanfopse1405 2 жыл бұрын
वावर हाय तर पावर हाय 🙏🙏
@Sampradayik_chali
@Sampradayik_chali 2 жыл бұрын
समाजातील ही दरी भरून निघायला पाहिजे भावा तू खरच आदर्श घालून दिला समाजाला तुला भावी आयुष्यासाठी खुप खूप शुभेच्छा
@arbajtamboli6453
@arbajtamboli6453 2 жыл бұрын
शेती करुन जगाला जगविणे खूप अवघड असते शहरी लोकांनो only sheti lover ❣️👌😍🤗🤔🤐
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 2 жыл бұрын
प्रत्येक शेतकर्याच्या पोरांनी या नवरदेवाचा आदर्श घेत आनाथ मुलींनाच प्राधान्य देयचा नविन पायंडा पाडावा
@AJ-hp3te
@AJ-hp3te 2 жыл бұрын
कडू आहे पण सत्य आहे.....शेतकरी त्याची स्वतःची मुलगी शेतकऱ्याला देत नाही....बाकीच्यांची काय अपेक्षा करता....तुमची स्वतःची बहिण देताल का शेतकऱ्याला
@vijayarajput9551
@vijayarajput9551 2 жыл бұрын
Yes,,,, बहुत badhiya जवाब ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️😄😄
@radhabhoir9374
@radhabhoir9374 2 жыл бұрын
Khara aahe majhe sasarche present udaharan aahe.
@GaneshJadhav-tw2dl
@GaneshJadhav-tw2dl 2 жыл бұрын
आगदी योग्य उत्तर दिल आहे हे कटु सत्य आहे
@vijayarajput9551
@vijayarajput9551 2 жыл бұрын
@@GaneshJadhav-tw2dl ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙏😊
@xyz-cb2rq
@xyz-cb2rq 2 жыл бұрын
Ka shetkri ky vait ahe ka
@bharatkathe6228
@bharatkathe6228 2 жыл бұрын
छान भावा तुझा आदर्श हा सर्वांनी समजून घेऊन अनाथ अस्त्रमतील मुलींना वाटतं की आपल्या एक घर मिळतंय
@ganeshvibhuti9288
@ganeshvibhuti9288 2 жыл бұрын
खुपचं छान भाऊ तुमचे विचार प्रेरणादायी आणि आदर्श ठेवणारे आहेत. यामुळे अनाथ म्हणून कोणी या जगात उरणार नाहीत, जेथे आपली कदर नसेल तेथे कुटुंब असणारी मुलगी जीवनसाथी म्हणून कशाला हवी. ज्याचे कोणी नाही त्याचे आपण आहोत आणि त्या मुलींसाठी आपण सर्वकाही होऊन जातो अशा व्यक्तीशी लग्न केलं तर जीवनाचे सार्थक होईल आणि उद्धार सुद्धा.....👍 तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा...💐
@amolchavan1545
@amolchavan1545 2 жыл бұрын
शेती आहे शेतकरी आहे म्हणून जग आहे लक्षात ठेवा शेतकरी नसेल तर काय खाणार विटा आणि दगड मला अभिमान आहे शेतकरी असल्याचा 🌱🌱🌱🌱🌱
@dfmjfshjdd7939
@dfmjfshjdd7939 2 жыл бұрын
पुढील येणारा काळ हा शेतीचा असेल
@dnyaneshwarlende401
@dnyaneshwarlende401 2 жыл бұрын
100%
@user-bk9bi9my5m
@user-bk9bi9my5m 2 жыл бұрын
खर आहे
@bunny.rider69
@bunny.rider69 2 жыл бұрын
❤da
@rahulgarad8756
@rahulgarad8756 2 жыл бұрын
100% जे नोकरी असणारा अख्या आयुष्यात जेवढे कमवू शकत नाही त्याच्या दुपट्ट शेतकरी कमवू शकतो तेही एकदम रुबाबात 😎😎
@dnyaneshwarlende401
@dnyaneshwarlende401 2 жыл бұрын
@@sarlaawarimohitkar4823 kay mhntlya madam
@sunilgujar9227
@sunilgujar9227 2 жыл бұрын
खरंच खूप छान दादा... दोघांनाही भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...
