ताई मला ही रेसिपी फार आवडली काही तरी नवीन रेसिपी बघायला मिळाली मी सुद्धा ही रेसिपी अताच ही रेसिपी ट्राय करून पाहते तुमचा आवाज सुध्दा गोड आहे ❤❤❤❤❤
@savishomemarathi756213 күн бұрын
खूप मनापासून धन्यवाद 😘🙂👍
@situkirasoi9654 Жыл бұрын
Nice 👍❤️😀😘😀❤️😀😘😀
@savishomemarathi7562 Жыл бұрын
Thank you 😘😊
@rageshreeshastri13817 күн бұрын
कणिक मळूनच करावी. कारण मीठ टाकून फ्रीझमधील कणिक वात निर्माण करते.आमवात हाडे ठिसूळ करते.. रेसिपी व्हिडीओ छानच. ❤
@savishomemarathi756216 күн бұрын
हो का बर या पुढे कणिक मळूनच करेन मी हा नाश्ता 👍🙂 खूप धन्यवाद 😘
@rageshreeshastri13816 күн бұрын
@@savishomemarathi7562 रेसिपी आवडली पण काळजीपोटी सांगितलंय. माझे वयच आता 55 yrs. फर्मेंट कणिक वात निर्माण होईल अशीच फुगते . म्हणून हा अनुभव माझा स्वतःचाच आहे . राग मानू नये सर्वांनाच लहानमोठे , वयस्क वयातील लोकांना फायद्याचे .गॅस कोणालाही होतो.आमवात हा हाडांच्या गॅप मध्येच अडकून पोट साफ न झाल्याने आरोग्य बिघडवून टाकते.
@madhurikulkarni922120 күн бұрын
Gathi nahi guthalya gadhi sodvata yetat guthalya virghalatat