नमस्कार दादा, मी फक्त आपले व्हिडिओज पाहून आपल्या या सर्व पद्धती वापरून आडसाली नियोजन केले होते मला २१ गुंठे मध्ये ३७ टन ऊस झाला. पावसाचे प्रमाण जास्त असूनही चांगले उत्पन्न मिळाले. धन्यवाद टीम HAS🙏
@gannamaster3 жыл бұрын
Welcome
@vikarmwagh7283 Жыл бұрын
छान
@swarajsalvi92103 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ पण घरी ऊसाचे वजन केले तर एक ऊस साधारण तीन ते साडेतीन किलो भरतो आणि कारखान्यात वजन कमी भरते यावर विडिओ पाठवा ट
@mayurgawade24773 жыл бұрын
दादा तुम्ही उस तोडून .पाचराट काढून वजन केल का
@balajimalisonalimali33775 ай бұрын
Hoy bhava mi 5 mahinacha us wajan kela 1 kg bharala
@balajimalisonalimali33775 ай бұрын
8 by8 fut lagan ahe
@sudipnashte51643 жыл бұрын
तुमच्या ऊसापेक्षा तुमचा डॉबरमॕन आवडला आपल्याला
@gannamaster3 жыл бұрын
ऊस पण चांगला आहे आणि गब्बर देखील
@sambhaji33973 жыл бұрын
1 नंबर 👌
@jay-tz3qx3 жыл бұрын
1 no लागण आहे..
@kohacintv46843 жыл бұрын
Good video.
@nileshjadhav48883 жыл бұрын
अप्रतिम 👌
@abcdetgfdtdfghj-96963 жыл бұрын
या उसावरती वारंवार व्हिडिओ टाक जा सर
@gopinathholay51994 ай бұрын
शेतात ऊस 100 टन निघतो पण कारखान्यावर गेल्यावर 80 टन भरतो.सगळी चोरांची भरती
@shraddhapatil5983 Жыл бұрын
🙏👌
@sainathkarale20533 жыл бұрын
ट्रेंच पद्धत लागवड व्हिडीओ शेअर करा....🙏
@surajpatil11413 жыл бұрын
Sir माझी लागणीला भर घालून दीड महिने झालेत npk solubilizing bacteria किती आणि कुठे आळवणी केली पाहिजे. सरीत करावी का , वरंब्यावर घालावी.
@gannamaster3 жыл бұрын
ड्रीप आहे ka
@aayushytbroandpro40873 жыл бұрын
खुपचं छान प्लॉट आहे.
@sachinsalunkhe66503 жыл бұрын
डॉ. साहेब ऐक नंबर
@vikaspawar91693 жыл бұрын
कृपया मोठी बांधणी करतानाची व्हिडीओ टाकाल
@amrutpawar77473 жыл бұрын
👌👌👌👌
@kishorshinde72203 жыл бұрын
नमस्कार सर तुमचा प्लॉट छान आहे.।। पण आपण बाळ भर घातली आहे का ?आणि घातली असेल तर किती दिवसांनी घेतली आहे .. तसेच तुम्ही जी विरळणी केली आहे तर उर्वरित पाचट व उसाचें कोंबाचे काय केले
@gannamaster3 жыл бұрын
बालभर केली आहे 80 दिवसाच्या दरम्यान. पाचट आणि कोंब बाहेर काढून जनावरांना चाऱ्यासाठी वापरलं