@Paras_Deshmukh
@Paras_Deshmukh 2 жыл бұрын
मला वाटतं प्रत्येक शेतकरी पुत्राने हेच केलं पाहिजे जस योगेश आहेर ने केलं मग बघूया ही सरकारी नौकारीवाला जावई पाहिजे म्हणणारी लोक आपल्या मुली कुणाला देतात... कारण सर्वाना सरकारी नौकरी मिळणं अश्यक आहे ही समस्या सर्वात जास्त मराठा समाजात आहे
@swapnilpagar2155
@swapnilpagar2155 2 жыл бұрын
खरंच
@tanajitana8332
@tanajitana8332 2 жыл бұрын
Congratulations both..!! Happy Married Life...!!
@nikhilgavade5927
@nikhilgavade5927 2 жыл бұрын
जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवाजी जय जिजाऊ जय शाहु महाराज छञपती कोल्हापूर महाराष्ट्रा
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 2 жыл бұрын
अतिशय योग्य आणि आदर्श असा निर्णय घेतला आहे. आनाथ आश्रमात वाढलेल्या त्या मुलीला सुध्दा हक्काचे घर आणि सासू-सास-याच्या रूपाने आई-वडील मिळाले.! "आठ एकर बागायती शेती आणि दररोज शंभर लिटर दूध" म्हणजे हा एक प्रगतशील शेतकरी आहे.
@hindaviswaraj3714
@hindaviswaraj3714 2 жыл бұрын
खूप आनंद झाला ही न्यूज बगून....आपण जे केलं ते अनेक लोकांसाठी प्रेरणा असेल.
@balasahebwagh8918
@balasahebwagh8918 2 жыл бұрын
आमच्या कडे १०एकर बागायत जमीन आहे.एकच मुलगा सरकारी नौकरीला आहे.त्याचे लग्न कायचंय ,पण शेती करण्यासाठी मुलीचे आई वडील कायमचे माझे घरी राहिले तर त्यांना मी पगार देईल.
@sachinpatil5335
@sachinpatil5335 2 жыл бұрын
Mulichya aai vadilanni ka rahaych tuzi sheti krayla tuzya gavat manse rahat nahit ka pahunyanna nokr krun thevnar hoy tu..
@umeshdharammali1823
@umeshdharammali1823 2 жыл бұрын
@@sachinpatil5335 😂😂😂
@rahuldevanti
@rahuldevanti 2 жыл бұрын
Khup chna nirny gheta 👏👏 congratulations
@bharatgawai1178
@bharatgawai1178 2 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ शेतकरी शेतकऱ्याची मुलगी देत.. नोकरीवाला पाहिजे.. शेतकरी किंग मेकर...
@dynamickiran427
@dynamickiran427 2 жыл бұрын
कारण त्या शेतकऱ्यानं शेतकरी असल्याचं दुःख भोगलं आहे आणि आपल्या लेकीन ते भोगू नाही म्हणून तो नोकरी वाला पाहतो
@dynamickiran427
@dynamickiran427 2 жыл бұрын
मी पण एक शेतकरी आहे आणि एवढं मेहनत घेऊन उडीद मुंग पेरला पाऊस मुळे सर्व धिंगणा झाला आणि म्हणे शेतकरी किंग मेकर रास्त्या वर येण्याची वेळ आली आमची
@aheryogesh8915
@aheryogesh8915 2 жыл бұрын
🤔🤔
@sandipkoli3269
@sandipkoli3269 2 жыл бұрын
खुप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा
@attachment3736
@attachment3736 Жыл бұрын
खुपच छान उपक्रम. समाजपरिवर्तनाचं एक नवीन दालन. त्या मुलीच्या पायगुण त्या मुलाच्या घराण्याच्या आर्थिक सामाजिक उत्कर्ष होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशा त्रस्त मूलनो तुम्हीही असे वागा
@vasantgondkar7364
@vasantgondkar7364 2 жыл бұрын
धाडसी निर्णय मित्रा,अभिनंदन ,वैवाहिक जिवनास खूप खूप शुभेच्छा.
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 2 жыл бұрын
Happy married life both of you🎉
@vaibhavpatil7689
@vaibhavpatil7689 2 жыл бұрын
भावा तू खरच आपल्या या कमी बुद्धीच्या समाज समोर एक चांगली संकल्पना ठेवली यातून खरच खूप काही गोष्टी शिकण्या सारख्या आहेत . तुझ्या या निर्णयावर सलाम करावं तुला अस वाटतंय भावा👏👏
@devidasrajaramborse2158
@devidasrajaramborse2158 2 жыл бұрын
एकच नंबर भावा दोन एकर शेतकरीला कोणिच देथ नाहि. तुमच आयुष्य उदंड आयुष्य लाभो हिच देव चरनि पाथॅना .जय जवान जयकिसान जय जयमहाराष्ट्र.
