तुम्ही खरच उपशी मित्र मंडळ आहात यार. कसला भात खाता यार .🤣4 दिवसाचा भात खालात यार🤣.पहिलाच व्हिडिओ जबरदस्त
@ym.upashimitramandal Жыл бұрын
धन्यवाद 😅😂❤️
@kalyanghusalkar107 Жыл бұрын
खूप छान रेसिपी खूप एक विचार आहे तुमचे मनापासून खूप आनंदाने बनवतात आमच्या संघटनेने तुमचे व्हिडिओ बघून खूप प्रशंसा केली
@ym.upashimitramandal Жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@kishornawale5984 Жыл бұрын
Bhavannoo ...ek number
@ym.upashimitramandal Жыл бұрын
Thanks ❤️❤️
@sachinsatarkar5831 Жыл бұрын
Khup chan video
@ym.upashimitramandal Жыл бұрын
Thanks ❤️❤️
@maheshmane7893 Жыл бұрын
Bhavano जबरदस्त व्हिडिओ झाला👍👍👍👍👍, असेच मित्र म्हणून एकत्र राहा 👌👌👌👌
@ym.upashimitramandal Жыл бұрын
हो.. धन्यवाद ❤️❤️
@bhagyashrichavan8494 Жыл бұрын
lay bhari upashi mitra mandal
@ym.upashimitramandal Жыл бұрын
Thanks ❤️❤️
@dipalikhetle9147 Жыл бұрын
खुप छान मस्तच.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌👍👍👍👍🔥🔥🔥🔥
@ym.upashimitramandal Жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@vilasb5246 Жыл бұрын
मी सोलापूरचा.बोलण्याच्या धाटणी वरून उपाशी मंडळी कोकणी दिसतात.मंडळाचे नाव वेगळे वैशिष्टय पूर्ण आहे.आमच्या तरुणपणी नोकरीत असताना अश्या पार्ट्या व्हायची. फकत त्या काळात तयार मसाले नव्हते .चिकन ची चव अजून जिभेवर रेंगाळते.धन्यवाद.
@ym.upashimitramandal Жыл бұрын
होय कोकणी आहेत सर्व... खूप खूप धन्यवाद सर ❤️
@GaneshChavan-sj5vi Жыл бұрын
पिंट्या दादा तुमच्यासारखे शेफ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ही नसतील तुम्ही बनवलेली रेसिपी पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटतं खूप छान उपाशी मित्र मंडळाचा विजय असो
@ym.upashimitramandal Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
@kingkohli8575 Жыл бұрын
🤣🤣😂😂😂👌👌
@sahilkole161 Жыл бұрын
Khup changla vidio lagechah 10 k subscriber hotil
@ym.upashimitramandal Жыл бұрын
धन्यवाद ❤️❤️
@CreativeArtsAmolDalvi Жыл бұрын
thumi sagle multi talented Aahat.. ani khup responsible aaheth.. u all r my favourite