Our SST college is a living symbol of culture, discipline, belongingness, and inspiration.
@deepakgavade84535 ай бұрын
जय हरी विठ्ठल.प्रत्यक्ष वारीची अनुभूती. सोबत पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण.एसएसटी महाविद्यालयाचा अतिशय सुंदर उपक्रम.
@sambhajikhandekar55435 ай бұрын
विठ्ठलाच्या दारी, आली पर्यावरणाची वारी
@jeevanvichare96095 ай бұрын
अविस्मरणीय 👌🏻 पांडुरंग हरि, विठ्ठल विठ्ठल 💐💐💐💐
@deepikavalecha35955 ай бұрын
🙏🙏🙏🙏 Feeling Blessed to be a part of such auspicious celebration
@aniltelinge26215 ай бұрын
पूर्ण केला,पूर्ण केला मनोरथ, एस .एस . टी महाविद्यालय अतिशय उल्लेखनीय उपक्रम महाराष्ट्र संस्कृती जोपासण्यासाठी आपण करीत असणारे सर्व उपक्रम हे अतिशय स्तुत्य असे आहेत. जय हरी वि्ठल
@amitpotdar86895 ай бұрын
खूप मस्त खूप उत्तम आयोजन तर मज्जा आली या वृक्ष दिंडी वारी मध्ये विठ्ठलाचे दर्शन जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@tusharwakse68575 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि
@amritaachantani96925 ай бұрын
Blessed To be part of such great cultural event and awareness towards environment sustainability. Jai Hari Vitthal 🙏🏻🙏🏻💐
@rahulakul4745 ай бұрын
- "विठ्ठल रुक्मिणीचा तुमच्या आयुष्यात कायम कृपा व प्रेम राहो. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!