@manishaghuge5171
@manishaghuge5171 2 жыл бұрын
तुम्ही सागितल्या त्या विषयी प्रतेक व्यक्ती नी विचार केला पाहिजे म्हणजे सर्व गुण संपन्न झाल अस वाटल 🙏👍
@snehalpabrekar3182
@snehalpabrekar3182 2 жыл бұрын
Many many congratulations to both of u 💐💐and may ur life fulfil with so many happiness god bless you
@babanbhalerao3443
@babanbhalerao3443 2 жыл бұрын
अभिनंदन मित्रा तुझे पुरोगामी विचार जगाला आदर्ष ठरतिल यात शंका नाही. तुझ्या हिमतीला शतशः प्रणाम मित्रा.
@kasimshaikh589
@kasimshaikh589 2 жыл бұрын
Congratulations to both of them. May Allah bless both of them with the Great Blessings and healthy Successful life 🤲
@bhagwankotwal8096
@bhagwankotwal8096 2 жыл бұрын
याला जबाबदार शेतकरीच आहेच कारण शेतकरी हा स्वतःच्या मुलीचे लग्न करताना तो भामटा शेतीवाल्याला देत नाही नौकरीवाला बघतो आणि जो देतो तो नौकरी आणि शेती बघतो आणि म्हणतो मुलगी शेती करणार नाही मग का नुसती जेवायला आणायची मग तुम्ही फक्त नौकरीवाल्यालाच द्या मग बघा कशी धान्य पुरवतो😭😭😭😭😭😭😭
@vinayakparkar974
@vinayakparkar974 2 жыл бұрын
मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद 🙏❤
@jyotiscorner3954
@jyotiscorner3954 2 жыл бұрын
Khup khup chan 👍💐💐
@somnathghanwat5353
@somnathghanwat5353 2 жыл бұрын
ताई खुप छान
@lateshgore6313
@lateshgore6313 2 жыл бұрын
नवरा-बायको ना खूप हार्दिक शुभेच्छा, शेती ही खूपच चांगलं नोकरी करण्यापेक्षा, आणि मी स्वतः शेतकरी आहे, पहिली मानसिकताही बदलली पाहिजे की शेतकरी कोणत्याही कमी नसतो त्याच्याकडे सगळं काही अवलंबून असतो,
@actionjactiongamerz861
@actionjactiongamerz861 2 жыл бұрын
Khup chhan example dila mitra. Mulgi anath nahi tichya mage tu khambirpane ubha aahes.....
@sonalidhaygude2823
@sonalidhaygude2823 2 жыл бұрын
Chan वाटल खूप ऐकून... Congratulations
@amolghodake2437
@amolghodake2437 2 жыл бұрын
2 एकर जमीन 50 लीटर दूध बास झाल
@vishnuharamkar8109
@vishnuharamkar8109 2 жыл бұрын
8 ekar ahe bhawa and 10 gai neet bhag
@manu6483
@manu6483 2 жыл бұрын
God blessing you both of u.... ♥️ happy married life
@vijayambhore837
@vijayambhore837 2 жыл бұрын
खूप अभिनंदन भाऊ... 💐ग्रेट 🙏🏻
@kishorrokde7693
@kishorrokde7693 2 жыл бұрын
Right Dicision.God bless newly married couple.
@7hleaderleader200
@7hleaderleader200 Жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम निर्णय शेतकरी आहे म्हणून आज आपण सुखाने जगत आहोत आज घेत असलेले निर्णय चुकीचे आहेत बाकीच्या मुलींना चांगला धडा शिकवल्या जाईल खूप छान अप्रतिम
@rohanbachkar9037
@rohanbachkar9037 2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे ओन्ली शेतकरी .जय जवान जय किसान
@humhaina2990
@humhaina2990 2 жыл бұрын
हे खरं आहे शेतकरी च लोक त्याच्या मुलींना शेतकरी करी मुलाना मुली देत नाही
@akjrahatake100
@akjrahatake100 2 жыл бұрын
1 no bhau😘 💥🔥👍✌💖congratulations both of you☺
@amittongale6687
@amittongale6687 2 жыл бұрын
अभिनंदन,पुढील वाटचालीस शुभेच्छा भाऊ.
@pritibadre4421
@pritibadre4421 2 жыл бұрын
खूप खूप छान आहे😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰
@kuldeeppatil9290
@kuldeeppatil9290 2 жыл бұрын
Khup chhan bhava , Proud of you.
