Рет қаралды 48,066
महत्वाची टीप:
१)पराठा साठीचे पीठ मळून लगेच पराठे करावे नाहीतर पीठ पातळ होते.
२)जर चुकून पीठ पातळ झाले तर साबुदाणा पीठ किंवा वरी तांदूळ पीठ घालून एकसारखे करून घेऊ शकता.
उपवासाचा आलू पराठा आषाढी एकादशी निमित्त अतिशय रुचकर मऊ लुसलुशीत टम्म फुगलेला काठा पर्यंत सारण भरलेला
#उपवासाचेपदार्थ
#उपवासरेसिपी
#उपवासस्पेशल
#उपवासाचेथालीपीठ
#उपवासाचाडोसा
#व्रतरेसिपी
साहित्य
१/२ वाटी साबुदाणा पीठ
१ वाटी भगर पीठ किंवा थोडफार कमी जास्त लागू शकते.
२ वाटी पाणी
चवीनुसार मीठ
हिरवी मिरची ठेचा
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा तूप
( शेंगदाणे कूट, लिंबू,कोथींबीर चालत असेल तर सारणात आवडीप्रमाणे घालू शकता)
ingredients:
1 cup sama rice flour(samak/ vari tandul )
1/2 cup sago flour
1/4 tsp salt
1/2 tsp ghee
2 cup water
stuffing
3 boiled potato
green chilli
1/4 tsp cumin powder
salt as per taste
First boiled 2 cup water along with 1/4 tsp salt & 1/2 tsp ghee,
before boil water add 1/2 cup sago powder mix well untill transferent on medium flame then aad 1 cup sama rice flour mix well .
knead dough when hot
make stuffing potato,chilli & cumin powder also add lemon juice or roasted peanut powder .
fill stuffing in dough & roll paratha gently .
roast on medium flame