जाम भारी झायलाय यो विडिओ जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
@maheshchavan89885 ай бұрын
Thanks mahesh from USA 🇺🇸
@shridharpatil95775 ай бұрын
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मजा आली भरपूर कष्ट घेतोस मित्रा धन्यवाद मित्रा जय आगरी कोळी.
@pratimadarshankoli51205 ай бұрын
।जय एकविरा आई।🙏🌹 गणपती बाप्पा मोरया 🙏🌹 ।हिंगलाय माते की जय।🙏🌹 आजचा vlog छान झाला. आणि देवाचं दर्शन घ्यायला जाता तेव्हा काळे कपडे नका घालु,उमाला पण सांग,परवा लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेलेली तेव्हा काळा ड्रेस घातलेला.मी चुकीच बोलले असेन तर माफ करा.🙏