@didisabale3423
@didisabale3423 2 жыл бұрын
खर तर मुलींच्या मानसिकते पेक्षा त्यांच्या आई वडीलांची बदली पाहिजे शेतकरी च शेतकरीमुलगा नको बोलतात. पण मुली /मुल पळून जावून लग्न करतात तेव्हा तर काहीच पाहत नहीं आणि मुलाच्या घरची परिस्थिती चांगली असली तर मग मुलींच्या घरच्यांनकडून खूप अपेक्षा असतात. खर पाहता तर कुणाचीच मानसिकता चांगली नाही त्यामुळे हा आपल्यातला बदलच आणी शेतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदला यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही... Mh 17...
@ujjwalapanpatil6752
@ujjwalapanpatil6752 2 жыл бұрын
Very nice congratulations
@vijaykalaskar1969
@vijaykalaskar1969 2 жыл бұрын
खूप शुभेच्छा व छान आदर्श निर्माण केला असे विचार सर्वांनी केला पाहिजे
@phulchandwaghmare1910
@phulchandwaghmare1910 Жыл бұрын
अतीशय सुंदर विचार प्रणाली योगेश भैय्या आपणास आणी माहेश्वरी बेटी आपणास आरोग्यदायी शतायुषी आयुष्या साठी लाख लाख शुभेच्छा
@acupuncturistdivya....9063
@acupuncturistdivya....9063 2 жыл бұрын
Happy Married Life Both Of You!!! 💐💐💐
@manishaghode5457
@manishaghode5457 2 жыл бұрын
छान झाले लग्न . खुप शुभेच्छा .शेतकऱ्यांनी पिकवले तर तुम्ही खाणार ना .
@nandakumarpatil8862
@nandakumarpatil8862 Жыл бұрын
अतिशय चांगला विचार केला आहे अश्या च पुरोगामी विचारांची आवश्यकता आहे. धन्यवाद. .नांदा सौख्यभरे...
@kisaan_
@kisaan_ 2 жыл бұрын
शेतकरी वाचेल तरच ..❣️ जग जगेल...❣️
@user-gt6mi2fy4u
@user-gt6mi2fy4u 2 жыл бұрын
Congratulations 💐💐
@vilaszade3762
@vilaszade3762 2 жыл бұрын
Happy marriage life 💕💕💕👍 GBU enjoy your time 🙏🙏
@ashoksangavkar3247
@ashoksangavkar3247 2 жыл бұрын
खरोखर मुलानं मुलगी फार विचार पूर्वक निवडली आहे मुलीचे सासर आणि माहेर एकच असल्यामुळे मुलाला आणि मुलगीला आपल्या संसाराकडे आणि शेतीकडे पूर्ण वेळ लक्ष देता येईल आणि आपल्या माणसामध्ये समाधानी राहता येईल नवीन नवं वधू वर यांना भावी आयुष्या सुखाचे आणि समाधानी जावो ही परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना
@sitaramgaikwad3205
@sitaramgaikwad3205 2 жыл бұрын
अति उत्कृष्ट 👌👌
@sheetalthakur9064
@sheetalthakur9064 2 жыл бұрын
Khup changla kela dada tu
@sunnyk.4767
@sunnyk.4767 2 жыл бұрын
Nice couple and meny hearty wishes ❤️👌👌👌👌
@manishashewale3209
@manishashewale3209 2 жыл бұрын
शेतकरी हा खरा श्रीमंत आहे शहरात हिंडणे फिरणे हे चालते खरी प्रोपर्टी शेतकऱ्यांचा जवळ आहे तो स्वतः चा मालक आहे शहरात राहून अर्धा एकर घेवून दाखवायचे खूप छान भाऊ सुखी संसारासाठी शुभेच्छा
@aanandi2161
@aanandi2161 2 жыл бұрын
योगेश ने 100% योग्यच निर्णय घेतला, आज नोकरी मिळणे अशक्य, मिळालीच तर टिकणे अशक्य, तरीही नोकरीवालाच पाहिजे असा अट्टाहास मुलींपेक्षा पालकच जास्त करीत आहे.
@jyotikasurde6284
@jyotikasurde6284 2 жыл бұрын
Very good beat of luck 👍👍👍👌👍👌👍💐💐💐💐
@samirjadhav9469
@samirjadhav9469 2 жыл бұрын
Shetkryanchya mulanchi svapne shetivr purn hotil pn nokri valyanchi svapne jindgi gulamit janar pn jagnehi rahun Jat tyanche
@sacing3512
@sacing3512 2 жыл бұрын
शेतकरी नवरा नको असतो कारण त्याना दुपारी मस्त शहरात फ्लैट मधे Tv बघत झोपायच असते, उन्हा तानात पावसात शेतात बाहेर नको वाटते, सर्व फुकूट कसे मिलेल त्याचे प्लानिंग असते
@namdevparit14
@namdevparit14 2 жыл бұрын
चांगल वाटल भाऊ तु आम्हांला खुप आदर्श घडवीला
@swapnilkapate5214
@swapnilkapate5214 2 жыл бұрын
अतिशय सुंदर खूपच छान अगदी बरोबर आहे सत्य आहे...! 🙏💯✌👍
@prashanthole2311
@prashanthole2311 2 жыл бұрын
या जगाला अजूनही कळलेले नाही शेतकरीच उभ्या जगाचा पोशिंदा आहे .
@surekhapawar3462
@surekhapawar3462 2 жыл бұрын
खरोखर शेतकरयांनी पिकवल नाही तर काय खातील एकतर मजुर मिळत नाही लग्नाला मुली पेक्षा आई-वडीलचया अपेक्षा जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे ह्या पुढे सर्व शेतकऱ्यांनी स्वतापुरते पिकावावे मग पाहू हे काय खातात
@user-qv2xk1ck8q
@user-qv2xk1ck8q 2 жыл бұрын
तु जाशील का ढेकळात कामाला ?? शेतकरी कितीही मालकाच्या आणि यंत्रसामग्रीच्या रूबाबात असला तरी त्याला फॅमिली सहित वेळेकाळेला ढेकळात,चिखलात,गाळात हे उतरावं म्हणजे उतरावच लागतं 😀😀
@arunsarjine8079
@arunsarjine8079 2 жыл бұрын
मुली फक्त बोलतात पण त्यांना शेतकरी मुलगा नकोय
@chrisjwins
@chrisjwins 2 жыл бұрын
amhi ladies na kalt konashi lagn karave. Maza husband monthly salary 5 lakh ahe Hinjewadi la flats ahet. Mazi cousin 2 ekar sheti asun kahi nahi, radat basli ahe lagn karun.
@arunsarjine8079
@arunsarjine8079 2 жыл бұрын
@@chrisjwins ho tumcha bolna agdi khare ahe mg ji mule sheti kartat tychi tr lagn ch hou shakat nahi. As mala tumchya bolnyatun vatate
@chrisjwins
@chrisjwins 2 жыл бұрын
To tumcha look out ahe. Amhi muli na ghar pan ani mulanch future baghaych aste. Swatah barobar mulanche life ch vatole nahi lavu shakat.
@rajubabhane6002
@rajubabhane6002 2 жыл бұрын
Khup Chan bhava congrats both of you
@sadhanakale1486
@sadhanakale1486 2 жыл бұрын
आई वडील नसल्याने मुलींना समाज नाकारतो .. स्वानुभव आहे. ....ग्रेट भावा
@anandbagde9284
@anandbagde9284 2 жыл бұрын
Nice story me suda anath mulisi lagne karel
@aarvideshmukh9357
@aarvideshmukh9357 2 жыл бұрын
Mi ek shetkarya chi wife aahe aani mi he abhimanane sagat aahe mi khup sukhi aahe
@nandukharsikar1059
@nandukharsikar1059 2 жыл бұрын
खुबच छान! दोघांना पुढील वाटचाली खुब खूब शुभेच्छा! 👋 💐🇮🇳
@sureshkamble8305
@sureshkamble8305 Жыл бұрын
Suresh.kamble. उदड.आयुषय.लाभो.मा..कडून.आपणास.आशिवाद.
@jamirkhonde9784
@jamirkhonde9784 2 жыл бұрын
Bhahu aani tai tumala Manapasun dhanywad Ijjat rakli aamchi tumi
@nileshgawande8510
@nileshgawande8510 2 жыл бұрын
Bhai we r proud of you 💯🙏congratulations 💐💐💐💐
@skjadhav9240
@skjadhav9240 2 жыл бұрын
Tumhari nokri to do din ki kahani hai Hamari kheti to khandani hai😍🔥🔥
@rekhapagar4913
@rekhapagar4913 3 ай бұрын
अभिनंदन दादा सदा खुश रहो दूवा है रबसे
@kalyankute6637
@kalyankute6637 2 жыл бұрын
खुपच अभिमानास्पद 💐💐🙏🙏🙏दोघांचे अभिनंदन 💐💐🥳🥳